तुमचे अभिनंदन एक नंबर गाडी घेतली गुड रेंज मी पण मिरज मध्ये ही गाडी बुक केली आहे आठ दिवसात मिळेल 👌 ऑल रेडी मी बजाज चेतक ev वर्षापासून वापरत आहे आणि एक ओला घेऊन टाकली सुझुकी अस्सेस जुनी झाली म्हणून🎉
मी गेले चार दिवस वापरतोय... गाडी खरच चांगली आहे... आत्तापर्यंत तरी कोणतीही अडचण नाही.... माझ्यामते तुम्ही आत्तातरी ओला घेऊ शकता...Tvs कंपनी चांगलीच आहे... विशेषकरून त्यांची service चांगली आहे अस म्हणतात.... त्याचबरोबर तुम्ही नवीनच आलेल्या Ather Ritza चाही विचार करू शकता....
@@AbhijitNavare Budget प्रॉब्लेम माझा पण आहे, पण वस्तू चांगली असेल तर बजेट हला तरी चालेल असा माझा विचार होता पण तुम्ही जो बॅटरी चा मुद्दा माडलात मग विचार केला की एवढे पैसे देवुन पण बॅटरी ची वॉरंटी फक्त ३-४ वर्ष तर ola किल्लीची खुप छान option आहे, ८ वर्ष वॉरंटी, धन्यवाद दादा
हो... बॅटरी Warranty हा महत्त्वाचा मुद्दा वाटला... अर्थात मला त्याच्या खाचाखोचा माहिती नाहीत...पण तेव्हांतरी सर्वदृष्टीन ही गाडी योग्य वाटली....एकदा Ather Rizta बघून या आणि मग निर्णय घ्या...
तेव्हा Ather Rizta गाडी नव्हती...पण खुप चांगले Reviews आहेत...एकदा Test ride घेऊन येईन.....OLA ची सीट आम्हाला पुरेशी वाटली...पण गाडी थोडी उंच आहे..आणि सीट जरा जास्त रूंद वाटली...पण या डिझाईन मुळे सीटखालची जागा वाढली आहे... धन्यवाद
@@AbhijitNavare Tumhi tighe jan firta ki 2 jan? Ola cha best part 8 years battery warranty ahe. Battery 8 years nanter kharab zali tari vasul hoil on normal usage of 10kms daily. Tumcha running kiti ahe per month?
हो पण व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणे बजेट हा मुख्य मुद्दा होता....आणि ह्या गाडीची रेंजपण चांगली आहे...आता बाकीच्या फिचर्सची गरज कुणाला कितपत आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न....पण S1 pro नक्कीच चांगली आहे.... धन्यवाद 😊
चार्जिंग करून बघितल नाहीये...पण साधारणपणे सहा तास लागतात अस ऐकलय... बघुया...तुलनेन कंपनी पण नवीनच आहे त्यामुळे त्यांच्या system तयार व्हायला वेळ लागेल.... भविष्यात सर्व्हिस सुधारेल अशी आशा करूया....
गाडीच्या किमती पेक्षा रेंज हाच मोठा इश्यू आहे कोणतीही इलेक्ट्रिक वेहिकल घेताना. एकतर कमी range आणि दुसरं चार्जिंग स्टेशन ची कमी आणि परत चार्ज करायला लागणार ७-८ तासाचा वेळ यामुळे इलेक्ट्रिक वेहीकल अजीबात प्रॅक्टिकल नाही
या गाडीला रेंज एकदम चांगली आहे....बॅटरीपण मोठी असल्याने 4kwh नक्कीच चांगली रेंज मिळेल...Noraml Modeला एका चार्जिंगमधे कमीत कमी 130-150 नक्की मिळेल...eco modeमधे त्यापेक्षा जास्त...
तुमचे अभिनंदन एक नंबर गाडी घेतली गुड रेंज मी पण मिरज मध्ये ही गाडी बुक केली आहे आठ दिवसात मिळेल 👌 ऑल रेडी मी बजाज चेतक ev वर्षापासून वापरत आहे आणि एक ओला घेऊन टाकली सुझुकी अस्सेस जुनी झाली म्हणून🎉
अरे वा... अभिनंदन... तुम्हाला पण चांगला अनुभव येऊदे...
अभिनंदन, छान गाडी घेतली आहे🌺💐🌺💐 टाकळकर
धन्यवाद 🙏😊
छान माहिती दिलीत. आतापर्यंतचा अनुभव काय आहे, त्याचा चा व्हिडिओ करा
खुप खुप धन्यवाद 😊🙏.... नक्की प्रयत्न करेन...पण आतापर्यंतचा तरी अनुभव खुप चांगला आहे....
