Mala khup ichha hoti he vrat karnyachi pan mahit nawte kas karaw Thanku❤ Ani aj Gurucharitra parayancha Adyay 43 wachnya adhich ha video baghitala ...Mazi ichaa purn zhali 🤗🙏Shree Swami Samarth🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई माझ्या नवऱ्याच्या मुलीच्या व मुलाच्या अंगावर नायटे उठत आहेत दोन वर्षे झाली या त्रासाने त्यांना नको नको केला आहेस्किन स्पेशालिस्ट ला दाखवले तेवढे कुर्ता फरक पडतो पुन्हा परत ते उठतातकाही सेवा असेल उपाय असेल तर सांगातसेच श्रीनिवासा मधील काय औषध असेल तर त्याचे नाव मला सांगा
श्री स्वामी समर्थ ताई पितृ पंधरवडा मधे केंद्रातील स्वामी महाराजांची आरती मी घेतली आहे 23 सप्टेंबर ला. पितृ पक्षात चालेल ना आरती केलेली. काही problem नाही ना ताई? Plz reply must ma'am आमाला खूप पितृदोष आहे ताई
🙏🙏🙏🙏❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ tai jr 1000 तुळशी पत्र नाही भेटले तर 1 तुळशी पत्र वाहील तरी चालेल का म्हणजे एक मंत्र म्हणायचं ठेवायचा परत उचालयच दुसरा मंत्र म्हणायचं परत ठेवायचं अस 1000 वेळा केलं तर चालेल का
ताई 12:00 वाजले म्हणून दिवस तर लगेच बदलत नाही ना आपल्याला ही सेवा बाराला जरी करायची आहे तरीसुद्धा जर तुम्हाला कुठला त्रास होत नसेल तर तुम्ही आंघोळ करून ही सेवा करू शकता आणि राहिला मांसाहाराचा प्रश्न तर मांसाहार करण्यासाठी धागा काढायचा आणि परत तो घालायचा असं करायला तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही करू शकता
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏ताई मला एक विचारायचे होते, श्री यंत्र आणि कुबेर यंत्र देवघरात ठेवले आहे तर रोज देव धुते तसे धुवायचे का? आणि ताई कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र खाली अक्षदा ठेवायच्या का नेहमी साठी की तसेपन ठेवले तर होते
सगळ्यात आधी फक्त यंत्र ठेवून काहीच होत नाही देवघरात अडचण करू नका हा तुम्ही जर सेवा करणार असेल तर नक्कीच श्री यंत्र देवघरात असेलच पाहिजे कुबेर यंत्र नाही घेतलं तरी चालेल पण श्री यंत्र असावं आणि फक्त देवघरात ठेवायचं नाही तर त्याच्यावर कुंकुमार्चन नियमितपणे करावा
श्री स्वामी समर्थ पुजा 🌺 नेहमी प्रमाणे खूप खूप छान माहिती दिलीस..😊 धन्यवाद 😊😊
Raksha sutra bandhlyavar bramhchryach palan karavd lagel ka
Plzz reply dya.lavkarat lavkar
Raksha sutr baandhlyaa nsntr bramhchryach palan karawe lagel ka
. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय🙏🙏🌹🌹
Mi khup vat baghat hote hai ya video chi thanku
🙏 श्री स्वामी समर्थ ताई अनंत धागा केंद्रात मिळतो
Mala khup ichha hoti he vrat karnyachi pan mahit nawte kas karaw Thanku❤
Ani aj Gurucharitra parayancha Adyay 43 wachnya adhich ha video baghitala ...Mazi ichaa purn zhali 🤗🙏Shree Swami Samarth🙏
Kiti divas dhaga thevaycha
Shri Swami samarth Tai 🌹
श्री स्वामी समर्थ महाराज की जय, धन्यवाद ताई
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ताई माझ्या नवऱ्याच्या मुलीच्या व मुलाच्या अंगावर नायटे उठत आहेत दोन वर्षे झाली या त्रासाने त्यांना नको नको केला आहेस्किन स्पेशालिस्ट ला दाखवले तेवढे कुर्ता फरक पडतो पुन्हा परत ते उठतातकाही सेवा असेल उपाय असेल तर सांगातसेच श्रीनिवासा मधील काय औषध असेल तर त्याचे नाव मला सांगा
820872 92 12 या नंबरला संपर्क साधा नक्कीच मदत मिळेल
श्री स्वामी समर्थ ताई 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
नमस्कार ताई अनंत चा धागा एकच बनवू शकतो का आणि गर्भवती स्त्रियांनी प्रसूतीच्या वेळी काढून ठेवावा का आणि माहिती खूप छान सांगितली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ🙏
🙏🙏🌹🌹.. श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
Kuap Chan mahiti dile thanks
कृपया किती धागे बनऊ शकतो 14 गाठीच्या आणि ज्यांनी धागा बांधला त्यांनी उपवास करावाच लागतो का
सत्यनारायण पूजा संधकली करायची n 17 la
१७
Taai 17 laa ratri hya seva karaychi ka,16 laa nahi jamli Karan hote
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ ताई
पितृ पंधरवडा मधे केंद्रातील स्वामी महाराजांची आरती मी घेतली आहे 23 सप्टेंबर ला.
