महिलांसाठी धक्कादायक बातमी|लाडकी बहीण योजना|Ladki Bahin Yojana Update|diwali bonus
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
- The Ladki Bahin Diwali Bonus under the Ladki Bahin Yojana is aimed at supporting women's empowerment and safety. Many beneficiaries are waiting for the Ladki Bahin paise kadhi yenar and the distribution of the Ladki Bahin hapta. According to the Ladki Bahin lattest update, the Ladki Bahin Yojana news will provide more clarity soon. If you're looking to benefit from this scheme, you can go for Ladki Bahin online apply through the official portal. Stay updated for more news on when the Ladki Bahin paise kadi yenar and the hapta watap. This initiative is part of the government’s larger focus on mahila sashaktikaran and mahila suraksha.
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारकडून सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे, ज्यामध्ये महिलांचे सशक्तीकरण, त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेचा उद्देश आहे. ही योजना विशेषतः मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महिलांच्या सन्मानासाठी राबवली जाते.
सध्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिवाळी बोनसच्या बातम्या समोर येत आहेत, ज्यात लाभार्थींना हप्ता मिळण्याची शक्यता आहे. लाभार्थींना पैसे कधी मिळणार, हप्ता कधी वाटप होईल यासंदर्भातील ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत सरकारी वेबसाइट किंवा स्थानिक प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधणे उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल, तर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता.
सिंदे साहेब तुम्हाला
बहिणीचे खूप आशीर्वाद
लाभतील खूपच चांगली योजना
आणली आपले खूप खूप धन्यवाद 🙏
मुख्यमंत्राी साहेब आम्ही बहीणी खुपच आनंद झाला आहे योजना खुपच सुंदर आहे या आधी कुठल्याच सरकारनी नव्हती योजना आणली नवहती शिंदे सरकारच येणार सगळया बहीणी तुम्हालाच वोट करणार आहे भावाला बहीणी चा आनेक आनेक आशिवाद 🎉❤
Tumchech paise tumhalach parat det ahet Ani vartun sarv garjecha vastu mahag karun tech paise parat pn ghet ahet bus paise yet ahe te disat ahet pn baher ky chalu ahe te kahi nhi disat ahe mahila he soft target ahet mahilana srvat priy paisa Ani gold aste gold tr vatu shakt nhi mhnun paise vatun target karat ahet Ani tumhi hot ahat pn maha gai disat nhi mulanchi fees vadhvali te disat nhi
मुख्य मंत्री साहेब आम्ही बहीण खुपच आंनद झाला आहे साहेब ही योजना आज पर्यंत कुठल्याही पक्षांनी आणली नवहित साहेब ती तुम्ही आणली शिंदे साहेब खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र🙏🙏
दोन वर्षात कुठे होत्या लाडक्या बहिणी मतदान आल्यावर आठवल्या लाडक्या बहिणी😮😮😮😮
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्या सारख्या आईवडील नसलेल्या बहिणांना मोठा आधार दिला आहे त्यासाठी मी अगदी मनापासून आभार मानते
मुख्यमंत्री भाऊ मला ते सख्खा भाऊ नाही पण तुम्ही सख्ख्या भावासारखे त्याच्यामुळे तुमच्याकडे खूप खूप खूप शुभेच्छा आम्हाला पण दिवाळीचा बोनस द्या मुख्यमंत्री भाऊ माझं नाव सारिका भोसले आहे मी पुण्यातून बोलत आहे
7500रु मिळाले , धन्यवाद,तुमीच मुख्यमंत्री होणार, योजना कायमची राहू दया, बहिणीचा भावाला खूप आशीर्वाद
3000 milale dhyanwad तुमच्यामुळे माज शिक्षण पूर्ण होत आहे तुमचे जे पैसे मिळाले ते मी माझी फी भरली खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुम्हीच येणार आम्ही बहीणी तुमच्या सोबत आहोत तुमच्यामुळे खूप खूप गरजू महिलांना आधार मिळालाय आणि ही नोकरीची पणं संधी द्यावी Maaz khup swapn aahe ki mi nokri karavi te तुमच्यामुळे पूर्ण होणार
दसरा पर्यंतचे sagle hafhte ale dhanvad bhau ❤
धन्यवाद साहेब
खरंच सर तुमच्यासारखे cm महाराष्ट्राला कधीच मिळाले नाही.... तुम्ही खूप चांगले आहात सगळ्यांना मदत करत आहात. तुमचे खूप खूप अभिनंदन दादा 💐💐
Dhanyavad cm
Khupch Sundar yojana ahe ya adhi kuthlyahi sarkarne anli navti kharch Shinde saheb tumhche khup khup dhanvad mla 3000/hajar ale ahet 😊
भाऊ तुम्ही खुप छान येवजा आनली आहे आमा गरीबांना साठी आमचें लेकरं आम्ही खुप खुप धन्यवाद भाऊ तुम्हाला गरीबा साठी खुप खुप मोठं काम केले आहे तुम्हाला धन्यवाद भाऊ,🙏🙏🙏🙏
तीन भाऊ मिळाले बहिणींना खूप आनंद झाला आहे मुख्यमंत्री साहेब खूप खूप आशीर्वाद आहे पहिला असा कोणीच विचार केला नाही आशीर्वाद आहे साहेब सिलेंडर माझ्याच नावावर आहे मंगल रमेश थोरात पुणे जिल्हा
आतापर्यंत किती मुख्यमंत्री होऊन गेले
पण शिंदे साहेब तुम्ही खूप चान्गले आहे
आणि खूपच चांगले काम करत आहे
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब
नमस्कार मुख्यमंत्री साहेब. मला 7500/- रुपये. मिळाले. तुम्हाला खुप खुप धन्यवाद. सौ.सुरेखा घुगरी.
