गुरुजी तुमची कल्पना शक्ती खरोखर अत्तभूत आहे पहिल्या वेळी आलू पोंगा आणि सिलेंडर आणि आता चे आलू पोंगा आणि सिलेंडर काय योग जोडून आणला सामान्य माणसाच्या कल्पने पलीकडचे आहे सर्वकाही
अस वाटल बंग्रश्या करते घोर सांगते सगळं 😂😂 पण शिवल्यापासून सगळंच काढते हतेले सध्या लय जलवा चालू आहे शिवलाल चा पण काही दिवसातच बांगडी बिल्लोर चां धंदा करणार आहे शीवल्या 🤣🤣
गुरुजी तुमची कल्पना शक्ती खरोखर अत्तभूत आहे पहिल्या वेळी आलू पोंगा आणि सिलेंडर आणि आता चे आलू पोंगा आणि सिलेंडर काय योग जोडून आणला सामान्य माणसाच्या कल्पने पलीकडचे आहे सर्वकाही
कुणा कुणाला वाटते हॉटेलचे पैसे वापस भेटले पाहिजे शिवलाल पासून म्हणून आणि शिवलाल ला बत्ती भेटली पाहिजे त्यांनी लाईक करा
Shivla la batti pahije hatele kadun Minakshi punekar ❤❤❤
हो चांगली
एव्हड्या लवकर नय पाहिजे शिवलाल ले बत्ती चालू दया थोडं 😂😂😂
Mla
हटेले ले टिपरी खूप बसत आहे 😂😂 शिवलाल बस होते रे 😅
😅😅😅😅
बरोबर🎉❤
एक वेळ शिवल्याले हटेले च्या कडुन चांगली टिपारी बसली पाहिजे
हटेले भाऊ एक वेळ राम पुर ले जाऊन पाहा
एकच् दादा शिवलाल दादा काहीका असेना बुद्धिमान् आहे एक नंबर
शिवल्याला टिपारी बसली पाहिजे 🎉
चिमणराव कुठे आहेत गुरुजी..त्यांची आठवण येते राजा खूप ..कोणाची कोणाची इच्छा आहे चिमणराव यांना पाहण्याची😅❤
Chimnravana please Ana sir
हटेला😅गँग 😂😂शिवलाल बत्ती देते😅एकदिवस😅
शिवलाल बत्ती हटेला मुक्ति 😅😅
वामन बसला हटेले च्य मानगुटीवर😂😂😂
😂😂😂👍
😊 आजचा व्हिडिओ सगळ्यात बेस्ट होता राऊत गुरुजी...
सुमेध आहे kare तू 😅
Kay mhanla re
गुरुजी हटेलाच प्रकरण मारोती चा जिवावर नका यवुदेवू
Tu Lai mar Khabar shivlal😅😅
शिवलाल आमदार झाला पाहिजे .नाहीतर आले घरावर गोटे सर...😮😮
काही म्हणा पण एक दिवस शिवलाल जी टोयगोटे भावी आमदार खजूर हटेले च्या हातचा मार प्रेमाने खाणार आणि मागचे पुढचे सगळे वसुल पण करणार ❤❤❤
भावी आमदार शिवलाल ले बत्ती रामपूर ले मुक्ती 😂😂❤❤
Bhai aamdar hou de re yaar Shivlal le
मारती दादाचे शुभ मंगल होते वाटते बाबा दिवाळी पर्यंत. लक्षिपुजनाला लक्ष्मी आणते वाटते बाबा....
शिवल्याले ले खजुर हटेल्याच्या हातचे दनके पाहीजेत आता लय झाल हे आता
हटेले न डायरेक्ट मारुती ले फोन लावला पाहिजे कि तुमचा माणसान पैशे मागू मागू परेशान केलं बा
आम वाम का पेड था उनको आठवण आ गयी...काय एक एक मस्त डायलॉग आणता गुरुजी तुम्ही
शिवल्या ले दे दणादण दणके मारायला
खरूज हाटेलेल्या पैसे मागून मागून किडन्या विकायला लावतात शिवलालभाऊ 😅😅😅
राम राम हो सर आजचा विषय एकदम १नबर.आमचे लाडके नेते शिवलाल भाऊ जिंदाबाद.
