सोयाबीन सोंगणीचा सौदा || Part 2 || Episode 1222 || comedy video 😂 😂||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ก.ย. 2024
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#varhadicomedy
#vidarbhacomedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
#comedy
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Second Channel-
/ @cartoondhamal00
Facebook-
fb.openinapp.c...
Instagram-
appopener.com/...
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
शेतकर्याला...पिक आले तरी पिक घरी जाईपर्यंत टेंशन....नाही आले तरी टेंशन.... 😥😥
हटेला चा लयच फायदा घेत आहे शिवलाल, एक वेळ शिवलाल ची हटेले सोबत चांगली भेट करून द्या सर आता
आतुरता फक्त मारती चा लगना ची 🎉
आपल्या शेतकऱ्यांचे दरवर्षीच अशी येले होतात राव जय महाराष्ट्र🚩🚩🚩
खजूर हटेला कडून शिवलाल ले चांगली बत्ती द्यायचा एपिसोड विसरू नका सर.......
हवेतला आमदार बनून शिवलाल खूप आंगत आली आहे तो चांगला तोंडावर पडला पाहिजे 😂😂
A. शिवलाल भाऊला फुल सपोट ❤
गण गण फिरून वापस आला असणं. लय हसलो लक्ष्मण भाऊ 😂
आरकट तुंगा वाल्या गटाला, सोयाबीनचा चांगला भाव द्या हो रामपूर वाले, नंतर तेच निदाय खुरपायला कामी पडतील ❤❤❤
लाडकी बहिण योजना चालू आहे तो पर्यंत बाई कामाला येणार नाही.. आमच्या गावांमध्ये एक बाई कामाला येत नाही आहे भाऊ
|| ♥️ थकलेल्या मनाला उर्जा इथेच
मिळते.....😊😍 शिवलाल भाऊ
ते नवनवीन कपडे. पैसे देऊन घेतले
का? इकत घेतले म्हणलं...😂♥️||
खरजू हटेला जिंदाबाद 😂
शिवलाले बत्ती हटेले कुन मारुती भाऊ याच खुलासा काळा
शिवलाल भाऊ जालना मतदार संघातून उभे रहा फूल सपोर्ट आमचा
भावी आमदार शिवलाल भाऊ मुरूम टाकून द्या हो रस्त्यावर
प्रत्येक गावात रस्त्याच्या अशाच समस्या आहेत एकदम रीयल व्हीडीवो झाला गुरुजी ❤
बाप्पा लेका, लंबयतोंड्या शिवलाल आजच आमदार झाल्या सारखा वाटून रायला 😊😀👍👍🙏🙏
हटले मेला आता 😂
या बबन ले अस टिंपारा कि लाव लगाया केल्ला च नाही पाहिजे या शिवलाल ले चागल टिपारा😅😅
गुरुजी कंदील आबाजी आणि झुंबर ची दोस्तीचा व्हिडीओ बनवा 😂😅
शिवलाल येते वाटते बावा निवडून भावी आमदार शिवलाल टोयगोटे मग तर शिवलाल चा माहोल च राहिल हो गुरूजी पण याच्या त्याचा हातचा मार खानारा शिवलाल खुप आठवण येईल बा 😅😂
खायाची वस्तु चोरून खान्यत मजा आहे पण आता गेले ते दिवस राहिल्या तया अठवनी 😅😅😅😅😅😅😅😅❤❤❤❤❤❤
सर शिवलाल भाऊ सोबत या टाईम ले वाईट करू नका काही मदतच केली नहेमी सर्वाची ते कशी करो पण चांगल करते game नका करू त्यांचा आमदार ची quality पुर्ण आह त्यांच्यात ❤
गुरुजी विनंती आहे हटले & शिवलाल भाऊ ची भेट, झाली पाहिजे आता... नाही तर फितला हटले
खूप पाणी पडल सर आमच्या बुलडाणा जिल्हा नांदुरा तालुका 😢😢😢
शिवलाल ले बत्ती 😂😂रामपूर ला मुक्ती 😂😂
शक्ती कपूरले म्हणा ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. अजीर्ण होईन😂😂😂😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती ❤
Shivlal 1 no 😂😂😂😂❤
शिवलाल भाऊ तुम आगे बढो 😂हम कपडे संभालाते है😂😂😂
रस्त्याची भानगळ साठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्या पासून प्रति ऐक्कर 50रू न पैसे घेतले आणि रस्ता बनवला कारण सर्वांना सोप ज्याच जितके शेत तितके पैसे
एकच लाल शिवलाल आमदार साहेब😅
गुरुजी शेती विषयक छान व्हिडिओ झाला आहे आजचा आता एक व्हिडिओ अवकाळी पावसामुळे शेतकरी चींतेत शेतकर्यांचे कसें हाल होत आहेत हे दाखवा
Shantaram ek number hushar Aahe superb video Raut sir
धन्यवाद सर तुम्ही आमच्या तालुक्याच नाव घेतलं तर मला खुप आनंद झाला सर धन्यवाद सर...🎉
सर शांताराम भाऊ ची आयडिया 1. No. सर ❤🎉
धन्यवाद सर तुम्ही सर्वांचा कमेंट दर रोज वाचता
शिवलाल भाऊ रंगा रंगा चे कपळे घालुन रायले 😅😅आहा 24×7 😂😂
एकच वादा शिवलाल दादा 😂😂
हेक्टरी 5000 हजार अनुदान दिले नाही 2 हेक्टर क्षेत्राचे अनुदान कधी भेटणार शेतकरी प्रतिक्षेत आहेत
आज तर खरच रामपुर वाले हात घाईस आले मजूर व्हर्ग खूपच छळत आहे शेतकरी व्हर्गाले मस्त व्हिडिओ
एक नंबर, हो गुरू.
