महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र माझा
  • 1 568
  • 2 383 936

วีดีโอ

आमदार अतुल बेनके ऍक्शन मोड मध्ये.. दर्जेदार काम करा अन्यथा गय करणार नाही.,ठेकेदार अधिकऱ्यांना इशारा
มุมมอง 94314 วันที่ผ่านมา
#atulbenke #ncp #junnar #mahayuti #राष्ट्रवादीकाँग्रेस #जुन्नरनगरपरिषद #आमदारअतुलबेनके
कोल्हे डमी तर मी डॅडी उमेदवार : आढळरावांचे कोल्हे यांना उत्तर
มุมมอง 3942 หลายเดือนก่อน
#shirurloksabha #shivajiraoadhalraopatil #ncp #mahayuti #atulbenke #junnar
आढळराव यांचे जल्लोषात स्वागत, बैलगाडी मधून काढली मिरवणूक
มุมมอง 4732 หลายเดือนก่อน
#shirurloksabha #shivajiraoadhalraopatil #ncp #atulbenke
बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाची चिमुरडी ठार, जुन्नर जवळील शिरोली खु. येथील घटना
มุมมอง 9222 หลายเดือนก่อน
बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाची चिमुरडी ठार, जुन्नर जवळील शिरोली खु. येथील घटना
भाजप प्रवेशासाठी किती दिवस अमित शहा भोवती पिंगा घातला, खा. कोल्हे यांना आमदार बेनके यांचा थेट सवाल
มุมมอง 4012 หลายเดือนก่อน
भाजप प्रवेशासाठी किती दिवस अमित शहा भोवती पिंगा घातला, खा. कोल्हे यांना आमदार बेनके यांचा थेट सवाल
विधानसभेला करारा जवाब मिलेगा : खासदार कोल्हे भडकले.. आमदार बेनकेंना दिला इशारा
มุมมอง 4612 หลายเดือนก่อน
विधानसभेला करारा जवाब मिलेगा : खासदार कोल्हे भडकले.. आमदार बेनकेंना दिला इशारा
गेट वेल सून..!! खासदार अमोल कोल्हे यांनी संसदरत्न पुरस्कारावरून आढळरावांना लगावला टोला
มุมมอง 5123 หลายเดือนก่อน
गेट वेल सून..!! खासदार अमोल कोल्हे यांनी संसदरत्न पुरस्कारावरून आढळरावांना लगावला टोला
जेसीबी ने पुष्पवृष्टी करून लोकसभा उमेदवाराचे स्वागत... पहा कोण आहे उमेदवार....
มุมมอง 1.8K3 หลายเดือนก่อน
जेसीबी ने पुष्पवृष्टी करून लोकसभा उमेदवाराचे स्वागत... पहा कोण आहे उमेदवार....
जुन्नरची जनता डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा खासदार करून दिल्लीला पाठवणार : बाबा परदेशी
มุมมอง 3373 หลายเดือนก่อน
जुन्नरची जनता डॉ. अमोल कोल्हे यांना पुन्हा खासदार करून दिल्लीला पाठवणार : बाबा परदेशी
आढळराव बहुमताने निवडून येणार, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश : आमदार अतुल बेनके
มุมมอง 2323 หลายเดือนก่อน
आढळराव बहुमताने निवडून येणार, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश : आमदार अतुल बेनके
आढळराव शिरूर लोकसभा राष्ट्रवादी कडून लढणार...? : आमदार बेनके यांनी दिले उमेदवारीचे संकेत
มุมมอง 5193 หลายเดือนก่อน
आढळराव शिरूर लोकसभा राष्ट्रवादी कडून लढणार...? : आमदार बेनके यांनी दिले उमेदवारीचे संकेत
खासदार अमोल कोल्हे पूर्वीपासूनचे मित्र, आज ही आणि उद्याही मित्रच राहणार : आमदार अतुल बेनके
มุมมอง 1.1K3 หลายเดือนก่อน
खासदार अमोल कोल्हे पूर्वीपासूनचे मित्र, आज ही आणि उद्याही मित्रच राहणार : आमदार अतुल बेनके
लोकसभेत जाण्यासाठीच उभा राहणार : शिवाजीदादा आढळराव पाटील
มุมมอง 1.2K3 หลายเดือนก่อน
लोकसभेत जाण्यासाठीच उभा राहणार : शिवाजीदादा आढळराव पाटील
भिडे गुरुजींवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नर पोलिसांना निवेदन
มุมมอง 3214 หลายเดือนก่อน
भिडे गुरुजींवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जुन्नर पोलिसांना निवेदन
अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये २० % वाढ तसेच मोबाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
มุมมอง 61K4 หลายเดือนก่อน
अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये २० % वाढ तसेच मोबाईल : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पुणे नाशिक रेल्वे मूळ आराखड्यात बदल नको : आमदार अतुल बेनके यांची विधानसभेत मागणी
มุมมอง 1.9K4 หลายเดือนก่อน
पुणे नाशिक रेल्वे मूळ आराखड्यात बदल नको : आमदार अतुल बेनके यांची विधानसभेत मागणी
शरददादांच्या संकल्पनेतील शिवरायांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांचेही सहकार्य:खा.डॉ.श्रीकांत शिंदे
มุมมอง 7404 หลายเดือนก่อน
शरददादांच्या संकल्पनेतील शिवरायांच्या स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांचेही सहकार्य:खा.डॉ.श्रीकांत शिंदे
शिवाजीदादा आढळराव यांच्यावर जनतेचा विश्वास.. २०२४ ला त्यांना पुन्हा संधी : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
มุมมอง 1.7K4 หลายเดือนก่อน
शिवाजीदादा आढळराव यांच्यावर जनतेचा विश्वास.. २०२४ ला त्यांना पुन्हा संधी : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ความคิดเห็น

