नवसाला पावणारी वरखेड ची देवी चे संपूर्ण दर्शन | श्री महालक्ष्मी देवी मंदिर वरखेड नेवासा | आई लखाबाई

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
  • नवसाला पावणारी वरखेड ची देवी चे संपूर्ण दर्शन | श्री महालक्ष्मी देवी मंदिर वरखेड नेवासा | आई लखाबाई | Shri Mahalakshmi Devi Temple Varkhed | Warkhed | Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    • नवसाला पावणारी वरखेड च...
    माऊली नमस्कार, जय श्री राम,
    आपल्या सर्वांन साठी आम्ही नवीन TH-cam चॅनल घेऊन आलो आहोत त्या चॅनलचे नाव आहे ``Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा या चॅनल मध्ये महाराष्ट्रातील सर्व ऐतिहासिक तिर्थक्षेत्रांची सत्य माहीती, दर्शन व तेथील समस्या व सामाजिक संदेश, मनोरंजन अशा विविध प्रकारचे प्रोग्राम चॅनलवर दाखवणार आहोत त्याचीच पहीली सुरूवात म्हणून आम्ही आपल्या ऐतिहासिक तिर्थक्षेत्र नेवासा तालुक्यातील जागृत देवस्थान व भक्तांच्या हाकेला धावणारी, व नवसाला पावणारी ``पुर्णपीठ वरखेडची देवी आई लक्ष्मी मातेचे ,,संपूर्ण माहिती ,दर्शन व देवस्थानची समस्या सरकारने कशी सोडवावी..हा व्हिडिओ आपल्या सर्वांकरीता सोडला आहे..समस्त महाराष्ट्रातील सर्व माऊलींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावे व नवनवीन व्हिडिओ पहाण्या करीता आजच आपल्या हक्काने चॅनल म्हणजेच ``Tirthakshetra Newasa Nagari - तीर्थक्षेत्र नेवासा ,,या TH-cam चॅनलला सब्सक्राईब करा आपल्या मित्रांना, नातेवाईकांना व आपल्या ग्रुपमध्ये सहभागी करा
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    #वरखेड #varkhed #warkhed #lakhabai #लखाबाई #newasa #nevasa #नेवासा #दर्शन #YashSantoshGavhane #SantoshGavhane #TirthakshetraNewasaNagari
    #तीर्थक्षेत्रनेवासा #तीर्थक्षेत्र #नेवासा
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    श्री महालक्ष्मी देवी मंदिर वरखेड नेवासा जिल्हा- अहमदनगर
    Shri Mahalaxmi Devi Temple Varkhed, Newasa District- Ahmednagar
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    नवसाला पावणारी वरखेडची देवी
    नेवासा तालुक्यातील अहमदनगर,छत्रपती संभाजीनगर हायवे वरील खडका फाट्या पासुन आत मध्ये 18किलो मीटर रामडोह रस्त्यावर वरखेड देवीचे मंदिर आहे आम्ही त्या करीता खडका फाट्या पासुन देवीच्या दर्शनाला निघालो रस्त्यांमध्ये 9 किलो मीटर अंतरावर सलाबतपूर हे गाव लागते 6 किलो मीटरवर शिरसगाव हे गाव लागते सलाबतपूरपर्यंत जाण्याकरीता रस्ता हा चांगला आहे परंतु सलाबतपूरच्या पुढे रस्ता खराब आहे त्या मुळे वहाने हळुहळु न्यावी लागली वरखेड येथे पोहचल्यावर मंदिराच्या पाठीमागील रस्त्याने गोदावरी नदीकडे आंघोळीकरीता गेलो व तेथे गंगेत आंघोळ करून गंगेचा मान देऊन देवीच्या मंदिराचे मंदिराकडे निघालो मंदिराजवळ गेल्यावर देवीच्या मानाची ओटीचे साहीत्य सर्व घेतली व दर्शनाकरीता निघालो प्रथम वरखेड देवीचे गाडीवान यांना त्यांचा मानपान देण्यात आला व देवीचे दर्शन घेण्याकरीता वाटीमध्ये लाईनीमध्ये नंबर लावले नंबर आल्यावर वरखेड देवीचे दर्शन घेतले मंदिराच्या वतीने आमचा सत्कार करण्यात आला व देवीच्या दर्शनाला येणार्या भक्तांना खराब रस्त्याचा कसा सामना करावा लागतो ती व्यथा देवस्थाननी आमच्या कडे मांडली त्या नंतर देवीच्या मंदिराच्या शेजारीच मांजरासारखे मांगीरबाबाचे मंदिर आहे तेथे जाऊन मांगीरबाबांचे दर्शन घेतले व त्यांचा मानपान दिला अशा प्रकारे आमचे संपूर्ण वरखेड देवी चे दर्शन घडले..
