Maharashtra Council Live : Anil Parab यांचे आक्रमक रूप, Tanaji Sawant यांनी सळो कि पळो करून सोडलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ก.ค. 2023
  • #Maharashtraassemblylive #Anilparab #tanajisawant
    महाराष्ट्र विधीमंडळाचा आज आठवा दिवस, अनिल परबांनी तानाजी सावंतांनी सळो की पळो करून सोडलं.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------
    Please Like and Subscribe for More Videos.
    Subscribe TH-cam Channel
    / @sakalmediagroup
    log on to: www.esakal.com/
    Social Media Handles:
    Facebook: / sakalnews
    Twitter: / sakalmedianews
    Instagram: / sakalmedia
    Download Sakal App for Apple: apps.apple.com/in/app/sakal-m...
    Download Sakal App for Android: play.google.com/store/apps/de...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------

ความคิดเห็น • 224

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 ปีที่แล้ว +152

    अनिल परब साहेब शिवसेना ढाण्या वाघ 🐯 मोडेल पण वाकणार नाही ग्रेट माणूस आहे 🔥

  • @Healthyme9
    @Healthyme9 ปีที่แล้ว +157

    असा आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य ने पाहिला नाही...

    • @Shankarpatre
      @Shankarpatre ปีที่แล้ว +6

      यांच्या सोईस्कर राजकारण करत आहेत.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +136

    तानाजी सावंत तुम्ही कोणत्याही दृष्टीने आरोग्य मंत्री शोभत नाहीत 🤣😝😜😂🙈

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 ปีที่แล้ว +100

    बरोबर बोलत आहे परब

  • @tanajidumbre4362
    @tanajidumbre4362 ปีที่แล้ว +78

    ह्या आमदार खासदार ना लायकी नसताना कोणत्याही खात्याचे मंत्री केले जाते हे देशांचे दुर्देव आहे.

  • @pradeepjagdale1021
    @pradeepjagdale1021 ปีที่แล้ว +81

    अगदी बरोबर प्रश्न उपस्थित केला परत साहेब 💪💪💪🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯👊👊👊

  • @vishaljagatap2747
    @vishaljagatap2747 ปีที่แล้ว +81

    अनिल परब सायब बरोबर

  • @venuseducationalconsultant8690
    @venuseducationalconsultant8690 ปีที่แล้ว +19

    संजय राऊत व अनिल परबाच्या नादाला लागुन भाजपचा किरिट सौमय्या उघडा-नागडा पडलाय.

    • @chiu3671
      @chiu3671 ปีที่แล้ว +1

      Barobar Bhai Anil parab mind master aahe tyachi history bga jra Sena madhli ky aahe ti

    • @hattarsangshantkumar2508
      @hattarsangshantkumar2508 11 หลายเดือนก่อน +1

      Sommya zopala ahe

  • @shri857
    @shri857 ปีที่แล้ว +29

    अनिल परब हुशार नेते आहेत.

  • @vijayshende5307
    @vijayshende5307 ปีที่แล้ว +49

    शिवसेनेचा हुकमाचा कहाणी परत साहेबांना जय महाराष्ट्र

  • @aburaotupe8034
    @aburaotupe8034 ปีที่แล้ว +20

    सर्वात हुशार आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब,

  • @hemantpatankar3246
    @hemantpatankar3246 ปีที่แล้ว +15

    शिवसेनेचे अभ्यासू नेते आमदार अनिल परब साहेब

  • @tejaswideshmukh4007
    @tejaswideshmukh4007 ปีที่แล้ว +31

    Haa तानाजी शिक्षण सम्राट आणि कारखाना सम्राट आणि साखर सम्राट आहे ह्याला कशाला आरोग्य खात दिला 🥲🥲🤦‍♂️🤦‍♂️

  • @user-mk1sv1ny1j
    @user-mk1sv1ny1j ปีที่แล้ว +37

    परब साहेब खूप मस्त .जय महाराष्ट्र

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on ปีที่แล้ว +78

    हे लाचार काही नॉलेज नाही हयाल जनावरे सभायला ढेव्हा

    • @user-du8ut2vt9j
      @user-du8ut2vt9j ปีที่แล้ว +4

      तुमच्या कडे आहेत का गाई म्हैस तर ह्या ला ठेवा 😂😂

  • @devidaspatre2656
    @devidaspatre2656 ปีที่แล้ว +33

    आरोग्य मंत्री फक्त टोम्पे साहेब होते.हे बागुल फुले आहेत.

