आढळराव बहुमताने निवडून येणार, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश : आमदार अतुल बेनके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 9

  • @dattamhaskar9132
    @dattamhaskar9132 6 หลายเดือนก่อน +2

    आढळराव किती कार्यकर्त्यासमवेत प्रवेश करणार आहेत

  • @pranaygunjal540
    @pranaygunjal540 6 หลายเดือนก่อน +3

    आढळरावं 151000+ मतांनी आपटणार हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज नाही आता

    • @फायटर
      @फायटर 6 หลายเดือนก่อน

      😂😅
      मग तुम्ही कशाला जोतिष होता

  • @sandipgambhir6111
    @sandipgambhir6111 6 หลายเดือนก่อน +2

    आढळराव दादा यांनी भिमाशंकरच्या पिंडीवर हात ठेवून शपथ घ्यावी.. मी मरे पर्यंत राष्ट्रवादी सोबतच राहिन आणि प्रामाणिक राहिन. आमदार अतुलशेठ बेनके साहेब तुम्ही असे उद्या त्यांना सांगा . जर त्यांनी शपथ घेतली तरच लोकांना सांगा मत द्यायला ..

  • @ashutoshbele6289
    @ashutoshbele6289 6 หลายเดือนก่อน +2

    मागच्या वेळी 58000 ने पडले आता 100000 ने पडणार आढळराव.

  • @ashutoshbele6289
    @ashutoshbele6289 6 หลายเดือนก่อน +1

    15 वर्ष दिली होती तेव्हा काय दिवा लावला आहे ते जनतेला माहित आहे.त्यांनी जनतेचा विकास नाही केला स्वतःचा विकास करून घेतला....

  • @vedikakolhe7837
    @vedikakolhe7837 6 หลายเดือนก่อน +1

    पडणार

  • @ArunPapde-xw7ze
    @ArunPapde-xw7ze 6 หลายเดือนก่อน

    काय बोलनार आता नेते