आज पहिल्यांदा मंगल अष्टका व्यवस्थित ऐकायला मिळाल्या आणि त्यांचा अर्थ कळला... एक एक शब्द व्यवस्थित आणि बरोबर उचारला आहे... खरच शंकर महादेवन सरांना प्रणाम...🙏🙏
अप्रतिम आवाज! अंगावर काटा आणतो आणि गणपतीच्या नावाने खुप समाधानी प्रसन्न वाटत .. बाप लेकीची ही वेळ पाहुन डोळ्यात प्रत्येक वेळी पाणी आल्याशिवाय राहात नाही.. 🙏🥺 मंगलाष्टक ❣️😊
आवाज अप्रतिम .मंगलाष्टके ऐकून स्वतः च्या लग्नाच्या वेळची आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं असं किती बायकांना झालं ?माझ्या डोळ्यात आलं पाणी .मन वीस वर्षे मागे गेलं.
Excellent Singing sir . Very heart Touching. काळजाचा तुकडा (मुलगी) बाबा जपून ठेवतात आणि एक दिवस तो तुकडा चांगल्या व्यक्ती च्या हातात सोपवुन देतात, जसा बाबांच्या घरी तीला सन्मान असतो असाच सासरी पण मिळायला हवा. Stop Domestic Violence.
किती तयारी करावी लागते ना मुलीच्या बापाला😥😥मान, पान, बस्ता आणि इतकं करून लेकी ला सासर नीट नाही भेटलं तर काय तळतळ होत असेल त्या बाप माऊली च्या मनात😔....आवडल गाणं हे मी बौध्दिस्ट आमच्यात "जय मंगल अष्ट गाथा" असतात पण हे ऐकलं नकळत डोळ्यात पाणी आलं😪😪😪
Tya saasu baichya aaine 100patt jaast kele hote yachya hun te ka lakshat yet nhi???? Saasu chi barobari karaychi sali tar kaam aani jababar dari ghenyat karachi.....
No one will accept the fact that Shankar Mahadevan is actually a tamilian..Then too he beautifully portrayed the feels of a Marathi wedding without any fuss. Hats off to you sir ♥️
Just wow, I'm not even Indian and I'm getting goosebumps. love the tradition where the elder man carried the wedding clothes after shopping wrapped in a white cloth with swastik on it..
pappachi pari Asli tari kiti kashth ghyav lagat ticha sathi te pan bagha ani swatacha paya var hubarun bappa la mhatarpani madat kara he kartavy ahe tumach
इतक सुंदर मंगलाष्टक म्हणटलय की एक पण बाहेरचा शब्द नाही आहे संपूर्ण मंगलाष्टक सुंदर रीतीने सादर केले आहे. की आता ह्या मंगलाष्टकावरती पण लग्न होऊ शकत . 🙏🏻🤗💐💐🥰
To be very very honest हे गाणं ऐकताना माझ्या बहिणीचा विचार येतो आज भले परिस्थिती नसेल पण तिचं लग्न असेल तेव्हा लोक तोंडात बोटं घालतील...comment वाचणार्यांनी नक्की आशीर्वाद द्यावा
सकाळी कामावर जाताना हमखास एकदा तरी हे गाणे ऐकतो अर्थातच मंगलाष्टके. खूप आनंद वाटतो. दिवस भर मग हेच गाणे तोंडावर असतो. धन्यवाद महादेवन सर 🙏 जय महाराष्ट्र 🚩
This reminds me Magalashtak in my marriage. My uncle and great musician and singer of Nasik Lt. Mr. Bal( Vinayak) Deshpande sang in his immense voice with affection. It was awesome and incomparable.🙏 Shankarji is as always fantastic.😊
I am extremely happy and would keep this song on repeat till it gets ingrained in my brain. Who would have though Mangalashtaka could be this beautiful. Thank you for making this song.
