वाईट फक्त याच वाटतं की याला बोलता येत नाही...

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 47

  • @JackJack-iu2vm
    @JackJack-iu2vm ชั่วโมงที่ผ่านมา

    शेठचा बर्थ डे म्हणल्या वर मटनाचा बेत झाला पाहिजे..😂

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    त्याला समजतं की तुम्ही काय सांगताय ते.. फक्त तो ते शब्दांत व्यक्त करू शकत नाही..
    Nice and interesting interaction between two of you.. 😊

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हो ना वाईट त्याचं वाटतं हो🥰🥰🥰🥰🥹

  • @prajaktashevade2652
    @prajaktashevade2652 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोलतो की तो यांना समजत काय बोलतो ते,birthday आहे मस्त

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो समजत पण बोलता नाही ना येत🥹 26 ला आहे त्याचा birthday

  • @winnymenezes5397
    @winnymenezes5397 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Babdya 😂

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂🥰🥰🥰🥰🥰🥰😂

  • @JayshriShinde-v1g
    @JayshriShinde-v1g 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोलत नाही तरी एवढे नाटकं असता बोलता येत असतं तर😊😊😊😊

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      मग तर त्याने सारी सोसायटी डोक्यावर घेतली असते 🥰🥰🥰🥰😂😂😂

  • @mrunalinikarhadkar2826
    @mrunalinikarhadkar2826 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    wow babaday cha birthday aahe mahun babaday इतका excited aahe😂😂❤❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      26 ला आहे आणि आमचे शेठ आहेत ते🥰🥰🥰🥰🥰😂

  • @pritisomvanshi7326
    @pritisomvanshi7326 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kiti cute hatt karato❤❤❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्याच हे रोज च आहे आता 😂😂😂🥰🥰

  • @prajaktashevade2652
    @prajaktashevade2652 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आमचा कॅट किंग बबड्या ❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanks 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @anjalibelekar9715
    @anjalibelekar9715 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बबडू संध्याकाळी मस्त बागेत घेऊन जा आणि आताही मला बाहेर फिरायला जायचं आहे बाबा चला नाही तर मी रूसून कोपऱ्यात बसतो

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      २६ तारखेला आहे वाढदिवस त्याचा पण धन्यवाद अडवान्स शुभेछा साठी 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @anitagade2018
    @anitagade2018 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    असं दरवाजा उघडा आणि मला बाहेर न्या 😄😄, यांना ना बोलायची गरज नाही डोळे व त्याची body language सर्व काही सांगते ❤️❤️

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      याला त्याच्या मनासारखं असावं वाटत सारं 😂😂😂😂😂🥰🥰

  • @fusion_fever1592
    @fusion_fever1592 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Yes wish they can talk so that we can understand what they are saying👌 Babdya is talking nicely with his meows👌😂he understands everything and also demands very nicely with his sweet voice 👌😂

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      त्याला कळतं मी काय बोलतोय ते फक्त बोलता येत नाही आपल्यासारखे 🥹🥹🥰🥰

  • @RupaliShinge-m4m
    @RupaliShinge-m4m 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पिल्लू हैप्पी बर्थडे 🎂🎂🎂

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanks 🥰🥰🥰🥰🥰 thanks for advance 26 dec

  • @vinodsonar9969
    @vinodsonar9969 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Banda khup kute ahe.khup sundar disato.

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanks🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @sohamkharat2623
    @sohamkharat2623 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Happy birthday babadya❤️❤️

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thanks🥰🥰🥰🥰 pan 26 la ahe birthday

  • @WittyCatty11
    @WittyCatty11 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तोच आहे घराचा मालक, तो म्हणेल तसच होईल 😂😂

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तसाच बोलतो आम्हाला मालक आहे असा🥰🥰🥰😂😂😂😂

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tumcha channel mi subscribe ahe

    • @WittyCatty11
      @WittyCatty11 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Kingbabdya thank you 🤗

    • @WittyCatty11
      @WittyCatty11 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Kingbabdya babdya insta vr nahi ka ?

