आजींच्या खास पद्धतीने बनवा दुपारच्या सुट्टीत शाळेबाहेर मिळणारी गोड मिरची ते ही घरी उपलब्ध साहित्यात!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #Milagai_mittai #90smemories #Sweetdish
Ingredients-
1 big bowl rice flour
2 spoon ghee
Red / green food colour
3/4 big bowl sugar
Water half to sugar
Oil for fry
साहित्य-
1 मोठी वाटी तांदूळ पीठ
2 चमचे तूप
लाल / हिरवा रंग
3/4 मोठी वाटी साखर
साखरेच्या निम्मे पाणी
तळणीसाठी तेल
आई शपत आजी तुमच्या मिरच्या पाहून पूर्ण बालपन डोळ्यासमोर उभ राहिल मि ह्या मिर्चा खुप खाइची रोज🥺👌👌👍🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏
☺️☺️❤️
खूप छान तुंम्ही आमची लहानपणी चि आठवण पूर्ण केली 😍धन्यवाद आजी ❤🙏🏻
आज्जी तुमच्या मुळे शाळेतल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या तुम्ही महान आहात आज्जी
नं वृद्ध ँंऔऔऔऔऔऔऔौऔऔऔौऔऔऔऋध
@@djabhishekakurdiwala4973l
Kharch👌🙏
Ho
@@s_h_l_o_k.1790 तुम्ही कर्जत चे आहात का दादा
आजी लहानपणाची आठवण करून दिली मला पण खूप आवडत होती आहे मिरच्य मी तुमच्या रेसिपी नेहमी ट्राय करते आमच्या घरी तुमच्या रेसिपीज खूप पसंत करतात I love you आजी
hi
Chan
Aga aaji aajach me ani mazya maitrinini aathvan kadhali ya god mirchinchi aani tumhi aaj recipe pn dili aata me sarv friends la share karnar.......thank you aajji😘😘😍😍❤❤
☺️☺️❤️
@@AapliAajiOfficial 😊
आजी तिखट मिरची दाखवा
Khup chan aahe recipe😋😋.... Mi nakki hi recipe karen... Love you aaji... 😘😍
A#tsh) be
मला तर अजून आवडते
आजी खूपच छान दिसतात गोड मिरची ,खरंच बालपणी ची शाळेची आठवण झाली आहे
लहान पणाची आठवण करून दिली आजी तुम्ही 💕🤗🤗 खूप छान रेसिपी आवडली मला
th-cam.com/video/8OWT5pmWPGo/w-d-xo.html
हाय ताई माझा पण रेसिपी चैनल आहे एकदा भेट द्या
Ho aaji miss you
आजी तुम्ही छान पद्घतीने गोड मिरची दाखविली.मस्तच. 👌🏻👌🏻👍😋
Thank u Aaji😍
Me pn krte ata mala khup avdtat 😋
Thank you🙏
आजी तुम्ही आमच्या खूप इच्छा पूर्ण करतात
Aajji Mi tumch channel supprise kel 😂😂
जे मी लहान पाणी खाऊन विसरली होती.... तुमच्यामुळे आज आठवलं... आणि तुम्ही ते बनवलं पण खूप छान... थँक्स आज्जी
Mast recipe ajji ❤
Aaji बोरकुट चे गोळे दाखवा please
तुम्ही खूप आमच्या आवडीचे रेसिपी टाकतात आम्हाला तुमची चैनल खूप आवडते
या मिरच्या किती दिवस टिकतात
वा खूपच छान आजी. हो खुपच आवडली.मी माझ्या मुलांसाठी नक्की बनवेन.