This indicates the pious occasion of wedding and what actually marriage means. "Savdhan" here indicates "to be coming responsibilities." Every single rituals here indicates the purity. India is really amazing💕💯 Be it any part the way they held weddings its breathtaking 💖love to such rich culture
खुप छान आवाज सर आहे तुमचा मी सहज टाईम होता म्हणून यु ट्युब पाहिले तुमच्या मंगलाष्टका समोर आल्या ऐकल्यावर मंत्रमुग्ध झालो नक्कीच माझ्या लग्नाला मंगलाष्टके साठी गायक आणायचा विचार करतोय पण बघू जमले तर नक्कीच भैट घेतो सर
अगदी समर्पक शीर्षक दिले आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर आईला दिसत असता दुपटे आणि बाळूते पण वडिलांच्या समोर तेव्हापासूनच असतो तो म्हणजे बसता परिस्थिती नसलेला वडिलांचे घालमेल खूप उत्कृष्ट रित्या दाखवलेली आहे आणि मंगलाष्टक तर अप्रतिम.
Excellent!!!Amezing,no words to express!!got goose bumps, voice is God's absolutely precious gift!!!me and my husband heard this song so many times,took us back in our childhood and wedding memories!!🙏🙏🙏👍👍👌👌👌
यामध्ये एक वेळीच विबे आहे... असं वाटते की लग्न कधीच न संपाव.. नंतर ऐका वाटते आणि ऐकल की खुप वाईट वाटते की हि vibe आता का नाही आहे..💔❤️ मराठी लग्णाच्या vibes माझी favourite माझी आवडती vibes आहेत..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Master piece... One of the great songs I ever heard... Shankarji's voice is really awesome, sweet... heard this song lots of time... Very nice movie...👍
मंगलाष्टक ऐकून मन कस भरून येत.......आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटतो......❤❤❤❤❤
मंगलाष्टक मराठी माणसाचा अभिमान वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला खूप खूप धन्यवाद शंकर महादेवन.
Agadi barabar ❤❤❤
😊
किती छान स्वरूपात मांडणी केलेली आहे. या मंगलाष्टकाच्या लेखकाला मानलेच पाहीजे. आशिर्वाद देखील किती सुदंर स्वरूपात दिला जाऊ शकतो याच अप्रतिम ऊदाहरण.
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।
शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।
पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।
लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।
गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।
अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।
रामो राजमणी सदा विजयते रामम्।
रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।
रामाय तस्मै नमः।
रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।
रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।
राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।
आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।
रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।
लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।
सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।
गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।
विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।
सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।
तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।
आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।
दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुछ मंगल सावधान।।८।।
खुप छान
👌👌
छान......
Thanks for sharing. Song sobat he read krayala mast wattay. ❤❤❤❤❤
❤❤
आज पहिल्यांदा मंगल अष्टका व्यवस्थित ऐकायला मिळाल्या आणि त्यांचा अर्थ कळला... एक एक शब्द व्यवस्थित आणि बरोबर उचारला आहे...
खरच शंकर महादेवन सरांना प्रणाम...🙏🙏
का बरं तुम्ही याआधी वर्षा एखांडे मॅडमचे नाही ऐकलं होतं का मंगलाष्टके
एक लाईक शंकर महादेवन सर यांच्यासाठी कारण हे एक सर्वोउत्तम गायक आहे
Hii
शंकर महादेवन एका केरला family मधून आहेत आणि तरीपण आपल्या मराठीला एवढा चांगल्या आवाजात गातात अभिमानास्पद 🙏
Sangita Cha dev🙏🙏🙏
I thought his Marathi 😮
@@MultiAmbat he is from Kerela and His wife is Marathi
His mother is also Maharashtrian
सुस्पष्ट उच्चार गायकी आणि मधुर संगीत❤❤
अप्रतिम आवाज! अंगावर काटा आणतो आणि गणपतीच्या नावाने खुप समाधानी प्रसन्न वाटत .. बाप लेकीची ही वेळ पाहुन डोळ्यात प्रत्येक वेळी पाणी आल्याशिवाय राहात नाही.. 🙏🥺 मंगलाष्टक ❣️😊
Right
आवाज अप्रतिम .मंगलाष्टके ऐकून स्वतः च्या लग्नाच्या वेळची आठवण येऊन डोळ्यात पाणी आलं असं किती बायकांना झालं ?माझ्या डोळ्यात आलं पाणी .मन वीस वर्षे मागे गेलं.
