Khupach chan mahiti dilat practice ani pathantarashivay paryay nahi alka Ranchi me he practice Karen basic foundation majbut karnyasathi aplya tips khupach mahtwachya aahet thanks guruji good morning have nice day me pan shikat aahe
आपण सांगितलेली सर्व माहिती ऐकून खूप आनंद झाला आणि आपल्या खूप सुंदर आज सांगितले असल्याने मी सुद्धा आता हार्मोनियम वाजवायला सुरुवात करणार आहे खूप छान माहिती दिली आहे
मी ६६वर्षाची असूनही मला तुमच्या गाण्याची गोडी लागली.लहानपणापासून आवड होती,बाथरूम सिंगर आहे पण तुमच्यासारखे मार्गदर्शक अगोदर मिळाले असते तर आमच्या पिढीतली अनेक माणसे गायक होऊ शकली असती,पण काही हरकत नाही या कोरोनाच्या काळात काही कुठेही जाता येत नाही तरी घरी बसून तुमचे शिकवणे ऐकून मन प्रसन्न होते.तुमच्या कर्तृत्वाला सलाम तुम्हाला दोघांनाही खूप,खूप शुभेच्छा.
th-cam.com/video/aDgo5fk6mI4/w-d-xo.html th-cam.com/video/mboWQxN-Zqs/w-d-xo.html th-cam.com/video/zVKB-OgodjU/w-d-xo.html th-cam.com/video/ZbUtHXUfqjQ/w-d-xo.html th-cam.com/video/jUpKXQ89eZA/w-d-xo.html th-cam.com/video/CvtAx6lZ7Zg/w-d-xo.html th-cam.com/video/r985IgMdhUs/w-d-xo.html राम कृष्ण हरी माऊली, श्री गुरुदत्त जयंतीच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, त्यानिमित्त वरील लिंक बघाव्या, ही विनंती🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊🌹🌹🌹
Sundar sarav hotoy,khup fayada zala, pan ek request ahe ki yamadhe varacha sa, re ,g, Paltz,add kela tar bara hoile, khalacha ni,dh, p,m, cha palata suravaila ghela tar bare hoil ,please try Kara
सर छान पद्धतीने अलंकार समजून सांगितले. सर तुम्हाला बेंजो पण वाजता येतो का. फार अवघड असतो का बँजो वाजायला. मला पण शिकायचा आहे मला हार्मोनियम वाजवता येते. पण बँजो शिकायची खूप इच्छा आहे माझी.
फारच छान.नवीन शिकानाऱ्यासाठी उत्तम.👍👍
!! खुपच सुंदर !!
अतिशय सुंदर मार्गदर्शन 👍👍
खूप उपयुक्त व्हिडिओ..... खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली
Khup chhan sir👌👌👌👌👌💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan
छान माहिती आहे
🎉 सर खरच खूप छान सोप्या पद्धतीत तुम्ही सगळ्यांना समजेल असं शिकवतात
Khup chan sangitle sir. dhanyavad.
Apratim dhanyawad
खूप छान सुंदर आति सुंदर माउली खूप खूप vithalुभेच्छा आभिनंदन माऊली
नमस्कार सर,...खूपच छान आणि योग्य मार्गदर्शन., विशेषतः..... तालासोबत गायन आणि वादन करण्यासाठी खूपच उपयुक्त व्हिडिओ आहे .... खुप खुप धन्यवाद.,.
वा क्या बात है👌👌👌
आदरणीय सर, विनम्र अभिवादन, 🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🙏🙏🙏
मस्तच छान🙏🙏
खूपच chcn shj sope
अप्रतिम सर 🙏🙏
खूप छान sir अलंकार चा सराव केला धन्य वाद
राम कृष्ण हरी! खूपच छान पद्धतीने सादरीकरण झाले आहे.
