#

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.ย. 2024
  • ##पांडव प्रताप आखून 2024 यामधील अतिशय सुरस आणि सुंदर अशा प्रकारचा युद्ध पर्व सुरू आहे आणि यामध्ये पांडवाच्या बाजूने अर्जुनाने कौरवांच्या बाजूने कर्ण या दोघांचे युद्ध सुरू आहे आणि या युद्धाचा प्रसंग अतिशय रम्य मनोहर अशा प्रकारचा आहे यावेळी अनेक पंचक्रोशीतील हजारो भाविकांचा समावेश होता तसेच वाचक सुचक सुधाकर गलांडे ना गलांडे रवी कापसे मकरंद पवार अमर महाराज साठे या सर्व महाराज मंडळीचा त्यामध्ये समावेश आहे आणि सर्वांच्या आशीर्वादाने हा सोहळा अगदी 2024 या स*** पार पडलेला आहे आणि असाच पांडव प्रताप आणि इतर ग्रंथ ऐकण्यासाठी अमर महाराज साठी या यूट्यूब चैनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा..##₹####

ความคิดเห็น • 7