ताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो व तुमच्या मुळे किनर समाजाच्या व्यथा समजल्या.तुमच्या सारख्या सुशिक्षित लोकांनी खरच पुढे येऊन समाज परिवर्तन करण्याची खूप गरज आहे तुम्हा दोघांना ही पुढील आयुष्यासाठी खूप खूप खूप शुभेच्छा
खुप मोजकेच लोक आहेत.. जे आयुष्यातील घडलेल्या घटना समाजासमोर मांडतात... आणि ताई म्हणून तु आज सगळ्यांची फेवरेट झाली... जीवन जगत असताना समाजातील लोकांचा त्रास सहन करुन संघर्ष कसा केला.. तुला खरच सलाम 🙏🙏🙏🙏🙏🌹
You are so innocent,kind, happy I watched your many videos.But aai yellamm,s blessings you got with married.we are proud of you . you are so open minded .wish you happy married life.God bless you & your family
🙏🙏नमस्कार , मी आई आंबाबाई आणि आई काळुबाई च्या चरणी प्रार्थना करतो की तुम्हाला ती आयुष्य भर सुखी, आनंदी आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक वेळी साथ द्यायला ऊभी राहोत 🙏🙏
आईसाहेब नमस्कार पहिली गोष्ट तुम्ही असा विचार करू नका तूमच्या सासरची माणस खुप छान आहेत मला पण खूप छान वाटली असे वाटत की माझी मुलगी त्या घरी खुपच सुखी राहणार जे दुःख तीच्या पदरी आल होत ते संजय ने दूर केल असेच खुप आनंदाची गोष्ट आहे
Live ka nahi yet tumi ya na please aaisaheb tumi khup chan bolta vichar khup chan astat tumche mi tumche sagle video pahile kahi video pahtana khup vait hi vatal khup taras kadlat tumi kharch.......asech hast khush raha ....🙏🙏🙏
किन्नर लोकांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांना जीव व् मन नाही का? ते सुद्धा आपल्या सारखेच हाडा मासा ने बनले आहेत. भारतीय संविधानानुसार सगळ्यांनाच मानाने जगण्याचा अधिकार आहे.
आई तुम्ही खूप हुशार आहात,.... Well educated ... आणि संस्कारी ..... Well done aai .
खरंच तुम्ही लक्ष्मी आहेत. लॉर्ड ब्लेस यू ... ताई
ताई मला तुमचा खूप अभिमान वाटतो व तुमच्या मुळे किनर समाजाच्या व्यथा समजल्या.तुमच्या सारख्या सुशिक्षित लोकांनी खरच पुढे येऊन समाज परिवर्तन करण्याची खूप गरज आहे तुम्हा दोघांना ही पुढील आयुष्यासाठी खूप खूप खूप शुभेच्छा
आईसाहेब तुम्ही खरोखरच साक्षात लक्ष्मी आहे देवा चा एअवतारआहे🙏🙏🙏🙏👍👍👍👍
खुप मोजकेच लोक आहेत.. जे आयुष्यातील घडलेल्या घटना समाजासमोर मांडतात... आणि ताई म्हणून तु आज सगळ्यांची फेवरेट झाली... जीवन जगत असताना समाजातील लोकांचा त्रास सहन करुन संघर्ष कसा केला.. तुला खरच सलाम 🙏🙏🙏🙏🙏🌹
ताई तुमचे विचार खुप खुप छान आहेत . मी तुमची खुप मोठी फॅन आहे मला तुम्ही आणि सर दोघेही खुप आवडता🙏🏻🙏🏻
God bless you 🙏sister love you 😍sister
झाल्टे कुटुंबातील सर्व सदस्यांना भारतरत्न दिले पाहिजे.अत्यंत युगप्रवर्तक निर्णय!!!
तुम्ही खरंच शुभ लक्ष्मी आहात
🙏💐💐
Khup chan aahe tai tumchi sath asi aayusha bhar raho
Khup Chan dev tumhala hamesha khush thevo 👍🙏
Wahhhh khup chan watle
Sasubai👌👌👌👌👏👏👏👏
आई तुम्ही खुप समजदार आणि शूर आहात 🤗🥰 भावी आयुष्य ची वाटचाल तुम्हा दोगाची खुप खुप छान आसावी 😇असच आनंदी रहा 🤗😎
You are so innocent,kind, happy I watched your many videos.But aai yellamm,s blessings you got with married.we are proud of you . you are so open minded .wish you happy married life.God bless you & your family
🙏🙏नमस्कार , मी आई आंबाबाई आणि आई काळुबाई च्या चरणी प्रार्थना करतो की
तुम्हाला ती आयुष्य भर सुखी, आनंदी आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक वेळी साथ द्यायला ऊभी राहोत 🙏🙏
Khup chan aae pudhil vatchalii sathi shubheccha
अगदी बरोबर खरा समाज परिवार आहे
Shivlaxmi Tai khup chhan boltat..
तुमच्या सासरचे खरंच महान आहेत
किती छान विचार आहेत तुम्हा सर्वांचे
Hi sumit
सासु बाई एकदम कडक 👌👌👌👌
ताई एक आदर्श तुम्ही जगा समोर ठेवल आहे तुमचा कौतुक अभिमान खुप आहे
नाइस आईसाहेब
खूप छान आईसाहेब 🙏🙏❤️❤️
आईसाहेब तुमचे विचार खूप छान आहेत अशाच रहा ;
वेडेच नेहमी ईतिहास घडवतात... अप्रतिम.
