Sharad Pawar यांचं Santosh Deshmukh हत्या प्रकरणावरुन Devendra Fadnavis यांना पत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 31

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 16 วันที่ผ่านมา +25

    शरद पवाराची मागणी योग्य.

  • @MukundDeshmukh-b2c
    @MukundDeshmukh-b2c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    शरद पवार साहेबांची मागणी योग्य आहे...

  • @BhagwanAsaramtaur
    @BhagwanAsaramtaur 16 วันที่ผ่านมา +15

    राजीनामा लाज असेल तर देईल नसता नाही देणार.

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 16 วันที่ผ่านมา +7

    साहेब एकदम बरोबर आहे तुमचं

  • @surabhanchikhale
    @surabhanchikhale 4 วันที่ผ่านมา

    बरोबर आहे

  • @vedraut8665
    @vedraut8665 16 วันที่ผ่านมา +1

    उप मुख्य मंत्री अजित पवार आणि
    मुख्य मंत्री याचे काही वीक पांइट वाल्मिक कराड कडे आहे तेव्हा निर्लज्ज सरकार जन भावनेचा विचार करत नाही जनता नक्कीच शेवट करेल

  • @JAY-HIND
    @JAY-HIND 16 วันที่ผ่านมา +4

    काकाजी फडणवीस खुप हुशार आहेत.. त्यांना माहिती आहे हा सगळा सेट अप तुमचाच आहे..
    बाकी फडणवीस साहेबांनी सभागृहात सांगितलं आहे कोणालाही सोडणार नाही.

  • @vasudevgyamalani4288
    @vasudevgyamalani4288 16 วันที่ผ่านมา +3

    राजीनामा का मागितला नाही?

  • @DadaJadhaw-z9j
    @DadaJadhaw-z9j 16 วันที่ผ่านมา

    शरद पवार साहेबांनी बरोबर बोलले आहेत आम्ही ओबीसीचे आहे पण ते बरोबर बोलतात जातिवादी बोलत नाही जय आरोपीच्या विरोधात पाहता त्यांना संरक्षण दिलेच पाहिजे कारण आरोपी हे मोठे आहे त्यांच्याकडे अनेक आरोपी दिसत आहेत त्यामुळे साहेब बोलले असतील बरोबर आरोपीला जात पात काही नसते

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 16 วันที่ผ่านมา +1

    पत्र देऊन हे चांगलं टन पत्र देताना हे विचार आस वा हा तर आपल्या काळातला प्रकार आहे त्याला आपनच मोठं केल आता तो सोडून गेला म्हनून तर पत्र देत आहात का अहो राजकारण चांगलं केलं तर निकाल चांगले येतात जर राजकारण आस केलं तर त्याचे परीणाम वाईट पत्र दिले का अन् नाही दिलं का पाहा देवाभाउ कसं सरळ करतात फक्त प हा यात तूम्ही गूगली टाकू नका हे सर्व एकदम सूर्यासारखे सरळ करन रु ते कोणीही असो

    • @yashwantguttesanskar6034
      @yashwantguttesanskar6034 16 วันที่ผ่านมา

      बरोबर भाऊ हेच आहेत मेन बीड राष्ट्रवादी पक्षाची खंडणी करणारा जिल्हा आहे

  • @ajeylade6312
    @ajeylade6312 16 วันที่ผ่านมา

    नाही सोडनाआहमी

  • @navnathavhad3970
    @navnathavhad3970 16 วันที่ผ่านมา +3

    यांच्या पक्षत राहीला नाही धनु भाऊ म्हणून शरद पवार शेडयत्र रचत आहेत हा पवार

  • @meerachavan4363
    @meerachavan4363 16 วันที่ผ่านมา +2

    पवार साहेब काहीतरी करा मराठ्यांन sathi🙏🙏🙏🙏🙏

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 16 วันที่ผ่านมา +4

    Pawar saheb🔥🙏

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 16 วันที่ผ่านมา +5

    प्रति फडणवीस -
    मी दमानिया ला सुपारी दीली आहे ओबीसी सर्व नेते संपवायची
    पण मुंडे समर्थक तिला काम करू देत नाहीयेत
    तरी मदत करा .
    आपलाच- कपटी जळकट शरद पवार

    • @dipaka5582
      @dipaka5582 16 วันที่ผ่านมา

      😂😂 khar ahe

    • @M.R.150
      @M.R.150 16 วันที่ผ่านมา

      जळजळ

    • @omiii5763
      @omiii5763 16 วันที่ผ่านมา

      ढकण्या हेकण्या तुझ्या आईचा नवरा आहे का मग वाल्मीक होय रे छक्क्या 😂

  • @गीतेशिवाजीगोवर्धनशिवाजी

    जेन पत्र लिहुल 70 वंशे सरकार होत तर जाती वाद करतात

  • @geetadatar2008
    @geetadatar2008 16 วันที่ผ่านมา +4

    सच्चा गृहमंत्री आहे त्याला गंभीर परिस्थितीची जाणीव आहे. कसोशीने तपास चालू आहे त्यामुळे शरद पवार पुरस्कृत ढोंगी आंदोलकांनी आपापल्या घरी शांत बसावे म्हणजे शासनाला त्यांना कसलीही सुरक्षा पुरवण्याचा प्रश्न च येणार नाही.

    • @सुर्यरावसुर्यराव
      @सुर्यरावसुर्यराव 16 วันที่ผ่านมา

      तू महिला आहेस की हडळ?
      तिथं मस्साजोगला जाऊन पहा काय परिस्थिती आहे.

    • @omiii5763
      @omiii5763 16 วันที่ผ่านมา +1

      गीता बाई तुम्ही काय pa आहात का cm च्या तुम्हाला एवढी माहिती 😂

  • @rajendrabodkhe8283
    @rajendrabodkhe8283 16 วันที่ผ่านมา +4

    प्रकरण घायवळ पर्यंत आलं पत्र म्हणून आज मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं.