Vanita Mandal - Interview with Sanjeev Abhyankar and Ashivini Abhyankar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • #वनिता_मंडळ कार्यक्रमात प्रसारित करण्यात आलेली, सुप्रसिद्ध गायक पं. संजीव अभ्यंकर आणि त्यांच्या पत्नी अश्विनी अभ्यंकर यांची प्रभा जोशी यांनी घेतलेली मुलाखत.
    (प्रथम प्रसारण - बुधवार, दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी १२ वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरुन.)
    आकाशवाणीचे कार्यक्रम लाईव्ह स्ट्रीमिंगवर ऐकण्यासाठी डाउनलोड करा NewsOnAir हे मोबाईल ऍप्लिकेशन.
    • Android App - play.google.co...
    • IoS App -apps.apple.com...
    #VanitaMandal #SanjeevAbhyankar
    #AkashvaniPune

ความคิดเห็น • 36

  • @lahupanchal2286
    @lahupanchal2286 ปีที่แล้ว

    खूप छान हृदयस्पर्शी मुलाखत
    संगीत प्रवासासाठी दोघांनाही अनेक अनेक शुभेच्छा

  • @kanchanrane1162
    @kanchanrane1162 ปีที่แล้ว

    खूपच छान मुलाखत. दोघांचे सहजीवन खूपच एकमेकांस अनुरूप. मस्त.

  • @neelinalele9335
    @neelinalele9335 ปีที่แล้ว +11

    मुलाखत प्रत्यक्ष हवी होती ,दोघांना प्रत्यक्ष बोलताना पहाताना जास्त मजा आली असती

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 ปีที่แล้ว +3

    अतिशय सॉल्लिड मुलाखत! संजीव जी जेव्हा गायन प्रस्तुत करतात, तेव्हा सगळ काही स्थब्द होत!! प्रत्येक व्यक्ती, प्राणी, पशू, पक्षी फक्त गाण ऐक्तात!!! मुलाखतीत सुद्धा संजीव जी दुसर्‍याना बोलाल्या चान्स कमीच देतात! 😄

  • @suhaskulkarni8892
    @suhaskulkarni8892 ปีที่แล้ว +2

    सुरुवातीचा कलावती प्रसन्न आहे. वाह. शांत वाटलं.

    • @mangeshkale828
      @mangeshkale828 ปีที่แล้ว

      मस्त आहे,वीडियो असेल तर अजून छान वाटली असते

  • @archanakanhere9012
    @archanakanhere9012 ปีที่แล้ว

    खुपचं हृदयस्पर्शी मुलाखत वाटली त्यात प्रभा जोशी मुलाखत घेतात म्हणजे कमाल घेतात सर्व अंगांनी खुलवत नेमके प्रश्न विचारून सुरेल सहजीवन समोर ठेवलं म्हणून खूपच भावली ही मुलाखत आणि माहित नसलेल्या काही गोष्टीही कळल्या छान

  • @anaghachandorkar7946
    @anaghachandorkar7946 ปีที่แล้ว +2

    खूप छान मुलाखत... खूप छान जोडी..... स्टेजवर. खूप शांत खूप अबोल असणारे संजीव जी मिश्किल आणि थोडेसे पुणेरी पण आहेत ..... दोघेही एकमेकांना पूरक आहेत....... खूप शुभेच्छा

  • @prabhakarpadhye197
    @prabhakarpadhye197 ปีที่แล้ว +1

    मुलाखत एकदम छानच आहे.पती-पत्नीचे सहजीवन कसे असावे याचा सुंदर पण सत्य दाखला आहे.आपल्या जवळच्या नवीन लग्न ठरलेल्याना आर्जवून ऐकवावी.

  • @mrbbmm21
    @mrbbmm21 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं.👍 पण video interview बघायला जास्त मजा आली असती 🙂

  • @sulekhaaradhye583
    @sulekhaaradhye583 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत.पतीपत्नी हे नात किती
    परस्पर पुरक असावं हे सांगणारी मस्त
    मुलाखत.

