या बहिणींचे खाते बंद होणार | ladaki bahin yojna update | ladki bahin yojana Maharashtra
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी / Verification सुरू झाले असून आता नियमा बाहेर जाऊन ज्या महिलांनी योजनेचा लाभ घेतला असेल त्यांच्या बाबत वेगळा विचार करण्यासंदर्भात माहिती समोर आली आहे.
For all other videos and information about Mukhymantri Majhi Ladaki Bahin Yojana, click on the link below:
• Mahila Yojana
@MahitiMedium
आमच्या प्रयत्नांमुळे तुमच्या माहिती मध्ये भर पडत असेल, तर व्हिडीओ तुमच्या मित्रांसोबत अवश्य Share करा.
जय हिंद | जय महाराष्ट्र |
#MahitiMedium
for business/promotion email us on:
mahitimedium.business@gmail.com
Telegram Group
t.me/join_mahi...
रोज अपडेट्स मिळवण्यासाठी जॉइन कर आपले WhatsApp चॅनल, या लिंक वर क्लिक करा.
whatsapp.com/c...
-------------------------------------------------------------------------------------
ladki bahin yojana
ladaki bahin yojana
ladk bahin scheme details
mukhymantri majhi ladaki bahin
new update for ladki bahin
#ladaki_bahin_yojana #ladki_bahin_yojana #mukhyamantri #mahila #ladkibahin
Disclaimer:
The information available on this TH-cam channel is for educational and information purpose only. This TH-cam channel does not provide financial advice. This TH-cam channel strictly advise its viewers not to pay any free or charges to any individual, companies or freelancing sites for any part time or full time work. There is no guarantee, that you will be able to make money, by using the ideas mentioned in this video. Your achievements will depend completely on your skills, ability and hard work. We cannot ensure that the website/mobile applications mentioned in this video are free from errors.
We do not provide tips on Investment and/or suggest to buy any insurance. The information available in this Video is just for knowledge, that such schemes exists. Scheme details are presented, based on the information available on official websites.
शासनातर्फे वेळोवेळी निर्गमित GR किंवा शासन निर्णय बघण्यासाठी “Mahiti Medium” TH-cam Channel हे फक्त एक माध्यम आहे.
राज्यातील शासकीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक, अल्पसंख्यांक उमेदवार/विद्यार्थी, शालेय विद्यार्थी आणि अशाच इतर लाभार्थ्यांपर्यंत शासनामार्फत जाहीर माहिती पोहोचवणे, हाच या Channel चा प्राथमिक आणि अंतिम हेतू आहे.
Video दरम्यान दाखविण्यात येणारी माहिती, संपूर्णपणे सरकारच्या अधिकृत Website वरील असल्याने, त्या माहिती संदर्भात निर्माण होणारे किंबहुना उद्भवणाऱ्या प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी “Mahiti Medium” TH-cam Channel कुठल्याही प्रकारे जबाबदार नसेल.
परंतु, त्या प्रश्नाची योग्य उत्तरे शोधून विचारणार्यांना समाधान देण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, याची कृपया नोंद घ्यावी.
आम्ही गुंतवणुकीवर टिपा देत नाही आणि/किंवा कोणताही विमा खरेदी करण्याचे सुचवत नाही. या व्हिडीओमध्ये उपलब्ध माहिती केवळ माहितीसाठी आहे, की अशा योजना अस्तित्वात आहेत. अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीच्या आधारे योजनेचे तपशील सादर केले जातात.
धन्यवाद !
निवडणूक होई पर्यंत लाडकी बहीण लाडकी होती आणि आता बहीणी कडून हक्क सोड पत्र मागायला लागले वारेवा भाऊ सख्ये की सावत्र
धन्यवाद मॅडम
धन्यवाद.दादा....महीलाना.योजना.सुरू.केलयाबददल.करून.दाखवल...चांगली.गोषट.आहे.लोकांचे.अफवा..तोंड.बंद.झाले....खुपखुप.धन्यवाद.ताई/तादा/शींलदे.सा हेब
अजित दादा साहेब बरोबर बोलतं आहेत ज्या लोकांना या उत्पन्न खूप आहे अश्या लोकांनी लाभ घेता कामा नये
Voting magtana saglya bahini ata kay zale
Tai mala 6th months che payise aalele nahit
बहिणी म्हणता तर सरसकट सगळ्या बहिणींना ही योजना दिली पाहिजे बहिणी सगळ्या सारख्याच .... सगळे मंत्री बेईमान म्हणू आम्ही .. मतांन करीता केले असे म्हणायला काही हरकत नाही मग ..
माझा फॉर्म अप्रूव्ह आहे. अकाउंट ऍक्टिव्ह आहे. तरीपण 1 हि रुपया आला नाहीं. येतील कि नाहीं ते सांगावे.
मला नाही मिळाले लाडकी बहिणीचे पैसे
🙏💐
👍👍👍👍👍
मला 7वाहप्ता आला नाही का
Mala January cha hapta milala nahi
Namskar saheb
M जानेवारी चा हप्ता नाही आला
Or new form chalu hoga ke nahi ap?
आम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतो
Ladki bahan se paise aale naahi Goregaon West Mumbai 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Ek Pan hafta Alana hi ling bye ladki bahan ke paise Aaye nahin Goregaon West Mumbai 😢😢😢😢😢😢😢
मला नाही मिळाले 15oo 15oo
Hapte denya aivaji ghare dili tar best hoil aamhala ghare n as hit😮😮😮😢
October ke form aproved kab hogi
आम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत नाही
Dada.niradharache.kay.honar.jya.bapachi.kamaai.naahi.tyanikaay.karayche.tyana.tari.paise.lawkar.pathawa.
Ajun akashi yojane, cha labja ghatalela nahi
Dec rs aye nahit tai
Mla tr nhi bhetala डिसेंबर चे नाही भेटले
आम्ही पण मत परत करा तूमचा भत्ता पण कमी करा
Rs aye nahit
Mala nahi milale
अजून एकही हप्ता जमा झाला नाही
सव्वा हप्ता नाही आला
सिंचन घोटाळयाचे पैसे वाटा,टॅक्सपेअरांचा पैसा असा फुकट वाटु नका..
Dada.niradharache.paise.nov.to.jane......wardha.la.paise.aale.nahi........wardha..tha.wardha.
सर माझ्या बहिणीला डिसेंबरचे पैसे आले नाहीत नाव संध्या जानवे रहाणार पुणे शनिवारपेठ बँक आँफ महाराष्ट्र शाखा शनिवारपेठ
सर माझ्या बहिणीला डिसेंबरचे व जानेवारीचे पैसे आले नाहीत नाव संध्या श्रीकांत जानवे रहाणार पुणे शनिवारपेठ बँक आँफ महाराष्ट्र शाखा शनिवारपेठ पुणे फोर व्हिलर नाही टू व्हिलर नाही शेतीवाडी नाही केशरी रेशन कार्ड आहे तरीही पैसे आले नाहीत प्लीज बघा
मला जानेवारी चा हप्ता नाही आला