Gulabrao Patil Full Speech : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नाही तर सर्वसामान्यांचे देव - गुलाबराव पाटील

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 352

  • @lalapalekar3043
    @lalapalekar3043 ปีที่แล้ว +17

    रंग बदल नारा सरडा,,,,, जय महाराष्ट्र

  • @umeshrathod4649
    @umeshrathod4649 ปีที่แล้ว +27

    Gadar

  • @dilipkale3933
    @dilipkale3933 ปีที่แล้ว +54

    पैश्यासाठी काही पण बाप पण बदलणार

  • @dharmajadhav4490
    @dharmajadhav4490 ปีที่แล้ว +77

    काहीपण फुकू नका इथे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही येना सतेचा माज आलाय

  • @nawnathpatil2917
    @nawnathpatil2917 ปีที่แล้ว +76

    चाटने कमी करा शेतकरी अतिवृष्टी अनुदान 6 महीने झाले वाटप नाही एक शेतकरी म्हणुन ठाकरे दादाच्या सरकारने कर्जमाफी अनुदान महामारी असताना वेळेवर दिली

    • @kalpeshkaskar2288
      @kalpeshkaskar2288 ปีที่แล้ว

      Patil tu chatne band kar

    • @nawnathpatil2917
      @nawnathpatil2917 ปีที่แล้ว

      @@kalpeshkaskar2288 तुला पण बारीक किडा दिसतोय

  • @babangosavi31
    @babangosavi31 ปีที่แล้ว +11

    शिंदे साहेब जिंदाबाद एकदम मस्त सर्व सामान्य जनतेचे मुख्य मुख्यमंत्री

  • @vinoddeshmukh5588
    @vinoddeshmukh5588 ปีที่แล้ว +49

    रविकांत तुपकर तुमच्या विरोधात उभे राहिले तर ते निवडून येतील 100%

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 ปีที่แล้ว +45

    मतलब के लिये कुछ लोग अपने बाप बदल देते हैं....और अशी भगवान भी बदल रहे है.....जा बाबा जा..देव आहेत तर दररोज पाया पड आमची हरकत नाही....

  • @parmeshwarvalekar6481
    @parmeshwarvalekar6481 ปีที่แล้ว +18

    गुलाबराव पाटील मंत्री महोदय पुन्हा आमदार होतील का

  • @जयमहाराष्ट्र-फ2य
    @जयमहाराष्ट्र-फ2य ปีที่แล้ว +31

    आधी याचा देव बाळासाहेब होते आता याचा देव एकनाथ आहे. व्हा नंतर याचा देव देवेंद्र असेल

  • @nageshnavgire5869
    @nageshnavgire5869 ปีที่แล้ว +70

    गुलाबराव कशाला गुणगान गाताव , तुम्ही परत आमदार होनार का नाही ही आम्हाला काळजी वाटते

    • @prashantmahadik1926
      @prashantmahadik1926 ปีที่แล้ว +3

      खूप वेळा होणार

    • @deepakshelar7208
      @deepakshelar7208 ปีที่แล้ว +1

      @@prashantmahadik1926 100 टक्के होणार

    • @deepakshelar7208
      @deepakshelar7208 ปีที่แล้ว +1

      @@ajaypatil7805 100 टक्के होणार

    • @deepakshelar7208
      @deepakshelar7208 ปีที่แล้ว

      @@ajaypatil7805 तुम्ही कोणाची चाटत बसता...

  • @akshaykisavr7623
    @akshaykisavr7623 ปีที่แล้ว +60

    गुलाब पाटील उद्धव साहेबांन बंद्दल सुंधा असाच बोलायचा बिगर शेपटाचा वाघ

    • @sangramgaikwad956
      @sangramgaikwad956 ปีที่แล้ว +2

      Hea Gaddar Gulabla julab paja tych likicha ahe

    • @santoshsalvi1989
      @santoshsalvi1989 ปีที่แล้ว +2

      Tu तर २०२४ ल aikatach राहणार तू

    • @eknathmane7844
      @eknathmane7844 ปีที่แล้ว

      टकल्या....पुढे गडी मागे गडी मधी बसला हां.... गडी.....

