किती खोलवर अर्थ आहे. संतांचा किती खोलवर अभ्यास होता हे निरुपण ऐकल्यावर समजतं.नंतर ज्याने समजून गआईलए त्याची गोडी नंतर समजते.इतकए दिवस गाणं ऐकत होतो.पण हा भावार्थ ऐकून ते अधिक गोड झालं.धन्यवआद.
पंडित अतुल खांडेकर यांनी जनसामोहिनी रागात काय अभंग गायलाय , आपला अभंग एकूण समाधी अवस्था प्राप्त झाली. संगीतकार खरंच खुप घाग आहेत. अभंगाचे निरूपण खूप छान . आपणा सर्वांचे आभार 💐💐👌
एकदम सुंदर, अभंगाचे विश्लेषण तर आध्यात्मिक, अशा प्रकारे कधीच ऐकायला मिळाले नाही, आणि त्याला लावलेली सुंदर अशी रागदारीतली चाल, एखाद्या न समजणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मनाला मोहित करेल अशी आहे, एक विनंती दिल्या रागात आहे हे कळाले तर फार बरे होईल, जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय शिव शिव शिव हर हर हर महादेव
चिंचेच्या पानावर देऊळ रचियले आधी कळस मग पाया रे ॥ दो मुखी हरिणी पाण्यावर आली मुखाविण पाणी प्याली रे ॥ पाषाणासी पाझर मृगजळ डोही वांझेचा पुत्र पोहला रे ॥ एका जनार्दनी एकपण विनवी हरिच्या नामे तरलो रे ॥
नव्या ने या प्रवासाकडे वळणाऱ्या आमच्यासारख्या अनोख्या ना सुद्धा श्री एकनाथ महाराजांचा अभंग गोखले सरांच्या सहज सुंदर समर्पक निरूपणानें आणि अतुल खेडकर यांच्या गायनाने अत्यंत आनंद देऊन गेला. अभंगाची उंची खोली आणि गहन अर्थ समजायला मदत झाली.आपणा दोघांनाही मनापासून धन्यवाद.
Sundar Sundar sundar Raag Jansammohini n kalavati gets a engrossed so much so u forget your name n u start singing it unknowingly even u donot know song abhang. Nirupan too good an exclnt experience eknathji blessings sir u made d day
Wah! Very interesting and thought--provoking! Avery nice way of making the human beings to think deeper and rise above the superficial and shallow ideas and attractions they are surrounded by and misleading them! ❤🎉
अती सुंदर छानच निरुपण, कुट अभंगाचा अर्थ विस्तार करण्यास अधिकारी लागतो. अतीशय चांगल्या पध्दतीने भाव अक्षरांच्या गाठी उकलून दाखवला. धन्यवाद 🎉🎉🚩🙏🌹💐
वा!!! अगदी अभ्यासपूर्ण आणि नेमकं निरुपण. तसंच भावपूर्ण आणि कसलेल्या आवाजातलं अभंगगायन....फारच छान!! खूप आवडलं!!
धन्यवाद 🙏💐
Wax
W
Qq
अतिशय सुंदर निरूपण माउली अप्रतिम ❤
घागबूवांचे पद ऐकले व भावार्थ आपणाकडून ऐकला.वाsssवाss चिंतनीय गुढपद.आवडले
माऊली अप्रतिम गायन आणि अर्थ पुर्ण सर्व म्हाहीती सांगितली धंन्यवाद माऊली तुमची आमची भेट जर झाली तर आमचं परमभाग्य समजु आम्ही.
किती खोलवर अर्थ आहे.
संतांचा किती खोलवर अभ्यास होता हे निरुपण ऐकल्यावर समजतं.नंतर ज्याने समजून गआईलए त्याची गोडी नंतर समजते.इतकए दिवस गाणं ऐकत होतो.पण हा भावार्थ ऐकून ते अधिक गोड झालं.धन्यवआद.
वा !!!खुप सुंदर मुद्देसुद अभंगाचे निरुपण अशा कुट अभंगावर निरुपण आवश्यक असते .सुंदर प्रयत्न !प्रशंसनीय.
खूप छान
छान अर्थ सांगितला आणि गायनही सुंदर 🙏🏻🙏🏻
छान विवरण
पंडित अतुल खांडेकर यांनी
जनसामोहिनी रागात काय अभंग
गायलाय , आपला अभंग एकूण
समाधी अवस्था प्राप्त झाली.
संगीतकार खरंच खुप घाग आहेत.
अभंगाचे निरूपण खूप छान .