शिवलाल ला हटेले कडून बत्ती द्यावी अशी विनंती 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
khupach sundar khede gavatllaye jivan best job sir karan aamhi khede gavat rahato aani aashe jivan anubhav un rahalo
कही पे निगाहे
कही पे निशाना❤❤
हाटेल्याकडून शिवलालला बत्ती द्या सर👍👍👍👍😢😢😢😂😂😂😂
यवतमाळ जिल्ह्यातून कोण कोण पाहत आहे 🤔 लाईक करून उपस्थिती लावा ❤❤
Proper ytl
Ytl
सर शिवलाल सद्या चांगले काम करत आहे गावतले ,बिच्याराला आमदरकीचे टिकिट भेटुन दया एकदाच ,😂😂
शिवलालच कस आहे सध्या सातारा लुटून पुण्याला दान करन चालू आहे तर शिवलाल काही चूकीच काम करायला असे वाटत नाही.
मारोती दादाच पितळ उघड पाडते शिवल्या.😂😂
एकच दादा
मारोती दादा
❤❤❤
आता जास्त करत आहे शिवलाल त्याची वृत्ती पहिले द्या राऊत सर आणि हॉटेल याचे पैसे परत भेटले पाहिजे न अशी विनंती आहे माझी
Ravi sakhare pusad
हटेला ले फक्त माहित नाही झालं पाहिजे की मारोती दादा कोण आहे🤔
नाही त छोटा वामन गेला मनून समजा😂😂
हटेले ले माहित पडू द्या कि पैशे शिवल्या खाते म्हणून, मग हटेले शिवल्या ले देते बत्ती रामपूर ले मुक्ती
शिवलाल ले हात पाहिजे आता हठेले च्या
ऐकुन ❤😂😂
शिवलाल चागला धडा शिकवा व हटेले कडून चागली बत्ती द्यावी व तगड मोडून घरात ठेवा
गुरजी हटेले न शिवलाल जवळून पूर्ण पैसे वसूल केले पायजे
बाकी काहीही म्हना पण शिवलालभाऊ द्यान एक नंबर देते
गुरुजी शिवलाल खूप गैर फायदा घेत आहे हटीले भाऊ चा जेवढे पण हटिले न शिवलाल ला पैशे दिले ते सगडे वैजा साहित वापस घे .
शिवलाल ला बत्ती द्या गुरूजी 😂😂
शिवलाल भाऊ न एक नंबर काम केल सर✅
सर शिवलाल वर या timele काही आपत्ती येऊ देउ नका चांगल काम केलं त्यानं हेतेला पण कुठून मेहनतीचे देत नाही आहे शिवलाल चंगल्या कामासाठी लावत आहे 🎉
मारुतीला येकदा शिवलाल च्या करामती झुबर जवळून म्हालूम पडूं दया मारुतीच्या हाताने शिवलाल ले हिगण दया सर 😂😂😅😅
एकच लाल शिवलाल ❤😂😂😂
Maruti cha lagnat band party free madhe vajnar ah
VISHAL DHUMAL PUSLA
हटेले कडून शिवल्या ला टिपारी मिळालीच पाहिजे 👍🙏😅🤣
ऐन लग्नाच्या time ले मारुती vs हटेला 😂😂
खतरनाक episode होणार पुढचे .गुरुजी🩷❤
शिवलेले बत्ती हॉटेल अली मुक्ती 😂😂😂
शिवलाल ले टिकिट भेटणार पक्की आणि निवडून येणार नक्की फक्त निवडून येन्याच्या अगोदर हटेल्याण शिवलाल ची धुलाई नाही देली पाहिजे 😅😂
🙏🏻🌺 जय भीम गुरुजी 🌺🙏🏻 हटेल्या ले वाचवां शिवल्या लय लुटत आहे या छोट्या वामन चा फाड़ा निवाड़ा करा ही विनंती
आलुपोगा +सिलेंडर +हटेले
एकच लाल शिवलाल भावी आमदार 🎉
हटेल्याची सर्व वसूली शिवल्याले भरावी लागली पाहीजे. मारती दादाची दहशह जबरदस्त ........
