भाजप नेत्यांना ऐकवलं.. 'तेच' मंत्री झाले, पण पत्नीला डच्चू.. | Goa Politics | Babush Monserrate Wife

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 มี.ค. 2022
  • गोव्याच्या निवडणुकीत यंदा नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या.. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोवा निवडणूक प्रभारी म्हणून भाजपचा किल्ला लढवला.. आणि राज्यातही या निवडणुकीची जोरदार चर्चा झाली... सर्वाधिक चर्चा झाली, ती पर्रिकर, फडणवीस संघर्षाची.. आणि त्या निमित्तानेच पणजी आणि बाबूश मॉन्सेरात यांची... बाबूश मॉन्सेरात यांना उत्पल पर्रिकरांनी दिलेली कडवी फाईट जशी गाजली.. तशीच चर्चा ही बाबूश यांच्या निकालानंतरच्या वक्तव्याचीही झाली होती.. (Guruprasad VO) #GoaPolitics #BabushMonserrate
    Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
    th-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - / @lokmatfilmy
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat
    #lokmat #maharashtra #political #news #today

ความคิดเห็น • 3

  • @aparnamalvankar5329
    @aparnamalvankar5329 2 ปีที่แล้ว

    Very good no ministry CM is always fatting now go and join Cong