अभिनंदन !! छान माहिती सांगितली
अरे वा...तुमची कमेंट वाचून छान वाटल... धन्यवाद 😄🙏
खूप सुंदर माहिती दिली साहेब तुम्ही
खुप खुप धन्यवाद 🙏😊
चांगला निर्णय आणि व्हिडिओ
खुप खुप धन्यवाद 🙏😊
अभिनंदन🎉🎊
अभिनंदन!
खुप खुप धन्यवाद 😊🙏....
Congratulations dada
Thank you 😊🙏
अभिनंदन! 2 महिने review required.
धन्यवाद.... नक्की प्रयत्न करीन...
Abhinandan..Petrol Pasun Mukti..👍👍
हो... धन्यवाद 😊🙏
Hello dada
0 to 100 charge sathi kitti time lagto
Only eco mode kitti range dete
Mala sanga mala pan hech ev ghaychi
चार्जिंग साठी अंदाजे साडेसहा तास लागतात...फुल चार्जमधे Eco modeमधे अंदाजे 160-170 km आरामात देईल...
@@AbhijitNavare
Dada built quality Kashi vatli tuhmala
@@dhanrajsadhuramane5516 build quality एकदम भारी जरी नसली तरी एकंदर छान आहे....मला तरी आत्तापर्यंत गाडीची ताकत आणि उंची वगैरे सगळ चांगल वाटल....
Sir pan reng kitee deti
Normal Mode ला नक्की 130 ते 150 किमी देईल.....
17Aprel la buok keliye Rc pn aaliy dilivri nahi aajun
त्यांचा support चा इमेल आयडी आहे.. त्याला तुमचा बुकिंग रेफरंस नंबर टाकून ईमेल करा... त्यांच एक दोन दिवसात उत्तर येत...
वाह छानच आहेत 🙏 अभिनंदन 💐🙏
खुप खुप धन्यवाद 😊🙏
घाट सेक्शनला कशी आहे
@@keshavpatankar459 मी फक्त पन्हाळ्यापर्यंत चालवली आहे..पण पिकअप चांगला आहे...मला काहीही त्रास झाला नाही...
Congratulations..Keep Progressing
Thank you very much 😊🙏
Sir minimum down payment kiti ahe
Me delivery job karto mazyasathi best option ahe
सगळे पैसे एकदम भरावे लागतात... कर्जाची प्रक्रिया माहिती नाही... अधिक माहितीसाठी त्यांना भेटून विचारा....
Mast information. Congratulations. 🥳
Thank you so much 🙏😊
How much time takes for full charge.
अजून मी केलेली नाही...पण बॅटरी मोठी असल्याने साधारणपणे सहा तास लागतात अस ऐकलय....
सर तुमचे video पहताना एक अपुलकी वाटते 😊😊😊😊😊😊
हे ऐकून मला खुप आनंद झाला... धन्यवाद 😊🙏
दादा मी तुमचा व्हिडिओ बघून मी TVS Iqube घेण्याचा विचाराला जरा विराम देतोय, मी तुमच्या review ची वाट बघतोय, लवकर कळवा कशी आहे ola?
मी गेले चार दिवस वापरतोय... गाडी खरच चांगली आहे... आत्तापर्यंत तरी कोणतीही अडचण नाही.... माझ्यामते तुम्ही आत्तातरी ओला घेऊ शकता...Tvs कंपनी चांगलीच आहे... विशेषकरून त्यांची service चांगली आहे अस म्हणतात.... त्याचबरोबर तुम्ही नवीनच आलेल्या Ather Ritza चाही विचार करू शकता....
@@AbhijitNavare Budget प्रॉब्लेम माझा पण आहे, पण वस्तू चांगली असेल तर बजेट हला तरी चालेल असा माझा विचार होता पण तुम्ही जो बॅटरी चा मुद्दा माडलात मग विचार केला की एवढे पैसे देवुन पण बॅटरी ची वॉरंटी फक्त ३-४ वर्ष तर ola किल्लीची खुप छान option आहे, ८ वर्ष वॉरंटी,
धन्यवाद दादा
हो... बॅटरी Warranty हा महत्त्वाचा मुद्दा वाटला... अर्थात मला त्याच्या खाचाखोचा माहिती नाहीत...पण तेव्हांतरी सर्वदृष्टीन ही गाडी योग्य वाटली....एकदा Ather Rizta बघून या आणि मग निर्णय घ्या...
दादा मला पण ghayachi cafuse आहे पेट्रोल का eletric
आमच्या पण मनातपण गोंधळ होता...पण ह्या गाडीची किंमत पेट्रोल गाडी एवढी असल्याने आणि काही इतर गोष्टींमुळे निर्णय घेण सोप झाल...
