ढोलकी पटूचं कौतुक करण्यापेक्षा या टिकाकारचे लक्ष त्यांच्या पायाकडे जातंय याला काय म्हणावे.ढोलकी पटूला जर देवाने तिसरा हात दिला असता तर प्रेक्षकांना खूष करण्यासाठी त्याचा वापर केला असता.तो जातीचा कलाकार आहे.प्रेक्षकांना सुखद अनुभव सदर कार्यक्रमातून द्यावा या एकाच रंगात तो तल्लीन झालेला असतो.ढोलकीला पाय लावून वाजविणे हा एक कलेचाच भाग आहे असे हा टिकाकार का समजून घेत नाही.हा म्हणतो हा शारदेचा अवमान आहे,तर मी म्हणतो शारदेनेच त्याला दिलेले वरदान आहे.आपण अशा टिकाकारांकडे दुर्लक्ष करून दोन्ही पायांचाही उपयोग करता आला तरीही आमची काही हरकत नाही.कलेला मर्यादा नसते.धन्यवाद!
याला म्हणतात गायिका! नाहीतर चित्रपटातील गाणी म्हणणार्या गायिकेला हजार वेळा कट कट करून गाणं गावं लागतं.व्वा व्वा दिदी तुझं नावं ही गाण्यासारखंच गोड आहे.बेटा तुला दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
गायन वादन खूप छान, पण ढोलकी पटूने संगीतातील साहित्याला पाय लावणे खटकले. या सर्व संगीत विभागातील साहित्य शारदा मातेचे रूप समजले जाते, आणि त्याला पाय लावणे उचित नव्हे.
नुसते पाय लावणे, लाथाडणे वेगळे आणि पायाचा वापर करून खरंच काही उत्तम सांगीतिक आविष्कार होत असेल तर ते वेगळे. तसा उत्तम झालेला सांगीतिक आविष्कार ही देखील सरस्वती मातेचीच आराधना किंबहुना आशीर्वाद म्हणता येतो.
ढोलकी पट्टूचे अभिनंदन छान वाजविली आहे
ढोलकी आणि गाणं दोन्ही मस्त👌🏻
ढोलकी पटूचं कौतुक करण्यापेक्षा या टिकाकारचे लक्ष त्यांच्या पायाकडे जातंय याला काय म्हणावे.ढोलकी पटूला जर देवाने तिसरा हात दिला असता तर प्रेक्षकांना खूष करण्यासाठी त्याचा वापर केला असता.तो जातीचा कलाकार आहे.प्रेक्षकांना सुखद अनुभव सदर कार्यक्रमातून द्यावा या एकाच रंगात तो तल्लीन झालेला असतो.ढोलकीला पाय लावून वाजविणे हा एक कलेचाच भाग आहे असे हा टिकाकार का समजून घेत नाही.हा म्हणतो हा शारदेचा अवमान आहे,तर मी म्हणतो शारदेनेच त्याला दिलेले वरदान आहे.आपण अशा टिकाकारांकडे दुर्लक्ष करून दोन्ही पायांचाही उपयोग करता आला तरीही आमची काही हरकत नाही.कलेला मर्यादा नसते.धन्यवाद!
व्वा रे व्वा पठ्ठ्या ढोलकी कलाकारांला १०१ गुण.
❤❤दिलं को छु दिया ढोलकी बाज ने.
शाब्बास रे पठ्ठ्या वाह व्वा माऊली 👌🚩🚩🚩
अप्रतिम ढोलकी वाजवली आहे.मनातील मरगळ नष्ट होते ऐकून.खुप छान वाजवली आहे 🎉🎉🎉❤❤❤
ढोलकीपटू चे खूप खूप अभिनंदन अतिशय सुंदर ढोलकी वाजवली आहे
अप्रतिम ताई, सुंदर ढोलकी वादन!!!
खुपच छान सादरीकरण. ढोलकीच्या जोरात..
डोळकी खूप छान वाजली अभिनंदन 🙏🙏🙏q🙏🙏q
खुप खुप छान आवाज आणी सादरीकरण. सर्व कलाकारांना धन्यवाद.
बोलक्या लय भारी!
ढोलकी उत्तम स सादरीकरण!!🎉🎉🎉🎉🎉
फारच छान.
गायत्री तुझा आवाज किती गोड आणि मधुर आहे ऐकताना डोळ्यातुन आपोआप अश्रू वाहू लागले इतक तल्लिन व्हायला झाल
अप्रतिम ढोलकी ❤ आणि गायन सुध्दा !!
अभिनंदन गायत्री तुझे
Video quality better than marathi manoranjan channel ❤
खूपच छान
अप्रतिम छान आवाज आहे
अप्रतिम ढोलकी 🎉❤🎉❤🎉
मस्तच ढोलकी सोलो
ढोलकी 👌👌👍
ढोलकी अप्रतिम आणी गायन तर काय शब्द नाहीत
याला म्हणतात गायिका! नाहीतर चित्रपटातील गाणी म्हणणार्या गायिकेला हजार वेळा कट कट करून गाणं गावं लागतं.व्वा व्वा दिदी तुझं नावं ही गाण्यासारखंच गोड आहे.बेटा तुला दिर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
अप्रतिम !!!!
मस्तच...वा वा ढोलकीवाले
Best bhayrvi bhajan and ritham
Uttam dholaki wafdan
एक नंबर निलेश भाऊ ❤
अप्रतिम कलाकृती
खुप छान
आणि ढोलकी वादन सुंदर
Number ek dholkiwale
अप्रतिम
अप्रतिम वाजवल आहे दादा
❤🎉🎉faar Sundar taai ani sarva instrument player congratulations
❤ खुप छान गायले गायत्री ताई अप्रतिम
पाय शरीराचा भाग नाही का,?पाय पवित्र नाहीत तर पाया पडण्यात काय हशील.हे गीत काम शक्ती प्रज्वलित करत ऐकायच नको का.आवाज आणि काम ईश्वराची रूप.
ढोलकी वा
Sundar dolki wajwili salam
गायत्री मॅडम खूप छान गायलं ❤
खुप छान ❤
खुप छान गायलं वा क्या बात है 👌
अप्रतिम 👌🏻
खुप सुरेल गायन आहे ताई तुमच
Nice mauli video Chan
ढोलकी चांगली वाजवतो
अप्रतिम कलाकृती
Khup sundar
Gayatri Tai very nice
ढोलकीचा नादच करायचा नाही
Khoop sundar
ढोलकीवाले दादा छान वाजवता
Suparhit
Dada🚩🙏🚩
Very nice
गायन वादन खूप छान, पण ढोलकी पटूने संगीतातील साहित्याला पाय लावणे खटकले. या सर्व संगीत विभागातील साहित्य शारदा मातेचे रूप समजले जाते, आणि त्याला पाय लावणे उचित नव्हे.
नुसते पाय लावणे, लाथाडणे वेगळे आणि पायाचा वापर करून खरंच काही उत्तम सांगीतिक आविष्कार होत असेल तर ते वेगळे. तसा उत्तम झालेला सांगीतिक आविष्कार ही देखील सरस्वती मातेचीच आराधना किंबहुना आशीर्वाद म्हणता येतो.
अतिशय अप्रतिम गीत , गायले
अहो ती कलाकाराची स्टाईल असते
पाय का लावले.अक्कल असेल तर कळेल
गायन उत्तम पण साऊंड सिस्टिम चांगली नाही
He barobar nahi
लावणीचा ठसका नाही !
खूप छान