आम्हाला जानेवारी चा हप्ता पाहिजेत. अन सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना खूप मोठी मदत झाली आहे. त्यांना कोणाकडे पैसे मागण्याची गरज पडत नाही. पण सरकारने वेळेवरती पैसे पाठवावे . गरीब महिलांना पैसे येण्याची वाट पाहायला लावू नये 🙏
नमस्कार दादा जानेवारी चा हप्ता कधी पर्यत येणार आहे हा हप्ता एवढा उशीर का झाला आहे देता आहेत तेवढे दिले तरी चालेल पण ते दर महिन्याला एकच तारीख ठेवावी नेहमी वाट बघावी लागते असं जर करत राहिले तर सर्व बहिणी चार विश्वास राहणार नाही काय तो लवकरच निर्णय घ्यावा धन्यवाद
जा सकती है क्योंकि मुझे कुछ समय पहले हार्ट अटैक आया था ❤, तो वो हिसाब से ये योजना सरकार ने बनाई है बहुत ही अच्छा है सर मुझे ही नहीं बल्कि कीतनी ही महीला ओको मदद मिलेगी ❤ धन्यवाद सर ❤
सर मैं अंजना सेता विरार पालघर से मुझे डिसेंबर का हफ्ता 1500 ,25 डिसेंबर को मिला है धन्यवाद सर, सर आप ही सोचिए कि 1500, रुपए इतनी महंगाई में कीतना दिन चलता है? सातवां हफ्ता 2100,कब मिलेगा?लाडकी बहेन योजना बहुत ही अच्छी योजना है मेरे जैसी के लिए अच्छा है सर मेरा तो पति भी नहीं है और सर मे तो अभी काम पर भी नहीं
धन्यवादप्रवीण दादा आमचे सख्या भावानी केले नाही ऐवढे लाडवया भावानी लाडवया बहीनीन साठी केले ते जेवढे करतात यातच आमही खुष आहोत भावू देतात म्हनूनमाझा आसा विचार आहे की शेवटी तो पैसा आहे भावानी कीती दयायचे मागण्या वाढवू नये ❤
लाडकी बहीण योजना ही खूप छान आहे आमच्यासारखे साठच्या झाल्यावर पैसे हातामध्ये राहत नाही सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खूप छान योजना आणि याबद्दल धन्यवाद जानेवारी चा हप्ता द्यावा ही विनंती
लाडकी बहिण योजना खूप खूप चांगली आहे..त्यामुळे आमच्या आर्थिक समस्या दूर होतात .आणि योजना अशीच चालू राहिली पाहिजे🙏आम्ही तर आतुरतेने वाट बघत आहे दादा कधी 21000 आमच्या खात्यात येतात..😟
लाडकी बहिण योजना खूप चांगली आहे आणि ती कायमस्वरूपी सुरू ठेवावी पण जानेवारी महिन्याचा आत्ता कधीपर्यंत येणार आहे 🙏🙏🙏🙏🙏
लवकरात लवकर पैसे पाठवा दादा 🙏 लाडकी बहिण योजना खूप छान आहे त्यामुळे सर्व महिलांना खुप मद्दत मिळत आहे आणि सर्व महिलांना 2100 रूपयेची वाट पाहत आहे
Ho khup चांगली योजना आहे,ही योजना चालूच राहिली पाहिजे
लवकरात लवकर पैसे द्या आम्हाला पैशाची गरज आहे
मला 2100 रुपे पाहिजे सर लवकर पाठवा...🙏
लाडकी बहीण योजना खुप चांगली आहे ती चालू च ठेवा दादा मुख्यमंत्री साहेब
जानेवारी चे पैसे लवकरात लवकर पाहिजे रायगड
आम्हाला खरच पैशाची गरज आहे
2100 Rupees pahije.... dhanyawad dada 🙏💐🎊💐
आम्हाला जानेवारी चा हप्ता पाहिजेत. अन सरकारच्या या निर्णयामुळे महिलांना खूप मोठी मदत झाली आहे. त्यांना कोणाकडे पैसे मागण्याची गरज पडत नाही. पण सरकारने वेळेवरती पैसे पाठवावे . गरीब महिलांना पैसे येण्याची वाट पाहायला लावू नये 🙏
मी पूजा मुंबई वरून बोलते मी पण घर कामच करते पण आम्हाला लाडकी बहीण बहिणीचे 2100 रुपये चालू करा