  • @mahajangajanan8863
    @mahajangajanan8863 ปีที่แล้ว +1

    खूप छान मुलाखत एव्हढे मोठे कलाकार असून दोघांचा नम्र स्वभाव आणि साधेपणा मनाला खूपच भावला पंडितजींच्या समर्थ रामदासांच्या रचना खूप आवडतात दोघांना खुप खुप शुभेच्छा 🙏🙏🌹🌹

  • @mangalmurtijoshi7270
    @mangalmurtijoshi7270 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर. मुलाखत. श्री. अभ्यंकर. यांचा. जीवन. पट. माहित. झाला. तुम्हा. सर्वाचे. आभार

  • @madhurajoshi-deshpande5062
    @madhurajoshi-deshpande5062 ปีที่แล้ว

    पं संजीव अभ्यंकर जी आमच्यासाठी magnet च आहेत.. त्यांची भक्तिगीते ऐकताना जसे सात्विक समाधान मिळते, तसेच ही उत्कृष्ट मुलाखत ऐकताना झाले. अश्विनीजींच्या बद्दल ऐकून तर त्यांच्याबद्दल आदर अधिकच वाढला..सहज साधे पण प्रेरक जीवन...

  • @vandanabhat2705
    @vandanabhat2705 ปีที่แล้ว

    छान मुलाखत ऐकायला मिळाली 👍 धन्यवाद 🙏

  • @TheShashin
    @TheShashin ปีที่แล้ว

    सांगितिक सहजीवनाचा ऐश्वर्य पूर्ण प्रवास
    कदाचित हाच नियतीचा असावा अट्टाहास
    👍

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 ปีที่แล้ว

    Prabha joshi ji -- great interview - u r best interviewer THANKS

  • @swatikarkhanis9966
    @swatikarkhanis9966 ปีที่แล้ว

    अप्रतिम मुलाखत!!!अलभ्य लाभच वाटला!!!

  • @sumitrabodasjoshi5249
    @sumitrabodasjoshi5249 ปีที่แล้ว

    सादरीकरण आणि मुलाखत दोन्ही
    अप्रतिम

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत.. 👍

  • @ashagokhale6733
    @ashagokhale6733 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ..पण प्रत्यक्षात बघून ऐकायला आणखीन छान वाटले असते ..सोनेपे सुहाग

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 ปีที่แล้ว

    Nice interview , Sanjeev abhyankar yancha avasari gavatil wada far Sundar hota ,2016 mi to wada pahila hota .

  • @arunachafekar4895
    @arunachafekar4895 ปีที่แล้ว

    सुरेख आणि सुरेल सहजीवन 👌👍💐

  • @shrikrishnakelkar3198
    @shrikrishnakelkar3198 ปีที่แล้ว

    सुंदर मुलाखत.

  • @chitralekhaashokbhave4569
    @chitralekhaashokbhave4569 ปีที่แล้ว

    मी संजीव अभ्यंकरांची बेन आहे व त्यांच्यी माहिती ऐकून फारच छान वाटल.

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 ปีที่แล้ว

    खूप छान.

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 ปีที่แล้ว +1

    Vah chan

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 ปีที่แล้ว

    नादब्रम्ह🕉🚩🇮🇳🙏👋

  • @jyotsnabavare6613
    @jyotsnabavare6613 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर मुलाखत झाली .अगदी सहज सुंदर. सगळा जीवन पट समजला या माझ्या आवडीच्या गायकाचा आणि त्याच्या सहचारिणीचा.

    • @latachitre
      @latachitre ปีที่แล้ว

      Apratim muakat.Doghana khup aashirvad.Doghehi ati uchha shikhar prapta karalch

  • @dipalikulkarni3538
    @dipalikulkarni3538 ปีที่แล้ว +1

    वाह खुप छान

    • @medhajoshi7623
      @medhajoshi7623 ปีที่แล้ว

      खूप छान सहजीवन

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 ปีที่แล้ว

    खूप छान👏🙏👌 Manmokali mulakat 🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shailajak3734
    @shailajak3734 ปีที่แล้ว

    व्हिडिओ?