  • @sainathwakode8294
    @sainathwakode8294 ปีที่แล้ว +30

    सुरूवातीला पहिल तु केळ घे ..
    👍👍😅😅

  • @baba.s5433
    @baba.s5433 ปีที่แล้ว +59

    गारूड्याचा खेळ करणारा कसा बोलतो त्या प्रमाणे माणसांना भुलावणारा माणूस म्हणजे राजकारणातला एक नंबर, गुलाबराव पाटील, -मदार म्हणजे गारुडी --गदार म्हणजे, गुलाबराव 🙏🙏🙏

  • @sanjaymalame2418
    @sanjaymalame2418 ปีที่แล้ว +19

    देव कुठला डोंगरावर चा म्हसोबा आहेका

  • @PandurangJogdand-z6u
    @PandurangJogdand-z6u ปีที่แล้ว +5

    बरोबर आहे जुलाब पाटील

  • @supriyapawar3231
    @supriyapawar3231 ปีที่แล้ว +13

    सुषमाताई ने धोधो धुतले जुलाबराव

  • @pravinbafna853
    @pravinbafna853 ปีที่แล้ว +4

    देव सुद्धा बदलू शकतात गुलाबराव

  • @GANESHGAMING302
    @GANESHGAMING302 ปีที่แล้ว +12

    छान शतकरी कडे लक्ष दया सरकार तुम 🙏🙏🙏🙏

  • @bhupalthorat900
    @bhupalthorat900 ปีที่แล้ว +15

    तुमचा देव तुमच्या जवळच ठेवा.

  • @anandshelke7746
    @anandshelke7746 ปีที่แล้ว +13

    चाटा यची म्हणजे किती जीभिला विश्रांती तरी दे

  • @kishanvalpwad553
    @kishanvalpwad553 ปีที่แล้ว +3

    शीवसैना व ऊदव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला
    जो कोणीही त्रास देईल त्याच्या 💕सत्यानाश होईल

  • @dumpsome1
    @dumpsome1 ปีที่แล้ว +19

    सोबत गेलो नसतो तर ५० खोके नसते भेटले अस म्हणत असेल.

  • @pradeeppawarvlog
    @pradeeppawarvlog ปีที่แล้ว +6

    हे पाहुन बाळासाहेबांना सुद्धा वेदना होत असतील ते म्हणत असतील ह्याला पानटपरीवरच बसुन द्यायला पाहिजे होते

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 ปีที่แล้ว +3

    शेरोशायरी करून करून जीभ सडून जाईल. म्हणून परमेश्वराने दिलेले अवयव जपून वापरा

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 ปีที่แล้ว +18

    चाटावचं लागेल कारण..50 खोकयाची करामत ..

  • @vinodkale3652
    @vinodkale3652 ปีที่แล้ว +3

    Sahi bat bola gulabrao patil sahabne .janta aapke sath hai .darne ki kohi bat nhi .Jay hind .

  • @shivajipednekar4113
    @shivajipednekar4113 ปีที่แล้ว +3

    थोडं थांबा नंतर फक्त शेती व रिक्षा...

  • @arjuncjajshs
    @arjuncjajshs ปีที่แล้ว +33

    हेच शब्द supreme कोर्टाचा निकाल अलयन्तर पण बोला नाहीतर हेंच ऐकलो आणि आयुष्यची वाट लागली म्हणशील 😅😂🤣😂😂🤣

    • @kbarjun1998
      @kbarjun1998 ปีที่แล้ว

      100% barobar

    • @Rohitmyheart
      @Rohitmyheart ปีที่แล้ว +1

      Supreme courtacha nikal pan shindechya bajune

    • @arjuncjajshs
      @arjuncjajshs ปีที่แล้ว

      @@Rohitmyheart घ्या आणखी काही भेटत असेल तर खोक्याच्या जीवावर शेवट जनतेचं court तर असेलच की 🚩🚩🚩

  • @mahavirkhot2275
    @mahavirkhot2275 ปีที่แล้ว +16

    2024ला करेक्ट कार्यक्रम होनार तुमचा

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 ปีที่แล้ว +8

    उद्धवसाहेब साठी पन असच बोलत होता..... शिवसेना सोडून खतम झाले खेल

  • @siddheshwarkhalatkar3510
    @siddheshwarkhalatkar3510 ปีที่แล้ว +1

    आज पर्यंत ज्यांच खाल्लं ज्यांनी माणूस बनण्याच्या लाईक केलंय एवढं मोठं केलं ते याच्यासाठी कोणीच नाहीत माणूस हा किती स्वार्थी व नालायक असू शकतो याचे उत्तम उदाहरण

  • @rakeshchaudhari5096
    @rakeshchaudhari5096 ปีที่แล้ว +13

    50 khoke 1 dam ok..