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    धार्मिक, ऐतिहासीक आणि पर्यटना विषयीचे Video पाहण्यासाठी माझ्या TH-cam Channel ला Subscribe करा आणि नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी Bel Icon वर क्लिक करा.धन्यवाद !
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    SOCIAL MEDIA LINKS 👇
    FOLLOW ON INSTAGRAM 👇
    www.instagram....
    www.instagram....
    www.instagram....
    FOLLOW ON THREADS 👇
    www.threads.ne...
    FOLLOW ON TWITTER ( X ) 👇
    x.com/YashGStudio
    FOLLOW FACEBOOK PROFILE 👇
    www.facebook.c...
    www.facebook.c...
    〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
    Tours and Tourism, Maharashtra Tourism, Tourist Palace In Maharashtra, Tourist Places In India, Shri Mahalaxmi Devi Temple Varkhed, Mahalaxmi, Devi, AAI, Temple, Mandir, Ahmednagar Tourism, Nevasa, Varkhed, Jagdamba, Ambabai, Bhavani, Saptashrungi, Durga, laxmi, Adi Shakti
    Music India, Sumeet Music, Indian Music, Regional Music Channel, marathi, tamil, lakhabai songs, kannad, bhojpuri, telgu, sumeet music india
    Tours and Tourism, Maharashtra Tourism, Shri Mahalaxmi Devi Temple Varkhed, Mahalaxmi, Ahmednagar Tourism, lakhabai songs, Sumeet Music, वरखेड देवी पालखी सोहळा, वरखेड देवी जत्रा, वरखेड देवी दर्शन, varkhed lakhabai songs, Adi Shakti, varkhed devi, वरखेड देवी, वरखेड देवी स्टेटस, वरखेड देवी यात्रा 2023, वरखेड माता, वरखेड, महालक्ष्मी देवी यात्रा वरखेड 2023, देवी भक्तिगीते, वरखेड ची आई, कोकण सोडून लखाबाई वरखेडात बसलिया येऊन, वरखेड स्थान, shri mahalaxmi devi temple, देवीची गाणी
    वरखेड
    वरखेड च्या लखाबाई ची गाणी
    वरखेड ची लक्ष्मी आई
    वरखेड देवी
    वरखेडी
    वरखेड देवी फोटो
    वरखेड ची देवी
    वरखेड ची आई ची गाणी
    वरखेड च्या आईची गाणी
    वरखेड देवीची आरती
    वरखेड ची गाणी
    aurangabad to varkhed distance
    varkhedi pin code
    varkhed lakhabai
    varkhed chi devi
    varkheda weather
    varkhed lakhabai photo
    varkhed chi mahalaxmi
    varkhed sugar factory
    varkhed devi photo
    varkhed devi mandir
    varkheda famous for
    varkheda postal pin
    varkhed colour
    varkhed chai ke gane
    varkhed chi lakhabai
    varkhed chi devi chi gani
    varkhed chi lakhabai chi aarti
    varkhed pin code no
    varkhed devi chi gani
    varkhed devi song
    varkhed devi song mp3 download
    varkhed devi
    varkhed chi gani
    varkhed chi i
    varkhed pincode number
    varkhed newasa
    varkhedi dhule
    varkhed

