संपूर्ण बीड जिल्हा सर्व जाती धर्माच्या जनतेने आंदोलनामध्ये सहभागी होवून स्वतःला बाहू बली समजणारे राजकीय गुंडगिरी तुन दहशत मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सर्व धर्म समभाव चा नारा देवू.
पण समजा वाल्मिक कराडने खंडणी गोळा केलेला पैसा कुठे जातो हे स्पष्ट केले तर मनी लाँड्रीग केस मध्ये जेल मध्ये जावे लागेल जो कोणी या पैशातून समाजकारण राजकारण करत असेल.
बौद्ध समाजाने पाठीशी रहावे नम्र विनंती 🙏🙏
जो पर्यंत वाल्या ला अटक होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही.
वाल्या अडकला की धन्या अडकतो .
वेळ फक्त 24 तासच द्या.
अगोदरच फार वेळ झालीय.
मराठा समाजाचे मंत्री आमदार गेले कुठे तू नितेश राणे कुठे गेला बोंबलत होता हिंदू हिंदू मराठा सरपंचाची हत्या का बोलत नाही नितेश राणे
संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी सर्व समाजाचा पाठिंबा हा मोर्चाला आहे आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे
एकनाथ शिंदे साहेब ग्रहमंत्री असते तर. आता जाग्यावर विषय केला असता गुन्हेगारांचा... इतकी लांबड लावली नसती...
Eknath Shinde Munde la vachvat aahe 😂
सुरेश धस यांना पालकमंत्री करा ते न्याय देतील
एक नंबर चा गुंड तर धस आहे😂😂😂
त्यालाच अटक होणार आहे यात
सरकार वर विश्वास किती दिवस ठेवाचा अरोपी काय देशाच्या बाहेर गेले का १
बरोबर
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे वाटोळ करणार आहे मुख्यमंत्री गृहमंत्री आहे आरोपी सापडत नाहीत त्याला दिवस झाले
गृहमंत्री पद काढून एकनाथ शिंदे साहेबांना द्या मग पहा
आरोपी धनंजय मुंडे यांच्या घरात लपून बसले आहेत अशी न्यूज वरची चर्चा आहे
बंटी आणि बाबली याना मंत्री पद बक्षीस दिला त्या अजित आणि फडणवीस चे कौतुक😮😮😮😂
सर्व समाज बांधवांचे खूप आभार आपण सर्वांनी सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी असेच एकत्रित रहावे.🙏🏻🙏🏻🙏🏻
Deepest condolences 🙏 Sontosh Deshmukh
एकदम योग्य निर्णय न्याय मागावा लागतो ही शोकांतिका
Where is Dhananjay Munde?
धनंजय मुडें आहे याला जबाबदार
Amhi sagle yenar
संपूर्ण बीड जिल्हा सर्व जाती धर्माच्या जनतेने आंदोलनामध्ये सहभागी होवून स्वतःला बाहू बली समजणारे राजकीय गुंडगिरी तुन दहशत मोडून काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. सर्व धर्म समभाव चा नारा देवू.
Agdi. Barobar..
Chaan...!!
Raj karnyi Dhimmm!!
धन्यवाद भावांना मानाचा मुजरा
🚩🙏
I.want.all.mahrastra.will.come.on.road
I सपोर्ट
उठ मराठा जागा हो अजूनही वेळ गेलेली नाही
Homeministar.is.annji.datto
🙏🙏🙏🙏
Janta janardhan
❤
Satya Sathi Ldayach Santosh Bhauchya marekaryala Beed Mdhi Fhashi Dya
Home minister Eknath shinde shebna days lagech aropi bhtil
Bidcha shakti kapoor lalita😂😂
टरबूज ला वाल्मिक भेटत नाही का
Vanjari samajacha pan patimba pan mantri pad kadnya sathi nahi
पण समजा वाल्मिक कराडने खंडणी गोळा केलेला पैसा कुठे जातो हे स्पष्ट केले तर मनी लाँड्रीग केस मध्ये जेल मध्ये जावे लागेल जो कोणी या पैशातून समाजकारण राजकारण करत असेल.
Ahinsene kahi hot naste he ya bara chya sarkarne dakhavun dile aahe
आहे धंनजेयमुडे