🙏🙏🙏
Same here
@@sanjayingle5976 ggvggvv
v
gvg
Excellent Singing sir . Very heart Touching. काळजाचा तुकडा (मुलगी) बाबा जपून ठेवतात आणि एक दिवस तो तुकडा चांगल्या व्यक्ती च्या हातात सोपवुन देतात, जसा बाबांच्या घरी तीला सन्मान असतो असाच सासरी पण मिळायला हवा. Stop Domestic Violence.
Hii
Good 👍
नक्कीच
Right💯👍👍👍
Survaat बायकाच करतात
खूप खुप मनाला भिडले.
डोळ्यात पाणी आले.
लग्नातील काय पळापळ असते आणि कसे जुळते हे सर्वांना माहित आहॆ..
किती तयारी करावी लागते ना मुलीच्या बापाला😥😥मान, पान, बस्ता आणि इतकं करून लेकी ला सासर नीट नाही भेटलं तर काय तळतळ होत असेल त्या बाप माऊली च्या मनात😔....आवडल गाणं हे मी बौध्दिस्ट आमच्यात "जय मंगल अष्ट गाथा" असतात पण हे ऐकलं नकळत डोळ्यात पाणी आलं😪😪😪
Same
👍🏻
Hoy bhava khr
Tya saasu baichya aaine 100patt jaast kele hote yachya hun te ka lakshat yet nhi???? Saasu chi barobari karaychi sali tar kaam aani jababar dari ghenyat karachi.....
😊1😊11😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
सार्थ अभिमान आहे महाराष्ट्रीयन असल्याचा. आपल्या संपन्न संस्कृतीचा. जय महाराष्ट्र ⛳
भावा छान बोल लास छत्रपती शिवाजमहाराजांच राज्य जिथे अनेक धर्माचे लोक असतात त्याला च हिंदवी स्वराज्य म्हणतात जय महाराष्ट्र जय मराठी 🙏
❤❤
jai maharashtra
काळजाला भिडले हे गाणं , खूप सुंदर संगीत ,गायन आणि उत्तम मांडणी केलीय, धन्यवाद सर . खूप दिवसांनी काहीतरी छान ऐकायला मिळालं ...👌👌♥️❤️♥️❤️
की स्त तग मन kmmu टी
मी
खरच भाई खुपच छान ❤️❤️
He song nahi marathi lagnachi mangalshtika ahe
@@yoginikadam7378 होय मला माहीत आहे योगिनिजी ... त्याला खूप छान संगीत दिले आहे असे ...
खूप छान.. मंगलाष्टक ऐकली की मिश्रित भाव उमटतात मनात...आनंद...असतोच ..मुलीला तिच्या योग्य वराला देतांनाची ....बोच हृदयात जाणवते... डोळे नकळत भरून येतात.... शंकरजी ‘कमाल’🙏🏻
🙏🙏
👍👍
Khup chaan
Mglatk
Mglatka
मी lockdown पासून कोणत्याही लग्नाला गेलो नव्हतो परंतु ह्या २६ तारखेला माझ्या भावाच्या लग्नात हे मंगलाष्टक पुन्हा एकदा माझ्या कानावर पडेल. 😊🥰
आपल्या भारतीय संस्कृती ची जाण असणारे 'शंकर जी.' सतत मातीशी जुळून आपल्या भारतीय संस्कृतीला जपतात खूप छान सर...
No one will accept the fact that Shankar Mahadevan is actually a tamilian..Then too he beautifully portrayed the feels of a Marathi wedding without any fuss. Hats off to you sir ♥️
This is our beauty anyone can learn anyone language without any fuss jai hind jai bharat
He's born and brought up in Mumbai and his wife is Marathi Brahmin.