Te sarkarchya hatat aahe,he kon lagtat paise vatnare,ladkya bahinichya under content banvun hech lok paise kamvat aahet
8:36
9:01 9:02 आहे
नाशिक जिल्ह्यात पैसे कधी पडणार आहे
मला पाहिजे आहेत जानेवारी चे पैसे
मला जानेवारी ची पैस पाहिजेत साहेब खुप गरज आहे🙏
Ladki bahin yojana achhi hai aur ye yojana humesha chalu rahna chahiye
योजना सुरूच राहिली पाहिजे लाडकी बहीण योजना ही चांगलीच आहे मदतीसाठी बहिणींना
मी पण घर काम करते आम्हाला पण पाहिजे 🙏🙏🙏🙏 सातवा हप्ता
Gharkul yojna form chalu aahe ka
जानेवारी चा हप्ता अजून आला नाही जानेवारी चा हप्ता पाहिजे
जानेवारीचा पैसे हवेत
जानेवारी चे बी पाहिजेत मला
मला लवकर पाहिजे खूप गरज आहे
हो जानेवारीचा हप्ता पाहिजे खूप गरज आहे दादा🙏🙏
लाडकी बहिण योजना चांगली आहे🙏
सर कधी येणार पैसे जानेवारी महिन्यात हापता धन्यवाद सर मकर संक्रांत निमित्त मिळाले होते
Ladki bahin yojna khup chan aahe sir
घरकुल विषय आधिक माहिती हवी है 🙏🙏
जानेवारी चा हप्ता कधी मिळणार जरा लवकर दादा मिळुद्या
हो दादा अतिशय चांगलि योजना आहे दादा
जानेवारी चे पैसे कधी मिळणार
मला पैसेची खुपच गरज आहे तरी लाड्क्या भावाने 2100रुपये बहिणीना दयावे
लाडक्या बहिणीसोबत बेरोजगार भावणा पण सरसकट भत्ता देण्यात यावे 10:56 वa ना पण
पाहिजे सर लवकर पाठवा पैसे खूप गरज आहे मला पैशाची
जानेवारी चे पैसे पाठवा
जानेवारी महिन्याचे पैसे पाहिजे दादा मी वाट पाहते आहे
I want January hafta bcz i am in need yes ladki bhain yojana is good bcz we get money from it
2100 रुपये भेटले की खूपच चांगलं होईल
जानेवारीचे पैसे आले नाहीत, पैसे पाहिजे.
लाडकी बहिण योजना सुरू राहीली पाहिजेत
होय चांगली योजना आहे, कायमची सुरू राहील
जानेवारी चा हप्ता आला नाही जानेवारी चा हप्ता पाहिजेल आम्हाला
नमस्कार दादा जानेवारी चा हप्ता कधी पर्यत येणार आहे हा हप्ता एवढा उशीर का झाला आहे देता आहेत तेवढे दिले तरी चालेल पण ते दर महिन्याला एकच तारीख ठेवावी नेहमी वाट बघावी लागते असं जर करत राहिले तर सर्व बहिणी चार विश्वास राहणार नाही काय तो लवकरच निर्णय घ्यावा धन्यवाद
जानेवारी चा हप्ता लवकर पाहिजे
जानेवारी cha hfta lavkr पाहिजे
चांगली आहे योजना
जानेवारी चा हप्ता कधी मिळणार
जानेवारीचे,पैसे,लवकर पाठवा
योजना,खूप, चांगली,आहे,आम्हाला
भावाचा,खूप, आधार, झालाय
मला पण पाहिजे 2100 रुपये
लडकी बहीण ही योजना खरंच चंगली आहे.... जानेवारीचे पैसे अजून मिळाले नाही कधी मिळणार
हो दादा मला खूप गरज आहे लाडकी बहीण योजनेचा चालू राहिला पाहिजे मला भाऊ नाही मी एकटीच राहते आणि माझी मुलगी मला खूप गरज आहे हो पाहिजे घरकुल
जानेवारी चा हप्ता लवकर पाहिजे आम्हांला खूप गरज आहे
Waah sar 🙏
जानेवारी चा हप्ता लवकर पाहिजेत दादा.
जानेवारी हप्ता लवकर पाठवा वाटत पाहतोय
लवकर जानेवारिचा हपता पाहिजे खुप गरज आहे कारण माझानवरा पण नाही
Sir mala January che pase pahijet.
