उडपी हॉटेल सारखी स्वादिष्ट ओल्या नारळाची चटणी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • डोसा सोबत साईड डिश म्हणून खाल्ल्या जाणारी स्वादिष्ट आणि चटपटीत अशी ओल्या नारळाची चटणी रेसिपी
    साहित्य
    एक वाटी ओल्या नारळाचे काप
    अर्धी वाटी डाळ्या
    थोडीशी कोथिंबीर
    दोन हिरव्या मिरच्या
    अर्धा चमचा मीठ
    अर्धी वाटी पाणी
    दोन चमचे तेल
    अर्धा चमचा जिरे
    अर्धा चमचा मोहरी
    पाच सात कडीपत्त्याची पानं
    चार लाल मिरच्या
    एक वाटी ओलं खोबरं
    अर्धी वाटी दल्या, कोथिंबीर, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा मीठ घालून व्यवस्थितपणे पेस्ट करून घ्या. एका पॅनमध्ये दोन चमचे तेल अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, चार लाल मिरच्या, आज सात कडीपत्त्याची पाने घालून तडका तयार करून घ्या आणि चटणीवर घाला.
    #southindianfood #dosarecipe #southindianfood #डोसा #उडपी
    #udpi #इडली #idlyychutney

ความคิดเห็น •