सरपंच खुप चांगला मानुंस आहे ❤
Kup चांगला माहोल तयार करण्यात आला खूपच मजा 😊😊😅😅
Baban bhau la kahi tari batti pahije ya time madhe 😂
झुंबर भाऊ एक नंबर
Devidas bhau 1 no
शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😅😂
Shivlal aamdar jalavar gavancha Kaya palat honar aahe. Khup chhan Shivlal bhu
अरे भाऊ मारोत राव तूमचा नाव वर हटेलेला पसाने लूटआहे शिवला तूमी मारोत राव ऊदा घनचक मदी यान तूमि हूशार राहा मारोतराव😊😊
मज्जा आहे बा गुरुजी सोयाबीन सोंगणी ची माहोल
👍
काश्या ले बत्ती द्या लागते 🤣🙏👍😅
शिवलाल ले हटेले कडून चागली बत्ती द्या
कंदील आबांची आणि झुंबर चार 36 चा आकडा आहे 😂😅
शिवलाल यांच घराचा फोटो इचुकाटे वाटतो 😂😂😂 पाच वाजले कि आजिमाय मनते टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम गुरुजीचा विडियो लाव हिंगोलीकर सवड 🙏🙏🙏
Aaj Pahilyanda Shivlaal bhaune kaub changle kaam kele.
Aani 2 shabd ase ki tumche chainal he kubch chan aahe , ya samajat Aaj kase rahayche aahe tumi te ya madhymatun dakhavta ,tasech tumchya ya karykramala khub bharbharatun pratisaad midava hich prathna karto. Dhanyawad 🙏
MH 29 yavatmal khupch chhan video sir ji
❤
Video khup mast ahe ajach sir
रस्ता ची भानगड हे प्रत्येक शेतकरी ले आहे 😢
😊❤😊nice video sar 🙏🙏🙏
👍👍
एक दिवस शिवालाच बिंग फुटलं समजा 😂
मस्त एपिसोड झाला ❤❤❤
MH, 30 Akola ❤❤❤❤
आपला एकही एपिसोड पाहायचा सोडला नाही सर
भावी आमदार शिवलाल भाऊ रस्ता बनवून घ्या
शिवलला हटेले कडून चांगली बत्ती पती द्या
सर मूर्तिजापूर चे नाव घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏💐💐
Best of luck sir
Osmmm 😅
खुप इच्छा आहे सर
Nice video sir
शांताराम भाऊ 😅
😂😂😂😂 kandil abaji
❤❤🎉
हाटेल्याची आणि शिवलाल ची एकदा भेट घडवून आणा सर नाहीतर मारुतीच्या घरावर गोटे येतील बावा😂😂😂😂😢😢🎉🎉🎉❤❤❤❤💙💙💙👌👌👌👌👍👍👍👍
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌
झुंबर भाऊ सोयाबीन काढायचं होतं काय आहे
एकच लाल शिवलाल ओनं ओन्ली भावी आमदार..❤
Very nice video 👌👌🙏❤❤❤❤
Very nice video sir 🎉🎉🎉🎉🎉
1numbar sivlal
नांदेड जिल्ह्यात पावसामुळे सोयाबीन सोंगणी लांबली
27 no Like 🙏🙏
शिवलाल आमदार होईपर्यंत गावातील राहिलेले काम तरी पूर्ण होईल..बर आहे चालू द्या😆
❤❤❤❤❤
कोणा कोणाला वाटते गुरुजी ने 'सोयाबीन भाववाढी साठी आंदोलन' यावर् apisode बनवावा
Shivlal bhau evdhh master mind nhi koni
Mast video ❤
सर या विधान सभेला आपल मत शिवलाल भाऊ लाच.....😊😊😂😂💐🙏💐👍
Akach lal shivalal
👌👌🙏🙏
🎉🎉😂😂❤
एकच लाल शिवलाल भावी आमदारासाठी उमेदवार.
भावी आमदार शिवलाल भाऊ चा एपिसोड दाखवा
Hiii guruji😊😊😊
❤❤
Jay teachers takatk
शीवल्याल्याचा आवाज रेकाड करुन ठेव हठेले भाऊ शेवटी कामीआला पायजे मारुतीले सुटका शीवल्याले चांगल बत्ती भेटली पायजे सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ram Ram guruji
Mama luterecha soyabeen songacha video taka
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