ताई..तुम्ही पिंड च टोक उत्तरेला नाही केलं का? पूजा खूप छान सांगितली.रात्री 12 वाजता आरती करायची का? आणि कथा वाचतात ना.तुम्ही ते नाही सांगितलं. दुसर म्हणजे मूर्ती fqt पाणी शिंपडून विसर्जित केली चालेल का? व्यवस्थित ठेऊन next year पुजता येईल का? Plz रिप्लाय करावं आणि पूजेचा मुहूर्त कधी आहे
पिंड च टोक उत्तरेला आहे पूजा उद्या सकाळी करायची १२ च्या आधी मूर्ती विसर्जितच करावी लागते जसे आपण गणपतीचे करतो त्याप्रमाणे हरितालिका पूजेचा मुहूर्त सकराळी 6.02 ते 8.33 असा आहे. वेळ- 2 तास 31 मिनिटं., आणि समजा या वेळेत नाही जमले तर दुपारी १२ च्या आधी करा
Plastic tray madhe mahadevachi pind naka thevu.. devala ek ta metal tray or tatli ghya or chandi cha or kardali cha paan or pardi ghya ani tyawar theva
Khuoch Sadi sopi kmi velt honari puja sangitli pan purn fal milen ashi tya bddal aabhari aahe ashich Sadi sopti seva aani puja kshi kraychi te sanga thnku tai
ताई व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे पूजा सकाळी १२ च्या आधी करावी काही कारणास्तव जमली नसेल तर संध्याकाळी करा , पण नक्की करा उपवासाला फक्त फळ , दूध घ्यावे, तिखट खारट खाऊ नये
Tai me unmartied ahe . Pan gelya 10 varshapasun nokari v gharchya mansachya sevemule mala poojavidhi karan jamala nahi. Ani me faqt upas karate. Udyapan karayache aslyas kay karave lagel
ताई हरतालिकेच्या पूजेत पार्थिव शिवलिंगची (म्हणजे जे विसर्जित करतात) त्याची पूजा करावी लागते, आपले देवघरातील शिवलिंग आपण रोज पुजतो, ते आपण विसर्जित करू शकत नाही
ताई मी गरोदर आहे आता 4 महिना चालू आहे मी करू शकते का अशी पूजा आणि उपवास मला सांगा मी सुद्धा करेल माझी पहिलीच हरतालिका आहे लग्ना ननंतर मला पण ही पूजा करण्याची इच्छा आहे
Amachyskade murti milat nahi Karan amacyakade ashi padhay nahi tar mag kay karawe ani mulini kiwa vivahit striyani fakt nam SHIWAY mhanje ase baryach video madhe sangitle jate tyabaddal sangawe
Short and Sweet Video👍 with full information. Thank You Tai
Most welcome 😊
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद 🙏🙏
खूप छान.
श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद ताई❤❤
छान माहिती दिली
खूप छान🙏👌
Khup Chan mahiti dili 🙏🙏
खूप छान माहिती दिली
Khup chan maheti sagitali
खुप छान माहिती दिली धन्यवाद 😊
Chhan mahiti tai 😊
Khupach chan sangitle tai
खूपच छान माहीती दिलीस नमस्कार
Khubchand tai
Khubchand mahiti Delhi
Khubchand Tai
छान माहिती
खुप छान
🌹🙏👌👌tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️
खुपच छान माहिती दिली ताई
ताई..तुम्ही पिंड च टोक उत्तरेला नाही केलं का? पूजा खूप छान सांगितली.रात्री 12 वाजता आरती करायची का? आणि कथा वाचतात ना.तुम्ही ते नाही सांगितलं. दुसर म्हणजे मूर्ती fqt पाणी शिंपडून विसर्जित केली चालेल का? व्यवस्थित ठेऊन next year पुजता येईल का? Plz रिप्लाय करावं आणि पूजेचा मुहूर्त कधी आहे
पिंड च टोक उत्तरेला आहे
पूजा उद्या सकाळी करायची १२ च्या आधी
मूर्ती विसर्जितच करावी लागते जसे आपण गणपतीचे करतो त्याप्रमाणे
हरितालिका पूजेचा मुहूर्त सकराळी 6.02 ते 8.33 असा आहे. वेळ- 2 तास 31 मिनिटं., आणि समजा या वेळेत नाही जमले तर दुपारी १२ च्या आधी करा
Plastic tray madhe mahadevachi pind naka thevu.. devala ek ta metal tray or tatli ghya or chandi cha or kardali cha paan or pardi ghya ani tyawar theva
Tai ya upvasala dahi chalate ka
Khuoch Sadi sopi kmi velt honari puja sangitli pan purn fal milen ashi tya bddal aabhari aahe ashich Sadi sopti seva aani puja kshi kraychi te sanga thnku tai
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
जर लेडीज ला अडचण आली तर व्रत कसे करायचं,,, केले तर चालते का,,
Nice
सकाळीच पूजा करायची आहे कि संध्या काळी ४ ५ वाजता केली तरी चालेल प्लीज लगेच रिप्लाय द्या आणि फराळ काय करायचा
ताई व्हिडीओ मध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे
पूजा सकाळी १२ च्या आधी करावी
काही कारणास्तव जमली नसेल तर संध्याकाळी करा , पण नक्की करा
उपवासाला फक्त फळ , दूध घ्यावे, तिखट खारट खाऊ नये
रात्री 12:00 वाजता
💞💞💞💞💞🕉️🔱⚜️🌹🌹🙏
Tai me unmartied ahe . Pan gelya 10 varshapasun nokari v gharchya mansachya sevemule mala poojavidhi karan jamala nahi. Ani me faqt upas karate. Udyapan karayache aslyas kay karave lagel
फक्त उपवास करत असाल ताई तर उद्यापन करायची गरज नाहीये
ताई विसर्जन कधी करायचं
उद्या सकाळी अंघोळ झाल्यानंतर ताई
Valu chi pind nasel Ani devaryat shiv Ling nasel tar Kashi puja karavi. Kay karave
या पूजेला वाळू, माती ची पिंड गरजेची आहे , किंवा चित्र काढा आणि मग पूजा आणि ते विसर्जित करा
Tai kahi bayka shivlingavr halad kunku lavtat..tripund lavtat tyat lal chandan ani pivale chandan aste ka
ताई शिवलिंगावर हळदी कुंकू नाही अर्पण करायचे
लाल , पिवळे चंदन लावू शकतात
Amchyakade shivling ahe tr valuch shivling na banvta tyavr he pooja kele tr chalel?
