कोथंबीर धरती कंपनीची किया , coriander kiya

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 7

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 2 หลายเดือนก่อน +1

    पेरणी करणेसाठी किती लागेल
    आम्ही गावठी पेरतो
    ट्रॅक्टर ने वीस किलो ला किती रुपये लागेल

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  2 หลายเดือนก่อน

      @@rahulmaindarge2097 एकरी 15 किलो खूप झाले

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  2 หลายเดือนก่อน

      @@rahulmaindarge2097 किमती संदर्भात दिलेल्या नंबरला व्हाट्सअप करून विचारा

  • @AnilSenani-l3z
    @AnilSenani-l3z 3 หลายเดือนก่อน +1

    1kg price ki aahe

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  2 หลายเดือนก่อน

      सर किमती कानुरूप बदलत असतात तुम्ही व्हाट्सअप करा दर्शवलेला नंबरला आणि किमती संदर्भात माहिती मिळवा

  • @Suniljadhavpa
    @Suniljadhavpa 3 หลายเดือนก่อน +1

    आम्ही बारामती येथे कृषी प्रदर्शनामध्ये डेमो प्लॉट बघितला तेवढा सुगंध जास्त नाही आहे

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  2 หลายเดือนก่อน

      तुमचा जो अनुभव आहे तो योग्य आहे शेवटी तुमच्या अनुभवाचा भविष्यामध्ये बियाणे लावण्या संदर्भात तुम्हाला फायदा होईल