Deliciousfoodsmarathi
Deliciousfoodsmarathi
  • 126
  • 84 963
झटपट डब्यासाठी बनवा हा मेथीचा झुणका#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingchannel
#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingideaपंजाबी ढाबा स्टाईल जबरदस्त मसाला भेंडी रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingझटपट डब्यासाठी बनवा हा मेथीचा झुणका#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cooking
साहित्य
एक मेथीची जुडी स्वच्छ केलेली
सात ते आठ चमचे बेसन
चार चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
दोन चमचे बारीक चिरलेला लस
दोन बारीक चिरलेले कांदे
कढईमध्ये चार चमचे तेल घ्या. तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घाला. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये दोन चमचे बारीक चिरलेला लसूण घाला. दोन बारीक चिरलेले कांदे घाला. कांदे दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. नंतर त्यामध्ये एक मेथीची जोडी धुवून स्वच्छ करून घाला. मेथी चार ते पाच मिनिटांसाठी परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये सात ते आठ चमचे बेसन घाला. बेसन भाजीत मिक्स करून घ्या. दोन ते तीन चमचे पाणी शिंपडून झाकण बंद करून घ्या. बेसन दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवून घ्या. पुन्हा झाकण काढून दोन ते तीन चमचे पाणी शिंपडून घ्या आणि पुन्हा दोन मिनिटापर्यंत बेसन शिजवून घ्या. स्वादिष्ट मेथीचा झुणका तयार.
#marathi #marathicookingchannel
มุมมอง: 9