  • @vinodkapale1048
    @vinodkapale1048 ปีที่แล้ว

    Only udhhav saheb

  • @jagdishagiwale4285
    @jagdishagiwale4285 ปีที่แล้ว +7

    सरड्यासारखे रंग बदलणारा हा माणूस मतांसाठी शेतकऱ्यांचा काही पडलेलं नाही

  • @anilrawatale4930
    @anilrawatale4930 ปีที่แล้ว +6

    गुलाबराव शिंदे शिंदेंना देव म्हणतात 10 ते 5 खोके जास्त दिले वाटत

  • @kbarjun1998
    @kbarjun1998 ปีที่แล้ว +2

    जा बाबा जा..देव आहेत तर दररोज पाया पड आमची हरकत नाही....

  • @pravinlahare22
    @pravinlahare22 ปีที่แล้ว +2

    तुमची भाषण एकूण या आधी खूप वेळ वाया घालवला,

  • @manishaair3647
    @manishaair3647 ปีที่แล้ว

    Only ठाकरे ब्रॅण्ड आहे महाराष्ट्राचा

  • @goodinformation2419
    @goodinformation2419 ปีที่แล้ว +2

    असे काम करून घ्यावा लागतो

  • @mahendramhatre5661
    @mahendramhatre5661 ปีที่แล้ว

    खूप छान गुलाबराव पाटील साहेब

  • @shivajighogare6291
    @shivajighogare6291 ปีที่แล้ว +7

    एकटा काय म्हणताय राव..
    कुच्छ लोग बाप.............है..

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 ปีที่แล้ว +7

    जुलाब

  • @jagdishagiwale4285
    @jagdishagiwale4285 ปีที่แล้ว +6

    मतदानात यांना यांची जागा दाखवा शेतकऱ्याचा काही पडलेलं नाही

  • @dattugirhe3102
    @dattugirhe3102 ปีที่แล้ว +5

    गुलाबराव तो डायलॉग म्हणा बाप बदलायचा

  • @rohitrathod4613
    @rohitrathod4613 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस साहेबसाहेब

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 ปีที่แล้ว +6

    राजकारणात कुणालाही देव म्हणावे लागते आहे मोदी, देव, एकनाथ शिंदे देव, त्यांना देव म्हणारे बडवे

  • @sureshmayekar812
    @sureshmayekar812 ปีที่แล้ว +4

    म्हणून जनता मिटींगला येत नाही
    स्वतः

  • @संतोषपवार-न4ठ
    @संतोषपवार-न4ठ ปีที่แล้ว +19

    पाटील साहेब शेर शाही बंद करा जनतेचा बघा कापसाला भाव द्या सोयाबीनचा भाव द्या कांदा भाव द्या काय चाललंय ते बघा बास झालं राजकारण-समाजकारण करा जय महाराष्ट्र🙏🙏🙏🙏🙏

  • @onlyformee.4318
    @onlyformee.4318 ปีที่แล้ว +4

    कुछ लोग मतलब के लिए अपना बा प बदलते हे

  • @ganeshrajput9070
    @ganeshrajput9070 ปีที่แล้ว +15

    Pani vala baba,😂

  • @anandkarajanagi9138
    @anandkarajanagi9138 ปีที่แล้ว +3

    Gulabarav ji si great 👍👍👍👍

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +7

    सामान्य जनतेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब 🚩🙏

  • @SatyamPatil1212
    @SatyamPatil1212 ปีที่แล้ว +5

    तुझे देव बदलत जातात

  • @rekhagondhali5636
    @rekhagondhali5636 ปีที่แล้ว +9

    मतलब के लिए बाप बदलते है.
    काम के लिए अपनी ही लाल करते है.
    बंर झाल तुम्ही लेट गेलात. नाहीतर अपात्र झाले असते.

