शिंदे गट माघार घेऊ शकतो कारण शिंदे गट हिंदुत्वासाठी भाजपा बरोबर गेले होते त्यांना सत्तेची लालसा नव्हती...😂😂😂😂 भाजपा ने दगड ठेऊन मुख्यमंत्री पद सोडले होते असे अनेक भाजपा चे नेते म्हणाले होते हे शिंदे गट विसरतोय वाटत...शिंदे गटाने जास्त शहाणपण दाखवायला गेले तर भाजपा यांचं पक्ष व चिन्ह पण कोर्टातून काढून घेईल 😂😂😂😂
पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब🕉 हरहर महादेव🙏🚩
शिंदे गट माघार घेऊ शकतो कारण शिंदे गट हिंदुत्वासाठी भाजपा बरोबर गेले होते त्यांना सत्तेची लालसा नव्हती...😂😂😂😂
भाजपा ने दगड ठेऊन मुख्यमंत्री पद सोडले होते असे अनेक भाजपा चे नेते म्हणाले होते हे शिंदे गट विसरतोय वाटत...शिंदे गटाने जास्त शहाणपण दाखवायला गेले तर भाजपा यांचं पक्ष व चिन्ह पण कोर्टातून काढून घेईल 😂😂😂😂
आम्हाला एकनाथ शिंदे साहेब च हवेत
एकच पर्याय दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस परत एकदा एकत्र या 😂😂😂
Tari hi kai fayda nahi.. Fakta 15 sit paije bjp la.... Kutun pan adjust karnar
BJP chya 132 aahet fakt 13 पाहीजेत त्यांना बहुमत लांकुठून पण आणतील आणि स्वबळावर सत्ता आणतील
Sagalyani milun bhajapaa fodli paahije
@@SDbfl6953, yes
@@SDbfl6953काही पण लॉजिक😂😂
शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजेत
एकनाथ शिंदे साहेब
एकनाथ शिंदे ला आत्ता कुसळ देतील उपटायला
पून्हा उद्धव साहेब आणि भाजप एकत्र येणार 🎉
onle shinde saheb ⛳⛳
सर्वांच्या फायली जमा करून देवा भाऊने आपल्याकडे ठेवले आहेत हे काहीच बोलणार नाही गप गुमाने स्वीकारतील
मा. शिंदे साहेब निश्चित आहें! 90% पसंती /10%इतर लोकनेते आहेत,
क़णीही मुख्यमंत्री हो पण शेतकर्यांचे कर्ज माफी झालीच पाहिजे महायुतीचा शब्द कि सरकार आले कि शपथ विधी झाल्या झाल्या लगेच कर्ज माफी करणार
शिंदे साहेबांच्या 9 खासदारांचा पाठिंबा आहे मोदीला एका झटक्यात मोदी सरकार कोमत जाईल😊
उध्दव ठाकरे ना घेता येईल सोबत
@@VinodApsingekar-ds3qdअसं झाल्यास पुढच्या वेळेस मोदी खात सुद्धा उघडणार नाही महाराष्ट्रात😅
अनाथाचा नाथ एकनाथ
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे
आम्हाला वाटतंय फडणवीस मुख्यमंत्री
🍌🍌🍌 Kel ghya
शिंदे नी माघार घ्यावी
आता वाट बघा मुख्यमंत्री पदाची
शिंदे साहेब
जास्त उडू नका नाही तर पक्ष जाईल हातातून...😂
ते तर म्हणाले होते की मुख्यमंत्री फिक्स शिंदे साहेब च राहतील
Koni ase mhatlenahi
शिंदे च व्हायला पाहिजे
होय नाहितर पळुन जाईल .🤔पण आता कुणाकडे जाणार.
युगांडा ला जाईल बहुतेक@@ravimethe5809
शिंदे ना c m पद नाही भेटत उगी गप्प गुमान जे भेटत ते घ्या आणि गप्प ची बसा झाकली मुठ सव्वा लाखा ची
Only f akenath Bhai 🙏
Yogya nirnay. Punha Fadnavisji yancha sanman hot ahe. Khup bara vatla
😢😢
Typical SS uddhav mentality.
ताणल की तुटतय 😜😜😜😜😜😜
Shinde mukhyamantri hot nahi kahi pn kele tri😂
Eknath thodya vedya nantar daat kadun pc kenar, mi tar cm race madhech navhoto, afwa aahe aamhi ektra aahe rahnar😅
बीजेपी ने मोठा मन करून माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना सीएम पदावर बसवावं❤❤❤
50 55 kuthe 137 kuthe ka mhanun tyag karaycha df ne hya saglyana nivdun aanyat df chach motha vata aahe , hakk aahe tyana
शिदे आता नको बस
Feknath
उद्ध्वस्त केव्हापासून कविता करायला लागला त्यांना बोलता सुद्धा बरोबर येत नाही ही कविता कुठल्यातरी चांगल्या विचारवंताने केली असेल हे माझं स्पष्ट मत आहे
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤vrudh.kalakaranchimandhan.4.jun.pasun.milalich.nahi..❤he.pap.sanskrutek.kadun.nasun.sarkar....ni.rakhadwli.ki.kay...mhatar.pani.vrudh.niradhar.upashi.dewas.khadhat.ahi.sarkar.❤yachi.dhakhal.ghenar.ki.nay.ghenar.sir❤
शिंदे साहेब