Shashank dada, My mouth is watering after seeing this!!!😍😋 Video madhe shevti Rugved ne dileli compliment mhnje Curry best jhali asel!! And voice over tar kay khupachhh bhariiiiiii na!!!!😍😍 Tu keli tashi utkrusht tar nhich jamnar pan nakiii try karel!!😊 I hope I get the chance to eat curry made by your hands one day!🫣
छान रेसिपी होती सोपी पद्धत भाज्याही माहागड्या असल्या तरी मार्केट मध्ये मिळण्यासारख्या आहेत बनवून बघायला आवडेल सांगण्याची पद्धत खुप आवडली तु बनवलेली रेड थॉय करी छान झालेली दिसते आहे रुग्वेद ने पण सुंदर आवाजात सांगितलं अरे बाबा मस्त झालं आहे नक्की बनवून बघणार ❤❤
सुगंध सुंदर आहे असं म्हणावं,जेवणाचा सुगंध असतो, घाणेरड्या गोष्टींचा वास असतो,आम्ही तरी असं म्हणतो,एक आजी बाकी पाककृती एकदम छान,नक्की बनवून बघेन, पुढचा व्हिडिओ कधी,वाट बघतेय.
शशांक तु प्युअर व्हेज ahes😂ना 😊❤️🤗म्हणून मला जास्तच आवडतोस 💕🤗♥️पुण्याला आल्यावर एकदा नक्कीच तुझ्या हॉटेलला भेट देणार आहे ❤️😊👍❤️आईच्या गावात ❤️तुझी एक पंखी 😂(अरे म्हणजे फॅन रे 💕😊)फ्रॉम सांगली 👍❤️🤗नाट्यपंढरी 🙏♥️🤗
मस्तच रे शशांक दादा, त्या ऋग्वेदचा तेवढा चेहरा दाखव लवकरात लवकर, I am so excited ❤...
ग्रीन करी पण दाखव वेळात वेळ काढून
आजची काॅमेंट्री पण छान
Looks delicious 😋 very Tempting
थाई करी पेक्षा,सांगायची पद्धत खूप आवडली,❤
Really good! Here's something else you could say instead of delicious. ...Wow, this food is amazing! ...😍❤️
पदार्थ छान आहे चं ❤ आणि पदार्थ बनवताना जे समजावून सांगितले ते खूप मजेशीर ,,👌❤️ मध्ये चं प्रियांका चां आवाज ऐकू आला खूप खूप छान 👌❤️❤️
Masttttt....😍😍
Voice over sudha ekach no jhalay,!!❤️😍
Shashank dada, My mouth is watering after seeing this!!!😍😋
Video madhe shevti Rugved ne dileli compliment mhnje Curry best jhali asel!!
And voice over tar kay khupachhh bhariiiiiii na!!!!😍😍
Tu keli tashi utkrusht tar nhich jamnar pan nakiii try karel!!😊
I hope I get the chance to eat curry made by your hands one day!🫣
मस्त करायला हरकत नाही खूपच छान समजून सांगितले आम्हा काकू मावशींना पण करता येईल .❤👌👍
छान रेसिपी होती सोपी पद्धत भाज्याही माहागड्या असल्या तरी मार्केट मध्ये मिळण्यासारख्या आहेत बनवून बघायला आवडेल सांगण्याची पद्धत खुप आवडली तु बनवलेली रेड थॉय करी छान झालेली दिसते आहे रुग्वेद ने पण सुंदर आवाजात सांगितलं अरे बाबा मस्त झालं आहे नक्की बनवून बघणार ❤❤
Ekch number... Shashaank.... Ky bhari boltoy tu.... Ani curry pn ek number zali.... Superb 😋😋tondala pani al
खूप दिवसांनी अचानक तुझा विडिओ समोर आला...आणि छान वाटले...असेच छान छान विडिओ करत रहा...will try definitely...
