दुधी भोपळ्याचा हलवा बनवा या स्पेशल ट्रिकने

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • दुधी भोपळ्याचा हलवा बनवा या स्पेशल ट्रिकने #food #महाराष्ट्रीयनरेसिपी #स्वादिस्ट रेसिपीज
    साहित्य
    एक दुधी भोपळा
    अर्धा लिटर दूध
    एक चमचा वेलची पावडर
    सात ते आठ बदाम
    सात ते आठ काजू
    पाऊण वाटी साखर
    एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा किसून घ्या. कढईमध्ये एक चमचा तूप घाला. त्यामध्ये किसलेला भोपळा घालून चार ते पाच मिनिटे परतून घ्या. त्यानंतर अर्धा लिटर दूध ऍड करा. दूध आटेपर्यंत चांगले दहा ते पंधरा मिनिटापर्यंत परतून घ्या. त्यानंतर पाऊण वाटी साखर ऍड करा. कट केलेले ड्रायफ्रूट आणि एक चमचा वेलची पावडर हलव्यामध्ये घाला. पाच ते सात मिनिटापर्यंत आणखी शिजवून घ्या. सुपर टेस्टी दुधी भोपळ्याचा हलवा तयार.
    #महाराष्ट्रीयनरेसिपी #recipe #food #foodie

ความคิดเห็น •