Rajya Sabha Election कसे होतात? Sanjay Raut यांच्यासह 6 जणांची मुदत संपणार| Praful Patel | Shiv Sena
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- #MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RajyaSabha #SanjayRaut #ShivSena
भारतात बायकॅमरल पार्लमेंटरी सिस्टिम आहे, म्हणजेच 2 सभागृह एक लोकसभा आणि एक राज्यसभा. राज्यसभा हे अप्पर हाऊस आहे. जशी लोकसभा विसर्जित होते, तशी राज्यसभा कधीही विसर्जित होत नाही. दर 2 वर्षांनी इथले काही सदस्य निवृत्त होतात आणि नवे सदस्य निवडून येतात. पण जसे लोकसभेचे सदस्य लोकांमधून निवडून येतात, तसे राज्यसभेचे सदस्य लोकांमधून नाही, पण तुम्ही आम्ही निवडून दिलेले आमदारच राज्यसभेचे सदस्य निवडतात. कशी होते राज्यसभेची निवडणूक, राज्यातल्या आमदारांच्या संख्येवर राज्यसभेची गणितं कशी ठरतात, समजून घ्या.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
मॅडम तुम्ही खूप छान पद्धतीने माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार💐💐💐
छान माहिती दिलीत सोप्या शब्दात सामान्य माणसांना समजेल असं
O
JAI HIND JAI BHARAT JAI SHRIRAM JAI
राज्य सभेत निवडून आलेले सदस्य चे काय कामकाज असते..
खूप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏😊
छान माहिती सांगितली अनुजा.. keep it up 👍🏼👍🏼👍🏼
फक्त 8 जागे चे उदाहरण दिले त्या ऐवजी 6 जागांचे देयला पाहिजे होते, कारण रिकामे प्रश्न नसते विचारले 36 मत लागतात की 42 मत..
U
Very nice
संजय राऊत सारखा छपरी माणूस राज्यसभेत म्हणजे वरिष्ठ सभागृहात कसा जातो.
तुझ्या बापाला विचार तो सांगतो
संजय राहुत मूर्ख माणूस आहे शिवसेनेची वाट लावली त्याने येडपट माणूस
Tuzya aaicha navra aahe ka sanjya
37 मते लागतात की 42 मते लागतात
Sabhagruhat Asha vyaktyanchi far garaj naste, nahi tar bor marayach
Anuja.... Tumcha abhyas pahun, anand zala, ya vayat evda dandga yasang... Waa, keep it bro, 👍
keep it sister 😀😀
माहिती छान
अजून आपला विरोधी पक्ष नेणता कोण हे महाराष्ट्रला माहिती नाही ☺☺
टरबूज
छान विश्लेषण 🙏🙏🚩🌷🌹🔥🌼👌☘️👍🌸♥♥🕉
फार छान धन्यवाद
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
Best Informatio .
सविस्तर माहिती पाहजे मॅडम
खूप खूप
छानच
आमदार 288 आहे परंतु स्क्रिनवर 258 दाखवत आहे🤦♂️🤦♂️🤦♂️
tx didi
Khup Chhan mahiti
Mst 👌👌👌
👌एकदम छान माहीती
कोणते खासदार निवृत्त होत आहेत ते सांगितले नाही. फक्त सहा असताना केवळ तीघांचीच नावे सांगितली. बाकीच्यांची नावे सांगायला काय अडचण आहे? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पी.चिदंबरम याला २जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात सजा झाली आहे. असे असताना त्याची रिक्त जागा पूर्वी च भरायला पाहिजे होती.
भोगीचंद.... गुडघा मेंदू चंद आहेस.... चिदंबर यांना शिक्षा झाली नाही... मोदिभक्ती तून थोडा बाहेर येवून अभ्यास कर
पण होईल
😜😜😜
@@adv.vijayindalkar7677 वकीलबाबू आपण हिंदुद्वेषातून बाहेर या...
छान भाषेत चांगली महिती सांगितली
#Maharashtra_Election
What if the situation is like below
In Current scenerio we have 6 seats and 7 candidates .
