।। रामकृष्ण हरि ।।TH-cam वर जेवढे म्हणून बारा अभंगाचे video आहेत, त्यापैकी आपला हा एकमेव शुद्धपाठाचा विडिओ आहे.धन्यवाद. आपणांस साष्टांग नमस्कार 🙏🏻🚩 "बारा अभंग संत तुकाराम महाराज" पुस्तिका - ढवळे प्रकाशन, शुद्धपाठासाठी ।
प्रशांतजी धन्यवाद; आपली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे...साष्टांग नमस्कार जगद्गुरु तुकाराम महाराजांना; माझी ती पात्रता नाही🙏 हे अभंग ही माझ्या दिवंगत आजोबांची माझी आठवण आहे. ते निवृत्त बस कंडक्टर होते. ते अनेक वर्ष बसमध्ये स्वत:शी आणि निवृत्तीनंतरही न चुकता पूजा करताना हे अभंग रोज म्हणत असत आणि त्यामुळे त्यांचं ऐकून लहानपणी ते आपोआप पाठ झाले...संत तुकारामांवरती त्यांचं फार प्रेम...हा व्हिडिओ मी त्यांची आठवण म्हणून त्यांच्यासारखंच म्हणत बनवला होता...आपली प्रतिक्रिया पाहिली आणि सगळं पुन्हा आठवलं🥺🙏 सप्रेम, सविनय आणि सादर नमस्कार🙏 #mantramoortesadadevi
ॐ नमो भगवते श्री वासुदेवाय!
जय जय श्रीरामकृष्णहरी!
RAM KRISHNA HARI
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
RAM KRISHNA HARI
।। रामकृष्ण हरि ।।TH-cam वर जेवढे म्हणून बारा अभंगाचे video आहेत, त्यापैकी आपला हा एकमेव शुद्धपाठाचा विडिओ आहे.धन्यवाद.
आपणांस साष्टांग नमस्कार 🙏🏻🚩
"बारा अभंग संत तुकाराम महाराज" पुस्तिका
- ढवळे प्रकाशन, शुद्धपाठासाठी ।
प्रशांतजी धन्यवाद; आपली प्रतिक्रिया फार महत्त्वाची आहे...साष्टांग नमस्कार जगद्गुरु तुकाराम महाराजांना; माझी ती पात्रता नाही🙏
हे अभंग ही माझ्या दिवंगत आजोबांची माझी आठवण आहे. ते निवृत्त बस कंडक्टर होते. ते अनेक वर्ष बसमध्ये स्वत:शी आणि निवृत्तीनंतरही न चुकता पूजा करताना हे अभंग रोज म्हणत असत आणि त्यामुळे त्यांचं ऐकून लहानपणी ते आपोआप पाठ झाले...संत तुकारामांवरती त्यांचं फार प्रेम...हा व्हिडिओ मी त्यांची आठवण म्हणून त्यांच्यासारखंच म्हणत बनवला होता...आपली प्रतिक्रिया पाहिली आणि सगळं पुन्हा आठवलं🥺🙏
सप्रेम, सविनय आणि सादर नमस्कार🙏
#mantramoortesadadevi
Sant rupi dew
JAI JAI RAM KRISHNA HARI
**श्री हरी **
जय जय रामकृष्ण हरी🙏🚩
राम कृष्ण हरी
JAI JAI RAM KRISHNA HARI
Jay gajanan maharaj
JAI JAI RAMKRISHNA HARI
अभिनंदन
JAI JAI RAMKRISHNA HARI
RAM KRUSHN HARI....
Lokkana kahich mahit nahi. Hya post vr likes n comments evde kami.pahun ashcharya hota ahe .
Ram Krishna Hari