Dombivli Jay Maharashtra
Gharkul Yojana Sathi form kuthe aur kaise bhara jaaye
Yojna suru rahili pahije ti khup changli yojna aahe tya mul aamha garibana khup dilasa milti Dhanyavaad 🙏🙏
जा सकती है क्योंकि मुझे कुछ समय पहले हार्ट अटैक आया था ❤, तो वो हिसाब से ये योजना सरकार ने बनाई है बहुत ही अच्छा है सर मुझे ही नहीं बल्कि कीतनी ही महीला ओको मदद मिलेगी ❤ धन्यवाद सर ❤
Mala paise pahije dada mala kup garj ahe ❤
रुपाली नितिन पाठक जानेवारी महिन्याचे पैसे पाठवा साहेब
मला पण हफ्ता आला मि वाट बघत आहे मला पण पैसे पाहिजे मला गरज आहे
पैसे कधी भेटणार आहेत जानेवारी महिन्याचा हप्ता
Sir hamala paisa paije
लवकरच पाठवा पैसे खात्यामध्ये
लाडकी बहिण योजना चांगली आहे जानेवारीचे पैसे लवकरात लवकर पाठवणे
लाडकि बहिण योजना चांगली आहे ती सुरु रहावी जानेवारीचा हप्ता पाहिजे
MLA 1 pan haptt aala Nani
😅 1:54 1:55
लाडकी बहीण योजना सुरू राहिली पाहिजे आमच्यासाठी चांगली आहे दादा
दादा लवकर पैसे पाठवा
घरकुल यादीत नाव आहे पण आमची स्वतःची जागा नाही
आम्हास खुपच पैशाची गरज असते म्हणून आम्हास 2100रू देण्यात यावेत ही विंनती लाडक्या भावाला
Ladki bahin Yojana humse Sathi khoob sangliya hai
सर मैं अंजना सेता विरार पालघर से मुझे डिसेंबर का हफ्ता 1500 ,25 डिसेंबर को मिला है धन्यवाद सर, सर आप ही सोचिए कि 1500, रुपए इतनी महंगाई में कीतना दिन चलता है? सातवां हफ्ता 2100,कब मिलेगा?लाडकी बहेन योजना बहुत ही अच्छी योजना है मेरे जैसी के लिए अच्छा है सर मेरा तो पति भी नहीं है और सर मे तो अभी काम पर भी नहीं
Mala janevari cha hapta pahje shaheb denar 😢😢na dhanyvaad shaeb 🙏
लाडकी बहीण योजना चांगलीच आहे
धन्यवादप्रवीण दादा आमचे सख्या भावानी केले नाही ऐवढे लाडवया भावानी लाडवया बहीनीन साठी केले ते जेवढे करतात यातच आमही खुष आहोत भावू देतात म्हनूनमाझा आसा विचार आहे की शेवटी तो पैसा आहे भावानी कीती दयायचे मागण्या वाढवू नये ❤
Malapn garaj aahe Sir🙏🙏🙏
आमच्यासाठी खूप चांगले आहे आणि तशीच चालू राहू दे लाडकी बहीण ची योजना
लाडकी बहीण योजना ही खूप छान आहे आमच्यासारखे साठच्या झाल्यावर पैसे हातामध्ये राहत नाही सर्व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री खूप छान योजना आणि याबद्दल धन्यवाद जानेवारी चा हप्ता द्यावा ही विनंती
Mla 2100/aani Ghar kul pn pahije aamhi rent ni rahto sir plz
दादा. मला आजपर्यंत 6000 रुपये भेटले आहेत बाकीचे पैसे कधी येथील दादा जानेवारी चे पैसे कधी येतील
मला पैसे मिळाले नाही.माझे वय 64 मी घर काम करायला जाते.
वाट पाहायची आहे
जानेवारी che पैसे कधी milnar??
Dada जनवरी चा हप्ता 25 तरखे नंतर मिलतील
घरकुल योजना चा फॉर्म कसा भरायचा आहे
दादा कधी मिळणार पैसे जानेवारी चे
लाडकी बहिण योजना खूप खूप चांगली आहे..त्यामुळे आमच्या आर्थिक समस्या दूर होतात .आणि योजना अशीच चालू राहिली पाहिजे🙏आम्ही तर आतुरतेने वाट बघत आहे दादा कधी 21000 आमच्या खात्यात येतात..😟
मी पायल मला जानेवारी चा हप्ता 2100 रू . लवरच पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.
मी सुवर्णा देवरुखकर लाडकी बहिण योजना खूप छान आहे . मला आता पर्यंत पाच हप्ते आले .पण डिसेंबर आणि जानेवारीचे पैसे आले नाहीत तर ते कधी येणार
2100 रुपये चा हफ्ता पाहिजे ❤🎉
Dada Mala Gas chi paise nahi ale sir.
लाडकी बहीण योजना चांगली आहे आणि ही योजना चालूच राहिली पाहिजेत
2100 रुपये मिळाले पाहिजे
Ho लवकरात लवकर पैसे पाठवा
लाडकी बहीण योजना खुप चांगली आहे आम्हाला तेवढाच आधार वाटतो ही योजना चालू राहीली पाहीजे
धन्यवाद
मुंबईमध्ये कधी पैसे येणार आहेत
आम्हाला पण भेटेल का घरकुल योजना
Mujhe bhi ladki bahini ke paise chahiye
Dada ladki bahan ka Yojana achcha hai aur yahi chalu rahana chahie
आम्हाला अजून सहावा हप्ता मिळालाच नाही दोन्ही हप्ते लवकर मिळावे
आम्हाला पैसे पाहिजेत हा मुंबई वरना जानेवारी चे पैसे पाहिजेत
दादा जानेवारी चा हप्ता खरोखर पाहिजे आहे