ही सर्व बाबासाहेबांची पुण्याई आहे जे दिवस आता मी आणि माझा परिवार बघतोय आणि माझ्या श्वासावर खरंच जर कोणाचा अधिकार असेल तर तो बाबासाहेबांचा. खरंच मनापासून सर्व टीम चे अभिनंदन आणि कौतुक. तुमचे हे गीत सर्व जनतेच्या मनामनात कोरला जाईल. पुन्हा एकदा धन्यवाद. : जय भीम - जय शिवराय
सत्य आहे . यापेक्षाही दयनीय अवस्था समाजाची होती . आमच्या पिढीने हे सार प्रत्येक्ष भोगल आहे . त्यामुळे हे चित्रण पहाताना मला आज माझा भुतकाळ आठवला . खरंतर आजच्या पिढ्यांना हे माहित हि नसेल की , असलं जीवन जगाव लागलं असेल म्हणून . हि सारी पुण्याई कुणा देवा , देवीची नाही तर , आपल्या सर्वांचा बाप डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांची आहे . धन्य तो बाप .
हे पाहून त्याकाळी कस असेल याचा विचार करू शकत नाही 😢🙏 बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही.... हे जगणं आणि मरण त्यांच्या मुळे ch आहे..... जयभिम 💙💯💫🙏
👉प्रत्येक सधन बहुजनांना कधी तरी जाणीव झाली पाहिजे कि आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच समाजांत सन्माननीय जगतोय.....त्याची परतफेड हि समाजासाठी काम करुनचं होणार आहे. ... त्यामुळे प्रत्येकाचे कर्तव्य....समाजपयोगी कामातुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणातुन मुक्त होऊया...! !!जय भीम!!🙏
खूपच सुंदर... भीम बाबांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही.. गाण्याचा शेवट पाहून तर मी स्वतः च प्रताप आहे असे वाटले.,.. आणि डोळ्यात कधी अश्रू आले कळालेच नाही... क्रांतिकारी जयभीम ❤❤❤
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल, ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा या देशाची शासनकर्ती जमात आपल्याला बनायचं आहे :- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर ❤
ही सर्व बाबासाहेबांची पुण्याई आहे जे दिवस आता मी आणि माझा परिवार बघतोय आणि माझ्या श्वासावर खरंच जर कोणाचा अधिकार असेल तर तो बाबासाहेबांचा.
खरंच मनापासून सर्व टीम चे अभिनंदन आणि कौतुक. तुमचे हे गीत सर्व जनतेच्या मनामनात कोरला जाईल. पुन्हा एकदा धन्यवाद.
: जय भीम - जय शिवराय
माझे बाबासाहेब किती पुण्यवान आहोत आम्ही बाबा भीमाची लेकर आहोत जय भीम नमो बुध्दाय 🙏☸️
जनावरातून माणसात आणणारा महामानव..❤
Jay Bhim 💙
अंगावर शहारा आला 🥹जय भीम ❤️
पाणी येतं डोळ्यातून न कळत
हा खरचं
Babasaheb nche yevde upkar aahet hya tri janmi nahit fitnar❤
Ba Bhima Tumcha Upkaran Chi Parat Fed Aami Kadhi Ch Karu Shaknar Nahi ... Nahi Visarta Yenara Anmol Kshan Mahnaje ... Ba Bhima Tumi 💙💙🙏🙏🙏🙇♂️🙇♂️
हे भीमराय फक्त तुझ्यामुळे ....😢 जय भिम 💙
आपल्या सर्व टीम चे खूप खूप धन्यवाद खूप छान गाणे झालेय
आणि शेवटी ती प्रताप नावाची हाक ...
हा व्हिडीओ किती वेळा बघावा कमी आहे...आपल्या मुलांना दाखवा...❤❤💙💙💙जयभीम
बा भीमा फक्त तुझ्या जन्मामुळे❤😢
Jab bhi ham eisa dekhte hai aakho me pani aa jata hai
खूप छान कंपोसिंग आणि शब्द
Heart touching. जे काही आहे ते फक्त भीमामुळे
खूप छान व्हिडिओ आहे आज जे काही आहे फक्त तुमच्यामुळे बाबासाहेब❤
khupch Sundar bhimraya tuzyan mule khup radayla aale😢😢
Jai Bhim इस वीडियो को मै दिल से लाइक करता हूं। बहुत ही अच्छा वीडियो है 👌👌👌👌👍👍👍👍❤️❤️❤️❤️💙💙💙💙
काय मस्त गायलं भाऊ गाणं काळजाला भेडल🥺💙🙏
सत्य आहे . यापेक्षाही दयनीय अवस्था समाजाची होती .
आमच्या पिढीने हे सार प्रत्येक्ष भोगल आहे .
त्यामुळे हे चित्रण पहाताना मला आज माझा भुतकाळ आठवला . खरंतर आजच्या पिढ्यांना हे माहित हि नसेल की , असलं जीवन जगाव लागलं असेल म्हणून .
हि सारी पुण्याई कुणा देवा , देवीची नाही तर , आपल्या सर्वांचा बाप डाँ . बाबासाहेब आंबेडकर यांची आहे . धन्य तो बाप .
Jay Bhim
हे पाहून त्याकाळी कस असेल याचा विचार करू शकत नाही 😢🙏 बाबासाहेबांचे उपकार आपण कधीच विसरू शकत नाही.... हे जगणं आणि मरण त्यांच्या मुळे ch आहे..... जयभिम 💙💯💫🙏
Baba फक्त तुझ्यामुळे 😢
Good lyrics
वाह.......क्लायमॅक्स एकच नं दाखवला.....डोळ्यात पाणीच आल लगेच.....❤❤💪💪🙏🙏
खरच डोळ्यातून पाणी येतय ,
का कुणास ठाउक 😢😢
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर❤❤❤
डोळे भरून आहे... खुप छान गाणे आहे
अतिशय हृदयद्रावक असे क्षण आणि शिक्षण आपल्या सर्वांगीण विकासासाठी किती गरजेचे आहे, हे दर्शविणारे चित्रण 🎉❤
भिमराया फक्त तुझ्यामुळेच .आम्हा लिहु शकतो.
