peru परवडतो पण भाव भेटला तर परवडेल ना कोणत्याही पिकाचे तेच आहे सगळे परवडतात पण भाव भेटला पाहिजे पण पेरूच्या avrage 35 40 रुपय सापडला तर परवडतो तुमचं टनेज जास्त निघाला पाहिजे माझा 16 टन avrage निघाले सरासरी मला 40 रुपय बाजार सापडला खर्च 2 लाख तर मला परवडला
पेरू चे किती पैसे झाले. पेरू परवडतो का.
peru परवडतो पण भाव भेटला तर परवडेल ना कोणत्याही पिकाचे तेच आहे सगळे परवडतात पण भाव भेटला पाहिजे पण
पेरूच्या avrage 35 40 रुपय सापडला तर परवडतो तुमचं टनेज जास्त निघाला पाहिजे माझा 16 टन avrage निघाले सरासरी मला 40 रुपय बाजार सापडला खर्च 2 लाख तर मला परवडला