Uday Samant Meet Santosh Deshmukh Family| उदय सामंतांनी केले संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचे सांत्वन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @mas55555
    @mas55555 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त सांत्वन महत्वाचे नाही साहेब न्याय महत्वाचा आहे जनतेला सर्व माहीत आहे

  • @arunsurayvashi9917
    @arunsurayvashi9917 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्व मंत्र्यांनी नुसतं सांत्वन भेटी देऊ नका. न्याय द्या आठ दिवस होऊन गेले. प्रत्येक जण येऊन फक्त म्हणतो न्याय देऊ कठोर शिक्षा करू पण ते कधी.

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेम अंतरवाली सराटीच झाली येऊन भेटुन निघुन जायचे, शब्द आश्वासन करु बघु ठोस भुमिका काय घेत नाहीत 🙏

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सांत्वन काय करता?न्याय द्या.

  • @SanjayMitake
    @SanjayMitake 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    सांत्वन करण्यासाठी आलाय आता.आरोपी.चा.एनकांटर.करून.या

  • @prakashnarwade2616
    @prakashnarwade2616 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Aropila mokat sodun nuste natak chalu ahe fakt rajkarn chalu ahe