अमोल तु मालवणीत बोल या पेक्षा कीतीतरी पटीने फेमस होशील कारण आपले मालवणी लोक जगभर आहेत त्याना आपल कोकण आणि मालवणी भाषेत ऐकताना खुप आनंद होतो आणी आदरही वाटतो,लग्नातील सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीत पार पडले खुप छान 👌👌🙏🙏🙏
अमोल सर्व व्हिडीओ एक नंबर असतात तुझे आतुरता असते तुझ्या व्हिडीओची मनापासून मन लावून तल्लीन होऊन बघतो तुझे विडिओ आरुश्री छान आहे मस्त आहे तुम्हा उभयतांचा जोडा असेच आनंदी रहा तुझ्या विडिओ ळा आमचा सप्पोर्ट असणार इतके तुझे विडिओ भारी असतात 👌👍👌👍👌👍🌹❤🌹
तुझे बाबा बहुतेक पहिल्यांदा बघितले, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, नवीन काही उपचार आले असतील का ते तुम्ही तज्ञ डॉक्टरांना विचारले असेलच. कार्यक्रम चांगला झला, सर्वांनी नाव उत्तम घेतली, कॅमेरा गर्ल ने चोख काम केले.
अमोल तु मालवणीत बोल या पेक्षा कीतीतरी पटीने फेमस होशील कारण आपले मालवणी लोक जगभर आहेत त्याना आपल कोकण आणि मालवणी भाषेत ऐकताना खुप आनंद होतो आणी आदरही वाटतो,लग्नातील सर्व विधी शास्त्रोक्त पद्धतीत पार पडले खुप छान 👌👌🙏🙏🙏
नाय होणार
@umeshgaikar3036 का?
@@umeshgaikar3036 तुम्हाला काय माहीत आहे आमच्या कोकणा बद्दल
KA nay honar
@कोकणएकस्वर्ग दादा नाही ताई 😂😂
अमोल हा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला पण खूप छान. पुन्हा एकदा तुला आणि वहिनीला लग्नाच्या आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि आशिर्वाद
Khup mst video 😂❤
Khup mast paddhat hote aaplya koknat
खुप छान व्हिडिओ, आणि तुमचे दोघांचे भावी आयुष्य खुप भर भराटीचे, सुखाचे जाओ 🎉🎉
खुप छान zhala आहे हळद उतरवणी कार्य karam congratulations to you दादा आणि वहिनी🎉🎉🎉
बाबा थोडे बोलले पण खूप छान बोलले
अमोलचे वडील शिक्षक होते त्यामुळे त्यांचे मराठी शुध्द आहे 😊
खूप छान व्हिडिओ. तुमचे भावी आयुष्य सुखाचे जावो हीच सदिच्छा. बाबांना चांगले आरोग्य लाभो.
छान हळद उतरवली आधीचे प्रोग्राम पण छान झाले
खूपच छान हळद उतरविण्याचा कार्यक्रम
फारच सुंदर🎉🎉
लय भारीच 👍👍🌹🌹
फारच छान झाला हळद उतरवाणीचा कार्यक्रम ❤🎉
खूप खूप छान झाला हळदीचा कार्यक्रम.
एक नंबर विडीओ भावा खूप मज्जा आली 🌹🌹👌👌
खूप छान होता व्हिडिओ ❤
अभिनंदन अमोल ज्योती 🌹🌹❤❤
खुप छान हळद उतरणी ❤❤
अमोल सर्व व्हिडीओ एक नंबर असतात तुझे आतुरता असते तुझ्या व्हिडीओची मनापासून मन लावून तल्लीन होऊन बघतो तुझे विडिओ आरुश्री छान आहे मस्त आहे तुम्हा उभयतांचा जोडा असेच आनंदी रहा तुझ्या विडिओ ळा आमचा सप्पोर्ट असणार इतके तुझे विडिओ भारी असतात 👌👍👌👍👌👍🌹❤🌹
खूप खूप धन्यवाद ♥️🥰🥰
वा भावा वहिनी वडचड आहे तुझ काय आता चालणार नाही हे नक्की 😂😂 पन संसार हा असाच असतो एकमेकांना सांभाळून घ्या सर्व काही व्यवस्थित होईल ❤❤ 😊😊
Baba chan bolle
अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉🎉
नांदा सौख्यभरे ❤
Khup chyan .baba disale khup divsani bar vatal
Your father is like a god
अमोल छान 💐💐🤝🤝👍👍👌👌
वा मस्त अमोल दादा आणि anushri वहिनी🎉🎉❤❤
arushree
Khup chhan 👌👌👌
Khup chhan ❤
खुप छान विडियो एक नंबर
अभिनंदन 🎉🎉
खुप छान वीडियो 👌
Chan hota video
🎉🎉one vlog on chunavry Gaov❤❤❤❤rikvest 🙏
अभिनंदन
बहोत बढ़िया👌👌👌👌👌
Bhari ch
सॉरी but अमोल ही आताची fashion आहे अगोदर असं नव्हतं सर्व माणसं लाजरी होती त्या मुळे हे पारंपरिक तर नाही 😊
Juni manse karun ghetat mag nawin kase
❤❤❤❤nice👍👍👍👍❤
अभिनंदन अमोल नवीन आयुष्य तुला सुख समाधानी जाओ हिच मार्लेश्वर चरणी प्रार्थना 💐💐🙏🏻
खुप छान हळद उतरवूनी, खरोखरच बाबजी तब्येत बरी दिसत नाही. "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
🎉🎉🎉🎉wish you & Jyoti happy married life😊😊😊😊🙋♂️🙋♂️🙋♂️🙋♂️❤❤❤❤
आरुषीने छान नाव घेतल , पण ती अतिशय निटनेटकी वाटते. ती पसारा करणारी नाही तर आवरणारी वाटते. खुप छान प्रोग्राम झाला.
Are amol hech divas astat mja mastiche nantar rojche rutin suru zale ki jivan surutar ji lay maja asel ti aatach karun ghe
Bittu❤
Nice ❤
नांदा सौख्यभरे
अमृत नोनी पावर प्लस दे
👍👍
Amol atta kamak lag. Lay pasaro jalo ha.😂😂
🎉😅
खुप छान झाली हळद उतरंवून बाबा आईची काळजी घ्यावी
Enjoy your self
Hi
लवंग कोणी घितल्यानं
Tumchat asey kay halad pachprtavney vhacha adhi lagn zal ki 2daysla hald utrtat,Ani hey sgley khyl krtat mg pachprtavan krtat
40* हजार का लय मेम्हात केलंस
तुझे बाबा बहुतेक पहिल्यांदा बघितले, त्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, नवीन काही उपचार आले असतील का ते तुम्ही तज्ञ डॉक्टरांना विचारले असेलच.
कार्यक्रम चांगला झला, सर्वांनी नाव उत्तम घेतली, कॅमेरा गर्ल ने चोख काम केले.
हो
बायकोनि केलोय पसारा आता तुका सावरूच लागत
बायकोन नाव घेऊन सगळो पासरो कल्याण तो आता तुका सावरुचो अहा
Nice ❤