Votes like below
A 42
B 42
C 42
D 42
E 42
F 39
G 40
Then what is the procedure
✌️❤👌
Good
छान माहिती
Nice news
जनतेतून निवडून येऊ शकत नाही हे लोक जन नेते नाहीत
👌👌👌
Nice
2:43 आकडा वेगळाच आणि बाई काहीतरी वेगळाच सांगतेय खर काय आहे
छान माहिती दिली
Nice information
संभाजी राजे यांना राज्य सभेवर घ्या मग दुसारे बघा
Very nice 👌
म्हणजेच सर्व चोर मिळून अजून एका चोराला निवडून देतात
खरे आहे ,यापुढे तुमच्यासारख्या साधुनेच उभे राहीले पाहीजे आणि सगळे संत तुम्हाला निवडून देतील.
1:14 kendra sarkar mhanje sansad naste. Donhi term vegveglya ahet.
संजय राऊत मनोरूग्ण आहे
वयाची पात्रता ?
ताई होणारी विधानपरिषद निवडणुक ची माहीती हवी
Retirement age kiti aste
नागरीकशास्त्र
यांना खरं तर जनतेतून निवडून यायला पाहिज
aamdar 288 ahet maharastrache 258 nahi
अतीऊन्मत भष्ट्राचारकरूनमिलवलेली कोटीरूपयेटिव्ही वरपाहूनचमको हेमनोरुग्न आहेत
लोकसंख्या वाढवून मुस्लिम आमदार खासदार मंत्री राज्य देश काबीज करणार का नाही यावर व्हिडिओ बनवा
कशाला रे विष पेरणी करताय ?
@@bajrangkadam7686 सत्य झोंबले का तुला? तुझी पुढील पिढी नमाज पढत आहे हे छान वाटते का तुला?
मुस्लमाना चा नाव खेतल्या शिवाए जमतच
नाही। हरमखोरान्ना
Madam 1 rajyasabha member nivadnyasathi kiti matanchi garaj aste?
Jay bhim namo buddhay
41 mla लागतात मॅडम
Calucalation formula
आपत्याचं बंधन आहे का?
नाही
O madam 42 mla लागतात
Dar Saha varshini rajsabha nivadnuk hote tar first' rajsabha Kashi astittavat aali
काहि होवु दे ऐनार तर मोदी ही
पगार किती आहे
लोकसभेतील सदस्यांचा कालावधी 5 वर्षांचा आहे तर मग राज्यसभेत 6 कालावधी का असतो ?
दर दोन varshani बदलले जातात.. Tyamule दोन च्या पटीत..
@@sanjaybhikule4249 thank you
Rajya sabhae var e portal varun election kara.
तरीपण सगळी माहिती दिली नाही तुम्ही
Rastrpati niwadatat tachy Kay base asto. sarvsamnya lokana nivdat ka nahi.
288 आहेत 258 नाही
सगळे कडे सांगतायत 42 मत लागतात
म्हणजे 288÷7=41.14म्हणजे42 आसच का
250 ahet sarv
258 नाही 288
Hyanusar vishwapravkte baad zale pahije 🤣
Is me ko ubha rahu. Sakto sanga
media vale bollle ki 42 vot lagtat win honyasathi tumi bolta ki 36 vot lagtat
Sanjay la Manorugn cha ajar ahe.
Yala baher kara attach.
Ha manus applicable nahi.
L
1 aad ka karaycha
288/8 = 36 really
No,koment
BAND. KARO. RAJYSABHA...... KHALIPILI. PUBLIC. KA PAISA. BARBAAD HOTA. HAI
Madm 42 votes lagtat 🙆🏻♂️🤦🏻♂️
42 pahije astta ki nivdun ylaa
288? 😂😂😂
Ya khasdarana pension deta ka? Rajya Sabhevar 1 dach pathavale pahije. Maktedari band vhayala pahije.
Mtdan kse hote
Narayan Rane manu rugan ahe
42 मते लागतात येडे