कांदा पिकासाठी ठिबकद्वारे पाणी आणि विद्राव्य खतं देणे ठरतेय फायद्याचे | सचिन मिंडे कृषीवार्ता

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • महाराष्ट्रातील पहिला कृषी क्षेत्रातील सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल- 👨‍🌾‍🌱🚜🌾 Subscribe🙏🙏💓:
    / सचिनमिंडेकृषिवार्ता
    नवीन चॅनेल ची लिंक = SachinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
    महाराष्ट्रातील पहिला सर्वांचा लोकप्रिय youtube चॅनेल 'सचिन मिंडे कृषीवार्ता '
    सर्वानी आपला चॅनेल Subscribe करा आणि आपले सगळे विडिओ Like करायला विसरू नका .
    FOLLOW🤗
    Facebook: / %e0%a4%b8%e0%a4%9a%e0%...
    Instagram: / sachin.minde.10
    achinMinde Krushivarta Hindi - / @सचिनमिंडेकृषिवार्ताहिंदी
    DM For Business Queries Or Collaboration : nykdigimedia@gmail.com

ความคิดเห็น • 12

  • @satywanrane3286
    @satywanrane3286 10 หลายเดือนก่อน +1

    Rain pipe system kashi राहील

  • @yogeshjadhav-q4j
    @yogeshjadhav-q4j 10 หลายเดือนก่อน +1

    जमीन थोडीशी मुरमाड असल्यास डबल लॅटरल टाकायची असल्यास कांदा बेड ची रुंदी किती घ्यावी तसेच लॅटरल चा discharge किती असणारी ड्रीप लाईन विकत घ्यावी...

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  10 หลายเดือนก่อน

      4 फुटी बेड पाडून 16 mm लॅटरल वापरा, धन्यवाद

    • @yogeshjadhav-q4j
      @yogeshjadhav-q4j 10 หลายเดือนก่อน

      @@SachinMindeKrushivarta sir 16 mm च्या लॅटरल चा discharge 1.5 लिटर,2 लिटर,4 लिटर या पैकी किती discharge असणारी लॅटरल निवडावी मुरमाड*लालसर जमिनीसाठी

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 10 หลายเดือนก่อน +1

    कांदा लागवडी पूर्वी दाणेदार खत द्यावे की नाही

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  10 หลายเดือนก่อน

      नक्कीच द्यावे त्याचा हळूहळू फायदा होतो

    • @kiranshinde3214
      @kiranshinde3214 10 หลายเดือนก่อน +1

      @@SachinMindeKrushivarta कोणते खत द्यावे जेणे करून त्याचा लाभ होईल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  10 หลายเดือนก่อน +1

      @@kiranshinde3214 दादा आपल्या याच चॅनेलवरील बेसल ढोस चा व्हिडिओ बघा ना त्यात सर्व माहिती दिलेली आहे

    • @kiranshinde3214
      @kiranshinde3214 10 หลายเดือนก่อน

      @@SachinMindeKrushivarta ok sir

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 10 หลายเดือนก่อน +1

    सर , कांद्यावर सकाळची तणनाशकाची फवारणी केली आहे , परंतु सकाळचे पानांवर दैवार पडलेले होते , 5 ml स्टीकर वापरला आहे 🤔 मंग तण मरेल की नाही, रीझल्ट येईल का ?

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  10 หลายเดือนก่อน +2

      काळजी नसावी येईल रिझल्ट, धन्यवाद

    • @mayurmane1411
      @mayurmane1411 10 หลายเดือนก่อน

      Kanda market February Kay rahil