पालघरच्या प्रत्येक हृदयावर राज्य करणारी व वनटेक देणारी एकमेव कलाकार❤जोडी फार दिवसातून एकत्र बघायला मिळाली. प्रसाद दादा तुमच्या लेखणीला आणि आवाजाला फार कमी वेळात अनोखी उंची लाभली आहे. त्याला काजलच्या सुमधुर अवाजाची जोड उत्तमच, विशाल रोशन ब्रदर्सच्या सुरेख संगीताबरोबर राऊत ब्रदर्स यांच्या शूट एडीटची कमाल गाण्यात बघायला मिळाली. ❤ वाड्याच्या Creators मित्रांची कोरिओग्राफी नाचायला भाग पाडणार यात शंका नाही, अफलातूनच, गर्दीच्या व बाजाराच्या ठिकाणी इतका लवाजमा घेवून एक अशक्य चॅलेंज direction टीमने यशस्वी करुन दाखवले आहे. त्यांचं खास अभिनंदन उत्तम पेशकष.. पुढील प्रोजेक्ट लवकरच ऐवुद्या. आपल्या शुभेच्छा सदैव सोबत आहेत. ❤❤❤🎉🎉🎉
आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार सर... तुमची साथ, सोबत आणि तुमचे मार्गदर्शन असेच आमच्या पाठीशी राहू द्या...खूप खूप आभारी आहोत..🙏🙏🙏🌹🌹 टीम - सुमा म्युझिक प्रोडक्शन..
नितेश बुंधे आणि दर्शना ची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. प्रसाद दादांनी ह्या जोडीला सोंग मध्ये घेतल्या मुळे सोंग खूप छान झालं आहे आणि. तसचे raut brothers ने खूप छान कॅमरा quality दिली आहे, सर्व काही छान झालाय मस्त 👌
Yes...kyoki darshana nitesh ki vajah se hee famous huyi hai😊 Nitesh ki comedy short video's ki vajah se ❤❤❤❤ Baki ka pata nhi,bas yeh jodi number 1 ❤❤❤❤
एकदाच गाणं ऐकलं आणि गाण्याचे बोल तोंडात गुणगुणत राहिलोय. पालघर करांसाठी प्रसाद दादाच्या आवाजाने नवीन एन्ट्री मारलेय काजल वन ऑफ द बेस्ट. अप्रतिम डान्स कोरिओग्राफी आणि नितेश दर्शनाने अटकेपार अभिनय केलाय. राऊत दादांच्या कामाला तोडचं नसते. प्रेमगीत आणि पारंपारिक गाण्याचा उत्तम मेळ घालून अप्रतिम सादरीकरण केलय. प्रसाद दादा पुढील गाण्यासाठी तुला निसर्गमय शुभेच्छा 🌿🙏👍😍😍 (Mr. Alibaba )
दादा गाण्याचे बोल अप्रतिम चाल एक नंबर... दोन्ही सिंगर ने गाण्यामध्ये चार चांद लावलेले आहेत त्याचप्रमाणे नितेश बुंदे आणि दर्शना झीरवा त्यांनी गाण्याची उंची वाढवलेली आहे तसेच आर बी दादा यांची व्हिडिओग्राफी लाजवाब आहे डीजे रोशन आडगा यांनी गाण्याला खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे... आपल्या सुमा म्युझिक प्रोडक्शन ला आमच्याकडून निसर्गमय खूप खूप शुभेच्छा जोहार जिंदाबाद आपले सुमा म्युझिक चैनल लवकरच पालघर जिल्ह्यामध्ये नंबर वन होईल...
Super song 🎉❤🥳😍🥰 खूप भारी आवाज आणी editing पण बऱ्या पेली चांगली कोळीत वापरली आहे खूप सुंदर झाली शुटिंग Nice jodi Darshu ताई 🤗 Nitesh bhai ♥️😍🎉🎉🎉🎉 परत येऊद्या New song Lokarach 😎💖🥰
पालघरच्या प्रत्येक हृदयावर राज्य करणारी व वनटेक देणारी एकमेव कलाकार❤जोडी फार दिवसातून एकत्र बघायला मिळाली.
प्रसाद दादा तुमच्या लेखणीला आणि आवाजाला फार कमी वेळात अनोखी उंची लाभली आहे. त्याला काजलच्या सुमधुर अवाजाची जोड उत्तमच,
विशाल रोशन ब्रदर्सच्या सुरेख संगीताबरोबर राऊत ब्रदर्स यांच्या शूट एडीटची कमाल गाण्यात बघायला मिळाली.
❤ वाड्याच्या Creators मित्रांची कोरिओग्राफी नाचायला भाग पाडणार यात शंका नाही, अफलातूनच, गर्दीच्या व बाजाराच्या ठिकाणी इतका लवाजमा घेवून एक अशक्य चॅलेंज direction टीमने यशस्वी करुन दाखवले आहे. त्यांचं खास अभिनंदन उत्तम पेशकष..