วีดีโอ

दुधी भोपळ्याचा हलवा बनवा या स्पेशल ट्रिकने #food #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिस्ट रेसिपीज
มุมมอง 67 ชั่วโมงที่ผ่านมา
दुधी भोपळ्याचा हलवा बनवा या स्पेशल ट्रिकने #food #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिस्ट रेसिपीज साहित्य एक दुधी भोपळा अर्धा लिटर दूध एक चमचा वेलची पावडर सात ते आठ बदाम सात ते आठ काजू पाऊण वाटी साखर एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा किसून घ्या. कढईमध्ये एक चमचा तूप घाला. त्यामध्ये किसलेला भोपळा घालून चार ते पाच मिनिटे परतून घ्या. त्यानंतर अर्धा लिटर दूध ऍड करा. दूध आटेपर्यंत चांगले दहा ते पंधरा मिनिटापर्यंत ...
बनवा स्वादिष्ट शिमला मिरची टिक्का मसाला या सोप्या पद्धतीने#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cooking
มุมมอง 1312 ชั่วโมงที่ผ่านมา
#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingideaपंजाबी ढाबा स्टाईल जबरदस्त मसाला भेंडी रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cooking
शिल्लक इडलीपासून बनवा चटपटीत इडली फ्राय#recipe #इडलीरेसिपी #साऊथइंडियनरेसिपी
มุมมอง 9วันที่ผ่านมา
#सुपर टेस्टी इडली फ्राय रेसिपी #साउथ इंडियन ब्रेकफास्ट #idly #idlydosabatter #idlydosachutney #idlyfry आठ ते दहा इडल्या चार पिसेस मध्ये कट करून घ्या. एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, पाच ते सात कडीपत्त्याचे पानं, दोन चमचे तीळ, आणि दोन कांदे बारीक चिरून घ्या आणि दोन ते तीन मिनिटे परतून घ्या. त्यामध्ये इडलीचे पिसेस घाला. दोन मिनिटे परतून घ्या. त्यावर दीड चमचा सांबार मसा...
उडपी हॉटेल सारखी स्वादिष्ट ओल्या नारळाची चटणी #कोकोनटचटनी #idlychutney#महाराष्ट्रीयनरेसिपी #trending
มุมมอง 2วันที่ผ่านมา
डोसा सोबत साईड डिश म्हणून खाल्ल्या जाणारी स्वादिष्ट आणि चटपटीत अशी ओल्या नारळाची चटणी रेसिपी साहित्य एक वाटी ओल्या नारळाचे काप अर्धी वाटी डाळ्या थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्धा चमचा मीठ अर्धी वाटी पाणी दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाच सात कडीपत्त्याची पानं चार लाल मिरच्या एक वाटी ओलं खोबरं अर्धी वाटी दल्या, कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थित...
उडपी हॉटेलच्या या सिक्रेट पद्धतीने बनवाअगदी क्रिस्पी मेदूवडे #marathikitchen #trending
มุมมอง 5414 วันที่ผ่านมา
हॉटेल सारखी कुरकुरीत आणि कमी तेलाचे मेदुवडे बनवण्याची सोप्यात सोपी ट्रिक आणि परफेक्ट प्रमाण साहित्य अर्धा किलो उडद डाळ अर्धा चमचा मेथी तळण्यासाठी तेल बारीक चिरलेली कोथिंबीर सात ते आठ बारीक चिरलेले कढीपत्त्याचे पानं एक चमचा ओवा आणि दोन चमचे मीठ अर्धा किलो उडद डाळ सात ते आठ तास पाण्यात भिजवा. त्यानंतर दळून घ्या. पुन्हा पाच तास पीठ भिजवून घ्या. स्पोंजी मेदुवड्यांचे पीठ तयार. आता यामध्ये बारीक चिरल...
पंजाबी ढाबा स्टाईल कढी पकोडा रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजी #marathicookingchannel
มุมมอง 11414 วันที่ผ่านมา
खमंग दाटसर कडकडी आणि मऊसुत पकोडे रेसिपी मराठी#भाजीरेसिपी #recipe
स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे तर बनवा हा झटपट तयार होणाऱ्या वांगी भात #महाराष्ट्रीयनरेसिपी
มุมมอง 8314 วันที่ผ่านมา
रेसिपी कुकिंग रेसिपीज मराठी#अगदी होटेलसारखा जीरा राईस #महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपीज #मराठीरेसिपीजजेवणबनवण्याचा कंटाळाआला तर झटपटबनवा हा व्हेजसोय पुलाव#महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपीज #goviral
बिना ओव्हन बिना मैदा 15 मिनिटात तयार होणारा टेस्टी पिझ्झा #पिझ्झा #महाराष्ट्रीयनरेसिपी
มุมมอง 7421 วันที่ผ่านมา
बिना ओव्हन बिना मैदा 15 मिनिटात तयार होणारा टेस्टी पिझ्झा #पिझ्झा #महाराष्ट्रीयनरेसिपी
क्रिस्पी आणि चीज पोटॅटो चीज बॉल्स रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo#viral
มุมมอง 8721 วันที่ผ่านมา
क्रिस्पी आणि चीज पोटॅटो चीज बॉल्स रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo#viral
समोसा कचोरीलाही फेल करतील असे खमंग आलू पराठे रेसिपी#महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo#viral
มุมมอง 12921 วันที่ผ่านมา
समोसा कचोरीलाही फेल करतील असे खमंग आलू पराठे रेसिपी#महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo#viral
अगदी दहा मिनिटात तयार होणारे रुचकर व्हेज सँडविच#महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo#viral
มุมมอง 24021 วันที่ผ่านมา
अगदी दहा मिनिटात तयार होणारे रुचकर व्हेज सँडविच#महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo#viral
डब्यासाठी बनवा मटकीची स्वादिष्ट सुकी भाजी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingideas
มุมมอง 29728 วันที่ผ่านมา
डब्यासाठी बनवा मटकीची स्वादिष्ट सुकी भाजी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingideas
पंजाबी ढाबा स्टाईल जबरदस्त मसाला भेंडी रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cooking
มุมมอง 372หลายเดือนก่อน
पंजाबी ढाबा स्टाईल जबरदस्त मसाला भेंडी रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cooking
उपवास स्पेशल दहा मिनिटात तयार होणारे कच्च्या केळीचे चिप्स #महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo
มุมมอง 251หลายเดือนก่อน
उपवास स्पेशल दहा मिनिटात तयार होणारे कच्च्या केळीचे चिप्स #महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo
पंजाबी ढाबा स्टाईल स्वादिष्ट भोपळ्याचे भरीत#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingidea
มุมมอง 118หลายเดือนก่อน
पंजाबी ढाबा स्टाईल स्वादिष्ट भोपळ्याचे भरीत#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingidea
मेथीचा खमंग रुचकर पराठा रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी#cooking
มุมมอง 258หลายเดือนก่อน
मेथीचा खमंग रुचकर पराठा रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी#cooking
काळया हरभऱ्यापासून बनवा स्वादिष्ट ढाबा स्टाईल चना मसाला#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingidea
มุมมอง 6Kหลายเดือนก่อน
काळया हरभऱ्यापासून बनवा स्वादिष्ट ढाबा स्टाईल चना मसाला#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingidea
मार्केट सारखा खमण ढोकळा बनवण्याची रेसिपी मराठी रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo
มุมมอง 919หลายเดือนก่อน
मार्केट सारखा खमण ढोकळा बनवण्याची रेसिपी मराठी रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी #cookingvideo
दावनगीरीचा फेमस लोणी स्पोंज डोसा रेसिपी मराठी रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी #cooking
มุมมอง 701หลายเดือนก่อน
दावनगीरीचा फेमस लोणी स्पोंज डोसा रेसिपी मराठी रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी #cooking
अगदी पनीरला ही मागे टाकेल असा जबरदस्त व्हेज सोया मसाला रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी
มุมมอง 438หลายเดือนก่อน
अगदी पनीरला ही मागे टाकेल असा जबरदस्त व्हेज सोया मसाला रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी
पंधरा मिनिटात तयार होणारा मलाई पेढा रेसिपी मराठी #food #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिस्ट रेसिपीज
มุมมอง 269หลายเดือนก่อน
पंधरा मिनिटात तयार होणारा मलाई पेढा रेसिपी मराठी #food #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिस्ट रेसिपीज
गुरुद्वार्यामध्ये मिळतो अगदी तसा स्वादिष्ट आणि रसरशीत कडाप्रसाद #food #महाराष्ट्रीयनरेसिपी
มุมมอง 182หลายเดือนก่อน
गुरुद्वार्यामध्ये मिळतो अगदी तसा स्वादिष्ट आणि रसरशीत कडाप्रसाद #food #महाराष्ट्रीयनरेसिपी
स्वादिष्ट इडली सांबर रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी #cooking
มุมมอง 135หลายเดือนก่อน
स्वादिष्ट इडली सांबर रेसिपी मराठी #महाराष्ट्रीयनरेसिपी #cooking
पंधरा मिनिटात तयार होणारी पत्तागोबी फ्राय रेसिपी #भाजीरेसिपी#डब्याची भाजी #महाराष्ट्रीयनरेसिपी
มุมมอง 1042 หลายเดือนก่อน
पंधरा मिनिटात तयार होणारी पत्तागोबी फ्राय रेसिपी #भाजीरेसिपी#डब्याची भाजी #महाराष्ट्रीयनरेसिपी
जबरदस्त ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवा अगदी झटपट घरच्या घरी#महाराष्ट्रीयनरेसिपी #recipe
มุมมอง 1922 หลายเดือนก่อน
जबरदस्त ढाबा स्टाईल पनीर मसाला बनवा अगदी झटपट घरच्या घरी#महाराष्ट्रीयनरेसिपी #recipe
अगदी हॉटेल सारखी व्हेज मंचाव सूप रेसिपीमराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingideas
มุมมอง 2702 หลายเดือนก่อน
अगदी हॉटेल सारखी व्हेज मंचाव सूप रेसिपीमराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी #भाजीरेसिपी #cookingideas
लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा चटपटीत मसाले भात#महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपीज
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा चटपटीत मसाले भात#महाराष्ट्रीयनरेसिपी #मराठीरेसिपीज
पंधरा मिनिटात बनवा अगदी चटपटीत चायनीज भेळ रेसिपी#नाश्तारेसिपी #मराठीरेसिपीज #महाराष्ट्रीयनरेसिपी
มุมมอง 642 หลายเดือนก่อน
पंधरा मिनिटात बनवा अगदी चटपटीत चायनीज भेळ रेसिपी#नाश्तारेसिपी #मराठीरेसिपीज #महाराष्ट्रीयनरेसिपी
झटपट तयार होणारी खोबऱ्याची मलाई बर्फी रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी#cooking
มุมมอง 2942 หลายเดือนก่อน
झटपट तयार होणारी खोबऱ्याची मलाई बर्फी रेसिपी मराठी#महाराष्ट्रीयनरेसिपी#cooking