Khup chan
Khupach chan mahiti dilat practice ani pathantarashivay paryay nahi alka Ranchi me he practice Karen basic foundation majbut karnyasathi aplya tips khupach mahtwachya aahet thanks guruji good morning have nice day me pan shikat aahe
Thank You sir 🙏🌹🌹🌹🙏
खुप छान सुंदर आवाजात गायन केले
1no sir thanks
आपण सांगितलेली सर्व माहिती ऐकून खूप आनंद झाला आणि आपल्या खूप सुंदर आज सांगितले असल्याने मी सुद्धा आता हार्मोनियम वाजवायला सुरुवात करणार आहे खूप छान माहिती दिली आहे
व्वा व्वा माऊली खूपच छान, आपणास मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹🌹🙏🙏🙏😊😊😊
Navapur
नमस्ते स्वप्नील, मी सध्या शिक्षणाकरिता बाहेरगावी आहे, त्यामुळे शक्य होणार नाही, धन्यवाद🙏
Khup chan mahiti sangitle sir
फारच छान समजुन सांगता धन्यवाद
7
अप्रतिम
Very nice
खुप छान
Chhan
Very nice sir
माऊली आपण फारच छान सोप्या पद्धतीने शिकवता.लगेचच समजते आणि आवड निर्माण होते ,खुप खुप धन्यवाद.
खूपच छान, सराव करावा 🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩😊😊😊👍👍👍
👌👌👌
नमस्कार सर 🙏🙏 खूपच छान शिकवले
खूप छान शिकवायची पध्दत आहे
खूप छान शिकवायची पद्धत आहे सर
Sar aprtim khup sundar ..sar AaAakarat pan ashich vidio kara . Ashi Aasha balgtoy.❤
मी ६६वर्षाची असूनही मला तुमच्या गाण्याची गोडी लागली.लहानपणापासून आवड होती,बाथरूम सिंगर आहे पण तुमच्यासारखे मार्गदर्शक अगोदर मिळाले असते तर आमच्या पिढीतली अनेक माणसे गायक होऊ शकली असती,पण काही हरकत नाही या कोरोनाच्या काळात काही कुठेही जाता येत नाही तरी घरी बसून तुमचे शिकवणे ऐकून मन प्रसन्न होते.तुमच्या कर्तृत्वाला सलाम तुम्हाला दोघांनाही खूप,खूप शुभेच्छा.
Very Nice and Useful ❤️
very goodteaching sir
Good
th-cam.com/video/aDgo5fk6mI4/w-d-xo.html
th-cam.com/video/mboWQxN-Zqs/w-d-xo.html
th-cam.com/video/zVKB-OgodjU/w-d-xo.html
th-cam.com/video/ZbUtHXUfqjQ/w-d-xo.html
th-cam.com/video/jUpKXQ89eZA/w-d-xo.html
th-cam.com/video/CvtAx6lZ7Zg/w-d-xo.html
th-cam.com/video/r985IgMdhUs/w-d-xo.html
राम कृष्ण हरी माऊली, श्री गुरुदत्त जयंतीच्या आपणास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा, त्यानिमित्त वरील लिंक बघाव्या, ही विनंती🚩🚩🚩🙏🙏🙏😊😊😊🌹🌹🌹
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Sir khup chan
खुपच छान महाराज
छान मार्गदर्शन सर .धन्यवाद.
खुप खुप सुंदर सर छान मार्गदर्शन तबला ताल भारी ,,,,मस्तं 👍👍👌👌🙏🙏🙏💐💐💐👌👌👍👍👍
Thank you Madam
छान च सर...
खुप छान शिकवताय तुम्ही 🙏
धन्यवाद सर जी🌹🚩🙏
खुपच छान 👌 thanks 👍
खूपच छान सर खूप खूप धन्यवाद
अलंकार माहिती मार्गदर्शन अप्रतिम सादरीकरण माऊली खूप छान🙏👌👌👌👍👍
वाह! अप्रतिम सर, खूप छान सुधांशूनेही खूप छान तबल्यावर साथ देत आहे हार्दिक अभिनंदन ❤
धन्यवाद सर जी🌹🙏🌹🚩
Very nice and most beautiful practice
Sundar sarav hotoy,khup fayada zala, pan ek request ahe ki yamadhe varacha sa, re ,g, Paltz,add kela tar bara hoile, khalacha ni,dh, p,m, cha palata suravaila ghela tar bare hoil ,please try Kara
सर छान पद्धतीने अलंकार समजून सांगितले. सर तुम्हाला बेंजो पण वाजता येतो का. फार अवघड असतो का बँजो वाजायला. मला पण शिकायचा आहे मला हार्मोनियम वाजवता येते. पण बँजो शिकायची खूप इच्छा आहे माझी.