  • @yashwantchaudhari4275
    @yashwantchaudhari4275 ปีที่แล้ว +28

    अनिल परब साहेब आपन निष्ठावान शिवसैनिक ग्रेट लिडर

  • @sanjayshirode976
    @sanjayshirode976 ปีที่แล้ว +25

    बरोबर बोललात परब सर👍👍👍👍👍🚩

  • @vilasbhave8454
    @vilasbhave8454 ปีที่แล้ว +8

    अनिल परब ह्यांनी उत्तम विषय सभागृहात मांडला आहे.good job .🔥🔥🔥🔥

  • @santosh1123
    @santosh1123 ปีที่แล้ว +22

    विधानपरिषदेत अनिल परबजी ही शेर बस है

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 ปีที่แล้ว +17

    उद्धव ठाकरे जिंदाबाद जय शिवराय जय भिम

  • @bharatandhale1502
    @bharatandhale1502 ปีที่แล้ว +12

    विरोधी पक्ष या वेळेस खुप सुंदर प्रश्न मांडत आहे ..

  • @Aradurprotechh
    @Aradurprotechh ปีที่แล้ว +15

    अनिल परब साहेब जिंदाबाद 🚩🚩🚩💯💯💯

  • @dattagulajkar7455
    @dattagulajkar7455 ปีที่แล้ว +45

    अनिल परब साहेब जय महाराष्ट्र

  • @rameshthale5537
    @rameshthale5537 ปีที่แล้ว +13

    अनिल परब आभ्यासू व्यक्तीमत्व

  • @SACHINPAWAR-wy5on
    @SACHINPAWAR-wy5on ปีที่แล้ว +62

    या आरोग्यमंत्र्यांना साफसफाई करायला तेव्हा hospital made

  • @AnnaraoFand
    @AnnaraoFand ปีที่แล้ว +27

    अनिल परब साहेब बरोबर विषय मांडला 🙏🙏

  • @jitendrasalunkhe3561
    @jitendrasalunkhe3561 ปีที่แล้ว +29

    तान्ह्या तुला काय कळतंय ?

  • @s.rakesh2118
    @s.rakesh2118 ปีที่แล้ว +13

    ह्या मंत्र्यांचं सगळं ह्याव करु नी त्याव करु. प्रत्यक्षात कृती काहीही नाही. दूर्दैव आहे महाराष्ट्राचं की आपल्याला हा असला आरोग्य मंत्री लाभला आहे.

  • @samadhansapkal4046
    @samadhansapkal4046 ปีที่แล้ว +11

    परब साहेब शिवसेना मस्त

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 ปีที่แล้ว +7

    परब साहेब खरे बोलत आहेत

  • @ranjitkadam5644
    @ranjitkadam5644 ปีที่แล้ว +11

    जय महाराष्ट्र परब साहेब

  • @unmeshsathe8723
    @unmeshsathe8723 ปีที่แล้ว +8

    हा अनारोग्य मंत्री आहे.

  • @kesarinathmhatre1075
    @kesarinathmhatre1075 ปีที่แล้ว +16

    तीन महिन्यानी काय निर्णय येतो ते पण जनतेला बातमी द्वारे कळवावे हि विंनती

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 ปีที่แล้ว +8

    परब साहेब झिंदाबाद

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye1934 ปีที่แล้ว +29

    परब साहेब चागली साल काढा यांची 😂

  • @GCcool2139
    @GCcool2139 ปีที่แล้ว +13

    परब साहेब ❤

  • @nivruttiwalunj1381
    @nivruttiwalunj1381 ปีที่แล้ว +7

    Anil parab saheb 1no

  • @dineshdurgude8540
    @dineshdurgude8540 ปีที่แล้ว +21

    पप्पीच उदाहरण एक नंबर दिलंय 😂😂😂

  • @Healthyme9
    @Healthyme9 ปีที่แล้ว +22

    यांना अॅलोपेथी च काही अभ्यास नाही.. फिजिओथेरपी आफिसर पोस्ट निर्माण करा

  • @omrokade1629
    @omrokade1629 ปีที่แล้ว +10

    नीतिवान शिवसैनिक कलंकित बीजेपी ला डरेंगे नही जय महाराष्ट्र

  • @rajendrashitole6590
    @rajendrashitole6590 ปีที่แล้ว +12

    हया भवनात बसतात ते शिकलेले पाहिजेत ईथे बसातात ज्यांच्या कड़े पैसा जास्त ते ईथे दिसतात

  • @navnathkondhalkar8759
    @navnathkondhalkar8759 ปีที่แล้ว +4

    बरोबर परब साहेब

  • @bhagwangite916
    @bhagwangite916 ปีที่แล้ว +5

    सावंत साहेब फार विद्वान माणूस सावंत तुझी उीग्री काय हे तरि सांग काय बोलतो हे तरि तुला कळतय का

  • @anandpatil6391
    @anandpatil6391 ปีที่แล้ว +8

    अनिल परब 🚩🚩🚩🚩🚩

  • @ganpatdurgawali5953
    @ganpatdurgawali5953 ปีที่แล้ว +13

    बरोबर साहेब❤

  • @senavadal.
    @senavadal. ปีที่แล้ว +9

    2024 ला बदल करावाच लागेल. BJP मुक्त महाराष्ट्र करा.

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 ปีที่แล้ว +10

    हि बात्ममी आहे खरी ल्यब वाले गरीब लोका खुप लूट चालू आहे

  • @babanjadhav4157
    @babanjadhav4157 ปีที่แล้ว +4

    भाजपच लोकांच्या जीवाशी खेळतय असला कारभार सध्या चाललाय, कंत्राटी पोलीस नेमणूक, सेवानिवृत्त शिक्षकांना मानधनावर काम, आणि मग
    तरूण उच्चशिक्षित, बेरोजगार तरुणांनी काम करायच.

  • @GeetaGade-rh5jw
    @GeetaGade-rh5jw ปีที่แล้ว +9

    Parab saheb no 1

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 ปีที่แล้ว +9

    2024 ला गद्दारांना व रंग बदलत्या सरड्यानां क्षमा नाही 🚩🚩🚩🚩🚩

  • @sandeepagare5354
    @sandeepagare5354 ปีที่แล้ว +9

    हेच नाही कोविड च्या वेळेला पण चुकीचे रिपोर्ट दिले गेले. सगळ्या लॅब वर कारवाई करावी.

  • @sagarbhagat5536
    @sagarbhagat5536 ปีที่แล้ว +5

    "परब"🚩

  • @pandurangdhondkar7568
    @pandurangdhondkar7568 ปีที่แล้ว +3

    पप्पी घे उदाहरण एकच नंबर,हा सुर्य हा जयद्रथ, लावा जोर,नाद नाय करायचा

  • @nitinpatil3633
    @nitinpatil3633 ปีที่แล้ว +10

    Fkt uddav saheb Jay maharashtra

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 ปีที่แล้ว +3

    Parab saheb.. Fire

  • @Healthyme9
    @Healthyme9 ปีที่แล้ว +19

    लेट मी कंप्लीट 😂

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 ปีที่แล้ว +2

    Parab saheb, Excellent 🚩

  • @Healthyme9
    @Healthyme9 ปีที่แล้ว +28

    दोन आरोग्य मंत्री असावे... आयुर्वेद मंत्री व अॅलोपेथी मंत्री..