आपणा सर्वांचे आभार 💐💐👌
🎉
अभंगाचे अंतरंग यथार्थ उलगडून दाखवले,अभंग गायन अप्रतिम, घाग बुवांची आठवण झाली, तबला साथ संगीत साथ सुरेख, 🙏
अर्थपूर्ण आणि सुरेख निवेदन आणि तितकच सुंदर गायन
तुमचे निरूपण अति उत्तम देवा, धन्यवाद, आणि अतुलजी यांचे गायन त्यावर सुख, सर्व वादक उत्तम
अतिशय सुंदर निरूपण ! 🙏
तसेच मनमोहक गायन !!
एकदम सुंदर, अभंगाचे विश्लेषण तर आध्यात्मिक, अशा प्रकारे कधीच ऐकायला मिळाले नाही, आणि त्याला लावलेली सुंदर अशी रागदारीतली चाल, एखाद्या न समजणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मनाला मोहित करेल अशी आहे, एक विनंती दिल्या रागात आहे हे कळाले तर फार बरे होईल, जय राम कृष्ण हरी ओम नमः शिवाय शिव शिव शिव हर हर हर महादेव
KALIYUGAT NAMALA PARYAY NAHICH.
DHANYAVAD FOR SHARING.
पुन्हा पुन्हा ऐकते आहे. अभंगाचा अर्थ ,
निरुपण ,गायन,वादन ह्यांचा अत्यंत सुंदर
मेळ!
अप्रतिम gayan vadan उत्तम सादरीकरण
छान् निरुपन्... छान्.
फारच छान!!!अगदी अभ्यासपूर्ण निरूपण माऊली असेच अध्यात्म सांगण्याची गरज आहे आजच्या पिढीला
अगदी खर आहे
चिंचेच्या पानावर देऊळ रचियले
आधी कळस मग पाया रे ॥
दो मुखी हरिणी पाण्यावर आली
मुखाविण पाणी प्याली रे ॥
पाषाणासी पाझर मृगजळ डोही
वांझेचा पुत्र पोहला रे ॥
एका जनार्दनी एकपण विनवी
हरिच्या नामे तरलो रे ॥
फार अभ्यासपूर्ण विवेचन
केवळ अप्रतिम ,,अत्यंत भावमधुर ! शब्दच नाहीत
Kya Baat Hai Dada..
Bahut Badhiya.. ❤️
Ghag Buanchi Athavan aali.. 🙏
#Respect
धन्यवाद 🙏💐
अप्रतिम👌👌
अतुल सर खूप छान ...मी तुमचा आभरी आहे love you sir.....
🌹🙏🌹बरेच दिवस मला अर्थ पाहिजे होता
मला खूप -खूप आनंद झाला नमस्कार उत्तम 🌹🙏🌹
Great Explanation & deep knowledge... respect...!!!
अप्रतिम माऊली!!👍👌👌
खूप छान निरूपण ! मला हा गहन अर्थ समजला नव्हता अतिशय अभ्यासपूर्ण आणि माये चे स्वरूप छान उलगडले धन्यवाद
श्री अतुल खांडेकर विनम्र नमस्कार.
स्वरानदाने कान त्रुप्त केलेत परी कान त्रूप्त झाले आत्म संयोगाने. मंत्रमुग्ध झाले अतःकरण संतश्रेष्ठ श्री एकनाथांच्या भारडाने . अनंत संतश्रेष्ठांच्या क्रुपेने अंश सध्या श्री सद्गुरुं नायानंदात डुंग, धुंद आहे.! स्वरानंदापेक्षा भजनानंद मनसोक्त उपभोगला.!
द्वि श्रवणानंद धन्यवाद.!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🙏🙏🙏💐💐💐
नव्या ने या प्रवासाकडे वळणाऱ्या आमच्यासारख्या अनोख्या ना सुद्धा श्री एकनाथ महाराजांचा अभंग गोखले सरांच्या सहज सुंदर समर्पक निरूपणानें आणि अतुल खेडकर यांच्या गायनाने अत्यंत आनंद देऊन गेला. अभंगाची उंची खोली आणि गहन अर्थ समजायला मदत झाली.आपणा दोघांनाही मनापासून धन्यवाद.
good explanation very thanks
Ofcourse 100 percent
Grateful if u send entire team mobile n all d best to your team blessings always
Totatally great experience
अप्रतिम मतितार्थ उलगडून सांगितला आहे 🙏
अभंगाचा अर्थबोध, छान विश्लेषण केलं, आणि अभंगाचे सादरीकरण तर अप्रतिम झालं.
उत्तम निरुपम 😊
वा ह्......! अप्रतिम! गाणे आणि निरूपण दोन्हीही. त्रिवार धन्यवाद!!!
Hya abhanga maddhe tark vitark vichar hote tumachya mule aabhangacha aarth kalala aasech aarth sangun abhang mhana far chan namaskar dhamyavaf
सुंदर एकदम सुंदर छान वा वा क्या बात है
Ramkrushnahari!