जय भीम 💙खूप छान आहे गाणं ❤खूप दिवस झाले होते मेघा ताई नां बघून छान वाटलं 🙏🏻😊👍🏻
Goosebumps 🔥🔥
👉प्रत्येक सधन बहुजनांना कधी तरी जाणीव झाली पाहिजे कि आज आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच समाजांत सन्माननीय जगतोय.....त्याची परतफेड हि समाजासाठी काम करुनचं होणार आहे.
... त्यामुळे प्रत्येकाचे कर्तव्य....समाजपयोगी कामातुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऋणातुन मुक्त होऊया...!
!!जय भीम!!🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💙💙💙💙💙💙💙💙💙💙
Khup chhan dada🎉🎉
भिमराया फक्त तुझ्यामुळे
एक नंबर डोळ्यात पाणी आले
क्रांतिकारी जय भीम आपल्याला 🙏
शब्द नाहीयेत.. खूपच छान.! धन्यवाद ♥
अतिशय सुंदर गीत आणि सादरीकरण सुद्धा....अगदी मनाला स्पर्शून जाणारे क्षण....डोळ्यात आपसूक पाणी आणतात...खूप छान❤
💙🥺 amazing one of the finest video 💫 Jai bhim 🌼
डोळ्यातू अक्षरशः पाणी आला खरच 😢😢😢❤❤❤
No words for lyrics and singing.. hat's off all' the team. Jai bhim
जय भीम जय संविधान नामोबुध्दाय.. Salute 👍🏻❤️🙏🏻💐
Khup सुंदर ❤!
Masat song😢
कळत नकळत मनाला स्पर्श केलास भावा जय भीम 💙 keep it up bro
फारच सुंदर व्हिडीओ... 🙏🏻❤जयभिम 💙
नीतू भाई एक नंबर खूपच जबरदस्त झालंय गाणं,, सर्व टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा❤❤🎉🎉🎉
खूपच सुंदर... भीम बाबांचे उपकार कधीच फेडू शकणार नाही.. गाण्याचा शेवट पाहून तर मी स्वतः च प्रताप आहे असे वाटले.,.. आणि डोळ्यात कधी अश्रू आले कळालेच नाही... क्रांतिकारी जयभीम ❤❤❤
उद्द्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मा मुळे 😢❤❤
Maze june divas aathavale 😭😭 , good work, kudos to you and your team.
आपल्या बापाला कोटी कोटी प्रणाम.... जय भीम 💙🙏
अप्रतिम सादरीकरण ❤
जय भिम 🙏.......💙
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा 💙💯जयभिम
जबरदस्त व्हिडिओ.....
नवीन मुलांना अभ्यासाला प्रेरणा देणारी
अप्रतिम..... 🙏🙏🙏
Atmapamplet ha movie baga ✨
Khup sunder direction bhau..
Jay bhim💙🙌
वामनदादा नी लिहलेले वाक्य आहे, *तुझीच कमाई आहे ग भिमाई, कुनाचे इथे काही कष्ट नाही* खरच इथे फक्त आणि फक्त कष्ट बापाचे आहे.
Khup sundar asha sanklpanetun vdo song banavlay🙌
Khup sundar composition nice singing bhari❤❤❤❤
खुप छान गाणं आहे,, अगदी मनाला भिडते
Kharch khupch chhan video 💐💐
भिमराया तूझ्या मुळे ✊❤🙌
Kharch salam tuzza ziddi la....🙌
Jay Bhim Namo Buddhay 🙏
Very nice song and last seen is very heart touching❤❤❤
Bhimraya maza bhimraya 🙏🙏🙏🙏
हे गाणं पाहुन डोळ्यांतील अश्रू 😢 थांबतच नाहीयेत....
We are because HE WAS...😢❤
Bhai creative work ❤❤thank you
🙏🙏🙏
❤खूप सुंदर, अभिनंदन टीम, जेवढं कौतुक करावं कमीच राहील..
जय भीम.. डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही..
सप्रेम जय भीम 🙏🏼
अप्रतिम
What a great message
... This video made me cry....!
❤😢जय भीम
super concept 💙
डोळ्यातून पाणी आल
जय भीम 🙏🏻
जय संविधान 🙏🏻
Khup chan ❤ great
Jay Bhim 🙏🙏👌👌
सुंदर ग्रेट निखिल दादा 🙏 superb Team 🙏
Jai Bhim
Story ani song khup chan ahe .. lyrics fabulous ❤..jay bhim ..
Jay Bhim Nmo Buddhay, khup Chan ❤
शब्द कमी पडतील असा हा व्हिडिओ आणि गाणं आहे👌👌👌
... वाह वाह अप्रतिम ❤
Kya baat hai shreyas dada🔥🔥🔥 khup chan❤
खूप छान चित्रीकरण
खूप सुंदर गाणं, ग्रेट निखिल दादा🎉
Wow khup chaan song dole bharun alet....❤️🥹 Bhimraya Tujhya Mule✨👍💫💙
🎉🎉
Class editing bro kharch khup pani ala ❤
Jay Bhim sarv team La🔥💙
Jai bhim
सुंदर कॉन्सेप्ट.... 👌🏽👌🏽👌🏽👍🙏🙏🙏
खुप छान इंमोशनल song
Sharp Goosebumps at mind.
Brilliant trailer ❤