पुढील प्रोजेक्ट लवकरच ऐवुद्या. आपल्या शुभेच्छा सदैव सोबत आहेत.
❤❤❤🎉🎉🎉
आपल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार सर... तुमची साथ, सोबत आणि तुमचे मार्गदर्शन असेच आमच्या पाठीशी राहू द्या...खूप खूप आभारी आहोत..🙏🙏🙏🌹🌹
टीम - सुमा म्युझिक प्रोडक्शन..
1:03
_去。lo快乐快乐9i9
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🥰🥰🥰😍😍😍💃💃🕺🕺💃💃🕺
दवडोडगणी
नितेश बुंधे आणि दर्शना ची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. प्रसाद दादांनी ह्या जोडीला सोंग मध्ये घेतल्या मुळे सोंग खूप छान झालं आहे आणि. तसचे raut brothers ने खूप छान कॅमरा quality दिली आहे, सर्व काही छान झालाय मस्त 👌
Thank you Dada
Ho nice Jodi❤
Yes...kyoki darshana nitesh ki vajah se hee famous huyi hai😊
Nitesh ki comedy short video's ki vajah se ❤❤❤❤
Baki ka pata nhi,bas yeh jodi number 1 ❤❤❤❤
एकदाच गाणं ऐकलं आणि गाण्याचे बोल तोंडात गुणगुणत राहिलोय. पालघर करांसाठी प्रसाद दादाच्या आवाजाने नवीन एन्ट्री मारलेय काजल वन ऑफ द बेस्ट. अप्रतिम डान्स कोरिओग्राफी आणि नितेश दर्शनाने अटकेपार अभिनय केलाय. राऊत दादांच्या कामाला तोडचं नसते. प्रेमगीत आणि पारंपारिक गाण्याचा उत्तम मेळ घालून अप्रतिम सादरीकरण केलय. प्रसाद दादा पुढील गाण्यासाठी तुला निसर्गमय शुभेच्छा 🌿🙏👍😍😍 (Mr. Alibaba )
खूप खूप आभारी आहोत रुपेश सर (mr.Alibaba) तुमचे असेच सहकार्य असूद्या आमच्या सोबत... टीम - Suma Music Production...🙏🙏
नविन आवाज ऐकायला मिळाला अप्रतिम गाणं चाल सुद्धा सुंधर ❤गाण्याची रचना 👍👍👍 अशीच नविन गाणे येऊद्या यासाठी तुम्हाला शुभेच्छा....,!!!
नितेश बुंदे हा जर कोणत्या पण साँग मध्ये असला तरी सुध्दा फेमस साँग होतोय 🎉
प्रसाद शिंदे काय आवाज आहे तुमचा अप्रतिम आवाज नवीन आवाज ऐकायला मिळाला 🎉🎉🎉🎉🎉
Thank you 🙏🙏
Nitesh bunde jya ganyat disnar tya gyanyala aapn like thoknarch✅💯💯💯💯
दादा गाण्याचे बोल अप्रतिम चाल एक नंबर... दोन्ही सिंगर ने गाण्यामध्ये चार चांद लावलेले आहेत त्याचप्रमाणे नितेश बुंदे आणि दर्शना झीरवा त्यांनी गाण्याची उंची वाढवलेली आहे तसेच आर बी दादा यांची व्हिडिओग्राफी लाजवाब आहे डीजे रोशन आडगा यांनी गाण्याला खूप उंचीवर नेऊन ठेवले आहे... आपल्या सुमा म्युझिक प्रोडक्शन ला आमच्याकडून निसर्गमय खूप खूप शुभेच्छा जोहार जिंदाबाद आपले सुमा म्युझिक चैनल लवकरच पालघर जिल्ह्यामध्ये नंबर वन होईल...
नितेश बुंधे म्हणजे आदिवासी पहिला हिरो ❤❤खूप सुंदर song असतात
हृदयावर एक वेगळाचं आनंद करणार सोंग आणी माझं फेवरेट हिरो आणि हिरोयेन आहे. मी गाण ऐकताच स्वप्नात जातो
नीतेश दादाच्या जोडीला दर्शना ताई येकच नंबर दीसते❤❤❤❤
याला बोलतात हिट गाणं आणि परपेक्ट जोडी ❤❤❤
एकाच नंबर गाणं आहे प्रसाद....आवाज तर जबरदस्त आहेच,पण सर्वांचा परफॉर्मन्स पण खूपच सुंदर आहे...❤❤❤
दादा Superb se uperb Zhalay Somg..❤🎉 सर्वांची मेहनत अगदी साँग मध्ये पूर्ण पने दिसून आले..
