सर्व ताईंला चांगलच सासर लाभो देवा .... दुसऱ्या ची मुलगी आणल्यावर खूप आनंद होतो आपल्याला... जेव्हा आपली जाते ना तेव्हा च कळते माणसाला .... जगातील माझ्या सर्व भगिनी ला चांगल सासर लाभो ... हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो....🙂🙏
प्रत्येक वडीलांच्या आयुष्यातील खूप अवघड क्षण.. काळीज पिळवटून टाकणारा क्षण.. तळहातातील फोडाप्रमाणे जपलेल्या काळजाच्या तुकड्याला एका क्षणात आपल्या पासून दूर करताना किती त्रास होत असेल याची कल्पना करवत नाही.
गान सरळ मनाला लागलं खरंच बहीण आपल्या पासुन दुर गेली खुप अस्वस्थ वाटत असं वाटतं की काळजाचा तुकडा आपल्या पासुन कोणी तरी हिरावून घेतला आहे आपल्याला आई नंतर एक ताईचं असते ताई तुला तुझा संसार सुखाचा होऊ दे ही ह्या भावाची एकचं ईच्छा आहे

देवाकडे माझे एकचं मागनं आहे माझ्या अनोळखी वा ओळखीच्या सर्व ताईंना सुखी व समाधानी ठेव 🙏🙏
Dhanywad
बंधू तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल तुमचे आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत
❤️🙏
नमस्कार दादा......... धन्यवाद... 👌👌👌👌👌
🙏
खरच हा शण लय कठीण असतो एक मुलगी आपल्या आई वडिलांना आणि भाऊ ला सोडून जाते तेव्हा
देवाकडे माझं एकच मागण आहे कोणतीही मुलगी ओळखीची असो किंवा नसो पण ती दोन्हीही घरची लक्ष्मी आहे तिला खुश ठेवायचं
लड़की चाहे दुश्मन की ही हो
लेकिन उसके खराब भविष्य की कामना कभी मत करना।
🙏
प्रत्येक वडीलांच्या आयुष्यातील खूप अवघड क्षण.. काळीज पिळवटून टाकणारा क्षण.. तळहातातील फोडाप्रमाणे जपलेल्या काळजाच्या तुकड्याला एका क्षणात आपल्या पासून दूर करताना किती त्रास होत असेल याची कल्पना करवत नाही.
गान सरळ मनाला लागलं खरंच बहीण आपल्या पासुन दुर गेली खुप अस्वस्थ वाटत असं वाटतं की काळजाचा तुकडा आपल्या पासुन कोणी तरी हिरावून घेतला आहे आपल्याला आई नंतर एक ताईचं असते ताई तुला तुझा संसार सुखाचा होऊ दे ही ह्या भावाची एकचं ईच्छा आहे
वडील मनापासून फक्त या क्षणी रडतात....... मग तो कोणचे पण वडील असो 😭😭😭😭😭😭😭😭😭
काही मुली पळून जाण्यासाठी
जन्माला येतात , आणि काही
बापाचं नाव मोठं करण्यासाठी....💯🥀
कडू आहे पण सत्य आहे...🙂💯✨
खरंच हा क्षण खूप कठीण असतो, एका वडीलाला, आईला,भावाला,बहिणीला.
त्यासाठी एक बहीण असावी आणी एक मुलगी असावी
❤️ you can ❤️👍🙏
@@sanketraje1404
ओम वी
मझ लगानात हेच गण होतं खूप रडले होते मी लोकायाच्या घरी जायच्या शेवटी आठवणीच राहतात फक्तं माहेरी 😢😢😢
ताई तू सुखी रहा
अति सुंदर आहे
अति सुंदर. आहे
Mast song ashich gani vajli pahije bidai vedet
ह्या गिताला माझ्याकडे शब्दच नाहीत, 🙏🙏
Kharch khup chan 😔 ek bhau aaplya bahini sobat lahan pna pasun hasat khelat asto pn kadhi ha shan yeto ki bahin aaplyala sodun zate ani khup dole bharun yetat🥺🥺🥺
Khup chan ahi tumi mast video kartat really 🙏🙏
Miss two sister's😭
अंगावर शहारे आणणारा, हा तोच क्षण😭😭
Khupach aprateem
Emotional hote mulgi sodun jane really difficult aahi
2023मदी एकत आहे
I Miss you Didi❤️❤️❤️😭😭😭
❤️❤️❤️❤️❤️
ताई तुला तुझ्या सासरी काहीच कमी पडू नये
खूप छान गाणे आहे
खुप छान
गेले ते दिवस
Miss u Didi😘😘
Kuthe zala he lagna ? Gav??
डोळ्यात पाणी आले
😭😭😭😭😭😭👌🏻👌🏻👌🏻
Muli cya aayushatla ha shkn khup dukhi asto 😰
😢😢❤❤
Nice 👌👌👌😘😘
Mst aahe 🙏🙏😂😂
Miss you diddi
Nice
प्रेमळ माया फक्त लेकीची .
I miss you Didi
Miss u, tai
Bavin nigali sasralabavin nigali neysali maveyraci Sadi valadlagali kulalimevandi jabavinja sukaneysansarkartu tuja ayday baoaci aydi maysukira bavindukira
😢😢😢😢😢😢
😢
Dusry gava cha pravas chalu
👌😘👌😘
Video madhil sarv majhya bahini dolyala pani aale
😢😂😢😂😂😂😢😂
Good
सुखी रा ताई
Khup dukhi shan asto ha
बहीनीशीवाय,माया,नाही
Krye
😥😥😥
Nice couple
Hi
😭🙂😭🙂
Mast samrat
खूप छान आहे
Ticha lyab bhi nahi sodali jaga badlwali kutran...
B
Boos
immosanal khup bhavnick
🙏🙏🙏
,,.
😍😍😍😍
,
😢😢😢😢😢
Nice