    • @dhananjaydeshmukh3222
      @dhananjaydeshmukh3222 ปีที่แล้ว +1

      मग आम्हां होमिओपॅथी डॉक्टरांसाठी होमिओपॅथी मंत्री नको का 🤣😜😜🙈

    • @user-du8ut2vt9j
      @user-du8ut2vt9j ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv ปีที่แล้ว

      @@dhananjaydeshmukh3222 tas tar mg ghari doctor doctor khelnaryansathi pn vegla mantri hawa😂😂😂

  • @AnnaraoFand
    @AnnaraoFand ปีที่แล้ว +3

    सावंत साहेब पंढरपूर आषाढी एकादशीला आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या बद्दल सरकार व आपले अभिनंदन

  • @sushilpawar5716
    @sushilpawar5716 ปีที่แล้ว +7

    त्यांना थोडा वेळ दिला की पळवाटा शोधतील

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 ปีที่แล้ว +10

    सावंत 🦀 धरुन आणा.

  • @user-zw4bk5yn3y
    @user-zw4bk5yn3y ปีที่แล้ว +2

    Barobar aahe saheb

  • @sunilbhande2274
    @sunilbhande2274 ปีที่แล้ว +1

    एक नंबर साहेब
    जय महाराष्ट्र

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 ปีที่แล้ว +10

    आज रोजी प्रत्येक डाक्टर ऊठसूठ लैब टेस्ट करायला सांगतात,कारण ते लैबवाले कडुन कमिशन घेतात,हे कुठेतरी थांबले पाहिजे

  • @archanaranim8079
    @archanaranim8079 ปีที่แล้ว +13

    Great parab saheb

  • @ashokpatil7882
    @ashokpatil7882 ปีที่แล้ว +3

    तानाजी सावंत हे डायलॉग जुने झालेत आता

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 ปีที่แล้ว +5

    Missing Rajesh tope 💓

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 ปีที่แล้ว +8

    दरवर्षी हा विषय येतो मात्र कारवाई होत नाही, bogus lab आहेत, doctor आहेत, medical store आहेत, नर्सिंग होम आहेत, sex detect करतात,

    • @abhijeetdeshmukh5758
      @abhijeetdeshmukh5758 ปีที่แล้ว

      हो ना... पुण्यात तर मारवाडी लोकं स्वीट चे दुकान शेजारी मेडिकल चे दुकान....अस कॉम्बिनेशन चा धंदा करायला लागले आहेत...

  • @sitaramdate253
    @sitaramdate253 ปีที่แล้ว +5

    आजपरेंत असा मंत्री पाहिला नाही

  • @krishnamurtadak4406
    @krishnamurtadak4406 ปีที่แล้ว +6

    तान्या तुला काय शेट्ट कळत नाही😂

  • @PRASANNAJAMBOTKAR-he5iu
    @PRASANNAJAMBOTKAR-he5iu ปีที่แล้ว +2

    Good parab

  • @JosephPatekar-ps3jh
    @JosephPatekar-ps3jh ปีที่แล้ว +2

    अहो कसलं अधिवेशन, सर्व रिमोट कंट्रोल वर चालले आहे.. काहीही करा.. जनहिताचे कामे होणार नाहीच 🙏🏻😂

  • @prashantcharapale468
    @prashantcharapale468 ปีที่แล้ว +3

    लायकी नसलेल्यांना मंत्री केले की अशी बोंब होणारच.....😂😂😂

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 ปีที่แล้ว +3

    तानाजी सावंत साहेब wokti आणि संस्था आतील अगोदर फरक समजावून घ्या नंतर bola

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. ปีที่แล้ว +3

    गुन्हा दाखल झालाच पाहिजे

  • @mahendrathakare4586
    @mahendrathakare4586 ปีที่แล้ว +2

    आरोग्य मंत्री याला गुर चारायला पाठवा ऐडझवा आहे

  • @MrShree26
    @MrShree26 ปีที่แล้ว +9

    Tanaji sawant ni paise khale ahet 😂

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 ปีที่แล้ว +1

    Anil Parab best .Bravo...