He is indian stop dividing talent on basis of state
He has great command on Sanskrit hence he can pronounce any word of language properly 😊
Why no one will accept stop making self theory
खुप गोड आवाज आहे सरांचा.
आणि पहिल्यांदा मंगलास्टकाचे अर्थ कळले..
आणि ते अनुभवता आले..thank you sir..💯🎧
Just wow, I'm not even Indian and I'm getting goosebumps. love the tradition where the elder man carried the wedding clothes after shopping wrapped in a white cloth with swastik on it..
This is MAHARASHTRAIAN Way of Wedding
Its called as ' Anterpath '🤗
@@yogeshdhoble5682 arey toh bastya cha bolat ahe. ☺️
@@ashwinis3467 sorry but
Ti mulgi aahe mulga nahi😀
This happens here in North India also...it's called "Chadhava" which is from groom's side for the bride
खूप छान आवाज आहे महादेवन सरांचा आणि हे गाणं तर मला खूप आवडलं मी 1000 वेळा ऐकलंय मस्त feel येतो ह्या गाण्याने स्वतः मधेच हरवुन जातो मी
आपली उपस्थिती हाच मोलाचा आहेर.
👍🏻👍🏻mast
किती वेळा गाणं ऐकलं पण मनच भरत नाही असं वाटत ऐकावंच राव आणि हे गाणं संपूच नाही सरांचा आवाज आणि स्पष्ट उच्चार एकदम मनाला भिडून जातात एक नंबर अप्रतिम
❤❤
व्हा.. काय मधुर आवाज आहे..गीत ऐकतांना मंत्रमुग्ध केलात आपण.. मनमोहक..
आणि अविवाहितांच्या मनात लाडू हि फुटले 😁😁
तुम्ही पुण्याचे का?
@@shubhampatil8495
नाही ! पण का ??
मी धुळेचा
@@santoshpatil3661 ho , mazhya chulat bahineche Engagement kal zali aat lagn aahe March madhe 🤣
जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये...
😀
लहान पोरांना पाहून विचारून वाढा...
जेवायलाच तर आलोय
@@swatibhoir5942 0
शेवटच्या पंक्तीला बुंदी पोहचली नाहीये... बुंदी वाले.....
I am from Hyderabad.
But still iam listening this.
I am a brahmin priest.
This is most important in marriage
A lot bro....each word and sentence contains the presence of God and love
Each word and sentence have it's own different meaning ❤️
चित्रपट खूप छान आहे..... मुलीच्या लग्नात वडिलांची न बोलता येणाऱ्या मनाची परिस्तिथीची खरी व्यथा खूप छान प्रकारे मांडण्यात आली आहे.❤🔥☺️
Movie name?
Movie name
@@rohityesale2741 बस्ता
@@navnathbide4842 बस्ता
Movie kute milel pahila
Sir तुमच्या आवाजात काय जादू आहे माहीत नाही पण गेले काही दिवस किती तरी वेळा हे song ऐकले आहे❤️💯
पप्पाची परी उगाच नाय बोलत.... बापाचा जीव असतो मुलगी... शंकर सर धन्यवाद तुमच्यामुळे हे नवीन ऐकायला मिळत 😘😘❤️
True💯💕
pappachi pari Asli tari kiti kashth ghyav lagat ticha sathi te pan bagha ani swatacha paya var hubarun bappa la mhatarpani madat kara he kartavy ahe tumach
आता हा soundtrack Instagram वर trending ला येणार यात शंकाच नाही.... खूप सुंदर....❤️❤️
भाऊ तु बोलेल खरं झालं आलं हे song trending la
Bhau tu mnla an ala pn ❤️❤️❤️❤️
@@rushikeshkhairnar6666 ho 10 month nanter trending la aal
Me literally instagram var bgun aliy aaikaila
भारतीय संस्कृती जगात लय भारी 🙏🙏🙏🔥🔥🔥विदेशी लोकांना वेड लावणारी
I'm a local marathi.. still Shankar Mahadevan speaks more fluent and clear marathi than me.. hats off to this man..