  • @RahulJadhav-ck3nm
    @RahulJadhav-ck3nm ปีที่แล้ว

    2024 ओन्ली उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 ปีที่แล้ว +9

    Great mla

  • @laxmansathe187
    @laxmansathe187 ปีที่แล้ว

    गुलाबराव देव किती आहेत किती देव बदलणार नेमका फिक्स एक देव ठेवा नाही तर देव पुन्हा टपरी वर बसवेल

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 ปีที่แล้ว +5

    नाव मोठे लक्षण खोटे. देवाला लाजवू नका, निधी वाटपाची जी खैरात चालू आहे तो जनतेचा पैसा आहे.MLA,CM,PM, सर्व जनतेचे सेवक आहात. निधीचे सम समान, भेदा भेद न करता वाटप होणे म्हणजे लोकशाही... लोकशाही अमर रहे. जय महाराष्ट्र.

  • @amitjadhav8894
    @amitjadhav8894 ปีที่แล้ว

    जुलाब पाटील

  • @shriramkumbhar3393
    @shriramkumbhar3393 ปีที่แล้ว +1

    गुलाब देव आहे तुझ्या घरी देऊळ बांध

  • @harshishug729
    @harshishug729 ปีที่แล้ว +2

    Dev 😂😂😂😂💐💐

  • @ashokmatre
    @ashokmatre ปีที่แล้ว

    आतापर्यंत उद्धव साहेब तुमचे देव होते

  • @MAHINDRAJEETOGG
    @MAHINDRAJEETOGG ปีที่แล้ว +10

    'मतलब के लिये बाप बदलते है.... "बोगस बोलणं टाळ्या पुरत!

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र शिंदे साहेब

  • @tukaramfarkade9724
    @tukaramfarkade9724 ปีที่แล้ว +2

    अरे गुलाबराव शेतकऱ्यांना अजून अतिवृष्टी मदत मिळाली नाही

  • @sonujagtap7630
    @sonujagtap7630 ปีที่แล้ว +1

    मित्रानो gharanashahi bgu nka kaam baga hoy te baher padle pan jantechya hitach kaam tr karat ahe. Netyana kahi ghen den nast jantech. Ata apan pan tharvu kon kaam karel tyachya pathimage java. Je gharachya baher nighale nahit tyan kaam kay karaych he tr kadi suchav. Hya sarkarchya kalat bhartiya mothya pramanat hot ahe. Pratek kaam changle karat ahe asa mala tr vatat. Mi kahi kontya pakshyach samarthak nhi pan gharanashahi band jhali पाहिजे.🙏👆

  • @sagarthakare4752
    @sagarthakare4752 ปีที่แล้ว +1

    रंग बदलणारा सरड्या त पाहला नाही आता समजल यालाच रंग बदलणारा सरड्या म्हणतात

  • @sunitashep4882
    @sunitashep4882 ปีที่แล้ว

    गोपीनाथ अनाताचे नात ही ही गोपीनाथ जी

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 ปีที่แล้ว +4

    चाटू पनाचा कहर.

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 ปีที่แล้ว

    जुलाबराव पाटील

  • @सखारामबुचाले
    @सखारामबुचाले ปีที่แล้ว +1

    16 ला कुणाचे सरकार होत आठवा विमा व सोया कापुस याना भाव दया

  • @jaymaharashtra3613
    @jaymaharashtra3613 ปีที่แล้ว

    तुझा कार्यक्रम 2024 ला पक्का च आहे पण

  • @shivajipowar1685
    @shivajipowar1685 ปีที่แล้ว +1

    असा मराठा रांगडा गडीच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिजे कि जो सर्व बहुजन समाजाला आपल्या बरोबर घेऊन जाईल .