पितृ पक्षात चालेल ना आरती केलेली. काही problem नाही ना ताई?
Plz reply must ma'am
आमाला खूप पितृदोष आहे ताई
ताई ही सेवा मी 17 तारखेला केली तर चालेल का मंगळवारी कारण त्या दिवशी मला पाचवा दिवस आहे मासिक धर्माचा म्हणून
🙏🏻🙏🏻🌺🌺श्री स्वामी समर्थ 🌺🌺जय जय स्वामी sama🙏🏻🙏🏻🌺🌺
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
Shree swami samarth tai
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺
Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Tai me ११ guruvar darle aahet maze ५ guruvar zale aahet pan family problem mule me Aaie kade rahili aahe mg me hite rahilele purn karu shakte ka
Shree Swami Samarth tai
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹
Kontya hatamade bandu shakto please reply de tai
व्हिडिओ पूर्ण बघा
Shree Swami Samarth
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏
Bhagwan Shree hari na tumhi mhanun bola ekeri shabda vapru naka prabhunsathi..🙏🏻🙏🏻
भगवान विष्णू असं बोलले किंवा भगवान श्रीहरी विष्णू बोलली याच्यात एकेरी शब्द काय आल त्याला सांगेल का
Shree swami samarth tai 🙏🏻❤
Shree Swami Samrath🌺🌺🙏🙇
🙏🙏🙏🙏❤❤❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Hi pooja maheri kele tar chale ka
हो ताई माहेरी सुद्धा करू शकता
श्री स्वामी समर्थ tai jr 1000 तुळशी पत्र नाही भेटले तर 1 तुळशी पत्र वाहील तरी चालेल का म्हणजे एक मंत्र म्हणायचं ठेवायचा परत उचालयच दुसरा मंत्र म्हणायचं परत ठेवायचं अस 1000 वेळा केलं तर चालेल का
हो ताई करू शकता
Jar dhaga hathat bandhala tr. Non veg band karav laganr ky
शक्यतो पाळावे
Shri Swami Samarth Tai❤❤
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥
❤❤❤Tai Thumhi Pitrunchi seva sangiti nahi sherr Swami samarthan🙏🙏🙏
Hi seva Keli non veg kayam swarupi bnd karava lagel ka
Nahi as nahi kahi
हाताला बांधलेला कलावा किती दिवस ठेवायचा
Shree swami samrth
❤❤Shri Swami Samarth ❤❤
Tai mata Lakshmi cha photo Ani satyanarayan cha photo thevla tr chalel ka?
हरकत नाही करू शकता
Tai mi ya video chi khup vat pahat hoto finally tumhi video takla
श्री स्वामी समर्थ. ताई 4 थ्या दिवशी चालेल का केली तर
मासिक धर्माचा चौथा दिवस असेल तर सेवा करू नये घरातली दुसऱ्यांनी सेवा केली तरी चालेल
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏तुलसी पत्र नाही मिळाले तेवढे तरी 1,2 तुळशीपत्र वाहून पूजा करू शकतो का
हो ताई व्हिडिओ मध्ये तेच सांगितलं आहे एक तुळशीपत्र असेल तरी चालेल
।।श्री स्वामी समर्थ।।
Shree Swami Samarth 🌸🌹🙏🌹🌸❤️❤️
🌹🌹 Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🌹🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
Tai mla गुरुवारच्या व्रताचे उद्यापन करायचे आहे प्लीज व्हिडिओ करा ना ताई
ताई यासंदर्भात आपले चैनल वर व्हिडिओ केलेला आहे नक्कीच बघा आणि नाहीच सापडला तर मला परत कमेंट करा मी उत्तर देते
आणि धागा हाच पाहिजे का दुसरा घेतला तर चालेल का म्हणजे केंद्रात जो धागा भेटतो तो घेतला तर चालेल का plzzz reply tai
केंद्रात भेटतो तो आवर्जून आला ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी बनवला आहे आपल्या केंद्रात धागा मिळतो तो आणला तरी चालेल
Shree swami samarth....taei
श्री गुरू देव दत्त
Tai Balaji ani Mata Lakshmi cha poto chalel kaa
चालेल
श्री स्वामी समर्थ ताई मला सोमवारी ४ दिवस होतात रात्री बाराला आघोळ करून सेवा करू शकते का? मांसाहारा करताना अनंतांचा धागा काढू शकतो का ?