धन्यवाद, सर.
धन्यवाद सर🙏🙏 श्री राधे राधे🙏🙏
खूप छान
सर,मि सुद्धा आपले vdo पाहून वयाच्या 60 व्या वर्षी हार्मोनियम चे शिक्षण घेतले.
खुप खुप धन्यवाद सर
खूपच छान सर जी🌹🚩🙏👍😊
Good lesson to beginners.
अलंकार मार्गदर्शन छान केले आहे.👌👌👍
Khup Mast Sir. Apratim 👌👌👌👍
Mast
खूप छान अलंकार समजावून सांगितलेत...खूप धन्यवाद...नक्की असा सराव करेन.
हार्मोनियम fast वाजवता येण्यासाठी पण अशाच काही idea.dyal ka please
Sir aap kahake ho
नमस्ते सर, मैं नवापूर, aur आप?
खुप खुप आणि खुपचं धन्यवाद...!
Ser/nemeskar/ kit sopya / watlya/ aplya/ toon/ gwd// naeet
छान,मस्त, सुंदर, सर.
Sir.khup chan mi khup divsapasun sarav karte pan ajun harmonium che ganyacha noteshion kadhata yet nahi
सर,सुप्रभात. अलंकार किती छान समजून सांगितलेत.नक्की सराव करते.शेअर करते.
अलंकारांची छान मालिका सर,🚩🚩🚩🌹🌹🌹
छान!
ा ९ अलंकार लक्षात कसे राहिल सराव करायला, खूप छान धन्यवाद सर 🙏🙏
नमस्कार सर 🙏🙏🌷🌷 हा सराव किती दिवस करायचा?
तुम्ही ऑनलाईन शिकवणार का?
आपले असेच ते मानधन आम्ही देवू.
कृपया आपला नंबर कळविणे
सर नमस्कार
लेडीजनी
काळी पाच वरुन सराव केला तर चालेल ना
आदरणीय माऊली, नक्कीच, आपण काळी ५ या स्केल वर सराव करू शकता
मी तुमचा हा व्हिडिओ download करून घेतला आता.,..मी तुमच्यासोबत सराव करायला घेईन उद्यापासून.....सर, आपले offline class कुठे आहे ? मोबाईल नंबर मिळेल का ?
Sarv tabala tal .var kase alankar karayeche techya var video ek ek banava
Sir,your method of explanation is very nice. Best wishes.
झोझ़ो
ओ
सर नमस्कार, अलंकार फक्त बोलून उपयोग होतो ना, माझ्याकडे पेटी नाही आहे, रियाज करून आवाज चांगला होता ना
नमस्ते सर जी, नक्कीच , आपण ऐकून रियाज करावा, ही विनंती🙏🙏🙏
@@sudhanshuramole2382 🙏
तूम्ही पत्ता सांगाल का
Mala mala tabla shikayche aahe class gheta ka sie Tumhi
नाही स्वप्निल सर 🌹🙏🌹
सरावा साठी दिलेले नऊ अलंकाराचा सराव मी करते घरी मी पेटी घेतला पण स्वर पक्के होण्यासाठी काय करायला हव
नमस्ते माऊली, दररोज सराव करा🚩🚩🚩
काळी चारपासून सुरूवात केली तरी चालेल ना?
हो नक्कीच
वादी काय व संवादी काय याची माहिती टाका माऊली
Very nice sir
खूप छान सर माहिती दिली धन्यवाद
खूपच छान सर
Thanks
खुप खुप सुंदर . 🙏
खुप खुप सुदंर अलंकार
समजावून सागितले
Nice
Nice
Khup khup chan sir tumcha avaj ani shikvnya chi paddhat 🙏
Nice
Nice