ความคิดเห็น • 41

  • @santoshgavhane9762
    @santoshgavhane9762 8 หลายเดือนก่อน +6

    बोल वरखेड देवीच्या नावांन चांगभल...

  • @user-sw1ir8gl1o
    @user-sw1ir8gl1o 5 หลายเดือนก่อน +2

    Thumha saglaya varkhed devi gavchaya sarv gavkarayana mazhaya va mazhaya tathe parivarakadun daund .manpurvak shubhcha. Apla dhanu tathe.. happy rang pachami .2024. bol varkhed chaya devi chaya navan chang bhalla ..

  • @ShankarSonawane-xl3mi
    @ShankarSonawane-xl3mi 5 หลายเดือนก่อน +2

    छान वाटले 👌

  • @user-zp7px9dl9u
    @user-zp7px9dl9u 7 หลายเดือนก่อน +3

    Jay warkhed chi Devi Jay ho, dhanyawad ji apko salam

  • @ShankarSonawane-xl3mi
    @ShankarSonawane-xl3mi 5 หลายเดือนก่อน +2

    बोल लखाआई की जय

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 5 หลายเดือนก่อน +1

      बोल लखाआईच्या नावांन चांगभल 🙏🏼

  • @santoshdadar3486
    @santoshdadar3486 4 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🙏💐💐💐

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 8 หลายเดือนก่อน +4

    वरखेड देवी 🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼

  • @gauarvtodmal3264
    @gauarvtodmal3264 8 หลายเดือนก่อน +4

    🙏🌺🌺

  • @yasinsayyad8277
    @yasinsayyad8277 8 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @yasinsayyad8277
    @yasinsayyad8277 8 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम

  • @akshayalhat8146
    @akshayalhat8146 6 หลายเดือนก่อน +2

    🙏🌺🙇

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 8 หลายเดือนก่อน +4

    🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @nitingargade6757
    @nitingargade6757 8 หลายเดือนก่อน +4

    जय श्री राम

  • @yasinsayyad8277
    @yasinsayyad8277 8 หลายเดือนก่อน +3

    १ch namber

  • @gangawakchaute9181
    @gangawakchaute9181 8 หลายเดือนก่อน +4

    Very nice 👍

  • @pralhadlahire1535
    @pralhadlahire1535 8 หลายเดือนก่อน +3

  • @user-jr7mi7kl3t
    @user-jr7mi7kl3t 6 หลายเดือนก่อน +2

  • @yogeshgaidhane8397
    @yogeshgaidhane8397 21 วันที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤❤❤

  • @yasinsayyad8277
    @yasinsayyad8277 8 หลายเดือนก่อน +3

    अतेशय महत्पूर्न माहिती

  • @babasahebbhagvat6377
    @babasahebbhagvat6377 8 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤❤❤❤❤❤❤1 नंबर

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 8 หลายเดือนก่อน +1

      🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @teamduggu.4078
    @teamduggu.4078 8 หลายเดือนก่อน +3

    👍🏻

  • @arunghaydar9853
    @arunghaydar9853 7 หลายเดือนก่อน +2

    छान माहिती भाऊ 👌👍

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 7 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🏼

  • @haribhaupandure5682
    @haribhaupandure5682 8 หลายเดือนก่อน +3

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @yasinsayyad8277
    @yasinsayyad8277 8 หลายเดือนก่อน +2

    Dhanyawad

  • @shalinijagdhane8329
    @shalinijagdhane8329 7 หลายเดือนก่อน +2

    🙏🌹🙏🌹

  • @user-sw1ir8gl1o
    @user-sw1ir8gl1o 5 หลายเดือนก่อน +2

    Wagh parivar varkhed devi che mazhe sasre bhanudas vagh mama ahet
    .bol varkhed devichaya navan chang bhalla .

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🏼

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 5 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद 🙏🏼

  • @durgadasvairalofficial
    @durgadasvairalofficial 7 หลายเดือนก่อน +3

    भाऊ खूप छान माहिती दिली पण जशी तुम्ही वरखेड ची माहिती दिली तशीच सिल्लोड तालुक्यातील मंगरूळ गाव आहे तिथे मांगीर बाबा च मंदिर आहे नक्की जाऊन भेट द्या

  • @user-sw1ir8gl1o
    @user-sw1ir8gl1o 5 หลายเดือนก่อน +1

    Mazhi sasarvadi varkhed devi ahe. Varkhed chaya mahalaxmi chaya navan chang bhale ..

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 5 หลายเดือนก่อน

      बोल वरखेड देवीच्या नावांन चांगभल

  • @RahulWaghmare-bp5le
    @RahulWaghmare-bp5le 5 หลายเดือนก่อน +3

    सर तुम्ही जी माहिती दिली आहे ती माहिती बरोबर आहे पण थोडी शी चूक झाली आहे बाजूला अजून एक मंदिर आहे त्या मंदिराची माहिती तुम्ही नाही दिली 🙏🙏🙏

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 5 หลายเดือนก่อน +1

      दुसर्या भागात दाखवणार आहोत..

  • @randeepkoursiledar1608
    @randeepkoursiledar1608 7 หลายเดือนก่อน +2

    Aurangabad se varkhed ke mata ko kese ana bus se

    • @santoshgavhane9762
      @santoshgavhane9762 7 หลายเดือนก่อน

      हायवे पर खडका फाटा लगेगा टोल नाकेके आगे...नेवासा तालुका उसी खडका फाटा रोडसे 20 कि.मी.है हायवेपर वरखेड देवी की कमान है

  • @santoshgavhane9762
    @santoshgavhane9762 8 หลายเดือนก่อน +3

    🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼🚩🙏🏼