मुक्ता करतेय सागरला टॉर्चर | Tejashree Pradhan & Raj Hanchanale | Premachi Gosht | Star Pravah
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- मुक्ता करतेय सागरला टॉर्चर|Interview With Tejashree Pradhan & Raj Hanchanale| Premachi Gosht|Star Pravah
#marathientertainment #premachigosht #starpravahtvserial #tejashreepradhan #shubhangigokhale #mehendishoot #sagarmukta #rajhanchnale
स्टार प्रवाह वरील प्रेमाची गोष्ट या मालिकेत सागर मुक्ता च लवकर लग्न होणार आहे.
Reporter - Sanchita Thosar
Editor - Sushant Versolkar
Cameraman - Karan Jethwa
❤प्रेमाची गोष्ट या मालिकेची सुरवात खूप दमदार झाली आहे..! बास अाता फक्त महाराष्ट्राची नंबर वन मालिका ठरली पाहिजे ❤Best of Luck all team..! 😊😊
मुक्ता आणि सागर जोडी छान आहे❤❤❤❤❤
मुता आणि सागरची जोडी खूप सुंदर आहे 🙌 झकास बेटा बेटी आणि तुम्ही सगळेच खूप सुंदर पात्र केली आहे मला खूप आवडते हे शिरले
मुक्ता सागर ची जोडी खूप छान दिसतात
आत्येच कामेच ही प्रथना का कट केली लेखक शहांना समजु नकोस
Looking so gracefull ❤
Teju...❤
❤❤❤
मुता मी पण कोळी समाज आहे माझ नाव मंगल बिलकार आहे तुमी मला पण घेता का शिरेल मध्ये आणि माझी पण सुन ब्राह्मण ची आहे आणि आमी कोळी समाज चे आहोत शेमटु शेमटु आशेच घडवलं होतं मीमी तुतु 👍👌🏆🙌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मुक्ता❤सागर
Mukta and Sagar best jodi ❤
संचिता मॕडम नी घेतलेला interview ❤❤
❤❤ khub chan aahe
Yaaar tu kiti sundar distiye MUKTA,saglyat sundar navri distiye❤❤❤❤❤
❤❤🎉
मुक्ता म्हणजे आमची तेजश्री खूप छान दिसते ❤❤❤❤❤
तेजश्री एकदा तुला शशांक बरोबर बघायचं आहे 😊
❤❤