Just watched your Gunah webseries..just loved your acting 😊😊
Wow..loved the recipe..I'll definitely try 🥰
It seems you are a pro cook. Colour kay mast aalay curry cha.
good explaination shashank 🎉
मस्तच आणि खुप चविष्ट झाली असेल थाय करी👌👌😋😋♥️♥️
चक्कर येईपर्यंत ढवळायच 😂😂😂👍👌👌मस्त रे शशांक मित्रा 👍👌👌👌
Rugved ch avaj tr ekdum cute ahe.. Dakhav na rugved la.... Yaar... Plzz... 😘😘
Ashyach mast Ani unique recipe share karat ja dada❤
खुप छान बोलतेस दादा.कारी छान दिसते चवही छान असेलच😊❤
Nice 👍
सुगंध सुंदर आहे असं म्हणावं,जेवणाचा सुगंध असतो, घाणेरड्या गोष्टींचा वास असतो,आम्ही तरी असं म्हणतो,एक आजी
बाकी पाककृती एकदम छान,नक्की बनवून बघेन, पुढचा व्हिडिओ कधी,वाट बघतेय.
So Much Yummy ❤
शशांक तु प्युअर व्हेज ahes😂ना 😊❤️🤗म्हणून मला जास्तच आवडतोस 💕🤗♥️पुण्याला आल्यावर एकदा नक्कीच तुझ्या हॉटेलला भेट देणार आहे ❤️😊👍❤️आईच्या गावात ❤️तुझी एक पंखी 😂(अरे म्हणजे फॅन रे 💕😊)फ्रॉम सांगली 👍❤️🤗नाट्यपंढरी 🙏♥️🤗
Good job Shashank and dhanumavshi love from Lalita
Mast nice 👍
सुंदर मस्त आहे रेसिपी 👍👍❤
अरे तुइया मुलगा दाखव❤
मस्त आहे सुंदर रेसीपी
छान आहे, मी पण बनवते❤❤❤❤
मस्त झालीय थाई करी, शशांक. तोफु पण सूट होतं या करीत. त्यामुळे प्रोटीन पण समाविष्ट होतात.
Apratim, tondala pani sutala ekdum, nakkich try Karen Red Thai curry. Maja ali tujhi badbad eikun 😆😆👌👌✌️
Please Share Green thai Curry
Nice shashaank khup j chan video hota❤❤❤
Wow khup mst
Aani honesty sathi 10 likes 😂
Deta aale aste tar😊
ऋग्वेद ला दाखव ना.. कोणासारखा दिसतो. प्रियांका सारखा कि तुझ्यासारखा.. ते तरी सांग. एक छोटीशी झलक तरी दाखव. 😊
👌👌
Nice cooking sir ❤❤
Mastach re dada❤
kitti cute aahey rey tu zhabbu 💋💋💋💋💋💋💋💋
Khupch masta.... 😋😋
शशांक खूप सुंदर काय काय करतो तू 😂😂 रंजना पाटील
Masala kasa banavla te kuthe sangitale?
Bharich❤❤
😊yummy chatani konti hoti ingredients
बडबड छान आहे...हे नुसतं रेसिपी चॅनल नाहीये ना , शशांक चं चॅनल आहे ❤
बोलणं irrited होतय इतकं आती कशाला.. ओव्हर acting
Mazya mulach nav pan Rugved ahe ❤
Yess aa
Hi pan karto ashich kari.
Mala vatla navte ki tumhi comadi astel 😂😂❤❤
❤️❤️
❤❤👌👌
Yummy
आवडलं भावा,तुमची रेसिपी, टाका वो असंच काहीतरी नवीन,,,,,
Capsicum madhe Pillu kuthun aal😂😂😂😂 Avghd ahe buvaa🤣🤣🤣
Bolan over hotay, normal bola
ग्रीन करी दाखव ना शशांक मला ती आवडते.
Me aj ch tumchi athvan kali hoti ho😂😂
Actor peksha shefch changla vatos
Kiti badbad... Dakhava pata par... Description jast.. Kruti kami.. Boring
Sugar jara jaestch zali 😊
Ati badbad... boaring video
Kam kmi extra boln khupp irritate krty