गाण्याची उंचाई सर्व सामान्य त सहज शिरेल आणी सळसळत राहिल एवढी ठेवा म्हणजे, चित्र पट आणी वास्तव यात फरक रहातात कामा नये, वेड काय असते ते समजुन ,सर्व सामान्याना लागायला पाहिजे महाराष्ट्र सळसळला पाहिजे तरच विरोधभास चळाचळा कापेल हर हर जगात या महाराष्ट्राचा ना अंतर्गत ना बाहेरून कोणीहि या पुढे नाद करायची हिम्मत करणार नाहि हर हर
खूब मस्त Maharashtra लोकनी Marathi pictures ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म सुपर हिट झाली पहिजे तेव्हाच मराठी भाषा चा सम्मान होनार maharastra लोकंचा सम्मान होनर
लाइक पाहून वाईट वाटले😣, मराठी सिनेमा ईतका मागे का मराठी प्रेक्षक यांनी चांगल्या मराठी सिनेमाकडे लक्ष द्यायला हव, आत्ताच एका कन्नड सिनेमाचा ट्रेलर पाहून आलो मिलियन मध्ये व्यू आहेत पण मराठी प्रेक्षकांना फक्त हिंदी मध्ये आवड असल्याचे दिसते, आपल्याकडे सुद्धा ओंकार भोजने सारखे उत्कृष्ट कलाकार आहेत, हिंदी सिनेमा पहा पण मराठी ला दुर्लक्ष करू नये
ओमकार भोजने.... एक मेहनती कलाकार
मराठी फिल्म इंडस्ट्री मधला नवा चेहरा...
खूप खूप अभिनंदन भावा ❤️❤️❤️❤️
Onkar would really fit well for मी शिवाजीराजे भोसले बोलतोय part 2 👏 👏 he got that vibe altogether ✨
True
ओंकार तुझे असेच खुप चित्रपट येवोत हीच सदिच्छा
ओमकार भोजने all the best nd keep it up dear
सुपरस्टार बनणार ओंकार
ओंकार यशाचे सर्वोच्च शिखर सर करो हिच शिवचरणी प्रार्थना..👏
खुप खुप शुभेच्छा भावा..💐💐
जय भवानी जय शिवाजी 🚩👏
ओमकार चा नवीन सिनेमा ओमकार ची प्रगती बघून खूप आनंद होतो all the best ओमकार
Omkar..ek matitla kalakar ahe.. sadha saral.. Ani khup uttam abhineta ahe..
कठोर परिश्रम उत्कृष्ट परिणाम देतात. अमित आणि संकल्पला शुभेच्छा
Omkar bhau tumi kharch khup great ahe tumala sarv roll perfect suit hotat love you sir 💙♥️ 💕
ओंकार भोजन 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻✌🏻
ओमकार एक उत्कृष्ट अभिनेता आहे
खरंच अप्रतिम पोवाडा आहे 👌👌👌
Onkar bhojane 👌💐
गाण्याची उंचाई सर्व सामान्य त सहज शिरेल आणी सळसळत राहिल एवढी ठेवा म्हणजे,
चित्र पट आणी वास्तव यात फरक रहातात कामा नये,
वेड काय असते ते समजुन ,सर्व सामान्याना लागायला पाहिजे
महाराष्ट्र सळसळला पाहिजे
तरच
विरोधभास चळाचळा कापेल
हर हर
जगात
या महाराष्ट्राचा ना अंतर्गत ना बाहेरून
कोणीहि या पुढे नाद करायची हिम्मत
करणार नाहि
हर हर
खूब मस्त Maharashtra लोकनी Marathi pictures ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म सुपर हिट झाली पहिजे तेव्हाच मराठी भाषा चा सम्मान होनार maharastra लोकंचा सम्मान होनर
अतिशय सुंदर पोवाडा आहे. ओंकार भोजने सुपर अभिनेता.
Omkar 1 no. Bro .