नमस्कार आज्जी शाळेसमोर मिळणारे वजन ची recipe sanga🙏
शाळे बाहेर मिळणारी तिखट मिरची ची ही रेसीपी टाका
Kokila cha awaj ❤️
आजी लहानपणी ची आठवण झाली खुप छान आहे रेसिपी मीपण करून बघते आजी
केल्यानंतर सांग बाळा
आजी तुम्ही ह्या वयाला एवढ्या चांगल्या वेगवेगळ्या रेसिपी करून दाखवतात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार 💯🤪🤪🤗🤗👑👑🏅🏅🥳🎊🎉🙏🙏💐💐🙋🙋🙋🚩🚩जय श्रीराम 🚩🚩
आजी मिरच्या बनवताना तांदळाचे पीठ भिजूवुन घ्यायचे का कोरडे
धन्यवाद बाळ, नवरात्रीच्या शुभेच्छा 😊❤️
आजी तुम्हाला पण नवरात्रीच्या शुभेच्छा
Khupach bhari aaji
Super 5🌟 aahat tumi
आजी 👧शाळेतील गोड 😍आठवणी या गोड 🌶मिरचीने ताजी झाली,,,,,खूपचं सुंदर अप्रतिम 🤩👌👍
😀😀
🙏आजी जोपर्यंत तुमची रेसिपी आहे तोपर्यंत नो टेंशन🙏
Kharch aji tumi majya ghari ya kadhi tari mi tumchyakjadun khup khau karun gheen mla ase yet nahi me choti ahe
हो बाळ येईल कधीतरी ❤️😊
आजी खूप छान, जुन्या आठवणी ताज्या झाल्या.खरच तुमची रेसिपी मस्त असतात.
Aaji gerat ahat kup mast recipe tumhi ka hotel management kelat great ahat
मी अजून खातो कुठे मिळाली की आवर्जून मागच्या आठवड्यात संगमनेर ला खाल्ली
Tnx aji. Me pn keli hoti ya recipe chi request 🤗🤗
I love you Aaji sshaletla deevse aathvani aale aaji love you Aaji 😍 😘 ❤️ 💖 ♥️ 💗 😍 aaji bhakar vadi banva na aaji pilizz 🥰🥰🥰🥰🥰🥰
❤️😍❤️😍🛑🛑🛑🛑 Ajiiiiiiiiiii u r the best 😍😍😍😍😍 mala hee khup avadtat 🙆🙆🙆⚡⚡⚡⚡🍷😍❤️😍❤️💋💋💋💋💋💋💋💋 best ajji in the world 😍😍😍😍
☺️☺️
एक नंबर आजी..तू तर माझी जुनी आठवण करून दिली...
. तेलात तळताना मिरची फुटली
कारण काय❓🧐🥵
बाळा तळताना सारखं हलवत तळून घे मग फुटत नाही
I am first
हो
Br mg??🤔
@@digvijaymante8035 me tula nahi mahanale ok
@@shraddhapawar5368 Ho .
Nice आजी
आजी आपन खुप जुणी शाळेची आठवण दिली
धनयवाद ,🙏🙏
आजी मी तुमची रेसिपी try केली. अगदी शाळेत मिळतात तशीच झाली. पण मी तांदळाच्या पिठात १ चमचा मक्याच पिठ (cornstarch/cornflower) घातल, कारण नुसत्या तांदळाच्या वळलेल्या मिरचा तळायच्या आधीच तुटतात , so पिठ जुळवून येण्यासाठी फक्त १ चमचा मक्याच पिठ (Cornflour) add करा, टेस्ट मध्ये काहीही फरक पडत नाही. आणि पाक थोडा घट्ट होत आल्यावर, जेव्हा थोड पाणी रहात, तेव्हा लगेच तळून झालेल्या मिरच्या टाका. म्हणजे पाक आत जिरतो पटपट सर्व मिरच्या फिरवून घ्या कारण 1-2 मिनिटांतच पाकाचा दगड व्हायला लागतो. ❤thnx for this recipe aaji. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन येत रहा. Channel साठी खूप खूप शुभेच्छा. ❤
♥️
आठवण बालपणाची 😊😋❣️
Wow 🥰😘❤️
Mst
wow..... Aajji Great...Khup chhan receipe detay tumhi....i will definitely try it....Lots of love from SOUTH KOREA...
👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤❤
☺️☺️❤️
Tumhi jya athvni tajya kelyat tevha galatlya galat hast hote ektich tnx
Aaji ek tarri pohevar video banva pls
Nice recipe.pan aaji talat Astana mirchi futun tel udal o.mhanun bandach Kel talaych 😔
खुप खुप आवडली गोड मिरची...आम्ही पण घरात बनऊ...👌👌👌👌
Chan Ajji 👌😋
खूब छान रेसिपी एकदम शालेची आठवन अली आजी शालेबहरची ननखटाई ची रेसिपी पान सांगा ना प्लीज
हो नक्की
Aaji te sukkhe gulab jam Ani Bobby chi receipi dakhwa.
