अतिशय अप्रतिम गायन यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना सुद्धा रेणुका ताईंच्या डोक्यात मिळालेल्या यशाची थोडीशी देखील हवा गेली नाही एखादं गाणं युट्युब ला गाजल्यानंतर गायक हे हवेत असतात ते कोणाचा फोन घेत नाहीत वा कोणाला भेटत नाहीत परंतु शेकडो गाणी युट्युब वरती एवढी फेमस होऊन सुद्धा आमची ताई दररोज जेजुरगडाच्या पायऱ्या वरती बसून देवाची सेवा करते त्या ताईला मनोमन नमस्कार ताई तुम्ही महाराष्ट्राची गांडसम्राज्ञी गान कोकिळा आहात असंच तुम्हाला यश मिळत राहो ही खंडेरायाच्या चरणी प्रार्थना जय मल्हार
खुप खुप छान रेनुका ताई आवडल मला नुसत देवाचा नावावर केंद्रावर जावन पन उपयोग नाही मला तुमच पटल खंडेराया कुरपेने तुम्ही खुप खुप पुढे जाल अशि ईश्वर चरणी प्रार्थना करतो
ताई गाणे छान आहे जेजुरीत कड्यावर बसुन मल्हारीची गाणी गायलीस पण मागचे दिवस विसरू नकोस तुझ्या पाठीशी खंडोबाराजा सदेव उभा आहे तुला आजुन चागंले दिवस यतील जय मल्हार
खुप सुंदर गायन गित
अतिशय अप्रतिम गायन यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना सुद्धा रेणुका ताईंच्या डोक्यात मिळालेल्या यशाची थोडीशी देखील हवा गेली नाही एखादं गाणं युट्युब ला गाजल्यानंतर गायक हे हवेत असतात ते कोणाचा फोन घेत नाहीत वा कोणाला भेटत नाहीत परंतु शेकडो गाणी युट्युब वरती एवढी फेमस होऊन सुद्धा आमची ताई दररोज जेजुरगडाच्या पायऱ्या वरती बसून देवाची सेवा करते त्या ताईला मनोमन नमस्कार ताई तुम्ही महाराष्ट्राची गांडसम्राज्ञी गान कोकिळा आहात असंच तुम्हाला यश मिळत राहो ही खंडेरायाच्या चरणी प्रार्थना जय मल्हार
संबळ आवाज कडक आहे तुमची अशीच प्रगती झाली पाहिजे अशी मागणी खंडोबा देवाकडे जय मल्हार
खुप खुप छान रेनुका ताई आवडल मला नुसत देवाचा नावावर केंद्रावर जावन पन उपयोग नाही मला तुमच पटल खंडेराया कुरपेने तुम्ही खुप खुप पुढे जाल अशि ईश्वर चरणी प्रार्थना करतो
काय संबळ वाजवतो 👌🏻👌🏻💞💞 खुश झालो नावलौकिक पावशील...
संभळ लयं भारी वाजवला भावा आवाज तर नादच खुळा आहे ताई तुमचा✨🎤👌🙏
यलकोट यलकोट जय मल्हार सदानंदचा यलकोट 🙏💛❤️💚💙❤️🙏🙏
ताई गाणे छान आहे जेजुरीत कड्यावर बसुन मल्हारीची गाणी गायलीस पण मागचे दिवस विसरू नकोस तुझ्या पाठीशी खंडोबाराजा सदेव उभा आहे तुला आजुन चागंले दिवस यतील
जय मल्हार
नंबर एक जागरण 🙏👌
सुमधुर, यांच्यासमोर इतर सर्व संगीतकार फिके आहेत.,,🙏
मल्हारी ची वारी, वा ऐकच नंबर,गायन, सांभाळ पन छान वाजवला
Aawaj khup sunder, vadak sagle khup chhan
खुप छान गाणं आहे खुप छान आवाज आहे
याला म्हणतात महाराष्ट्रा च्या महागायीका
आवाज चांगला आहे ताई.......👍
Tai khup sunder Jay mhalhar
संबळ वादन एकदम मस्त अभिनंदन👌👌
खुप सुंदर धन्यवाद ताई..🌹🌼
खूपच छान 💞🙏
Kadkkkkkkk ♥️🙏🙏👌👌👌👌renuka Tai mast
वा भाऊ खूप छान
no 1 tai
वा.खुप.छान
Khup chan renuka tai
एक दम भारी ताई
Khup chan tai 🙏 🙏
इंद्र भवानीनी
❤❤❤❤
Nice
छान आहे
❤👌👌
खुप छान
Khub chanv