  • @yogirajdhotre4147
    @yogirajdhotre4147 ปีที่แล้ว +5

    24तासात धरण फुटेल

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 ปีที่แล้ว +2

    नाय ओ... हा कसला. आरोग्य मंत्री हा तर साला.... "साखर सम्राट "... 🙏

  • @navnathnikam3870
    @navnathnikam3870 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे परबसाहेबाच

  • @maheshmetkari5573
    @maheshmetkari5573 ปีที่แล้ว +1

    Mast parab saheb

  • @bhartikangane6430
    @bhartikangane6430 ปีที่แล้ว +1

    हे नेते.कसे आहेत. जिथे गरज आहेत. सत्ता त असणरे नेते पाठीशी का घालतात हे समाजात नाही.जनता काही नाही यांच्यासाठी हे कळत नाही

  • @jayeshdhole581
    @jayeshdhole581 ปีที่แล้ว +1

    sawnat shehab ni 24 tas nhi ...tumi 2 days gya....aaj CM sir ni action mode var yeun kam kele pahije ...🙏🙏

  • @jayshreeparkar6351
    @jayshreeparkar6351 ปีที่แล้ว +1

    हापकिन ही गवर्मेंट रिचर्स इंनस्टिटुट आहे हे ज्या आरोग्य मंत्र्याला माहीत नाही तो आहे महाराष्ट्राचा आरोग्य मंत्री… महाराष्ट्राचे दुर्दैव्य

  • @deepakpatil877
    @deepakpatil877 ปีที่แล้ว +3

    तानाजी सावंत तुम्ही काही पण कामाचे नाही, राजीनामा द्या

  • @sanjaytiwarekar9348
    @sanjaytiwarekar9348 ปีที่แล้ว +1

    अनिल परब साहेब तुम्हाला घरी बसवणार कारण मोडेल पण वाकणार नाहीत आमचे परब साहेब

  • @rchandane4978
    @rchandane4978 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra saheb amhi ahot sobat 🎉🎉🎉

  • @rchandane4978
    @rchandane4978 ปีที่แล้ว

    Jai Maharashtra saheb amhi ahot sobat 🎉🎉🎉🎉

  • @vikramdhaigude8534
    @vikramdhaigude8534 ปีที่แล้ว +1

    Parab saheb great

  • @ratanapawar8658
    @ratanapawar8658 ปีที่แล้ว +5

    Yala kahi yet nahi

  • @dramolbalasahebbhusare6279
    @dramolbalasahebbhusare6279 ปีที่แล้ว

    Konta video plz send link

  • @manojkale1255
    @manojkale1255 ปีที่แล้ว +2

    आरोग्यमंत्री फक्त राजेश टोपेच

  • @amirmandavkar9336
    @amirmandavkar9336 ปีที่แล้ว +3

    Gaddari karun health minister zalet he knowledge 0 ahe

  • @santdasmansukh7582
    @santdasmansukh7582 ปีที่แล้ว +1

    आरोग्य मंत्री त्या क्षेत्राचा पदवीधर असला पाहिजे. सावंत्याला नीट इंग्रजी बोलता येत नाही, आणि त्याला आरोग्यमंत्री केलंय. काय खेळ चालवलाय राव खत्यांचा. या तान्याला हाकलून दया आधी.

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 ปีที่แล้ว +7

    खेकडा मंत्री

  • @SP-kk7hv
    @SP-kk7hv ปีที่แล้ว +3

    8:12 bogal😂😂😂
    Hyachya i chya darya hanlya hyachya..he apale amdar🙄🙄

  • @sachinshete4364
    @sachinshete4364 11 หลายเดือนก่อน

    अनिल परब बरोबर बोलत आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-bx6qq7ud2x
    @user-bx6qq7ud2x ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌👌💯💯💯💯💯