    • @WittyCatty11
      @WittyCatty11 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Kingbabdya babdya insta vr nahi ka?

  • @anjalibelekar9715
    @anjalibelekar9715 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आपली तब्येत बिघडली आहे हे न सांगता ही खुप समजतं माझ्या कडे एक कुत्रा सुद्धा आहे जाॅनी माझे ऑपरेशन झाले आहे मोठे किडनी काढली आहे ज्या दिवशी माझे ऑपरेशन होते ना दादा माझा जाॅनी ना पाणी प्यायला ना एक कण खाल्ला माझा नवरा जेव्हा दुसऱ्या दिवशी रात्री घरी आला तेव्हा त्या चे हाताला घट्ट बिलगला मग नवरा ने मला व्हिडिओ काॅल वर त्या ची आणि माझी भेट घडवून आणली मग हा माझा लेकरू जेवला 😢 कोणाला हे खरं नाही वाटणार पण हे खरं आहे

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अहो प्राणी माणसापेक्षा खूप जीवापाड प्रेम करतात त्यांना आपल्या शिवाय कोणी नसत आणि आपण आजारी असो किंवा दुःखात असो ते त्यांना कळतं आणि तुम्ही सांगता ना त्यात काही खोटं नाही कारण बबड्या पण असाच करतो मी दिसलो तरच तो खातो शांत राहतो त्याला माहीत आहे दिवसभर बाबा जॉब ला असतो त्यामुळे तो काही टेन्शन घेत नाही पण मला उशीर झाला एक दिवस आऊट ऑफ हाऊस होतो तर तो जेवला नाही दरवाजा मध्ये जाऊन बसायचा वाट पाहत आणि तुम्ही सांगता ना तुमच्या जॉनी च तर त्यांचा खूप जीव आहे तुमच्यावर म्हणून जेवण नसेल केलं आणि हे सत्य आहे 🥹🥹🥹🥹🥹🥹🥹🥰

  • @anjalibelekar9715
    @anjalibelekar9715 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दादा वहिनी हयांना बोलता येत नसलं ना तरीही सगळं समजत खुप जीव लावणारी असतात आपण चिडलो आहे किंवा आपण रडतोय आपल्या ला

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      खूप प्रेमळ असतात हो हे आपण कल्पना पण नाही करू शकत इतका जीव लावतात आपल्याला त्यामुळे मी कधीच रागवत नाही ओरडत नाही त्यांना कारण त्यांचं मन नाही दुखवू शकत कधी मी🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥹

  • @aparnakeluskar8178
    @aparnakeluskar8178 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Shambhu babdyakade kassaa baghto🤔🤔🤔🤔
    Ha maza baba itka hatti
    Mag mi kitti hatti asl pahije🤭🤭🤭🤭🤭😛
    Ni babadyacha bday comingsoon❤

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      26 ला birthday ahe tyacha

  • @Taslim2420
    @Taslim2420 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😂😂😂😂 babdya konala hi aikat naahi❤❤ saral nahi manhto dada address dyal ka gift courier karayche aahe babdya chya birthday la

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  ชั่วโมงที่ผ่านมา

      Bhagwan kshirsagar
      Tanish park flat no 607 h building airport road charholi bk tal khed dist pune 412105

    • @Taslim2420
      @Taslim2420 43 นาทีที่ผ่านมา

      Thank you dada

  • @btsangels853
    @btsangels853 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ky mg yeu ka babdya chya birthday party la 😉 yetana ek mouse 🐁 gift gheun yaav mhante ...... 🎉😂

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो येऊ शकता ना पुण्यात आहात का तुम्ही 🥰🥰🥰

  • @rajeshwarihemmadi3229
    @rajeshwarihemmadi3229 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    To maa mu aahe... Maa mu mhanaje maalakaachaa mulagaa... As was inahesh kothare 1 st movie dhum dhadaakaa
    Browny is best.. aai shejaari mast sukhaat

    • @Kingbabdya
      @Kingbabdya  5 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो 🥰😂😂😂😂😂😂🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