  • @madhovwayal8660
    @madhovwayal8660 ปีที่แล้ว

    Ghulabrao Patil nsibvan manus aahe khatarnak manus aahe Mantri zalel sahan hot nahi punha nivdun yenar

  • @रामलिंगतांबे
    @रामलिंगतांबे ปีที่แล้ว +1

    हुकमीएक्का जर मुख्यमंत्री आहेत मग एका दिवसात शेतकर्यांचा पीक विमा व नुकसान भरपाई कामिळत नाही

  • @pradeepbhosale3588
    @pradeepbhosale3588 ปีที่แล้ว +3

    Gaddaricha Dev

  • @akashdpatil7214
    @akashdpatil7214 ปีที่แล้ว +2

    Sarvsamanya mansanche dev😂😂😂😂😂

  • @gajananshinde5150
    @gajananshinde5150 ปีที่แล้ว +1

    तुला टपरी वरून मंत्री केल ठाकरे ने gulab👌🏻गांडू

  • @sudapatil4466
    @sudapatil4466 ปีที่แล้ว +1

    दारू पिणारा मुख्यमंत्री देव कसा,,,30 ते 35 वर्ष झाले... शिवसेनेत राहून तुम्हाला बोलता येत नाही,,, तुमच्या कानात सांगून मग बोलतात अन म्हणे मी गुलाबराव पाटील

  • @bhaskarshinde2748
    @bhaskarshinde2748 ปีที่แล้ว

    देव म्हणतोष तर घरात नेऊन ठेव गुलाब रा व

  • @jitendrabramhane9578
    @jitendrabramhane9578 ปีที่แล้ว

    साहेब कोण आलाय महत्त्व देऊन तुमचा महत्व कमी करू नका

  • @shrikrushnashirsat1361
    @shrikrushnashirsat1361 ปีที่แล้ว

    कांदा ला पण परमनट भाव द्या

  • @amolmate6637
    @amolmate6637 ปีที่แล้ว +2

    रंग बदलू गिरगिट

  • @dhanajibhandalkar9341
    @dhanajibhandalkar9341 ปีที่แล้ว +1

    तु गारूडाच चांगल काम करतोय

  • @sanjaygurav1992
    @sanjaygurav1992 ปีที่แล้ว +1

    मग बाळासाहेब कोण?

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 ปีที่แล้ว

    खोटं बोलणार रेटुन बोलणार हीच ओळख आहे.

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s ปีที่แล้ว +6

    Gaddar Gaddar

  • @dighepatilsagar9917
    @dighepatilsagar9917 ปีที่แล้ว +5

    Gadddar

  • @kiranchaure2458
    @kiranchaure2458 ปีที่แล้ว +3

    Aala re aala gadar nalaik

  • @nd2859
    @nd2859 ปีที่แล้ว

    गिरीश महाजन काय बोलायचय ते सांगतोय नीट ऐक गुलाम

  • @porstuvwzyz
    @porstuvwzyz ปีที่แล้ว +10

    अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब 🚩🙏

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 ปีที่แล้ว

    मतलब के लिय कोई लोग अपने बाप बदल ते है 😂😂

  • @bhumiputraagrovision6303
    @bhumiputraagrovision6303 ปีที่แล้ว +2

    Maharashtrat event suru ahe

  • @deepakbhalerao7358
    @deepakbhalerao7358 ปีที่แล้ว +2

    Dev bolle baap bare nahi bolle
    What a jog

  • @sudamdewade7622
    @sudamdewade7622 ปีที่แล้ว +2

    अरे किती चाटतो शिंदेंची .

  • @mahadevsathe5167
    @mahadevsathe5167 ปีที่แล้ว +1

    शिवसेनेचे नाव घेण्याचा विचार पण करू नकोस

  • @sambhaji8897
    @sambhaji8897 ปีที่แล้ว

    हा रे गुळब्या

  • @balasahebjankar6626
    @balasahebjankar6626 ปีที่แล้ว

    गुलाबराव काहिही बडबडू नका....
    देवाची उपमा कुणालाही देवू नका, कारण सांगतो मुळात देव तुमच्यासारखे घाण राजकारण करत नाही .. दुसरी गोष्ट देव हा दाता असतो, दुसऱ्यांना लुबाडणारा नसतो हे लक्षात ठेवा आणि भानावर या.

  • @sahadevjadhav5655
    @sahadevjadhav5655 ปีที่แล้ว +4

    Gaddhar