शहाजीबापू पाटील यांचे संपूर्ण भाषण | कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी | विचार विनिमय बैठक..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 150

  • @dhanajayshinde3290
    @dhanajayshinde3290 2 วันที่ผ่านมา +11

    महाराष्ट्रात लोकप्रिय झालेलं नेतृत्व.... सांगोला तालुक्यातील जनतेला माणूस समजला नाही... पण बापु काळजी करू नका... येणारं दिवस तुमचच आहेत.महाराष्ट्रातील तमाम जनता तुमच्या सोबत आहे. भले आम्ही तुमच्या मतदार संघात नाही पण आमच्या सारखे तमाम लोकं तुमच्या पाठीशी आहोत.

  • @eknathitape3032
    @eknathitape3032 2 วันที่ผ่านมา +99

    हरल्यावर सुद्धा सभेला इतकी गर्दी मानलं ढाण्या वाघाला 👌

  • @sivmjahav108
    @sivmjahav108 2 วันที่ผ่านมา +58

    बापूसाहेब मी नाशिक जिल्ह्यातील आहे पण तुमच्या वर प्रेम कराणारा अख्खा महाराष्ट्र आहे तुम्ही खचू ‌‌नका तुम्हाला विधान परिषदेवर‌ घेतीलच

  • @keshavshinde7711
    @keshavshinde7711 2 วันที่ผ่านมา +29

    बापू नमस्कार तुमच्या निष्काम कर्मयोग ची उत्तम फळ समाजाला मिळत आहेत खूप खूप धन्यवाद
    तुम्ही मताने हरला पण माणसाचे मन जिंकून आमदार आहात 🙏🙏🙏🙏🙏

  • @ajitgaikwad7774
    @ajitgaikwad7774 2 วันที่ผ่านมา +77

    सांगोला तालुक्याचा सर्वांगीण विकास करणारे लोकप्रिय आमदार मा शहाजी बापु ❤

    • @skfproduction9579
      @skfproduction9579 2 วันที่ผ่านมา +2

      बापू आता तुम्ही फक्त शेकाप ला साथ घ्या

    • @kishorsapat
      @kishorsapat 2 วันที่ผ่านมา

      बापू तुम्ही सांगोल्याचा विकास केला तेवढा बस झाला , आता जरा उरला सुरला गुवाहाटीचा विकास‌ ‌ तेवढा ओके करा.😂😂😂😂

  • @suyash5345
    @suyash5345 2 วันที่ผ่านมา +38

    आम्ही एकनिष्ठ बापुप्रेमी❤ 😎🔥

  • @prakashronge4408
    @prakashronge4408 2 วันที่ผ่านมา +71

    सांगोलकरांनी दोन चांगली माणसं पाडली आहे कारण या दोन वाघांनी ५वरष पाणी कमी पडू दिले नाही रणजीत निंबाळकर आणि ढाण्या वाघ शहाजी बापू पाटील

    • @mcubeats2201
      @mcubeats2201 2 วันที่ผ่านมา +1

      nimbalakar yed zava hota pan bapu he chanage netrutav hote

    • @TanajiBurange-z9l
      @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา +1

      मग पडले कसे

    • @avav7196
      @avav7196 2 วันที่ผ่านมา

      माफिया गिरी वाढलेली तालुक्यात

  • @savanadsul5189
    @savanadsul5189 วันที่ผ่านมา +4

    बापू तुम्ही आमदार होता आमदार आहात आमदार राहणार हेच सत्य आहे ती मात्र सत्य आहे❤❤❤

  • @bhausahebsuryavanshi9090
    @bhausahebsuryavanshi9090 2 วันที่ผ่านมา +5

    बापू आपण आमदार झाला असता तर सर्वाना आनंद झाला असता

  • @vijaykatrale7600
    @vijaykatrale7600 2 วันที่ผ่านมา +13

    माननीय माजी आमदार शहाजीबापू पाटील अख्खा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे आपण खचून न जाता काम करत राहावे विधान परिषदेवर मा.एकनाथ शिंदे साहेब आपणास नक्की घेतील

  • @pradnyamaths5697
    @pradnyamaths5697 2 วันที่ผ่านมา +6

    बापू तुम्हाला पूर्ण महाराष्ट्र ओळखत हाच तुमचा विजय आहे.

  • @ramraojagdap1743
    @ramraojagdap1743 2 วันที่ผ่านมา +12

    बापू आम्ही कराडकर तुम्ही खचून जाऊ नका पुन्हा कामाला सुरुवात करा.

