Maharashtra Vidhan Sabha LIVE : मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आक्रमक, विधानसभेत खडाजंगी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.ค. 2024
- Maharashtra Vidhan Sabha LIVE : मराठा आरक्षणावरुन सत्ताधारी आक्रमक, विधानसभेत खडाजंगी
FB-529516622984864-0-AbzrDal6Rtofg0qY
#maharashtravidhansabha #maharashtravidhansabhalive #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
th-cam.com/users/LokmatNe...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
सत्ता तुमची आणा विरोधी पक्षाना विचारताय तुमच मत काय आहे ते सागावं.
सत्ताधाऱ्यांना ईतक्या जोराने बोलाव लागते म्हणजे आघाडीचा विजय
निलेश राणे साहेब आवाज उठवा आता तुमचा वेळ आहे आणि तुम्हाला अधिक लोक मानतात
प्रत्येक समाजाने हे लक्षात घ्यावे कधी छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आज आपण कुठे असतो आणि आज त्यांच्याच वंश मराठा यांना आपण वेठीस धरून त्यांची फसवणूक करत आहोत आणि त्यांच्या विरोधात बोलत आहोत लाज वाटली पाहिजे शेवटी मराठीत राहणार जय शिवराय
विरोधी पक्ष उघडा पडला यांचे भामटे रूप खरं कळाले
अतिशय. चांगलं. भाषण. विरोधाकाचे. भांडं. फोडलं.
मागचं काढू नका हे आज चालू सांगा काय ते हे दिलं आणि ते तिला आत्ताच काय देणार ते सांगा
मराठा समाजाला तुम्ही आरक्षण देया विरोधी पक्ष गेला चुलित तुम्हाला मराठा समाज डोक्यावर घेऊन हीडन एक मराठा कोठी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
अगोदर सरकारच म्हणणं कळायला पाहिजे....
३२ टक्के मराठा समाजाला १० टक्के आरक्षण कोणत्या निकष लावून दिले ते मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना विचार की
सत्ताधारी निष्फळ झाले. व 20 mi सभागृहात तहकूब
मराठा समाजाला ओबीसी मधुण 50 टक्के च्या आता आरक्षण देऊन कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे ही मराठा समाजाची मागणी आहे
एक मराठा कोटी मराठा
अरे तुम्ही बैठक घेऊन काय उपटली
Hordikar che नाव घेतले. त्यानीच बोलाव. शेलार कशाला उठले. Hordikar सर्वच आमदारांनी हे बोलाव का. फडणवीस che हस्तक आहे तुम्ही
जय obc
10% तर बोलूच नका तुम्ही आम्हाला लागत नाही
मराठा समाजाला पहीले आरक्षण महाविकास आघाडीने दिले 16 टक्के 2014 ला दुसरे मराठा समाजाला आरक्षण दिले देवेंद्र फडणवीस सरकारने 2018 ला पण दोन्ही आरक्षण कोर्टात टिकले नाही तीसरे मराठा समाजाला आरक्षण दिले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सरकारने 10 टक्के पण हे पण मराठा आरक्षण टिकणार नाही
कदम साहेब विरोधकांना लाता घाला
सवर्ण,ब्रमन,क्षत्रिय,वैश्य बनिया combined,only 12to15%educated vote bank,economically weak middle class with no जमीन जायदाद,but,zero0️⃣आरक्षण as OC.अंधा गुंगा,बहरा कानून😭
are कोकणस्त्र also मराठा🙃 eligible for special आरक्षण😅😂
MM-maratha,Musalmaan,आरक्षण mva साजिश.already मराठा 10to16%आरक्षण for 35to40% vote bank, Musalmaan 5%आरक्षण for 20% vote जिहाद,सवर्ण brahmin,baniyaa, kshatriya-0 %for combined 12 to 15% vote bank.⚖️🙈
it appears political rivalry stunt between, महाजन- मुंडे and जरांगे,पाटील, this मराठा आरक्षण नौटंकी. who has funded जरांगे rallies need jac joint assembly committee probe.
