बिना ओव्हन | बिना अंडा | चाॅकलेट आईस केक | chocolate lce cake
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024
- @Jyoti_kitchen88
मी प्रतिभा गुजर.आज मी तुम्हाला चाॅकलेट आईस केक ची रेसिपी शेअर केली आहे.आवडल्यास माझा चॅनल subscribe करायला विसरु नका.like share and subscribe.
केकला लागणारे साहित्य
प्रिमिक्स -२०० ग्राम
व्हिप क्रीम - १ कप
शुगर सिरप
चोकोचिप्स
कलर
विधी=
प्रिमिक्समध्ये २ चमचे तेल,१ चमचा कोको पावडर घेवून त्यात थोडे पाणी घालून ब्याटर तयार करून ते केकटिनमध्ये घालून बारीक गॅसवर ठेवून बेक करा.क्रिम बिट करा १ वाटी पाणी २ छोटे चमचे साखर घेऊन ते उखळवने त्याला शुगर सिरप म्हणतात.केक स्पोन्ज थंड झाल्यावर त्याचे ३ लेअर कट करून ते क्रीम व चोकोचिप्सने आईसींग करून उरलेल्या क्रीम मध्ये चोकोब्राउन कलर ३-४ थेंब घालून ते फेटून मग केकवर सुंदर अशी डिझाईन तयार करने.
धन्यवाद
👌😋😋