  • @pravinpalsande4431
    @pravinpalsande4431 2 วันที่ผ่านมา +12

    बापू आमचा आमदार तुम्हीच आहे

  • @kuldeep4755
    @kuldeep4755 วันที่ผ่านมา +1

    सच्या दिलदार माणूस बापु खचून जाऊ नका महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे विधानपरिषद आपली वाट बघत आहे

  • @vishwajitpatil9940
    @vishwajitpatil9940 2 วันที่ผ่านมา +30

    बापू आमदार पदी पाहिजे होते सरकार आपले होते बापू नि निधी जाता जाता खेचून आणला असता.

    • @sampatraopawar5670
      @sampatraopawar5670 วันที่ผ่านมา

      बापू आमदार होतील ही पण मत विभागणी आणि जातीवाद मुळे बापू हरले ही सांगोला करांची शोकांतिका. हार करी जीतनेवाले को बाजीगर करते है. संघर्ष जारी रोख जित चलन चुमेगी.

  • @NANDUTHOMBRE
    @NANDUTHOMBRE 2 วันที่ผ่านมา +9

    बापू विजयी होयला पाहीजे होते

    28:07 28:08

  • @shivbhaktdesigns4757
    @shivbhaktdesigns4757 2 วันที่ผ่านมา +23

    शहाजीबापू पाटील...❤❤❤

  • @umeshmane4616
    @umeshmane4616 2 วันที่ผ่านมา +8

    एकनिष्ठ बापू प्रेमी💥💥🚩

  • @mayureshdeshpande9944
    @mayureshdeshpande9944 2 วันที่ผ่านมา +20

    शहाजी बापू आम्ही आपल्यासोबत आहे❤

  • @sagargaikwad7405
    @sagargaikwad7405 2 วันที่ผ่านมา +3

    एकनिष्ठ बापू प्रेमी...❤

  • @rohitshinde1124
    @rohitshinde1124 2 วันที่ผ่านมา +9

    Bapu tumhi vidhan parishad vr fix ❤

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 2 วันที่ผ่านมา +16

    Bapu la शिंदे साहेब आमदार करणार 👆🚩✌️

  • @dattatraywaghmode8095
    @dattatraywaghmode8095 2 วันที่ผ่านมา +16

    सांगोला तालुक्यात शहाजी बापू पाटील यांचा संघटन मजबूत नसल्यामुळे पराभव झाला आहे रोज ऑफिसला पुढार पण करणाऱ्या लोकांच्या मागे धाम मतं सुद्धा नव्हती हे यातून दिसून आले

    • @H99509
      @H99509 2 วันที่ผ่านมา

      जातीचे राजकारण झाले धनगरसमाज विरुध्द मराठा समाज असच झाले मराठा समाजाची मत विभाजनामुळे फटका बसला

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 วันที่ผ่านมา

      Bapu motthe nete kadhich navte 2bhava cha mat vibhagni mule te Nivdun aale hote mage 4 vela padle hote

  • @ganeshshinde4201
    @ganeshshinde4201 2 วันที่ผ่านมา +2

    Only बापू ❤

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 2 วันที่ผ่านมา +6

    Bapu ch kahi वाईट होणार नाही ..ते सुखी आहेत..pn तुम्ही तुमच्या मुलं बाळाचं तर विचार करायचा... नाशिक cha ahe pn bolu वाटलं 😢