Chaltey ka nit
survatila sensor cha problem ala...pan company n free madhe replace kela... service slow ahe ..pan gadi mast ahe...ani chan suru ahe....attatari.....
अभिनंदन,
हँडल वर व्हायब्रेशन येते का?
प्लीज कळवा आम्हाला.
धन्यवाद....मलातरी तस काही जाणवल नाही....आणि पेट्रोल स्कुटरपेक्षा एकदम चांगला फरक जाणवला....
❤❤❤Congratulation ❤❤❤
Thank you so much 😊👍
Kimmat kiti
Rs.1,11,000 On Road Price
या S1x 4kwh माॅडेलची किंमत
Ather Rizta best hoti tumchya sathi! Ola ch seat khup lahan ahe 3 jan basu shakat nahi
तेव्हा Ather Rizta गाडी नव्हती...पण खुप चांगले Reviews आहेत...एकदा Test ride घेऊन येईन.....OLA ची सीट आम्हाला पुरेशी वाटली...पण गाडी थोडी उंच आहे..आणि सीट जरा जास्त रूंद वाटली...पण या डिझाईन मुळे सीटखालची जागा वाढली आहे... धन्यवाद
@@AbhijitNavare Tumhi tighe jan firta ki 2 jan? Ola cha best part 8 years battery warranty ahe. Battery 8 years nanter kharab zali tari vasul hoil on normal usage of 10kms daily. Tumcha running kiti ahe per month?
@@Live_Loud हो बरोबर आहे...दरवेळी तिघे फिरत नाही ... अंदाजे महिन्याला हजार किलोमीटर रनिंग आहे....
New Family :
th-cam.com/video/EHkjRtGirus/w-d-xo.htmlsi=ujTFLMdEojS88CA9
आम्ही बुक करताना ही गाडी नव्हती...पण ather म्हणजे नक्कीच चांगली असेल...मला माहिती घ्यावी लागेल
3kwh ची किमत किती आहे ओनरोड
माझ्यामते 1,00,000 आहे
Fine review
Thank you so much 😊
Abhinandan🎉
धन्यवाद 😊🙏
S1 pro घ्यायला हवी होती....195km रेंज आणि मिड मोटार कॅपिसिटी 11w milali asti sir
हो पण व्हिडिओमध्ये सांगितल्या प्रमाणे बजेट हा मुख्य मुद्दा होता....आणि ह्या गाडीची रेंजपण चांगली आहे...आता बाकीच्या फिचर्सची गरज कुणाला कितपत आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न....पण S1 pro नक्कीच चांगली आहे.... धन्यवाद 😊
I have S1 , service is poor. Spares are not available immediately.
Oh sorry to know this...let's hope that my scooter doesn't encounter any major problems and over time their service improves....
Congratulations Ola cha scooters mast aht fkt service khup kharab ahe ani charging la 8hrs lagatat 😊
चार्जिंग करून बघितल नाहीये...पण साधारणपणे सहा तास लागतात अस ऐकलय... बघुया...तुलनेन कंपनी पण नवीनच आहे त्यामुळे त्यांच्या system तयार व्हायला वेळ लागेल.... भविष्यात सर्व्हिस सुधारेल अशी आशा करूया....
धन्यवाद 😊🙏
@@AbhijitNavare ho thod time lagel service neat hoyla pan congratulations and drive safe 🛵
Congratulations 🎉🎉
Thank you so much Sir 😊🙏
8years
होय... battery warranty या फेब्रुवारीपासून आहे....
After sale service is very bad
आपण सुधारणा होईल अशी आशा करूया....
@@AbhijitNavare
Ok from कराड
गाडीच्या किमती पेक्षा रेंज हाच मोठा इश्यू आहे कोणतीही इलेक्ट्रिक वेहिकल घेताना. एकतर कमी range आणि दुसरं चार्जिंग स्टेशन ची कमी आणि परत चार्ज करायला लागणार ७-८ तासाचा वेळ यामुळे इलेक्ट्रिक वेहीकल अजीबात प्रॅक्टिकल नाही
या गाडीला रेंज एकदम चांगली आहे....बॅटरीपण मोठी असल्याने 4kwh नक्कीच चांगली रेंज मिळेल...Noraml Modeला एका चार्जिंगमधे कमीत कमी 130-150 नक्की मिळेल...eco modeमधे त्यापेक्षा जास्त...
Congratulations 🎉🎉
Thank you very much 👍😊
Congratulations 🎊
Thank you very much 🙏