Shanthibrahma Sant Eknath Maharaj ki Jai!!
Pandurangahari Vasudevahari!!!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Saglech Apratim.
*🙏🌹खुपच सुंदर अप्रतिम 👍🌹*
*🙏🕉 🔱नर्मदे हर हर गंगे 🔱🕉🙏*
*🕉🙏नमो गुरवे यति वासुदेवानंदाय🙏*
*👏🏼अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा💐*
*🙏🏻🌹🙏धन्यवाद🙏🏻🌹🙏*
खुपच छान.
कर्णमधुर गायन ,
मधाळ निरुपण ,
मन प्रसन्न झाले.
अप्रतिम निरूपण...गायनाच्या अंगासह.. संपर्काकांक्षी.
Great 👍
अप्रतिम❤
फार सुंदर निरूपण👍👍, त्याहून सुंदर गायन, अप्रतिम👍👌👌
Beautiful Atulji. You have a great voice that touches one's heart. Very well sung.
Very good👍
अप्रतिम गायन आणि सुंदर निरूपण,मंत्रमुग्ध करणारे
Sundar Sundar sundar
Raag Jansammohini n kalavati gets a engrossed so much so u forget your name n u start singing it unknowingly even u donot know song abhang. Nirupan too good an exclnt experience eknathji blessings sir u made d day
खूप खूप छान निरूपण
वा!! खुप सुंदर 👌
अप्रतिम 👍 सरळ आणि सोप्या भाषेत सादरीकरण. गायन ऐकून मन तृप्त झाले.
मस्त....अभंगावर खूप छान अभ्यास....अतुल दादा u r great
इतके दिवस दत्तदास घाग बुवा यांच्या अमृत वाणीने हा अभंग ऐकला होता.....
नतमस्तक
माऊली
Apratim Gayan zale buva ... Dhanyawad
लाजवाब 👌👍
Smoothing voice nice to hear very melodious
Absolute Gem. Apratim explanation by Pranav, what deep meaning!!. Thank you!!
🙏💐
फार सुंदर निरुपन
पंडित अतुल खांडेकर यांना गेल्यावर्षी मांद्रे (गोवा) येथे ऐकण्याची संधी मिळाली.. अप्रतिम गायन
Apratim sir
खूप छान श्रवणीय. चिंतन करायला लावणारे.धन्यवाद अतुलजी 🙏🙏🙏
APRATIM ANUBHUTI ANI BHAKTIBHAVAPURNA BHAJAN prastuti
अतीशय सुंदर
As singer is singing but can't resist dancing singing that's quite natural same we too r dancing in rasamrut of eka janardani wah
खूप च छान वा.ह निरुपण आणि गाणं 🙏🙏
Wah! Very interesting and thought--provoking! Avery nice way of making the human beings to think deeper and rise above the superficial and shallow ideas and attractions they are surrounded by and misleading them! ❤🎉
Waaaaaaaw .....kay singing ahe khup chhhaaan ahet apratimm.......
निरुपण आणि गायन सुंदर
Apratim experience about all of you ,deep meaning of this kut Abhang....tnx
Apratim gayan.....
Nirupan mst....
🙏🙏🙏🙏🙏
Amazing 🙏🏻🙏🏻❤️
खूप छान महाराज 🙏
जय हरि🙏👌🇳🇵पुणे
सुपर खुप छान।,
मस्त
सुंदर छान
Chan khela nirupankaryeche padat Chan ahe
निरुपण अति सुंदर
Sir vaa vaaa vaaaa
Can u pl give your mobile txs
Very nice !
खुप खुप सुंदर
Very nice sir Datt datt
Sunder 👌👌
Sir tumhi great aahat janral nolege best
Excellent Sir
❤❤❤❤
Bhagwntachiaparlila
Great!!!!
very nice
Apratim
Saheb can u pl give Gokhale n khandekars mob pl atia near awaz bandh sirs
Your email ID please... 🙏💐
Jansammohini getting so much possessed I became d singer
👌🏻👌🏻👌🏻
अशी गूढ रचना विवरण ऐकायला आवडेल
Atulji i want your contact no. Regards Vijay Dhamaskar, vocalist goa.
Konta raag ahe ????
मिश्र जनसंमोहिनी म्हणता येईल...
सुंदर.... आमचे एक जोशी काका आहेत. त्यांनीच मला हि लींक पाठवली. त्यांना तुमचे ph नं हवे आहेत. माझा email sir.nilesh@gmail.com
please request aahe.
Very nice...!
Konta raag ahe ???
मिश्र जनसंमोहिनी