इतक सुंदर मंगलाष्टक म्हणटलय की एक पण बाहेरचा शब्द नाही आहे संपूर्ण मंगलाष्टक सुंदर रीतीने सादर केले आहे. की आता ह्या मंगलाष्टकावरती पण लग्न होऊ शकत . 🙏🏻🤗💐💐🥰
अप्रतिम सादरिकरण!
मंगलअष्टक ही असं गाण्यात सादर होवू शकतं असा विचार ही मनात नव्हता आला। खूप सुंदर!
NAKKICH
खूपच सुंदर अप्रतिम.... खरोखर एक बाप आपल्या मुलीसाठी किती करतो हे या गाण्यातून समजले
माझ्या लग्नात हेच गाणं असेल । किती छान गातात , एका नव्या उंचीवर स्पष्ट उच्चार , मनाला भिडणारा आवाज एक नंबर सर
भावा मझ्या पन ❤️
Same hear...
To be very very honest हे गाणं ऐकताना माझ्या बहिणीचा विचार येतो आज भले परिस्थिती नसेल पण तिचं लग्न असेल तेव्हा लोक तोंडात बोटं घालतील...comment वाचणार्यांनी नक्की आशीर्वाद द्यावा
तथास्तु
All the best bhai
❤❤❤
@@truptibhandekar6329😊
तथास्तु
सकाळी कामावर जाताना हमखास एकदा तरी हे गाणे ऐकतो अर्थातच मंगलाष्टके. खूप आनंद वाटतो. दिवस भर मग हेच गाणे तोंडावर असतो. धन्यवाद महादेवन सर 🙏
जय महाराष्ट्र 🚩
Mast ahe songs
मराठी विवाह समारंभाचा अभिमान.. मंगलाष्टक❣️
Jai Maharashtra 🔥
Nice
😊😊😊😊😊😊😊
True
टीप :- आहेर फक्त पैशाचा द्यावे
Aki899oooo p⁰isi
थेट हृदयाला स्पर्श...!होऊन अंगावर काटा आला...!😍🙏
Karch
हा खूप मस्त आहे
Kharach ki bhava
By
असं वाटतंय की, भावाचं किंवा बहिणीच्या लग्नात आहे. एवढं सुंदर अप्रतिम, प्रिय आणि पवित्र मंगलाष्टक आहे, मधुर आवाज.
अगदी छान अतिशय सुंदर हे गाणं एकल्या नंतर move बागितला अतिशय सुंदर आणि छान स्टोरी आहे . आपली महाराष्ट्र आणि त्याची संस्कृती ची ओळख आहे हे गाणं. ❤
At 4:58 ghoosbumps came, it was so amazing.. Vajantri bahu galbala... 😍🥰🥰
Thanks
@@ketanjoil7231 Aap kyu thanks bol rahe ho?
True
@@chaitanyapotdar3547 yeahh...
@@chaitanyapotdar3547 u. Vncv
F
Just listen this ' मंगलाष्टक ' song over 50 times ,but still not satisfy my mind ❤️
Khrach...!
Mg tumavhya dokyala kahitari zhalay😂
Kharach
Mag ekada dokyavar akshata ghya... Ghetlya astil tar double ghya ... 😂
Mhanje tu 50 peksha jast vela lagn karshil 😜🤣🤣
This reminds me Magalashtak in my marriage. My uncle and great musician and singer of Nasik Lt. Mr. Bal( Vinayak) Deshpande sang in his immense voice with affection. It was awesome and incomparable.🙏 Shankarji is as always fantastic.😊
I am extremely happy and would keep this song on repeat till it gets ingrained in my brain. Who would have though Mangalashtaka could be this beautiful. Thank you for making this song.
हृदयस्पर्शी... मराठीचा स्वाभिमान,अभिमान, शान..... मंगलस्टक.