  • @bhaskarpednekar5275
    @bhaskarpednekar5275 2 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर बोललात कोकणात आंबा शेतकऱ्यांना या वर्षी निर्यात बंदी घातली त्यामुळे कोकणाच्या आंब्याला भावच मिळाला नाही त्यामुळे कोकणचा शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. बॅंकेची कर्जे, किटकनाशके बिले , बागायतदारांचे पैसे खतांचे पैसे आणि कामगार मजूर खर्च हे सर्व फेडणार कसं. हवेतून पैसा येणार

  • @r.r.m8881
    @r.r.m8881 3 วันที่ผ่านมา

    जय आदिवासी

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 5 วันที่ผ่านมา

    शेरकर आमदार होणारं आता काही करा लोकांचा निर्णय पक्का

  • @user-bq2qy9ec9t
    @user-bq2qy9ec9t 7 วันที่ผ่านมา

    कार्यसम्राट आमदार बाळासाहेब दांगट 🔥😄

  • @ins.i798
    @ins.i798 7 วันที่ผ่านมา

    आमदार होणारच नाही

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 10 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम🙏

  • @rajpardeshi7255
    @rajpardeshi7255 10 วันที่ผ่านมา

    जय माँ कामाख्या . आदेश....... निलेश चव्हाण यांच पण भरभराट होउदे.

  • @navnathgunjal9821
    @navnathgunjal9821 10 วันที่ผ่านมา

    जय कामाख्या देवी

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 10 วันที่ผ่านมา

    जय हरी

  • @vijaythorat3605
    @vijaythorat3605 12 วันที่ผ่านมา

    अहो ताईच्या कुठे नादी लागून जमणार नाही तिला आमदारकीचे तिकीट पाहिजे म्हणून एवढा राडा

  • @amolkafhale1603
    @amolkafhale1603 13 วันที่ผ่านมา

    एकच नंबर निलेश दादा चव्हान अभ्यासू माणूस गोरं गरिबांचा कैवारी

  • @rajpardeshi7255
    @rajpardeshi7255 13 วันที่ผ่านมา

    निलेशभाऊंचा नाद करायचा नाय. जय महाकाल

  • @vijaytambe2434
    @vijaytambe2434 13 วันที่ผ่านมา

    सगळे जण चांगले आहे फक्त b .pवाढायला नको

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 13 วันที่ผ่านมา

    मुळात जुन्नरचे नाव फार मोठे आहे त्यामुळे कोणाच्या विधानसभेत जाण्याने जुन्नरचे नाव मोठे होणार नाही मुळात जुन्नरचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म स्थळ असल्या मुळे जगाच्या कानाकोपऱ्यात जुन्नरचे स्थान एक नंबरला आहे.