पांच वाजले का आबाजी मनते टिचर टका टक लाव म्हणते रेडिओ कार्यक्रम राऊत गुरूजींचा यवतमाळकर 😅😅😂😂
Aata abaji as mnte ka adhi aaji mnat hoti😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
बाळू भाऊ च काय सुरु आहे गुरुजी फोन केला पाहिजे एखादा ❤🎉😂😂
बर
सेंटर जल बिलाला साहेबाचा व्हिडिओ एकदा आला पाहिजे🎉😅😅😅 आडगाव तालुका पुसद
शिवलाल बस करन बावा, हटेल्याले टिन विकाले लावत बा..😅😅
पहीली कमेंट बुलढाणा
Auskar pahije kay
गुरुजी shivlala le batti dya हतेले च्या hataun
मारुती राव एकच नंबर❤😂
अस वाटल बंग्रश्या करते घोर सांगते सगळं 😂😂 पण शिवल्यापासून सगळंच काढते हतेले सध्या लय जलवा चालू आहे शिवलाल चा पण काही दिवसातच बांगडी बिल्लोर चां धंदा करणार आहे शीवल्या 🤣🤣
Ram Ram ho guruji
|| ♥️ अरे बाप्पा शिवलाल भाऊ
#भावी_आमदार हे देवा परमेश्वरा
विठ्ठला मायबापा कुठ आहे तु..तुझे
उपकार मानायचे आहे...🙏🤣😍||
भूषण आता कॉलेज जाते पण शांताराम ची म्हशी कोण चालते❤❤❤❤❤😂😂😂
बुलढाणा जिल्ह्यातून कोण कोण पाहिजे ते लाईक करा
Ya ya sarv ya😂😂😂😂episode aala😂😂😂😂
अकोल्या मधुन कोन कोन पाहत आहे ❤
आलूपोंगा😂नाव😅सूपर कॅरॅक्टर 😂😂
MH30 अकोला खजूर हटेला शिवलाल ची भेट उद्या एकदा❤❤
शिवलाल ले एकदा आमदर बनवा सर मनजे आमदार चे लफडे महित होइल सगद्याना
शिवल्याचे दिवस भरले आता 😂😂
शिवलाले टिपरी पाहिजे 😂😂
शिवलाल भाऊ चा लुक एक नंबर 😂❤
रस्ता एक नंबर झाला सर जी , अशीच सर्व शेतकऱ्याची रस्त्याची अडचण दूर झाली पाहिजे
देवीदास ला ट्रीप ला गेल्यावर पकडून घेऊन जाणारे कोण आहेत... त्यांची एक एंट्री करा सर आता या ईलेक्शन टाईम मदे
लग्नाच्या अगोदर मारुती दादाचा डॉन नाही निघाला पाहिजे...
एकच लाल शिवलाल 😂😂
Shivlal ne chagle kam kele 😊
बाकी काय म्हणा राव शिवलाल भाऊ जर आपल्या देशाचे पंतप्रधान असते ना बाकी देशांना फक्त धमक्या देऊन कोमात टाकले असते जय महाराष्ट्र🚩🚩🚩
मामा भाचे वर ह्विडीवो बनवा सर
गजानन इलेक्ट्रिकल्स, इलेक्ट्रॉनिक्स मोताळा..🙏🙏
मामा लाईटरे चां एपिसोड बनवा सर
Ekach laal shivlaal bhavi amdar 😅🎉🎉
Pot khajavte te 😂
आली रे आली आता शिवलाल ला बत्ती देण्याची बारी आली....
2 min made 750 vives sir Kamal ho tum 💖💖💖
दारव्हा वरून कोण कोण पाहत आहे लाईक करा ❤
आम्ही महाराष्ट्र तुन पाहत आहों
शिवलाल ले बती खजूर हटेले च्या हातुन दया लवकर सर
112000 झाले शिवलाल च्या अंगावर कर्ज 😮 हटेले चे।।
Sir शिवलालाचा bajat basva हेटलेल सिवल्या volkhu aala pahije
सर शिवलाल अती करतो अती ची माती होऊ नये ही विनंती, पण शिवलाल त्या पैशातून सामाजिक कार्य करतो हेही तेव्हडच खर आहे. ❤❤❤❤
एकदा शिवलाल भाऊ चे स्वप्न पूर्ण करा सर 😂😂😂😂
शिवलाल ले बत्ती द्या सर आता लई मिरू राहिला तो हतेले च्या जीवावर
Mama ke ♥️ Jai Ho mama super 💯 Rampura cool ha sir
ओ उनके आबाजीने लिया था ना ओ आम का पेळ वेळ है तो उनको आठोन आगाई 🤦🤦🤣🤣
शिवला ले चांगली बती दया सर आझ काही मन नाही लागत आहे खुप लुटत आहे हटेले शिवलाल ले चांगली बती दया खुप दिवस झाले ताचे पाय तोडा
हटले रे किती दिवस फिटवणार
शिवलाल ले danka dya ekda
एकच लाल शिवलाल💪 भावी आमदार❤ शिवलाल भाऊ कट्टर समर्थक💪💪💪
आम्ही राऊत सर यांचे आभार