Waah shaahir. Jay Maharashtra
Omkar bhava miss you, ani khup shubhechha
अंगावर शाहारे आले जय भवानी जय शिवजी🚩🚩🚩
Omkar bhojne jindabad
Omkar भोजने मस्ता कलाकार आहे
🚩 खूप सुंदर
अभिनंदन आणि शुभेच्छा..💐👍
काय तरी चांगला दिसतोय
Very happy to see Omkar growing… keep it up Omkar, you are a versatile actor 👏🏻👏🏻👍🏻
All the best 👍🏻
भाई लाईक वाईक अस काही नसतं रे आपण आपल काम करायचं जेवढं देता येईल तेवढं द्यायचं बाकी मेहनत उदयाला येतेच
वा वा खूपच छान... अंगावर काटा आला
आह..हा क्या बात है
जबरदस्त...
वाह मस्तच 👏👏👏 जय शिवराय जय भवानी 🙏🙏
Omkar rising star
Really outstanding actor onkar bhojane...love you Mitra..
खूप छान ! अमीरजी
Maharashtra khuo miss kartoy mhj madhe tu la omkar 😍🥰🙏
लाइक पाहून वाईट वाटले😣, मराठी सिनेमा ईतका मागे का मराठी प्रेक्षक यांनी चांगल्या मराठी सिनेमाकडे लक्ष द्यायला हव, आत्ताच एका कन्नड सिनेमाचा ट्रेलर पाहून आलो मिलियन मध्ये व्यू आहेत पण मराठी प्रेक्षकांना फक्त हिंदी मध्ये आवड असल्याचे दिसते, आपल्याकडे सुद्धा ओंकार भोजने सारखे उत्कृष्ट कलाकार आहेत, हिंदी सिनेमा पहा पण मराठी ला दुर्लक्ष करू नये
Marathi lokana he kasa jamel taychi like cha button hakle lokancha gaane ver movies jasta jorat dabla jata..
Khup chaaan... ❤️
Super Song!!!Jai maharashtra!!
Super ❤❤❤❤Jai Maharashtra
Onkar Bhojne superstar🔥🔥👌🚩
Onkar Bhojane❤️🔥
My favourite comedy Actor onkar bhojane ...❣️❣️
ओंकार भोजने सर जय महाराष्ट्र ❤
Khup chhann ❤️❤️🚩🙏
Kadak ❤️ Amir dada ❤️
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩
जय छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩
Superb song, Nandesh Umap ..1 No.
Khup mast
👍👍👍👍👍
I am very happy for onkar bhojne💕💕
Congratulations daa 🥳🥳
Love omkar bhojane ❤
Onkar is super talented..
जय महाराष्ट्र माझा 🙏🥰🚩
Omkar ❤️ u
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Omkar is great 👍
जय जिजाऊ जय शिवराय🥰🎭
🧿🧿mavla ❤️
वाह अमीर...!! 👏
Congratulations, I know you've worked so hard for this.
Sankalp shirsekar and amit baing team
Congratulations....Great...
मस्त ....
Khup chan ❤❤❤
All the best omkar 👍🏻👍🏻, very happy to see you in this role ✨ . Keep growing
Omkar bhojne is very great actor.
जय
Omkar bhojne and all memebers doing good work
🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩
जय महाराष्ट्र माझा
Onkar dada tu life madhe khup motha ho hich ek eccha
अप्रतिम जय महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩🚩
Jay Maharashtra
His next big actor from marathi industry
🚩जय शिवराय🚩
Omkar 💯💯💯
Jay shivray
Chhatrapati Shivaji Maharaj ki jay
Jay Maharashtra ! Jay Maharashtra !
❤💥💥💥जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र 🙏❤️
खुप खुप छान अमिर दादा ❤️
आभार मिताली
👌👌👌
Mastch .
Congratulations 👏
Keep it up 👍
Nice song.....jai maharashtra
Singer Nandesh umap is great
🚩Jay shivray 🚩
Congratulations sir
Omkar खुप मोठा हो🤟🤟🤟
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Bhawa lybhari🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Shreyash bro lyrics 🙏👆❤
🚩🚩🚩
जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩❤️🙏🙇🏻♀️
जय महाराष्ट्र
@amir tadwalkar माऊली एक नंबर
आभार
🚩🚩🙏🙏🙏🚩🚩
Jay maharashtra🙏👌👌👌
जय महाराष्ट्र माझा..!!! 🚩🚩🚩
❤️🔥🔥🔥🔥😍🤟