Super 👍🙏🇮🇳💞
Tai khup bhari aahey tumhi tumchey video khup Chan astat aanhi tumhi khup bhari pn distat tumcha pudcha laif Sathi oldi best'
खुप सुंदर ताई,खरच समाजातील लोकांचा दृष्टीकोन बदलणे खूप गरजेचं आहे आयुष्य जगण्याचा अधिकार सर्वांना आहे
Khup chan video.... Inspirational video....👍 Khup khup All the best pudhcha watchali sathi doghana pn...
Khup sundar aai tumhi khup chagl kel
खरच ताई किती सहन केलय तूम्ही रडू आल मला 😔
ताई तुम्ही असे च खुश रा
God bless u and खूप love u आई ❤❤
Tumche vi4 na maza salute
Very good.
मस्त.. मी तुमचे सगळे vlogs पहिले.. Happy married life..Stay blessed
Bhava good bless you
Khup chhan
God bless you
Good bless you tai
Love you tai ani Sanjay ji hyanna hats off god bless you both always and forever ❤️😘
I just Impress god bless you both
Hi sumit
God Blessssssssss both of you 🙏 And ur Family Abundantly AMEN
ग्रेट विचार
Mula chi aai pan khup samazdar aahe 🙂😃😊🤗😄
Hiii miss misses zalte mi tumachya gahri yeue kaa g Bredache gulabajam banva
आईसाहेब नमस्कार पहिली गोष्ट तुम्ही असा विचार करू नका तूमच्या सासरची माणस खुप छान आहेत मला पण खूप छान वाटली असे वाटत की माझी मुलगी त्या घरी खुपच सुखी राहणार जे दुःख तीच्या पदरी आल होत ते संजय ने दूर केल असेच खुप आनंदाची गोष्ट आहे
4:14 huge respect 🙏🙏🙏🙏❤️
खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हा दोघांना 🎉💐
खूप छान विचार आहेत तुमचे.
पाव पड़ती मम्मा ❤️❤️❤️🙏🙏🙏
सॅल्यूट ताई
Ata khush sukhi raha kayam aai sanajay
Ag aai tu god ch ahes g😍❤😘
ताई खुप विचार चांगले आहे त ताई तुम्ही लाईव कधी येता मला माहित नाही तुमचे विडिओ लवकर टाकत जावा मनापासून वाट बघते खरच ताई मी रोज पहाते तुमचे विडिओ
Sanjay ji after marriage tumcha transformation good looking superb aai chya hathcha jevan jevun tabbet mast
Tumchi family khup chan aahe 👌👌👌
मना पासून सलाम ताई
Khup chan aai kup khush raha
God bless you tai
Tumhalaa mulga mulgi zalyawar kalwaa...😁😁😁😁
मुलं बाळ दत्तक घेता येते , तरीही ते आवश्यक आहेच असे नाही. आता दिलीप कुमार सायरा बानो ला कुठे होती लेकरं 👍
सायरा बनो पण transgender hotya ka?
शिवलक्ष्मी ह्या एका मुलीचा बाप आहेत
Tumhi khup motha aadarsh aahat saglyansathi
Tumhala khup sukh milo
Nice video 👍👍👍
खूप छान ..
Live ka nahi yet tumi ya na please aaisaheb tumi khup chan bolta vichar khup chan astat tumche mi tumche sagle video pahile kahi video pahtana khup vait hi vatal khup taras kadlat tumi kharch.......asech hast khush raha ....🙏🙏🙏
Ya kali kuli la kon.genar aaa
खुप छान आपणांस पुढील वाटचाली साठी भरभरुन खुप खुप हार्दिक हार्दिक शुभेच्छा
किन्नर लोकांना जगण्याचा अधिकार नाही का? त्यांना जीव व् मन नाही का? ते सुद्धा आपल्या सारखेच हाडा मासा ने बनले आहेत. भारतीय संविधानानुसार सगळ्यांनाच मानाने जगण्याचा अधिकार आहे.
Tumi khup chhan bolata taii
खुप छान
खूप छान विचार 👌👌👌🙏🙏🙏😍😍😍😍
Pudhil bhavi ayusha tumha doghanna bhar bharatiche jao hich ishwarcharni prathna🙏🙏❤❤
श्री स्वामी समर्थ
Hi Lokesh kadu
ताई तुझे विचार खुप चागंले आहेत.अशीच हसत आनंदी राहा
I love you aai ... I miss you
Khup chan ahat aai tumi ani tumche vichar pan khup chan ahet😍👌
Tumhi khup chan mahnalat lagn don mannacha hota...😘
Aj chi Tarik 13/7
Tuzi Ani sanjay chi sat asich rahu day Akka 💕💕💕 you To sanjay daji good morning 🌄🌅🌅🌅🌅🌅
Khupach chan aahe tumachi life ❤️ happy married life 😘
Aai saheb tumhi majhya aai la khup olakhtat
Surekha Karambele nav ahe tich
Mala tumchya shi bolayla khup aawadta
Khush raha
Jevan jahl ka
खुप छान 👌👍👍❤️❤️❤️
Kadak tai
Khup chan aai
खुप छान 🙏🙏
श्री स्वामी समर्थ पुढील वाटचालीसाठी आम्ही आपले आभारी आहोत
👌
Right
Arjun. Karnataka. Post. Mannur. 🙏👌🌹🙏
आईसाहेब नमस्कार 🙏
आई तुम्ही माझ्या मुलाला दत्तत घ्या
छान
Love you khup sare
🤗🤗🤗🤗
Tai tula bhetaycha ahe ga mla
Muje apko milna he pls
Nice