  • @kakapable3096
    @kakapable3096 13 วันที่ผ่านมา

    खरतर आशाताई यांची कारकीर्द बघीतली तर .त्या पंतप्रधान पदाच्या लायक अहात

  • @santosh80183
    @santosh80183 13 วันที่ผ่านมา

    ताईना आमदार करून जुन्नर विकायचे नाही आहे , शेतकरी जगावयाचा आहे , बिल्डर नाही

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 13 วันที่ผ่านมา

    आमदार ताई हक्काची

  • @nitinkumkar6232
    @nitinkumkar6232 13 วันที่ผ่านมา

    ताई बीजेपी सोडा नक्की आमदार होणार नाहीतर झेडपी ला सुद्धा अवघड आहे

  • @rajnalawade2911
    @rajnalawade2911 13 วันที่ผ่านมา

    आमदार शरददादा सोनवणे होणार 🚩👑

  • @pintogandhul4705
    @pintogandhul4705 13 วันที่ผ่านมา

    जुन्नर चा आमदार हा निष्ठावंत शिवसैनिक शेतकरी होणार आणि तोही जनतेच्या मनातील

  • @anitaneharkar9676
    @anitaneharkar9676 13 วันที่ผ่านมา

    बरोबर

  • @sachintamboli4182
    @sachintamboli4182 13 วันที่ผ่านมา

    शिवजन्मभूमी चे दमदार आमदार अतुल दादा वल्लभ शेठ बेनके

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v 13 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @asmitakabadi5624
    @asmitakabadi5624 14 วันที่ผ่านมา

    Aasha tai mhanjech aamchya mami aamdar zalyach pahijet

  • @poonamwaikar8208
    @poonamwaikar8208 14 วันที่ผ่านมา

    आशा ताई....🎉 आमदार

  • @sumitrabhagwanpawar
    @sumitrabhagwanpawar 14 วันที่ผ่านมา

    जबरदस्त निलेश भाऊ. तुम्हाला देखील पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.

  • @dadabhauabhang3539
    @dadabhauabhang3539 14 วันที่ผ่านมา

    आमदार महा विकास आघाडीचा होणार आहे...दोन महिने सगळ्यांना भावी आमदार म्हणून घ्या

    • @avinashpawar3080
      @avinashpawar3080 14 วันที่ผ่านมา

      शरद दादा सोनवणे फिक्स आमदार ❤❤

  • @adityakedar2102
    @adityakedar2102 14 วันที่ผ่านมา

    ताईच आमदार होनार

  • @balasahebpachapute2106
    @balasahebpachapute2106 14 วันที่ผ่านมา

    शेतकरी विरोधी सरकार बि जि पि

  • @suchitrokade1448
    @suchitrokade1448 14 วันที่ผ่านมา

    दमदार नेतृत्व निलेशजी चव्हाण साहेब ❤

  • @navnath2663
    @navnath2663 14 วันที่ผ่านมา

    हो ना खरयं तुमच्या गावाला जास्त काम आणि निधी दिला म्हणून आम्ही ताईला मत देऊन आमदार करावं का 😂 स्वार्थी नका होऊ वेटींग ल चांगले चांगले आहेत नेतृत्व आहे ताई मला नाही वाटत आमदार होतील😂ताईला मत देणार पण भाजप वाल्यांना कदापि देणार नाही ताई कामाच्या आहेत पण त्यांनी निवडलेले पक्ष चांगला नाही

  • @user-te2wx5st2b
    @user-te2wx5st2b 14 วันที่ผ่านมา

    जनतेच्या मनातील आमदार आशाताई बुचके ❤

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v 14 วันที่ผ่านมา

    😂😂😂

  • @arunhande6250
    @arunhande6250 14 วันที่ผ่านมา

    दोघांपैकी 1 जन आमदार होणार नाही

  • @mayurkachale4642
    @mayurkachale4642 14 วันที่ผ่านมา

    आमदार शरद राव लेंडे साहेब फकत महा विकास आघाडी....