  • @dj14169
    @dj14169 2 วันที่ผ่านมา +4

    श्रद्धांजली ला एवढी मानस मानलं बापू तुम्हाला 💐💐💐💐 फास घेऊन मेल्यावर अमर झालात

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 2 วันที่ผ่านมา +8

    वाईट झाले,

  • @maheshtarange8272
    @maheshtarange8272 2 วันที่ผ่านมา +24

    बापू तुमच्यासारखे विकास करणारे आमदार भेटणार नाहीं

  • @AkshayJadhav-p7w
    @AkshayJadhav-p7w 2 วันที่ผ่านมา +9

    Bapu 1 no

  • @RohitGhatage-r9s
    @RohitGhatage-r9s 2 วันที่ผ่านมา +2

    विधानपरिषद मध्ये तुम्हाला आमदार म्हणून शिंदे साहेब संधी देणार बापू 🎉

  • @abhijitsawant3602
    @abhijitsawant3602 2 วันที่ผ่านมา +6

    Bapu + Aaba..Sobat Pahije...
    Sangola chya Future sathi❤

  • @SaurabhMore-y5r
    @SaurabhMore-y5r 2 วันที่ผ่านมา +18

    Bapu 🥹

  • @KomalbansodeBansode
    @KomalbansodeBansode วันที่ผ่านมา

    Only bapuu

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา +4

    ग्रेट cm शिंदे साहेब

  • @NitinBichukale-g9x
    @NitinBichukale-g9x 2 วันที่ผ่านมา +7

    बापू हा रानगा आमदार आहेत ❤❤❤❤❤

  • @saurabhchandanshive2032
    @saurabhchandanshive2032 2 วันที่ผ่านมา +3

    Bapu tumhi pahijehota aamdar ❤❤

  • @sangameshwarbiradar3554
    @sangameshwarbiradar3554 วันที่ผ่านมา

    Bar zal khup bolat hota ha 🎉🎉

  • @keshavkapadnis9645
    @keshavkapadnis9645 2 วันที่ผ่านมา +9

    Bapu bhashan ekun mla rdu yet aahe😢😢

  • @babushete9029
    @babushete9029 2 วันที่ผ่านมา +9

    मत विभाजना मुळे पराभव झाला पाटील साहेब, पण आपण गाजवलो..👍⚘️

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 2 วันที่ผ่านมา

      😮😮😮

    • @Parekar3858
      @Parekar3858 วันที่ผ่านมา

      दोघे एकत्र असते तरी पराभव झाला असता

    • @sandipyewale9400
      @sandipyewale9400 วันที่ผ่านมา

      जिंकणारे काय दिवे लावणार आहेत ते दिसेलच​@@Parekar3858

    • @sandipyewale9400
      @sandipyewale9400 วันที่ผ่านมา

      ​@@Parekar3858जिंकणारे काय दिवे लावणार आहेत ते दिसेलच

    • @sandipyewale9400
      @sandipyewale9400 วันที่ผ่านมา +1

      ​@@Parekar3858जिंकणारे काय दिवे लावणार आहेत ते दिसेलच

  • @VinayakPotdar-k8g
    @VinayakPotdar-k8g วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉

  • @shantkumarwavare864
    @shantkumarwavare864 2 วันที่ผ่านมา +3

    ❤ bappu

  • @MonikaChoudary-v3d
    @MonikaChoudary-v3d วันที่ผ่านมา

    🎉🎉🎉🎉🎉

  • @pankajshingare5799
    @pankajshingare5799 2 วันที่ผ่านมา +3

    Only Bapu ❤

  • @gorakhghadge3200
    @gorakhghadge3200 2 วันที่ผ่านมา

    Sangola times mhud yethe ma, aadareniy Shaji bappu patil yanche Sangola bhivsya good delopment vikas lochncha jantechajay Eknantha (s,s,sena)bjp Fadnis rasrwadi (Ajit dada. ) sambdhi kelele utkrust changle sp3ech dt 28/1124 good victory made mahayuti jay bharmata ki jay jay shivray jay bhavani jay hind jay Maharashtra)

    • @sidheshwarnalawade3839
      @sidheshwarnalawade3839 วันที่ผ่านมา

      Bas kr baba tuz spelling vachun doke dukhayla lagle😂

  • @BiraShejal
    @BiraShejal 2 วันที่ผ่านมา +1

    आता आमदार पाच वर्षे बदलता येणार नाही बापू आपण म्हणता त्या विकासासाठी एक चांगलं मंत्रिपद मिळते का बघा भाऊक होऊ नका ❤❤

  • @SantoshLavate-z8i
    @SantoshLavate-z8i 2 วันที่ผ่านมา +2

    Spk

  • @maheshtarange8272
    @maheshtarange8272 2 วันที่ผ่านมา +5

    ❤❤

  • @sureshroman498
    @sureshroman498 2 วันที่ผ่านมา +7

    बापू तुम्ही निवडून आला नाय मनापासून वाईट वाटल माज तर मत भी तुम्हाला कारण मी मान तालुक्यातील आहे तरी माझी विनंती एकनाथ शिंदे साहेबांना बापूला कोणतही पद द्यावं

