सर, अगदी बरोबर 👍. हे ठिकाण राजनीती करण्यासाठी नाही. ही भूमि, समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य ही भावना लोकांमध्ये जागृती मिर्मान करण्याचे स्थळ आहे. माणसांनी, माणसाशी माणसाप्रमाणे वागावे याची शिकवण देण्याचे एकमेव स्थान आहे. विषमतेला मुळीच स्थान नाही. म्हणून भन्तेछी वाणी लोकांच्या कानी पडावी आणि धम्म प्रचार व्हावा. नमो बुध्दाय 🙏.
सर्व बौध्द बाधवाचा हा निर्णय रास्त आणि स्वगतार्थ आहे.समाजातील काही ढोंगी राजकारणी आहेत जसे राम्या ह्या सारख्यांना सुध्दा समाजाने धर्म कार्यक्रमात बंदी घालावी. जय भीम
दीक्षा भूमी लां येऊद्या पण धमं पिठावर नको ठीक आहे पण महामानव क्रांतीसुर्य d r बाबासाहेब. हे तुमचेच नाहीत ते तर सर्वांचे आहेत त्या मुळे नेते मंडळीं ला दीक्षा भूमी ला येऊ देणार नाही हे पटत नाही
योग्य निर्णय..पण बौध्द समाजाला राजकीय नेता आहेच कुठे.... रामदास (?) प्रकाश आंबेडकरांना सद्या बौध्द समाजाचा, निळ्या रंगाचा तर सोडाच बौध्द समाजाचे प्रश्न त्यांना गौण वाटतात.. जयभीम!
अगदी योग्य निर्णय आहे कमेटीचा. सहर्ष स्वागत. 🙏🌹🙏🌹🙏
अगदी बरोबर आहे.आपला समाजातील लोकांना भुलवू पाहतात जयभीम नमोबुध्याय🙏🙏🙏
खरच खूप छान निर्णय घेतला . जयभीम
सर, अगदी बरोबर 👍. हे ठिकाण राजनीती करण्यासाठी नाही. ही भूमि, समता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य ही भावना लोकांमध्ये जागृती मिर्मान करण्याचे स्थळ आहे. माणसांनी, माणसाशी माणसाप्रमाणे वागावे याची शिकवण देण्याचे एकमेव स्थान आहे. विषमतेला मुळीच स्थान नाही. म्हणून भन्तेछी वाणी लोकांच्या कानी पडावी आणि धम्म प्रचार व्हावा. नमो बुध्दाय 🙏.
बहोत सुंदर निर्णय लिया गया,
अगदी योग्य निर्णय
हा. निर्णय घेतला आहे चांगला आहे. जय. भीम. जय. संविधान
अगदी बरोबर आहे
हो राजकीय नेत्यांना दीक्षाभूमीवर बोलवू नये हा निर्णय योग्य आहे
Right 👍 barobar aahe
Right Decision 👍👍
आता जो निर्णय घेतला आहे तो एक दम बरोबर आहे जय भीम नमो बुद्धाय
अगदी योग्य निर्णय आहे कमिटीचा
योग्य वाटतो कमिटीचा निर्णय.
Khup chan nirnay🎉❤❤❤❤❤
akadam💯💯 khar ahe
सर्व बौध्द बाधवाचा हा निर्णय रास्त आणि स्वगतार्थ आहे.समाजातील काही ढोंगी राजकारणी आहेत जसे राम्या ह्या सारख्यांना सुध्दा समाजाने धर्म कार्यक्रमात बंदी घालावी.
जय भीम
Jaybhim very nice
Namo buddhay jay bhim
ho agdi barobar ahe
Right ❤
हो......सगळे नेते दावणीला बांधले आहेत .
Jaibhim
Yekdum yogya nirnay👌👌👌👍
Right
Yogya
धम्मात राजकारण्यांची लुडबुड नकोच !!
एकदम सही बात है 👌👌👌💯☑️
Rajendta गवई राजकीय नेते आहेत् राजेंद्र गवई सुद्धा नको
Khup chchan aani aankhi tumhala namrr nivedan babasahebani dilelya 22 pratidnya che niyam jiwnat angikara aani tasech waga khare boudh manun jagaa vidnyanachi kas dhara aani r, s, s che chamche giri karne karne band kara tya bhat brahman chahe to c, m devya fadyanis aso ki gadkarya aso te r, s, s che matter manusmriti che nalayak puraskarte aahet tyanche manat tumha baddal kahich aadar nahi manun r, s, s aani tyanche nete tyanche sadle garle vicharana thara naka devu tyanche sobat tumcha nalayak pana sodun dya
बरोबर, जयभीम,,
अभिनंदन
भारतीय बौद्धमहासमच्या भंतेंना बोलवणार का?
राजकीय नेतायना येऊ न देणे चांगल आहे 🙏🙏
A
Anger burns everything ... Anyway, Who is footing the bill for this celebration Govt. or Private citizen's contribution
दीक्षा भूमी लां येऊद्या पण धमं पिठावर नको ठीक आहे पण महामानव क्रांतीसुर्य d r बाबासाहेब. हे तुमचेच नाहीत ते तर सर्वांचे आहेत त्या मुळे नेते मंडळीं ला दीक्षा भूमी ला येऊ देणार नाही हे पटत नाही
Very nice 👍👍👍
अभिनेता bhau kadam nhi yet
Yogi. Aahi. Nityana. Nay. Ghyaychi
Kontahi rankiy नेता नको rajendra गवई rajkiy ne te आहेत्
कोणीच नाही पाहिजे आम्ही बाबा चे लेकर पाहु
काय कराच ते
ykhi neta ko dikshabhumi pe nhi aane dena chahiye
Rajendra Gawai ko bhi mat bulav
Right 👍
योग्य निर्णय..पण बौध्द समाजाला राजकीय नेता आहेच कुठे.... रामदास (?) प्रकाश आंबेडकरांना सद्या बौध्द समाजाचा, निळ्या रंगाचा तर सोडाच बौध्द समाजाचे प्रश्न त्यांना गौण वाटतात.. जयभीम!
Rajkarni netyala bol wayla che nahi pahije
No it is very wrong ur no one to stop any one it is not faith in Jai bhim very bad
Right