विश्वास थोड्यावर ठेवा, प्रेम सर्वांवर करा, मात्र द्वेष मात्र कोणाचाही करू नका. अप्रतिम असा आजचा एपिसोड (अविश्वासने विश्वासच्या थोबाडीत मात्र आज जोरात मारली) पण शेवटी विजय विश्वासाचाच झाला.
100% सहमत आहे कधीही संशयाला संसारातच काय पण कोणत्याही नात्यात स्थान देऊ नये,संशयाने जेव्हा नाते तुटते तेव्हा तेव्हा त्याची भरपाई कश्याने केली जसु शकत नाही।एकदा नाते तुटल्यावर परत क्षमायाचना करून काहीच उपयोग होत नाही।हा episod काढून जनतेचे डोळे उघडले बद्दल आपल्या सर्व टीमचे,डायरेक्टर,लेखक ,कलाकार सर्व टीमचे आभारी ।
दिदि पती पत्नी मधील संशायाचे भूत कोणत्या थराला नेऊन ठेवते माणसांना हे दर्शविण्याचा खुप चांगला प्रयत्न आशा प्रकारचे संदेश समाजा पुढे येणे खुप महत्वाचे Nice स्वाती दिदि धन्यवाद.
विश्वास थोड्यावर ठेवा, प्रेम सर्वांवर करा, मात्र द्वेष मात्र कोणाचाही करू नका.
अप्रतिम असा आजचा एपिसोड (अविश्वासने विश्वासच्या थोबाडीत मात्र आज जोरात मारली)
पण शेवटी विजय विश्वासाचाच झाला.
खूपच छान ,महत्वपूर्ण भाग आहे !
खूप छान संदेश दिला आज समाजात विश्वास आणि संवाद खूप कमी झालाय आणि मग अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत
मस्त .आहे .
अतिशय सुंदर संदेश दिला ताई.
खुप छान एपीसोड होता. त्यामुळे खुप काही शिकायला मिळालं.👌💯💯💯💯💯👍best of luck
एकदम भारी,,,, विषय फार आवडला,,, 🙏🙏👌👌👍
लई भारी एपिसोड मस्त
Lay bhari jivan nat tikavane
अतिशय सुंदर संदेश दिला धनयवाद संपूर्ण टीमला
छान ताई अभिनंदन
Chan video ahe tai
Khup chan very nice
Farch.apratim.vidio
खूप छान वाटले
गणप्या संजय शिवाय मजा नाही
खरंच विश्वास खूप मोठा असतो
Ekadam chha apisod Tai ani tumachi bhumika pan chhan hoti
सुंगधाताईचे गोडीगुलाबीने संसाराबद्दल मंजुळ परंतु रागाने बोलने भावते बंरका. संसारामध्ये असे वागणे सुखी संसारासाठीच...गैरसमज तर होणारच.मस्तच
खूप खूप छान ताई अशीच अशीच असावी बहिण खूप आवडलं
Aadi ja nantar Java aani tya nantar baba
Barobar.ahe.tumchay vishwas ha kup.matvacha.ahe.kup.sundar.bolay.tume ❤️❤️
खूप छान ताई जग हे विश्वासावर चालते
Khup chan sughanda tai
खुप खुप छान आहे हा एपिसोड ताई एकदम झकास
Khup chan episode . Best of luck.
होय,हा फारच गावणा र तडका दिसतोस.
मस्तच....खूप छान....…👌👌👍
संसार करतांना माणसाने बारीक विचार करुन चालत नाही.
खूप छान व्हिडिओ बनवला
Suganda tai tumcha rol khup chhan asto.....tumhi serial khechun nehta....
विश्वासावर चालतय
Khup Chan..
खूपच छान सुगंधा ताई
Mast sandesh👌
Nice story
1nambar tai
सुगंधाताई
ईपिसोड छान होता.पाहून आमच्या काळातील हिंदी चित्रपट " आपकी कसम " ची आठवण झाली.
Very nice,Love you all & Thankyu so much.
Very nice
खुपच छान
कलाकार बदला म्हणजे ज्योतीचा नवरा
Very very nice👍
खुपच छान👍
Very nice 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤❤
Jam bhari joyti vayni
खूप छान ताई लय भारी उत्तर दिलं तुम्ही हे. जगच फक्त विश्वासावर चाललय पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👍👍👍👍👍
Ll
100% सहमत आहे कधीही संशयाला संसारातच काय पण कोणत्याही नात्यात स्थान देऊ नये,संशयाने जेव्हा नाते तुटते तेव्हा तेव्हा त्याची भरपाई कश्याने केली जसु शकत नाही।एकदा नाते तुटल्यावर परत क्षमायाचना करून काहीच उपयोग होत नाही।हा episod काढून जनतेचे डोळे उघडले बद्दल आपल्या सर्व टीमचे,डायरेक्टर,लेखक ,कलाकार सर्व टीमचे आभारी ।
Heart touching story
Correct thing
Story is Hart touch
Chan
छान
Sundar 👍👍
दिदि पती पत्नी मधील संशायाचे भूत कोणत्या थराला नेऊन ठेवते माणसांना हे दर्शविण्याचा खुप चांगला प्रयत्न आशा प्रकारचे संदेश समाजा पुढे येणे खुप महत्वाचे Nice स्वाती दिदि धन्यवाद.
तुमच्या,मनासारखा
झक्कास होता बर वाटल माझ्या घरी पण असच झाले आहे काय करु मी तर थकलो आहे सांगून
B
सागुंन उपयोग होत नाही ज्योती ताईंनी बरोबर प्रत्यक्ष नाते दाखवले म्हणून पटले गेले नाही तर कायम भांडणे होत झाली असती
बाई दुसरा नवरा शोधा, हा मुलगा वाटतो
Ok
Nice
👌👌👌👌
पळ जा रानात वाफा फुटला 😂🤣😂🤣
hi
👌👌👌👌🌹🌹🌹
Khupach chota episode
पुढच्या वेळी मोठा भाग बनवण्याचा प्रयत्न करू
नवरा बायकोचं नात एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते.
Tujha bahu laganala nahi tar hya baba chi Kay chuk aahe sugandha bahu Kon pan kunala pan mhanu shakatoy aaj Kal aani samor Kay rakhi bandatech
Super nice .....dolyat pani anal rou Yani no.1
डबाच खायचा
Very very nice👍
खूप छान
खूप छान