अक्षरलेखन रेखाटने विषय "पालखी" | How to create a letter writing|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • अक्षरलेखन रेखाटने विषय "पालखी"| How to create a letter writing|
    एलिमेंटरी आणि इंटरमीजिएट ग्रेड परीक्षेसाठी उपयुक्त चित्र काढणे.
    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो |
    या व्हिडिओ मध्ये आपण चित्रकला ग्रेड परीक्षेसाठी उपयुक्त अक्षरलेखन रेखाटने पाहणार आहोत. नावाला अनुसरुन डिजाइन ची रचना कशी करावी हे या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत. चित्र आवडल्यास व्हिडिओला लाईक करा
    आणि चैनल सबस्क्राईब करा धन्यवाद 🙏 💛
    #चित्रकला
    #अक्षरलेखन
    #स्मरणचित्र
    #drawing
    #drawingforbeginners
    #sketch
    #अक्षरलेखन रेखाटने
    #एलिमेंटरी ग्रेड परीक्षा
    #इंटरमीजिएट ग्रेड परीक्षा

ความคิดเห็น •