काळजाला भिडले हे गाणं खूप सुंदर संगीत गायन आणि उत्तम मांडणी धन्यवाद सर खूप दिवसांनी काहीतरी छान ऐकायला मिळालं
शंकर महादेव यांचा आवाज खूपच सुंदर अप्रतिम त्याचं गाणं म्हणजे महाराष्ट्राची शान आहे
Khaup bhari
L
@@kp9400
.
.mmkkkkkkh go do to up think
@@PRASHANTPATIL-uu1ql k
Bhartachi shan🥰
Finally
लग्नाची सिडी बनवनाऱ्यांना नविन गाणं मिळाल
😀
त्याचसाठी आले बघायला.. की highlight मध्ये घ्यावं का
👍
@@tejalsd6604 jjj
😂👍
What a voice tremendous
That's why I'm a biggest fan of his voice
God bless to shankar sir
Goosebumps when listening this song
संस्कृत युक्त मराठी ऐकायला किती मधुर आणि सुंदर लागते. हृदय तृप्त करणारी अनुभूती आहे. अप्रतिम! ❤
शंकर महादेवन,you are great! किती सुरेख गायलं आहे.hats off❤😊
यही तो संस्कृति हैं भैरत कि जो हमेशा रहेंगी
सुभ मंगल सावधान 🚩🚩
So beautifully sung by Shankar Mahadevan. Hearing this brings back all the feelings that were going in my heart during my wedding. 🥰
खूप सुंदर👍🏻. मराठी चित्रपट सृष्टी एका वेगळ्याच उंचीवर न्यायचं काम आपण करत आहात. खूप खूप अभिनंदन व आभार🙏🏻.😀
मंगलआष्टिका आईकू डोळयात ,पाणी आलं .😓😦😭😭😭
Feel so Lucky....
Evdh chan song aplya generation mdhe aal...lagnasathi...
आठवण आली लग्नाची भारी राव चित्रपट प्रदर्शित झाला लय भारी राव बस्ता हार्दिक शुभेच्छा
Oohh gosh! Goosebumps 🔥💘 dolyat ashru aani chehrya vr smile aali he song pahun
इतकी सुंदर वास्तव आणि सफाईदार कलाकृती मराठी चित्रपटाच्या माध्यमातूनचं दर्शनास येते..
#माय_मराठी
#चला_चित्रपट_पाहूया
खरंच खुप गोड आवाज आहे
त्या आवाजाने अंगावर शहारे आले
त्या दिवसाची आठवण येते आहे,आपण कधी स्टेजवर जाणार
आतुरता विवाह सोहळ्याची......🥰🥰🕺
Mind-blowing voice khup bhari ❤😊
all marathi djs saving this track 💖🔥💥💫⚡😇मंत्रमूग्ध
Yes
नक्कीच
आता लग्न या गाण्यावर लागतील..😍🤟
True...
नक्कीच 👍... माझ्या लग्नाला मी हेच गीत लावणार 👍
Agdi barobar
@@anuradhaghotekar6618 o o09kill
😂😂😂😂
This indicates the pious occasion of wedding and what actually marriage means. "Savdhan" here indicates "to be coming responsibilities." Every single rituals here indicates the purity. India is really amazing💕💯 Be it any part the way they held weddings its breathtaking 💖love to such rich culture
LL4
मला खरच खुप आवडले हे मंगलाष्टक 🌹🌹
एक नंबर आवाज❤
आपली भारतीय संस्कृती ❤️🇮🇳
नवरीच्या मामाने नवरीला व नवरदेवाच्या मामाने नवरदेवाला लवकरात लवकर लग्न मंडपाकडे घेऊन येण्याची कृपा करावे.