  • @bandgarsantosh355
    @bandgarsantosh355 2 วันที่ผ่านมา +5

    आबासाहेब

  • @akshayhake7709
    @akshayhake7709 2 วันที่ผ่านมา +24

    पर्मनंट आमदार बाबासाहेब देशमुख

    • @maheshtarange8272
      @maheshtarange8272 2 วันที่ผ่านมา +11

      पर्मनंट दुष्काळ आणला तुम्ही

    • @SachinPatil-tz8pi
      @SachinPatil-tz8pi 2 วันที่ผ่านมา

      Hoy aaj parynt Pani n pita jagla na🤣​@@maheshtarange8272

    • @vijaypawar7966
      @vijaypawar7966 2 วันที่ผ่านมา +8

      आता सांगोला तालुक्यात छावण्या चालू होणार आता पाच वर्षे तुम्ही विसरा विकास

    • @vijaypawar7966
      @vijaypawar7966 2 วันที่ผ่านมา +5

      सध्या सांगोला तालुक्यात पाच वर्ष रोजगार हमी याच योजना सांगोला तालुक्यात राबणार

    • @JBS-77777
      @JBS-77777 2 วันที่ผ่านมา

      देशमुख pn vikas Karel bapu la shinde gheil na विधानपरिषद la maratha lok tumhi kashala dukhi hota aamdar hoil part bapu

  • @rajushingare5405
    @rajushingare5405 2 วันที่ผ่านมา +3

  • @Pkapase1201
    @Pkapase1201 2 วันที่ผ่านมา +8

    ❤❤❤❤❤

  • @shivajibhosale9962
    @shivajibhosale9962 วันที่ผ่านมา

    सांगोल कर जनता चुकालात काम करणारे सोडुन राजकीय पहली वर्गात पाऊल ठेवणारे निवडलात.....

  • @vijaypawar7966
    @vijaypawar7966 2 วันที่ผ่านมา +11

    सांगोला तालुक्यामध्ये आता पाच वर्षे फक्त रोजगार हमी आणि चारा छावणी एवढेच काम आहे

  • @_30_tejaswininalawade95
    @_30_tejaswininalawade95 2 วันที่ผ่านมา +1

    Only bapu ❤

  • @PratikKharade-k3p
    @PratikKharade-k3p 2 วันที่ผ่านมา

    ❤❤ bapu❤

  • @balasahebpawar7688
    @balasahebpawar7688 2 วันที่ผ่านมา +2

    एकदम ओके😂

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา +3

    मुरूम सुद्धा गायब झाला.
    तहशील कार्यालया मध्ये गोरगरीब जनतेचे काम होत नव्हते आपण कधी विचार केला नाही. भेटण्या साठी आलो तरी आपण भेटत नव्हता आपण.
    आपले PA बोलू देत नव्हते. विचार करा चिंतन करा.

  • @ramlavate33
    @ramlavate33 2 วันที่ผ่านมา +1

    बापू आम्हाला पण गुहाह्टीला घेऊन चला 😅

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 2 วันที่ผ่านมา +9

    त्या.. फाशीवर जरा बोला...😊😊

  • @samdhansawant7891
    @samdhansawant7891 2 วันที่ผ่านมา +3

    माझी आमदार

  • @ashoksonwane2871
    @ashoksonwane2871 2 วันที่ผ่านมา

    🎉

  • @basappapandhare6974
    @basappapandhare6974 2 วันที่ผ่านมา

    त्यातील किती खर्च सामाजिक कामासाठी झालंय याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา

    आपण कुठे चुकला यांचे चिंतन करा साहेब

  • @अशोककाळे-घ8ङ
    @अशोककाळे-घ8ङ 2 วันที่ผ่านมา +2

    आता कसं वाटतंय बापू. काय झाडी काय बापू कसा पडला मग

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา +1

    माजी सैनिक चा आपण कधी विचार केला नाही

  • @HemantPandhare-i6z
    @HemantPandhare-i6z 2 วันที่ผ่านมา +10

    Dr Babasaheb Deshmukh zindabaad

    • @suyash5345
      @suyash5345 2 วันที่ผ่านมา

      जातियवादी माणूस 😂

  • @dipakr2454
    @dipakr2454 2 วันที่ผ่านมา +3

    मोहिते पाटिल पॅटर्न

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 2 วันที่ผ่านมา +1

    B गवल नाय तुमचं बापू

  • @popatbhosale1802
    @popatbhosale1802 2 วันที่ผ่านมา

    🎉🎉

  • @pramodRupali123
    @pramodRupali123 2 วันที่ผ่านมา +3

    झोपा आता साहेब.... गुहावाटी बघा आधी

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา +1

    माजी सैनिक ला 14 ऑगस्ट ला उपोषण करावे लागले बापू तुमी कुठे होता

  • @MaheshHMane
    @MaheshHMane 2 วันที่ผ่านมา

    मानलं रं ढाण्या वाघाला

  • @अशोककाळे-घ8ङ
    @अशोककाळे-घ8ङ 2 วันที่ผ่านมา +4

    ओन्ली बाबासाहेब देशमुख

  • @akshaybabar8790
    @akshaybabar8790 วันที่ผ่านมา

    Hii

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา

    आपण तालुक्या मध्ये भरपूर कामे केलेयाचा अभिमान आहे.. पण आपण तळागाळातील लोकाचा विचार केला नाही.