मुख्यमंत्री साहेब धन्यवाद मला माझ्या डॉक्टर खर्चासाठी पैसे मिळाले खूप खूप आभारी आहे
Great CM
Total 45000Rs.+3000Rs Total 7500Rs.mila.hapko ❤ danyavad.
45000+3000=48000 😂😂
4500 hai
Agust mdhe apruval Yeun sudha Atta paryant fakt 3000 rupaye ale bakiche kdhi yenar
आम्ही सहा बाहिनी आहे मला एक ही भाऊ नहवता पण आता माला माजा लाड़का भाऊ भेटला, धन्यवाद.
Nanded sy hamara rashan card nahe banky aya sir onlain swedha band hogai keys
Dada mala paise 4500 aale aajun bakiche kadhi yenar
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खुप धन्यवाद आमच्या संसाराला खुप मोठा हातभार लागला
मला अजूनही एक ही हप्ता आला नाही फॉर्म मंजूर ऑगस्ट महिन्यात झालं आहे तरी पण पैसे आले नाहीत आधार कार्ड लिंक झाले आहे तरी
Jay ho eknath snide saheb
धन्यवाद
Sir please mene 24 September ko form bhara tha abhi tak mere paise nahi aaye kya mujhe paise nahi milega form approved hai or adhar bhi link hai me warje malwadi pone
Dhanya vad shindebhau amalapan 7500 ruppayya milale ahe 🙏🙏
7500 आले ❤❤❤ जय हो शिंदे भाऊ ❤❤❤❤❤❤❤❤❤
मला एकही हप्ता मिळाला नाही कुडाळ सिधुदुर्ग
साहेब मला 5हप्त्याचे 7500रु जमा झाले धन्यवाद ज्योती संभाजी नगर
Mala ek hi hafta midala nahi sir... approved la 2 .mahine jhale....sarwo form ok aahe....ek rupiya pan aala nahi...
Me August la form bharla aani to approve pn zala tarihi MLA paishe aale nahi
26 august la form approved zala tari hi ajun ek hi rupaya bhetla nahi
@@AryanMatondkar Bank seeding check kele ka nasel tar ippb account kada
मला 4500 मिळाला ऑक्टोबर नोव्हेंबर बाकी आहे हे मिळेल का
Thankyou so much sir 7500 mile
नमस्कार शीदे साहेब मला फक्त साडेचार हजार आलेत बाकी केव्हा मीळनार
आजपर्यंत मला7500 रू आलेत खूप शुभेच्छा cm साहेब ❤❤❤ तुम्हाला
Shinde sahebana khup khup shubhechya
मला एकही रुपया मिळाला नाही बँक अकाउंट ला आधार नंबर लिंक आहे, फॉर्म अप्रोव झाला आहे, तरीही पैसे आले नाहीत, माझी बँक बारामती सहकारी बँक ही बँक आहे. पुणे कोथरूड
Adhar sending chek kara
खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब मला 6000 आलेत चार हप्त्याचे बाकीचे नाही आलेले
पार्ट टाइम जॉब साठी कॉलिफिकेशन काय लागेल सर
योजना खूप छान आहे अशीच चालू ठेवा great CM 🙏
Akahi rupaya ala nahi ajun kiti divas lagnar bakichyanche paise ale
मला पैसे मीळाले परंतु सिलेंडर माझ्या पतीच्या नावावर आहे कांताबाई दीघडे सतसाहेब दादा 🙏🙏
ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला आहे अप्रूव्ह झाला पण पेसे आले नाही
Majhi aai ne जुलै मदे भरला from approd jhala pn aataparynt akpn rupye ny aale sgl ok aahe post mde pn open kel
सर आपण मुद्द्याचे काय आहे ते लवकर बोलत नाहीत म्हणून आम्हाला तुमचा व्हिडिओ स्किप करून पाहावा लागतो
Ak ropya nahi mile hai abi tak 18 july me faom bhara tha 3 aghast me approve aya tha Par abi tak payse nahi mile hai abi Kay kare lndin post payment ka account khula hai abi tak payse nahi mile hai
Saheb mala 6/7 hafta nahi milale Airoli Navi Mumbai azun Arpita Arun Wadekar
मुझे अभी तक 4500 यह मिले हैं 3000 और कब मिलेंगे
Mala paise aaley nahit form 3l August barla aahe approve zala aahe 1 rupay pan aala nahi😊
माझी मुलगी राहणार नालासोपारा. हिचा फॉर्म ऑगस्ट मध्ये भरून त्याच महिन्यात approved झाला. तिचे बँक खाते सिडींग आहे तरी तिला हप्ते मिळावेत.