😂😂😂
😂
😆😆🤣🤣🤣
तुझं झालं कारे दादा 😜
@@विशालसाळुंखे-ड5व nahi re dada 😂
Hats off marathi film industry ❤️ Jai Maharashtra 😍😍😍
Marriege Vibes 💯✨
This is so underrated 💔
या जेंव्हा अक्क्षदा म्हंटल्या जातात त्यावेळी वधूपिता किती दुःख लपवत आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करत असतो ....//
आपल्या संस्कृतीला सलाम 🙏
लग्न सराईसाठी लागणार्या मुहूर्त, घाणा भरणे ओव्या, नववधूस्वागत गाणे, मेंदीचे गाणे, मंगलाष्टक👇🏻
1. मुहूर्ताच्या ओव्या - th-cam.com/video/kVNIPUvts88/w-d-xo.html
2. मंगलाष्टक - th-cam.com/video/OVC-tVZVjjE/w-d-xo.html
3. घाणा भरणे - th-cam.com/video/BVvNSByFIBQ/w-d-xo.html
4. नववधू स्वागत - th-cam.com/video/ClD_PSXDT44/w-d-xo.html
5. मेंदी (1) - th-cam.com/video/867PglOQuEo/w-d-xo.html
6. मेंदी (2) - th-cam.com/video/JmPHdhdW7aM/w-d-xo.html
7. विहीण - th-cam.com/video/I2l6Ogbd1yQ/w-d-xo.html
Everyone just cannot listen it to once, everyone is listening it on repeat repeat repeat mode.
Great lyrics and music.
I heard more than 50 times and more
लहानपणी आम्ही हे मंगलाष्टक लवकर संपायची वाट पाहत असो , कारण पहिल्या पंगतीला बसून परत शेवटच्या पंगतीला बसता यायला हवे
खुप छान आवाज सर आहे तुमचा मी सहज टाईम होता म्हणून यु ट्युब पाहिले तुमच्या मंगलाष्टका समोर आल्या ऐकल्यावर मंत्रमुग्ध झालो नक्कीच माझ्या लग्नाला मंगलाष्टके साठी गायक आणायचा विचार करतोय पण बघू जमले तर नक्कीच भैट घेतो सर
खूपच छान मंगलाष्टके आहेत, ऐकून मन आनंदी झाले😊❤❤
This give me goosebumps....the singer has really work hard for this tune this is called telent.....
🎧🎧🎶🎶🎶🎵🎵🎵🎵🎵 Hat's of a shree shankar sir voice . महाराष्ट्राची शान .
आयला एक वेगळीच feel येते 😍😍😍😍😍😍😍😍
काय जबरदस्त गाणं आहे ... डोळ्यातुन पाणी आलं ऐकून
अगदी समर्पक शीर्षक दिले आहे. मुलगी जन्माला आल्यानंतर आईला दिसत असता दुपटे आणि बाळूते पण वडिलांच्या समोर तेव्हापासूनच असतो तो म्हणजे बसता परिस्थिती नसलेला वडिलांचे घालमेल खूप उत्कृष्ट रित्या दाखवलेली आहे आणि मंगलाष्टक तर अप्रतिम.
महाराष्ट्रीय लग्न पध्दत....जगात एक नंबर.....
59jjpij
knap a8888a999ii9999
😊😊😊😊😊😊😊😊
Hunda pan ghetat Marathi madhye
@@mangeshpatil1224 मराठी मधे हुंडा घेत होते भावा आता बंद झालय ते . काही ठिकाणी चालत होती ती प्रथा पण आता लोकं सुशिक्षित आहेत आता तसं नाहीये
@@mangeshpatil1224 Saglyankade Nahi ghet aamchyakade lagnacha kharcha Sudha ardha asto
Excellent!!!Amezing,no words to express!!got goose bumps, voice is God's absolutely precious gift!!!me and my husband heard this song so many times,took us back in our childhood and wedding memories!!🙏🙏🙏👍👍👌👌👌
What a voice
Its magic ❤️
Heart To Heart 😍
Outstanding Mixing
यामध्ये एक वेळीच विबे आहे...
असं वाटते की लग्न कधीच न संपाव..
