ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
समाधान वाटले.. वयस्क लोक फेटेवाले आजोबा बघून तर उर भरून आला.. हे सर्व जपले पाहिजे... आपली लोककला आणि हे जागरण गोंधळ पुढच्या 1000 पिढ्या टाकले पाहीजे
हे सगळं वातावरण पाहून मी थक्क झालो लहानपणी ची आठवण झाली मनःपुर्वक आभार मानतो
माऊली राम कृष्ण हरी,आवाजात १ लयबद्ध जादू आहे....
अप्रतिम ताई.... पारंपरिक जागरण गोंधळ 🚩
धनगरांचा नादच खुळा
कितीही वेळा व्हिडिओ पाहिला गीत ऐकल तरीही पुन्हा पुन्हा पहाण्याचा ऐकण्याची इच्छा होतेच एवढा अप्रतिम व्हिडिओ आहे. जय मल्हार. ताईसाहेब
खूपच सुंदर आहे .एकंदर वादक गायक यांचा सुरेल संगम आहे .आगदी खुल्या वातावरणात इतकं सुंदर सादरीकरण अगदी झक्कास .👍👍👍🙏🙏🙏
गनंकननननन❤❤नॲनआटंननंफ्नं शो हे तर एक 😢 पण कट😅अ
रेणुकाताईच्या आवाजाला खरोखर तोडच नाही एकदम सांस्रूतीक पद्धतीनेच जागरण गोंधळ केले धन्य वाटले.एकदम मस्त.
कला हेच जीवन अप्रतिम संबळ वादन गायकी खुल्या रानात एवढं मस्त पुढील कार्यास शुभेच्छा
🌹🌹❤❤👌👌👍👍 खूप छान रेणू ताई.... जय मल्हार 🌹🌹🌹🌹
रेणुका ताई आपन खुप छान गाईका आहेतच आणि या व्हिडिओ नी आपली माणुसकी पण खूप दर्शवली...
🚩🚩🚩जय मल्हार खूप खूप सुंदर आवाज🔊 आहे तुमचा येळकोट येळकोट जय मल्ह🚩🚩🚩
एकच नंबर जय मल्हार 👌
अतिशय सुंदर ताई खुप सुंदर आवाज आहे तुमचा
खुप छान एकच नंबर जय मल्हार
🙏जय मंलाहार🙏 सुपर 🎤🎤🎤🎤🌹🌹👌👌👌👌🌹👍👍👍👍👍👍
Sys
रेणूताई अप्रतिम गायन
खूप छान भोळ्या भक्ता घरी जागरण नादच खुळा आवाज अप्रतिम
खुपच.छान.गायले.खुप.छान.आवज.आहे
जबरदस्त गीत👌👌
आपल्या आवाजामधे साक्षात सरस्वतीचा वास आहे ताई खुपच सुंदर
खूप छान आवाज आहे तुमचा
Khup sundar
Yekach number awaj yelkot yelkot Jai Malhar
Khu khup chhan. Yalkot Yalkot jai malhar
छान आहे आवाज ताई 👍👍
खुप छान गायन केलय ताई जय मल्हार
ऐकचनबर. घाटी दीबडी तुनतूणे आसलतरच. खर वाघयामुरुळी
हे खरे जागरण गोधळ मस्त आवाज
गरिबला किमत नाही सुंंदर आवाज
अतिशय गोड आवाज.
तुमच गाम नाथ खुला
रेणुका ताई खंडोबाची गाणी छान गाता
एक नंबर ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान सुंदर वातावरण
नाद खुळा. वाड्यावर.जागरन
खरा जागरण गोंधळ
सुरेखा ताई ऐक नंबर
छान पारंपरिक पद्धतीने असच जागरण आसावे, नाही तर आज फक्त धागड धिगा
खुप छान...👌गाण
एक नंबर रेणुका
आवाज...एकच नंबर स्वर ताल लय खुपच गोड
मस्त गायला ताई
वाहहहह ताई खुप छान आवाज👌🏿👌🏿👌🏿👌🏿संबळ वादन अप्रतिम 🙏🙏
खरंच तुम्हाला रेणुकाताई मोठेपणाचा गर्व नाही
हीच खासियत असते श्रेष्ठ कलाकार मध्ये
हा खरा गोधंळ
ताई,,आवाज,,म्हणजे नो 01 लई भारी.मस्त
खुपचं छान ताई. नाहीतर काही वाग्या मुरुळी जागर कमी तंमाशाच जास्त.
तुम्ही देवीची गाणी बोलत नाहीत का देवीची गाणी बोला तुमचा आवाज छान 🙏🙏👌👌
ताई तुम्ही कुठल्या शहरात राहतात
1no awaj
खुपच छान अप्रतिम गायन ताई
खुप छाण ताई ,👌👌👌👌👌👌
Jay malar
Khup chan tai
कला हेच जिवन
छान अती सुंदर.......