ความคิดเห็น

  • @dipaligite2582
    @dipaligite2582 5 วันที่ผ่านมา

    Khup Chhan ❤

  • @smitapawar5642
    @smitapawar5642 20 วันที่ผ่านมา

    मिक्स हब म्हणजे काय❓

    • @Deliciousfoodsmarathi
      @Deliciousfoodsmarathi 20 วันที่ผ่านมา

      @@smitapawar5642 sorry mixed herbs

    • @Deliciousfoodsmarathi
      @Deliciousfoodsmarathi 20 วันที่ผ่านมา

      @@smitapawar5642 ते रेडीमेड दुकानात मिळेल तुम्हाला

  • @salemafoodvlogs
    @salemafoodvlogs 21 วันที่ผ่านมา

    Nice video Apu 316 subscribe Kore dilam❤

  • @Femina-lz3nb
    @Femina-lz3nb 24 วันที่ผ่านมา

    Nice mavshi ❤👍

  • @Mommyworld-c6d
    @Mommyworld-c6d 24 วันที่ผ่านมา

    Nice recipe thanku for sharing 😊😊🎉

  • @cookwithdeepa9387
    @cookwithdeepa9387 24 วันที่ผ่านมา

    👌👌

  • @cookwithdeepa9387
    @cookwithdeepa9387 25 วันที่ผ่านมา

    Looking so delicious

  • @cookwithdeepa9387
    @cookwithdeepa9387 25 วันที่ผ่านมา

    ,👌👌301 your new friend stay connected

  • @vilakitchen
    @vilakitchen 25 วันที่ผ่านมา

    Tasty recipe❤ new subscriber

  • @arunapawar5796
    @arunapawar5796 27 วันที่ผ่านมา

    💕

  • @vishalkasbe2517
    @vishalkasbe2517 หลายเดือนก่อน

    hi😮

  • @Rural_lifestyle_of_India
    @Rural_lifestyle_of_India หลายเดือนก่อน

    खुप छान आणि स्वादिष्ट चिप्स रेसीपी बनवली आहे.❤️👌🏻 कुरकुरीत❤ Crispy And Delicious 😋😋😋 Gift 👉🎁🔔💯✅🎉🎉🎉🎉❤️🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