नंतर ऐका वाटते आणि ऐकल की खुप वाईट वाटते की हि vibe आता का नाही आहे..💔❤️
मराठी लग्णाच्या vibes माझी favourite माझी आवडती vibes आहेत..❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
भारताची आन आणि महाराष्ट्रची शान शांकरमहादेवान गुरूजी ❤️🙏🏻🙇🏻♂️😍
Master piece sir great composition by musicians thank you so much guys for making this great track 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌👌👌
Shankar Mahadevan and lord ganesha have special connection ❤️, Beautiful ❤️❤️
✨आता लग्न या गाण्यावर लागतील पाहिजे ✨ ✨❤️❤️
Potat kstri zal he song ekun ❤️😘ekdm dolyat Pani aal,, aani mi maz honar lgn imagine kel 😊
I was fortunate that I got married in the same marriage hall few months back...
I get feel of my marriage while watching these masterpiece...🤩😍
Shankar Mahadevan , truely legend❤ U won my heart sir.
Hi yes
मालकाची विनंती आहे कि कोणि ही like comment केल्या शिवाय जाऊ नयें😜
I am proud, I AM HINDU.........
Mi yakach mahanto, LAGNA MULISI KARA, HUNDA AANI LALCHI SATHI NAHI, TAR PRAMASATHI MAHANUN KARA...
JAI JAGANNATH....
Kon sangen ya duniyela 😔
अशी मंगलाष्टक ऐकून पुन्हा लग्न करू वाटत आहे. 😁
Proud to b हिंदू - भारतीय & specially महाराष्ट्रीयन 🙏🏻👍🏻😊
स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।१।।
गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ।
कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।
शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।
पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।२।।
लक्ष्मी कैस्तुभ परिजातक सुरा धन्वंतरीश्वचंद्रमा।
गाव कामदुधा सरेश्वर गजो, रंभादिदेवांगना ।
अश्क सप्त मखो विषम हरिधनु शंखो मृतम चांबुधे ।
रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनम,कुर्वतु वो मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।३।।
रामो राजमणी सदा विजयते रामम्।
रमेशम भजे रामेणाभिहता निशाचरचमु।
रामाय तस्मै नमः।
रामान्नस्ति परायणम् परतम् रामस्य दासोराम्यहम् ।
रामे चित्तलय सद भवतु मे भी राम मामुघ्दर।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।४।।
राणा भिमक रुक्मीणीस नयनी, देखोनी चिंता करी ।
हि कन्या सगुणा वरा नृपवरा, कवणासी म्या दिईजे।
आता एक विचार कृष्ण नवरा ,त्यासी समर्पु म्हणे।
रुख्मी पुञ वडील त्यासी पुसणे ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।५।।
लाभो संतती संपदा बहु तुम्हा,लाभोतही सद्रुण ।
साधोनि स्थिर कर्मयोग अपुल्या, व्हा बांधवा भूषण।
सारे राष्ट्रधुरिण हेचि कथिती किर्ति करा उज्वल।
गा ग्रहास्याश्रम हा तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम् ।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।६।।
विष्णूला फमला शिवसी गिरीजा, कृष्णा जशी रुक्मिणी।
सिंधुला सरिता तरुसि लतिका,चंद्रा जशी रोहिणी ।
रामासी जनकात्मजा प्रिया जशी, सवित्री सत्यवरता ।
तैशि ही वधु सजिरी वरीतसे, हर्ष वरासी आता।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।७।।
आली लग्न घडी समीप नवरा घेऊनि यावा घरा।
गृहतके मधुपर्क पुजन करा अन्त पाटते धरा।
दृष्टादृष्ट वद्य वरा न करिता , दोघे करावी उभी।
वाजंञे बहु गलबला न करणे, लक्ष्मीपते मंगलम।
कुर्या सदा मंगलम शुछ मंगल सावधान।।८।।
🔥❤️
❤❤
Khup chan very nice..❤❤❤
❤❤❤
Master piece... One of the great songs I ever heard... Shankarji's voice is really awesome, sweet... heard this song lots of time... Very nice movie...👍