ताई हरतालिकेच्या पूजेत पार्थिव शिवलिंगची (म्हणजे जे विसर्जित करतात) त्याची पूजा करावी लागते, आपले देवघरातील शिवलिंग आपण रोज पुजतो, ते आपण विसर्जित करू शकत नाही
ताई मी गरोदर आहे आता 4 महिना चालू आहे मी करू शकते का अशी पूजा आणि उपवास मला सांगा मी सुद्धा करेल माझी पहिलीच हरतालिका आहे लग्ना ननंतर मला पण ही पूजा करण्याची इच्छा आहे
हो चालेल ना ताई
फक्त ७,८,९ महिना असेल तर नाही चालत
@@guruparivar thank you so much tai reply dilyabaddal 🙏🏻 shree swami samarth
ताई या उपासला झोपायचं नसत अस म्हणतात आणि दाता खाली काही चव्हायच नाही पाणी देखील पाय च नाय हे खरं आहेका प्लीज रिप्लाय dy
ताई दुपारी झोपायचे नाही, राग चिडचिड करायची नाही
बर दुपारी नाही रात्री
ताई धन्यवाद रिप्लाय दिल्या बदल 🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
mi chukun fakt ekch Parvati chi murti anli
,😂🙏🙏🙏🙏🙏👌👌
Pani ani panchamrut 3 वेळा केलं तरी चालेल की मी आता पर्यंत 3 वेळा वाहत होते
हो चालेल ना ताई
Tai maze periods aale aahe aani hartalike chya diwashi 3 day aahe...me upwas kasha prakare Karu aani pujech Kay Karu sangal plz
ताई उपवास करा , पूजा नाही करू शकत
तुम्ही पूजा अजिबात करू शकत नाही शास्त्रामध्ये चार दिवस कम्प्लीट झाल्याशिवाय कोणतीही पूजा करू शकत नाही
Tai ek vicharayche hote. amchya ghari mothe konhi nahi tar mazya Mr.rani puja mandani keli tar chalel ka..
Tai maitrinichya ghari Pooja karyala gelo tar oti bharaychi ka khan naralachi
हो चालेल ना ताई
औ जर आपल्याला वाळूज मिळाली नाही तर आपण कशी पूजा करू शकतो
वाळू, माती किंवा चित्र काढून पूजा करू शकतात
घरात दोन महिला असेल तर पुजा दोन मांडायच्या कि एक पुजा मांडून दोघीही पुजा करु शकता
एकच पूजा मांडून ४,५ जणी करू शकतात पूजा
Mam meri wife ka bp bhoth bda hua he ...to kal aagr wo uppas na rkh kr sirf puja kre to chlega kiu ki meri wife aapko bhoth manti he plss reply kijiye
हा चलेगा भैया, no problem
@@guruparivar thanku mam 🙏🙏
Amachyskade murti milat nahi Karan amacyakade ashi padhay nahi tar mag kay karawe ani mulini kiwa vivahit striyani fakt nam SHIWAY mhanje ase baryach video madhe sangitle jate tyabaddal sangawe
ताई प्रत्येकाची प्रथा थोडी फार वेगळी असू शकते, तुम्ही तुमच्या प्रथिने केले तरी चालेल
Pane kiti ghaychi aahet
5, 11, 16, kiwa 21 patri ghyawi
पाच विडे k bar? आम्ही दोन ठेवतो
Hi tai murti nahi tr kay karav
वाळू किंवा मातीच्या रूपात तुम्ही सखी पार्वती माता ठेवू शकतात ताई
108 belpatra vahu shakto ka
हो चालेल ना ताई
ताई ही पूजा आपण एकटे पण करू शकतो का
हो चालेल ना ताई
आणि पूजा झाल्यावर कहानी ही करायचीच असते ऐकायची असते त्याशिवाय पूर्ण होत नाही पूजा
ताई तुमच्या माहितीनुसार तुम्ही पूजा करू शकतात
नंतर ती सखी पार्वती माता कु ठे ठेवावी
विसर्जित करावी
ताई सखी पार्वती माता मिळत नाही आमच्या इकडे तर काय कराव लवकर उत्तर दया ताई श्री स्वामी समर्थ
पूजेच्या दिवशी केस धुतले तर चालतात का ?? मी सौ . रजनी जगताप
हो चालेल ताई
या मूर्ती दरवेळी नवीन आणायच्या कि
हो
हो ताई
या मूर्ती विसर्जित कराव्या लागतात
@@guruparivar ok thanks Tai,