आरक्षण कानून और courts of law, अंधे, गुंगा, बहरे हैं🤣 where is social justice for poor middle class,intellectual कष्टकरी, सवर्ण,Brahmin,baniya वैश्य, kshatriya oc with zero 0️⃣%आरक्षण,number game.
kunbaa and Kshatriya,how both r under मराठा-obc or oc.list of मराठा patil,pavar-sub castes,put in public domain.better put सवर्ण दलीत-तिलक,तराजू,तलवर- ब्रमन, बानीय,क्षेत्रीय,shift from oc to sc,st.
it's MM -maratha,musalmaan vote bank साजिश, like MY- muslim yadav vote bank साजिश of UP, Bihar of जाती वाद, मजब वाद. मराठा 10 to 16%आरक्षण for 35 to 40%vote bank,Musalmaan 5% आरक्षण for 20% वोट जिहाद😂😢
are मराठा kunbaa, ksahatriya, obc or oc. how many sub castes are under मराठा. already 10 to 16 percent आरक्षाण exist for 35to40 percent मराठा vote bank. its double congress पंजा तुटरी मसाले साजिश
maratha already having 10 percent reservation in education🎓 and jobs, what for this जरांगे patil, protest.जरांगे patil,choose independent symbol as🐧for maha assembly polls.martha kstriya oc or obc😫
भागविकारां bhagavikaran of महाराष्ट् भगवा हिंदुत्व of mahayuti of nda BJP की सदा ही जय🙏कमळ, 🏹 घडी symbols winners🏆🎉🏆
जरांगे patilàà sodàa àttà Aràkshan, करा वारी,,, आरक्षण uséless for mókàsa múkti ónly vàarí
When will thé आरक्षण demanding muslim christian voté bank wíll be split casté wié of çónverted dharmantaran pashmandas in ecí ceç sec list. Start urgently béfore maharstra polls, campaign against maratha musalmaan आरक्षण ónly, 🙏
Better convert all सवर्ण, तिलक्, तराजू, talvaar of brahmin, baniya, kahàtriya oc into sc, st ín आरक्षण list.
Need for sàmvidhan améñédmeñt fór महाराष्ट्, for, आरक्षण to obc ñew BC-PPPPT that is, patil, pavar, patole, pappu, thakare after paid protest of जरांगे patil 🐧 पार्टी, for MM vote bank, martha musalmaan vote bank, like MY- muslim yadav vóté bank of úp , bihar, need JPC high levél probe,
How many assembly seats are reserved for obc quota by mva to जरांगे need probe. Appears जरांगे cheating marthas kunba, kshtriyas सनातनी, mix huge numbers vote bank of 35 to 40 percent.
It appears, जरांगे is used as a pyadaa by धर्मन्तरि जिहादी राजनीती of mva पप्पू🤪 khangressi, नकली सेना, औरंजेबी atheist double congress unholy nexus, to convert मराठा public voters for इस्लामीकरण इसायी करण of 35 to 40 percent मराठा vote bank need high level judicial probe, whether जरांगे arkshan नौटंकी is funded by arakshan जिहादी islamic states and birodhi from Abroad. Arakshan jihad vota jihad be treated as deshbdroh under new भारतीय कानून and all desh drohi traitors of nation, mva indi allis be dumped out of border of islamic states of पाकिस्ता बांग्ला देश, since मजब irrelevant after partition deed of jinna jihadi in हिंदुस्तान.
ते मिटिंगमध्ये नाही आले म्हणजे सरकारला आरक्षण देता येत नाही का बनवाबनवी करु नका
मागलच्यांनी कायकेल कायनाहीकेल ते जाऊ द्या तुम्ही काय करताय हे सांगा.
Tumhal ghen ny kay mhnun majle sarv
मराठा ओबीसी आघाडी सोबत
जळगाव चे लहान गाडेधारक दुकानदार हयांच लिज वाडवणयच प्रश्न व रेडीरेकनर भाडेवाड कमी करणयाच प्रश्न मागच 12 वर्ष पासुन प्रलंबीत आहे हे केवहा सोडवणार 2014 पासुन भाजपाई मिश्रीत सरकार हे कार्य का बर रखडतय
जेव्हा फडवनिस हे विरोधी पक्षनेते होते तेव्हा त्यांनि मिळेल त्याला आरक्षणाच गाजर दाखविले तसेच त्यांनि शेतकऱ्यांना सुध्दा 6000 रू भाव मिळाला पाहिजे सोयाबिन ला अशी मागणी केले ते मुख्यमंत्रि झाले तरि त्यांनि पुर्ण केली नाही
शेलार साहेब ओबीसी मराठ ह्या भानगडीत तुम्ही fel झालाय .तुमची सत्ता संपले ओबीसी जिंदाबाद
कदम ओरूडू नका. सत्ता महाविकास आघाडी येणार....
महाराष्ट्र लुटेरू
As real maratha mala arshanachi garaj nahi......🚩
तुला कुणी घे म्हणत नाही...नकली प्रोफाइल 😂😂😂
Etkya divas Amit satam andar hote ka sabhgruhamade
Nalayk virodi paks sard pavar nalayk manua
जोरजोराने भाषण देवून आम्ही ओबीसी महायुतीच्या मागे लागणार नाही