, खरंच यार लहानपण आठवलं मला ,खुप मिस करतो मी शाळेतले दिवस पण तरीसुद्धा आजींचा व्हिडिओ पाहून मी खूप भारावून गेलो... 😔😔
❤️😊😊
Aaji mi tumhi maida barfi recipe dakhavali hoti ti mi banli kal kup chan
मला पण हि मिरची खूप आवडते आजुन हि मला आठवन येते ह्या मिरच्यांची
हो का बाळ
Aaji तुपाऐवजी oil use kel tr chalel ka plz lavkar saanga
Khup chaan banvatat tumhi replies 👍👍👍👌👌👌👌👌
मला पण खुप आवतेय माझ्या पण शाळेबाहेर भेटायची
धन्यवाद अज्जि मला या रेसिपी पाहिजे होती
आजी खूप छान ♥️
Ho खाली आहे
खुप छान सुंदर मी बवते मुलासाठी आई
Mast aggi
Ajji kharch tumhi lahanpnichi athavan karun dili u are great 🥰🥰
खूपच छान माहिती आहे आजी
👌👌
आज्जी शाळे बाहेर मिळणारे तिखट मिरची दाखवा
Zali
Khub chan. ❤️
Tumhi aamchya lahanpani chya aathavani tajya kelya aahet thank you ☺️☺️☺️😊❣️ ajii
Aaji you are best world's best aaji coop aavadli recipe
Aaji first hasun dakhaw a magach receipe goad honaar
नमस्कार आजी मी तुमच्या सर्व रेसीपी पाहते तुम्ही खूप छान छान रेसीपी बनवता मला एक रेसिपी ची माहिती हवी होती, जत्रे मध्ये मिळणाऱ्या रेवड्या कशा बनवतात. ह्या वर तुम्ही एक विडिओ बनवा ना प्लिज....
th-cam.com/video/8OWT5pmWPGo/w-d-xo.html
☺️☺️❤️
Ho aji awdte khup shade baherchi mirchi , atta nakki banawto me mirchi
Aaji khup chan
Aajji aamhi tumchi gare gar banavali khup Chan zali akach number zali
Atta pan miltat pan amchya kade tikhat miltat tyachi pan recipe sanga Ajji
वा आजी खुप छान ,कुठं शिकलीस ग एवढं सगळं
Tumch ikun amche ghar pathat jara changle sang amchi porgi ghar pathavt hoti jara kami
आज्जी शले बाहेर भेटणारे केशरी- पिवळी बिस्कीट ची recipe दाखवा.
बर बाळा
आजी तुमची ही रेसिपी मी करून बघितली पण मिरच्या तेलात फुटून जात आहे आणि तेल उडत आहे तर या साठी काय करावं
तेल मध्यम गरम हवं आणि मिरच्या तळताना बाळा सारख्या हलवत रहा मग फुटत नाही
मी खूप खायचे
Amazing mirchi aai mast recepie
👍🏻♥
Aaji borkut chya goli banva na plz
Ho aaji ajch bnvl n ek mirchi fhutli hi mla n mazya mulala bhajl thods.
mala god mirchya khup aawdaychya lahanpani aajimule lahanpanichi aathwan aali
Tumchya 🌶️ne. Shaleche divas aathvale.
अजी लाल रंग ची बर्फी बनावा ना❤
Wow aji you are jiness मला बर्गर फार आवडतं तुम्ही ते करा
बाळा लवकर रेसिपी येत आहे
लहान प णाचीआठवण करुन दिली आजी
आजी मी मिरची करून पाहत होते पण मला जमली नाही तेलात टाकल्या वर फुटायच्या व वर उडायच्या जमतच नाही
बाळा मिरची तळताना गॅस मध्यम हवा आणि मिरच्या सारख्या हलवत रहा मग फुटत नाही
Waaaa❤️❤️
Wow aaji
Aggi me tumchya channel la suprise kala ...🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂
😀😀
👌👌👌👌🙏🏻
मी गुलाब जांभू बनवल होत पण उडीद डाळीचि चव येत होती आजी
नाही येत बाळा
हया मिरचीमुळेच तिखट ख2णयाची सवय मुलांना लागायची छान
Tikht Mirchi chi pan recipe......... Video kra.....
kharach khup chhan ...banavalya tumhi .
aaji mala khup awadayacha .....very very nice ........