खूप छान आवाज आहॆ तुमचा
आतिशय छान
Swargiy aavaz khup chan
खूप सुंदर आवाज
khup chhan awaj 🌹🌹🌹
खूप छान ताई आवाज
खुप छान ताई
ताई जागरन सुपारी किती आहे
रेनुका ताई तुम्ही गाण गाता त्या बद्दल विषय च नाही अप्रतिम आहे तुमच गाण
खुप सुंदर आवाज आहे तुमचा
जेजुरी
@@RenukaTaaiShendagaejejurikar मी औरंगाबाद
आवाज खूप छान आहे ताई
अप्रतिम, छान
जबरदस्त गायन
लय भारी
खुपचं छान संस्कार एकच नंबर 👍
Kadak
N 1
Masf 👌
𝐒𝐚𝐧𝐬𝐤𝐚𝐫 𝐧𝐝 𝐏𝐫𝐚𝐬𝐡𝐚𝐧𝐭 𝐃𝐚𝐝𝐚... 𝐋𝐚𝐢 𝐁𝐡𝐚𝐫𝐭𝐢..❤👌
जय बाळुमामा
सुपर
k d nana👏👏👏
छान👌👌👌👌👌
अरे भरपूर छान जागरण पण सध्या कुठे आहे हे चालू कुठले गावचे वाघ्या मुरुळी मस्त मस्त
ताई 1नंबर
अप्रतिम गाण छान
🖕च नंबर लय भारी.🔊🎤🎵💯👌
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आवाज खुप छान
जय मल्हार ताई एक गाणं म्हणायचं आहे तुम्हाला सांगतो कोकिळा कुणी कुणी करते
मस्त ताई
सुंदर आवाज ताई
Chhan. Renukatai. Please send. Mo
𝐋𝐚𝐢 𝐛𝐡𝐚𝐫𝐢 𝐭𝐚𝐢𝐢𝐢..., 𝐃𝐚𝐣𝐢 𝐬𝐮𝐩𝐞𝐫𝐛... 🥰👌👌
Super
Khup sundar soung
गायन खुप छान 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌✌🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🤘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
छान आवाज
आवाज लयभारी
Jai malhar
वा वा क्या बात है ताई
ताकक
खुप छान वाटले
Jay Malhar
Chup Sundar
छान
खूप छान रेणुका ताई
Nice song.
समाधान वाटले.. वयस्क लोक फेटेवाले आजोबा बघून तर उर भरून आला.. हे सर्व जपले पाहिजे... आपली लोककला आणि हे जागरण गोंधळ पुढच्या 1000 पिढ्या टाकले पाहीजे
हे सगळं वातावरण पाहून मी थक्क झालो लहानपणी ची आठवण झाली मनःपुर्वक आभार मानतो
माऊली राम कृष्ण हरी,आवाजात १ लयबद्ध जादू आहे....
अप्रतिम ताई.... पारंपरिक जागरण गोंधळ 🚩
धनगरांचा नादच खुळा
कितीही वेळा व्हिडिओ पाहिला गीत ऐकल तरीही पुन्हा पुन्हा पहाण्याचा ऐकण्याची इच्छा होतेच एवढा अप्रतिम व्हिडिओ आहे. जय मल्हार. ताईसाहेब
खूपच सुंदर आहे .एकंदर वादक गायक यांचा सुरेल संगम आहे .आगदी खुल्या वातावरणात इतकं सुंदर सादरीकरण अगदी झक्कास .👍👍👍🙏🙏🙏
गनंकननननन❤❤नॲनआटंननंफ्नं शो हे तर एक 😢 पण कट😅अ
रेणुकाताईच्या आवाजाला खरोखर तोडच नाही एकदम सांस्रूतीक पद्धतीनेच जागरण गोंधळ केले धन्य वाटले.एकदम मस्त.
कला हेच जीवन अप्रतिम संबळ वादन गायकी खुल्या रानात एवढं मस्त पुढील कार्यास शुभेच्छा
🌹🌹❤❤👌👌👍👍 खूप छान रेणू ताई.... जय मल्हार 🌹🌹🌹🌹
रेणुका ताई आपन खुप छान गाईका आहेतच आणि या व्हिडिओ नी आपली माणुसकी पण खूप दर्शवली...
🚩🚩🚩जय मल्हार खूप खूप सुंदर आवाज🔊 आहे तुमचा येळकोट येळकोट जय मल्ह🚩🚩🚩
एकच नंबर जय मल्हार 👌
अतिशय सुंदर ताई खुप सुंदर आवाज आहे तुमचा
खुप छान एकच नंबर
जय मल्हार
🙏जय मंलाहार🙏 सुपर 🎤🎤🎤🎤🌹🌹👌👌👌👌🌹👍👍👍👍👍👍
Sys
रेणूताई अप्रतिम गायन
खूप छान भोळ्या भक्ता घरी जागरण नादच खुळा
आवाज अप्रतिम
खुपच.छान.गायले.खुप.छान.आवज.आहे
जबरदस्त गीत👌👌
आपल्या आवाजामधे साक्षात सरस्वतीचा वास आहे ताई खुपच सुंदर
खूप छान आवाज आहे तुमचा
Khup sundar
Yekach number awaj yelkot yelkot Jai Malhar
Khu khup chhan. Yalkot Yalkot jai malhar
छान आहे आवाज ताई 👍👍
खुप छान गायन केलय ताई जय मल्हार
ऐकचनबर. घाटी दीबडी तुनतूणे आसलतरच. खर वाघयामुरुळी
हे खरे जागरण गोधळ मस्त आवाज
गरिबला किमत नाही सुंंदर आवाज
अतिशय गोड आवाज.
तुमच गाम नाथ खुला
रेणुका ताई खंडोबाची गाणी छान गाता
एक नंबर ताई 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान सुंदर वातावरण
नाद खुळा. वाड्यावर.जागरन
खरा जागरण गोंधळ
सुरेखा ताई ऐक नंबर
छान पारंपरिक पद्धतीने असच जागरण आसावे, नाही तर आज फक्त धागड धिगा
खुप छान...👌गाण
एक नंबर रेणुका
आवाज...एकच नंबर स्वर ताल लय खुपच गोड
मस्त गायला ताई
वाहहहह ताई खुप छान आवाज👌🏿👌🏿👌🏿👌🏿
संबळ वादन अप्रतिम 🙏🙏