  • @OmkarPawar-np8yb
    @OmkarPawar-np8yb 14 วันที่ผ่านมา

    आमदार हा महाविकास आघाडी चा होणार bjp नाही

  • @vinodbansode59
    @vinodbansode59 14 วันที่ผ่านมา

    आमदार शरद दादा सोनवणे हेच होणार❤🔥

  • @user-ek1vy7kx3l
    @user-ek1vy7kx3l 14 วันที่ผ่านมา

    आमदार शरद दादा सोनवणे

  • @jitunavale1465
    @jitunavale1465 14 วันที่ผ่านมา

    सरपंच साहेब ताई आमदार नसताना पुर्ण जुन्नर तालुक्यात ताईंचा निधी आहे ताई च आमदार होणार

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v 14 วันที่ผ่านมา

    आता कोट्यवधी खर्च करून सोर दिवे बसवले आहेत ते किती दिवस चालतात देव जाणे...यांना फक्त खर्च पाहिजे..जुन्नर कर याचे कष्टाचा टॅक्स चा पेसा खर्च करायचा पण त्यातून दर्जा आणि सुख सोई चागल्या त्यांना द्यायचा नाहीत.

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v 14 วันที่ผ่านมา

    मागील दोन महिन्यापूर्वी नगर पालिका गाडी फिरवून भटक्या कुत्र्याचे लसीकरण करणार आहे...आणि तारीख ही सांगत होती... नंतर किती भटक्या कुत्र्याचे लसीकरण झाले याची आकडे वारी माहिती प्रसिद्ध केली नाही...याबाबत चोकशी होणे गरजेचे आहे...

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v 14 วันที่ผ่านมา

    जुन्नर सरकारी दवाखाना समोर चारपदरी रोड फुटपाथ वाट काचराकुंडी झाली आहे..बंद गोणी टाकलेल्या आहेत..त्यातून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत असते..20 ते 25 कुत्री तेथेच बसून असतात...आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर आणि गाडी वाल्यावर धावत असतात. नगर पालिका आरोग्य विभगाचे अजिबात लक्ष्य नाही

  • @Yash_A_H
    @Yash_A_H 15 วันที่ผ่านมา

    हे सर्व्ह खोट आहे . लोकांची सहनभुती मिळवायची. प्रत्येक आमदाराला टकेवरी चालूच असते.

  • @monasona1339
    @monasona1339 15 วันที่ผ่านมา

    Tith cuttle khane aahet sagle rakta che paani aahe sakali tithe... Nahar palika kahi action ghet nahi department ghete

  • @monasona1339
    @monasona1339 15 วันที่ผ่านมา

    Saglyaat brashat nagar palika aahe hi.. 😂

  • @sonalishande7163
    @sonalishande7163 16 วันที่ผ่านมา

    एक नंबर आमदार🎉

  • @user-yi5ld5ut6v
    @user-yi5ld5ut6v 16 วันที่ผ่านมา

    पावसाळ्यात लोकांना पाण्याचे कनेक्शन देवून चागले रोड खराब केले आहेत...जर नगर पालिका नळ कनेशन पैसे घेते...तर नळ कॅनेशन दिलेल्या ठिकाणचे रस्ते त्यांनी तात्काळ दुरुस्त करून द्यावे..

  • @mangeshauti892
    @mangeshauti892 16 วันที่ผ่านมา

    अतुल दादा 🎉❤❤

  • @sohelshakih7800
    @sohelshakih7800 16 วันที่ผ่านมา

    दमदार आमदार 💪💪

  • @ubedinamdar3387
    @ubedinamdar3387 16 วันที่ผ่านมา

    कार्यसम्राट दमदार आमदार अतुलदादा बेनके साहेब.. ⏰✌️❤️