Nice jodii ❤❤ NITESH BUNDHE & DHARSHANA ZIRWA
जबरदस्त सोंग आहे प्रसाद दादा👍👍👍👍
ही,सुटींग,आमच्या,गावाची,आहे,,चहाडे,मासवण,
पालघर कराना आवडणारे TH-cam स्टार नितेश आणि दर्शना हिट जोडी
Super song 🎉❤🥳😍🥰
खूप भारी आवाज आणी editing पण बऱ्या पेली चांगली कोळीत वापरली आहे खूप सुंदर झाली शुटिंग Nice jodi Darshu ताई 🤗 Nitesh bhai ♥️😍🎉🎉🎉🎉
परत येऊद्या New song Lokarach 😎💖🥰
नितेश बुंदे ❤❤❤❤
दर्शना आणि नितेश बूंदे फ्यान लाइक करा ❤❤
❤ ji
खुपच छान गाण आहे मी दीसता तु कीती वेळा ऐकतो पण मन काय भरत नाही एकच नबर गाण आहे
Ek no 1 jodi
मस्त गाणा आहे बावा❤❤❤❤❤
❤❤❤Khupac chaan song Aahe nitesh bundhe dada Aani sarv kalakarani khup chaan acting keli pudhcya vatcali sathi khup khup subhecha
Excellent song keep it up team .Good job all team🎉🎉🎉
Kdk jodi
Wow kya dance hai nitesh bhai ka 👌👍
Bharich🎉❤❤❤....ek no. Song prasad😊😊❤
अतिशय सुंदर गाणं ऐकायला मिळालं
तुझे केसात गुलाबाचे फुल झालो मी ग गूळ कडक लाईन
मस्त सोंग
❤️से like
छान रचना सुंदर काम ❤
धन्यवाद भोईर सर....🙏🙏🌹
Prasad bhai Rock's ❤
Song pan bhari ahe आणि दोघांची जोडी pan ❤
Nice khup mast song ahe ❤
सर्वच ग्रुप लय भारी.सर्वाचं खूपखुप अभिनंदन .🎉 अमोल फिल्मस् जुन्नर.पुणे.तर्फे हर्दिक शुभेच्छा🎉
धन्यवाद सर..🙏
Dada khup bhari song jal aahe 🎉👍
प्रसाद दादा 1 नंबर गाणं आहे I love you ❤❤❤ प्रसाद दादा
Song kas pan asude tyach kay nay karayach pan mi nitesh dada tumacha big fan aahe❤❤❤
अक्षता ला पण लाईक करा भावांनो खुप खुप ❤😢😮
Ty 😊😌
Super song kadak 🎶🎶❤❤👌👌
एकदम बेस गाणं झालं हाय...❤❤❤❤
गाणं मात्र कडक झाल आहे.
प्रसाद दादा लय बेस
भारीच 👌 nice song
छान 👍🏻
आता बरोबर आहे दर्शना सोबत दुसरे कलाकार दिसले नाहीतर दर्शना ना महेश पाहून पाहून कंटाळा आला होता
Barobar ahe mi t darsna na mahesh chi gana nahi bagat hoto ka nahi like karat hoto
बरोबर भाई
😍
Yekdam brobar
😂😂@@shankargirdhole5526😂A❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
डान्स त फारूच जबराट आहे..
Ak Number song ......❤
𝐌𝐚𝐬𝐭 𝐚𝐚𝐡𝐞❤❤
Mast❤nitesh❤gana.dansh
माझे भाऊ बाहीन होनार का❤
❤❤waww nice y❤❤
Nice song.. 🎉🎉
मस्त
Darshna and nitesh bunde 1 no jodi
खूप दिवसातुन तुमची जोडी पहायला भेटली आणि song pan bhari aahe darshu and nitesh bhai 🎉❤
खुप खूप छान लिखाण आणि सुंदर गायलं क्या बात है 👍👌🌹❤️
Khup chhan song
I appreciate to the singer
Nice❤
Mast song😊😊😊
Thank you
खूप छान
Prasad shinde khup chan
Kay Hero 😇
खूप चांगले गाणे आहे दादा
❤😊
नितेश। दादा। नंबर वन आहे
Nice song🎉🎉
❤❤❤nice song🥰.. I. Love.. Song 👌💋💖
👌
🎉❤
Very nice ❤
Eknovlos Nitesh
Nice
आता बोरबर आहे दसना बोरबबर दुसरा दिसला बरावाटल
🌹👌
❤❤
❤❤❤❤❤
❤❤ love yuo yar❤❤❤ song
Wonderful only red rose
Nice Song
🎉🎉🎉
Hiiiiii🎉
पराग काका चांगला आहे song
गुलीगत
🌹🥀❤️
ह
Good
😂😅🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤
#ManishGondTH-cam👍
Mahes❤ Darshna
पुढचे गाण्यात त्यांनाच घेव....😁
Nko
चहाडे चा बाजारातली सुटींग आहे
गुळीगात
❤❤❤❤❤❤😢😮😢
♥️♥️♥️💕💕💕💕🌹🌹🌹🌹🌹
❤❤❤❤😂😂😂😂😅😅😢😢😢
Aaaa
दवडोडगानी
nitesh bhai ek nabar❤❤❤song
Mast song aahe ❤❤😘
Nice Song ❤