ताई 12:00 वाजले म्हणून दिवस तर लगेच बदलत नाही ना आपल्याला ही सेवा बाराला जरी करायची आहे तरीसुद्धा जर तुम्हाला कुठला त्रास होत नसेल तर तुम्ही आंघोळ करून ही सेवा करू शकता आणि राहिला मांसाहाराचा प्रश्न तर मांसाहार करण्यासाठी धागा काढायचा आणि परत तो घालायचा असं करायला तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही करू शकता
ताई माज त्या दिवशी 5 व दिवस येतोय पाळीचा चालेल का केलं तर
हो ताई पाचव्या दिवशी सेवा करू शकता
Tai अनाताचा दाघा swami samarth kendrat vikt milto tr to ghelta tr chalel ka ki ghri bnvun bandhycha
हो मग चालेल ना केंद्रातून घ्या पण ज्यांना धागा मिळणार नाही त्यांच्यासाठी मी बनवून दाखवला
श्री स्वामी समर्थ ताई माझे मिस्टर वारले आहेत पण ते हे अंनतचे वत करत होते पण ते पुढे करता येऊ शकेल कृपया रिप्लाय करा🙏
हो ताई तुम्ही करू शकता आणि तो धागा स्वतःला पण बांधा आणि मुलांना पण बांधा काळजी घ्या
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹
❤❤❤shree swami Samarth Jay Jay swami Samarth ❤❤❤❤
ताई मी हा व्हिडिओ आज पहिला मे उपवास धरला नाही सकाळी तर मी काय करू हे वर्त करू शकते का.
Seva kara
यदण्य कंकन सेवा कोणती करायचे घरी गुरुचरित्र वाचन करताना plz सांगणं ताई
Te kendrat aste fkr
Shree Swami Samarth
Mi kumarika ahe mi ha upvas ani seva keli tr chalel ka please reply de tai
करू शकते
SHREE SWAMI SAMARTH 🙏 🌹 ♥
Taai tu jo bhagwan vishnu cha photo dakhvlas na tashi murti chalte ka same anli tr plz reply de tai
हो ताई
Tai mala pachva divs ahe tar hi seva mi karu skte ka
हो काय करू शकता
ताई संकल्प युक्त 11 किंवा 21 श्री स्वामी समर्थ चरित्राचे पाठ करताना मांडणी करावी लागते का
मांडणी करायची गरज नाही तुम्ही अकरा किंवा 21 पारायण करणार असेल तरी चालेल
Tai amchya gharat ya divshi majhe sasre varle hote tyamule amchya ghari ya divashi kahich karat nhi pan mi hi seva Karu shakte ka ?
सेवा करायला कुठलीच अडचण नाही तुम्ही करू शकता
❤ShriSwami Samarth❤
Upvas kadhi karaycha 16la ki17 la please say
ताई तुम्ही हा उपवास 16 तारखेला सुद्धा करू शकता किंवा 17 नाही करू शकता म्हणजे तुमची पौर्णिमा सुद्धा घडेल
करायचका
Upavas kadhi dharycha
सोमवारी
श्री स्वामी समर्थ
ताई माझ्या मुलाचे 2 वेळेस operation झाले आता पुन्हा करायचे स्वामी ची सेवा सांगा जेणेकरून operation ची वेळ येऊ नये
नाही येणार ताई महाराजांवर विश्वास ठेवा तुम्ही नामस्मरण करा जी सेवा जमेल ती करा सगळं व्यवस्थित होईल मी प्रार्थना करेन
Tai masik palichaya 5 vya divshi puja kru shkto ka please sanga....
जर काही त्रास होत नसेल तुम्हाला म्हणजेच मासिक धर्म थांबला असेल तर तुम्ही करू शकता
Mg ganpati visarjan aadhi satynarayan karaycha ki nahi
हो मग करू शकता ना
❤ shree Swami Samarth ❤
किती दिवस बांधायचा आहे
वर्षभर
मला चौथा दिवस आलेला आहे तरी मी ही पूजा केली तर चालेल का
ताई मासिक धर्मात चौथ्या दिवशी सेवा चालत नाही
Shree swami samarth🙏🙏
Shri swami samarth Jay Jay swami samarth
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏ताई मला एक विचारायचे होते, श्री यंत्र आणि कुबेर यंत्र देवघरात ठेवले आहे तर रोज देव धुते तसे धुवायचे का? आणि ताई कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र खाली अक्षदा ठेवायच्या का नेहमी साठी की तसेपन ठेवले तर होते
सगळ्यात आधी फक्त यंत्र ठेवून काहीच होत नाही देवघरात अडचण करू नका हा तुम्ही जर सेवा करणार असेल तर नक्कीच श्री यंत्र देवघरात असेलच पाहिजे कुबेर यंत्र नाही घेतलं तरी चालेल पण श्री यंत्र असावं आणि फक्त देवघरात ठेवायचं नाही तर त्याच्यावर कुंकुमार्चन नियमितपणे करावा
Tai me rahilele guruvar mahari karu shakte ka sasri ५ zale aahet
हो ताई करू शकता
🌹🌹shree swami samrth 🌹🌹🌹🌹
Hi seva purush pn kru shaktat ka
हो ही सेवा कोणीही करू शकतो
Seva karun to dagha tijorit theu sakto ka karan mansahar karto tyamule bandhu sakat nai
हो ताई चालेल तसंही करू शकता
ताई संध्याकाळी पुजा मांडणी करायची का
हो
16 तारखेला रात्री बारा वाजता करायचे का
हो