  • @VilasShinde-l7u
    @VilasShinde-l7u 2 วันที่ผ่านมา +3

    Only देशमुख

  • @abagharage1575
    @abagharage1575 2 วันที่ผ่านมา

    2019 मध्ये अडीच वर्षे महाविकास आघाडी ची सत्ता होती नंतर तुम्ही बंड केलं त्या वेळी बापू तुम्ही म्हणला की अजित दादा निधी ला अडचण करतेत आता म्हणता अजित दादा नि कधी निधी ला अडचण नाही आली बापू तुम्ही काय सिद्ध करताय

  • @kishorsapat
    @kishorsapat 2 วันที่ผ่านมา

    बापूंनी संजय राऊतचा खूप धसका घेतला आहे. संजय राऊत सुद्धा एका आमदाराला पाडू शकतो हे मात्र समजले.😂😂😂😂😂

  • @VishalAivale-yj8fh
    @VishalAivale-yj8fh 2 วันที่ผ่านมา +3

    गद्दरीच फळ भेटल बापू तुम्हाला😅

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา

    आपण हारलात यांचे आमला सुद्यां दुःख आहे.

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 2 วันที่ผ่านมา +1

    karyakartyano aata ghari laksh dya.......bas ki aata

  • @Patil2014
    @Patil2014 2 วันที่ผ่านมา +3

    Aba mule Bapu padale

  • @junedpatwekar7513
    @junedpatwekar7513 2 วันที่ผ่านมา

    Bapu cha dola vidhanaprishad var distoy sarkhe Shinde saheba cha nav ghetat

  • @shashikulaye9270
    @shashikulaye9270 2 วันที่ผ่านมา

    Bapu shinde saheb nakiich tumcha vichar kartil.te shinde saheb aahet.te tumhala asa sodanar nahit

  • @tukarampatil5187
    @tukarampatil5187 2 วันที่ผ่านมา +3

    Skp

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 2 วันที่ผ่านมา

    बापू तुम्ही याच वर्षी 2 भाषण ज्योती वाघमारेनच भाषण ठेवा नक्की फरक पडेल.

  • @NamdevDevkate-l2e
    @NamdevDevkate-l2e 2 วันที่ผ่านมา +10

    फाशी च काय झाल

  • @Raju1-m2q
    @Raju1-m2q 2 วันที่ผ่านมา

    ओन्ली बापू विकासाचा माणूस

  • @tukarambabar1879
    @tukarambabar1879 2 วันที่ผ่านมา

    Bhau man halaun sodalasa

  • @sanjaykolekar8509
    @sanjaykolekar8509 2 วันที่ผ่านมา

    हे तुमच्या कार्यकर्त्यांनी करून घेतले

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 วันที่ผ่านมา

    बापू पडलं पण झाडी डोंगार अजरामर झालं..

  • @SHABBIRSinger-h7p
    @SHABBIRSinger-h7p 2 วันที่ผ่านมา

    Shahed kalji karu Naka.Tumhala Rajyasabhevar nivdun denar.

  • @ChandrashekharShivgunde
    @ChandrashekharShivgunde 2 วันที่ผ่านมา

    Bapu 3 monthat m l c honar biv nako Eaknat tumala anat karnar nahi.

  • @MarathiNationOne
    @MarathiNationOne 2 วันที่ผ่านมา

    Gund गिरी वाढली बापू. अस navata आपला सांगोला आधी

  • @TanajiBurange-z9l
    @TanajiBurange-z9l 2 วันที่ผ่านมา +2

    गोर गरिबांचे प्रश्नाचा कधी विचार केला नाही कधी आपण. पोलीस स्टेशन मध्ये गोर गरिबांचे केस घेतले जात नाही.
    आपण वाळू माफेयांचा फायदा केला. स्वतः चा फायदा करून घेतला.

  • @RAMESHCHAVAN-b9i
    @RAMESHCHAVAN-b9i 2 วันที่ผ่านมา +1

    padala ka?...ha

  • @sunil_itkale
    @sunil_itkale 2 วันที่ผ่านมา +2

    Ek nistha rahila nahi manun apatla aahe tumhi bapu 😂

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f 2 วันที่ผ่านมา

    😂😂😂😂

  • @HemantPandhare-i6z
    @HemantPandhare-i6z 2 วันที่ผ่านมา +1

    Kahi farak padat nastha tumacha