  • @VirShri
    @VirShri หลายเดือนก่อน

    धन्यवाद सुगरण ताई 🙏

  • @SangitaThakur-p2z
    @SangitaThakur-p2z หลายเดือนก่อน

    ❤nice

  • @_AmazinglyEasyCooking
    @_AmazinglyEasyCooking หลายเดือนก่อน

    looks so tasty and mouth-watering

  • @Mommyworld-c6d
    @Mommyworld-c6d หลายเดือนก่อน

  • @Mommyworld-c6d
    @Mommyworld-c6d หลายเดือนก่อน

    👌👌😋

  • @Mommyworld-c6d
    @Mommyworld-c6d 2 หลายเดือนก่อน

    Tasty 😊

  • @Ramyasmagichands
    @Ramyasmagichands 2 หลายเดือนก่อน

    Wow,so delicious and gorgeous looking soya fry🥰🥰😋😋high protein recipe😋😋🥰🥰

  • @Manju_824
    @Manju_824 2 หลายเดือนก่อน

    Friend please support me 🙏🏻🙏🏻

  • @Manju_824
    @Manju_824 2 หลายเดือนก่อน

    New subscriber 🎉🎉🎁🔔✅🤝🤝🙏🏻

  • @Manju_824
    @Manju_824 2 หลายเดือนก่อน

    Very very nice ❤❤❤

  • @Ramyasmagichands
    @Ramyasmagichands 2 หลายเดือนก่อน

    Wow,how delicious and gorgeous looking Rajastani dal❤❤looks yum and protein rich❤❤

  • @sumitthete4763
    @sumitthete4763 2 หลายเดือนก่อน

  • @nc541
    @nc541 2 หลายเดือนก่อน

    Soooo much Oil 😮😮😮

  • @DornFamilyMemories
    @DornFamilyMemories 2 หลายเดือนก่อน

    Nice 👍

  • @DornFamilyMemories
    @DornFamilyMemories 2 หลายเดือนก่อน

    Nice 👍 and I am new here and I am just subscribed to your channel

  • @sumitthete4763
    @sumitthete4763 2 หลายเดือนก่อน

    Aj banv na gari

  • @dipaligite2582
    @dipaligite2582 2 หลายเดือนก่อน

    😋😋🤗

  • @dipaligite2582
    @dipaligite2582 2 หลายเดือนก่อน

    😋

  • @Femina-lz3nb
    @Femina-lz3nb 3 หลายเดือนก่อน

    खूप छान ताई

  • @Ramyasmagichands
    @Ramyasmagichands 3 หลายเดือนก่อน

    Wow,so.delicious and gorgeous looking poha❤❤

  • @VirShri
    @VirShri 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सुगरण ताई 🙏

  • @dipaligite2582
    @dipaligite2582 3 หลายเดือนก่อน

    😋

  • @Ramyasmagichands
    @Ramyasmagichands 3 หลายเดือนก่อน

    Wow,how gorgeous and delicious that rice recipe looks..loaded with veggies,healthy too..Well presented ❤❤

  • @sureshladke-ns8jj
    @sureshladke-ns8jj 3 หลายเดือนก่อน

    Madam Pope geuan ya

  • @Cookingwithhappines
    @Cookingwithhappines 3 หลายเดือนก่อน

    Jabardast bahut acchi lassi ki recipe aapke liye ek like to banta hai❤

  • @Trupti476
    @Trupti476 3 หลายเดือนก่อน

    भाजी एकदम भारी आहे...

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 3 หลายเดือนก่อน

    🤤🤤🤤

  • @Trupti476
    @Trupti476 3 หลายเดือนก่อน

    supper...

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 3 หลายเดือนก่อน

    Super tasty❤

  • @PoonamJangale-uo4eo
    @PoonamJangale-uo4eo 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 3 หลายเดือนก่อน

    👌👌👌

  • @dipaligite2582
    @dipaligite2582 3 หลายเดือนก่อน

    😋😋

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 3 หลายเดือนก่อน

    Wow something unique ❤..

  • @dipaligite2582
    @dipaligite2582 3 หลายเดือนก่อน

    😋

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 3 หลายเดือนก่อน

    So tasty

  • @sumitthete4763
    @sumitthete4763 3 หลายเดือนก่อน

    Chan

  • @onlysongtadka4776
    @onlysongtadka4776 4 หลายเดือนก่อน

    मस्त ❤❤