7500 rs milale thank you do much shinde sarkar
मेरे लाडली बहन के 1 ₹ पण नही आये फोॅम अप्रोड 24 ओगस्ट को हुवा पण पैसे नही आये
🙏🙏🙏🙏 please mera khata nahin khula hai card ki bahan wala form 15 din aur aage kar dijiye please please please please please please 🙏🙏🙏🙏
Kiti hafta milnare
Shaheb mla fakt 4500 ru milale bakiche kdi betnar dada
Bhau sarwana paise milat aahe khup anad achi news pan ek hi hafta nahina saheb kahi Kara amchyasathi
Shide sarkarach ala pahije vote for shide sir
आम्हाला पण 4500 किंवा 7500 मुख्यमंत्री साहेब मिळणार आहे का खरंच खूप छान योजना आणली आहे आमचं पण तुम्हाला पुढील पाच वर्षे तुम्हीच मुख्यमंत्री भाऊ होणार
मला 7500 मिळाले पण दिवाळी आणि बोनस नाही आला आहे
September madhe submit kela ahe
मला योजना चालू झाल्यापासून फक्त ₹3000 मिळाले बाकीचे पैसे कधी येतील मग जिल्हा पुणे सोनाली पानसरे
मुख्यमंत्री भाऊ सगळ्या महिलांना मिळणार आहे का 4500 7500
Form bharla jat nahi online
Mala fakta 3000 rs.milale bakiche kadhi milanar ani gas che sudha ale nahi
दिवाळी बोनस अजून पन मिळाला नाही
दादा..😮😮😮😮
मि ऑगस्ट ला भरला आहे तरी पन 4500 आले फक्त आणि सितंबर ला फ्रॉम भरला त्यांना 7500 आले शिंदे साहेब सरकार लक्ष्य देत नाही
आम्ही ग्रामिन भागातल्या महीला कुठे काम करनार कंपंनी कुठे आहे
मला पहिला एकच हप्ता आलेला आहे ₹3000 नंतरचे हफ्ते आले नाही.
Yes mala 7500rs aale
Divali cha bonus betal nay
Mla 7500 mla 4500 kadhi anar
माझे फॉर्म अपटेड झाला आहे बॉक लीक आहे आधर काट आपटेट आहे तरी पन माला एक ही पैसे आले नही
हे फार गलत झाल म्हताऱ्या बहिनीला दिल असत तर म्हातारपणी आधार झाला असता आशिर्वाद मिळाला असता जय हानुमान मुंबई
मुख्यमंत्री वृद्धश्री योजना आहे त्यांचा साठी
फक्त 4:30 आलेले आहेत दिवाळी बोनस आलेला नाही
🙏🙏🙏
Khar aahe ka4500. Khar aahe ka😊
माला 4 ,5 हप्ता आला नाही कधी येणार
24 ऑगस्ट ला फॉर्म ऑफ प्रूव झाला दादा परंतु साडेचार हजार रुपये मिळा 3000 रुपये मिळाले नाही आधीचे पहिले पैसे द्या नंतर दुसरे पाठवा सोनाली नांदेकर पुणे सगळ्या बहिणींना सारखेच द्याले
आम्हाला 30000 भेटले त्याच्यानंतर रुपये भेटला नाही आणि गॅस हे उजळणीचे पण भेटले नाही
Baapre Etna aaya aapko😂
😂😂😂30,000/-bap re खूपच
Gas che paise nahi ale Gas majhe ch naav wer ahe tari pn gas che paise nahi ale dada
Yek hi haftha midla nahi sir
भाऊ मला तीन होते आले नाही पुणै
जय हो शिंदे साहेब राहिलेल्या बाकीच्या बहिणीचे देऊन टाका पटापटा
दादा मला फक्त 4500हजार आले आहे जिला रायगड आहे
मुख्यमंत्री साहेब फक्त आम्हाला साडेचार हजार रुपये आले पुन्हा रुपये आहे ना नुसत्या घोषणा देतच पाऊस चालू आहे तुमचं
आमच्या खात्यात ऐक रूपये नाही आले
Me Surekha Jadhav bolate mala cylinder paise nahin Ali
मला एक ही हफ्ता आलेला नाहीए
बोनस मिळाले नाही
मला अजूनही एकही हप्ता मिळाले नाही एकनाथ शिंदे साहेब
Parat online kara
Sir please mala kahi paise nahi aale
Jay Ho Eknath Shinde sir 🙏🚩
Mala fakt 4500ale aahet bakiche kheva aetil
10000pn yenaar ahet
दिवाळी बोनस मिळाले नाही अजून मला
Good news 👍👍👍 sir
माझे एक ही रुपया आले नाहीत साहेब🙏🙏